नमस्कार. सर्वांना समजेल असा व्हिडिओ आहे. त्या बद्दल धन्यवाद. भारताची लोकसंख्या ही जगाच्या पाठीवर दोन नंबरची असली तरी Infertility आणि त्या बद्दल चे प्रोब्लेम हे फार मोठे आहेत. पुरुषांनी देखिल या मधे तपासण्या करुन घेतल्या पाहिजेत, फक्त ती जबाबदारी महिला वर्गाची आहे असे नाही, या मधे काहीच कमीपणा मानू नये असे मला वाटले. कारण बाळ प्राप्त झाल्यावर त्याचा आनंद कशातच मोजू शकत नाही. हा आनंद दोघांचाही असतो. Animation video आणि त्या संदर्भात स्पष्टीकरण फार Effective आहे. परत सर्वांना धन्यवाद.🙏
नमस्कार.
सर्वांना समजेल असा व्हिडिओ आहे. त्या बद्दल धन्यवाद. भारताची लोकसंख्या ही जगाच्या पाठीवर दोन नंबरची असली तरी Infertility आणि त्या बद्दल चे प्रोब्लेम हे फार मोठे आहेत. पुरुषांनी देखिल या मधे तपासण्या करुन घेतल्या पाहिजेत, फक्त ती जबाबदारी महिला वर्गाची आहे असे नाही, या मधे काहीच कमीपणा मानू नये असे मला वाटले. कारण बाळ प्राप्त झाल्यावर त्याचा आनंद कशातच मोजू शकत नाही. हा आनंद दोघांचाही असतो.
Animation video आणि त्या संदर्भात स्पष्टीकरण फार Effective आहे.
परत सर्वांना धन्यवाद.🙏
खूप छान माहिती दिलीत, धन्यवाद
खूप सुंदर माहिती दिली मॅम.. 👌🏻👌🏻👍🏻👍🏻
Dr Sharda Mahandule Mam-Very Good information about Infertility- Introduction, Meaning and Definition.
Great explanation mam.....my dream is also to become a gynaecologist 🤞😊
Scientific and Technical Information to Understand Every One.
Madam khup Chan mahiti dili apn
खुप छान मॅडम
Khup chan mahiti dili mam
Mam very very important information about fertility, thank you so much,how many expenses for Panchkarma and Uttar bastti Therapy.
Very good...🌹👏👍🙏😊
Mam what is surya prash, sakhi prash and gharbi prash.
Good information mam👌👌
Kharca kiti yeto
मला पण खूप वर्षे झाली आहेत एक मुलगी आहे बारा वर्षे मला पण दिवस राहत नाही आहेत म्हणून पंचकर्म करायचा आहे
Madam mazhya lgnala 8 vrsh zhalit. परंतु अजून बाळ नाही मॅडम khrch किती येणार
Nice🎉❤❤❤
Punyamadhye kuthe ahe mam hospital
Family planning operation open hoi shkt ka mam maja. Mulga autistic aslyamule mla ajun ek mul hou shkt k
Mla tumchi appointments gyachi ahe pl help me maji marriage life 9year asun mla ajun mul nahi pl help mam
Azoospermia treat hou shakto ka
Pune madhe kuthe ahhe dawakhana
Mam mla baicornat ahe 2 miscarriage zaly yavr upay ky
माझी ऐक टुब कट झाली आहे तुम्हीं कोल्हापुर मधे तुमची चालु आहे का
हो
👍👌👌👌
Hindi mai vidr bnaye