हे गाणे यूट्यूब चैनल वर होतं पण त्याचा आवाज बरोबर येत नव्हता या गाण्याच्या माध्यमातून गाणं खूप छान कळाला आहे एकच नंबर चंदन जी त्यामध्ये स्पष्ट आवाज आला आहे खूपच छान
चंदन दादा तुम्ही अंबाबाईनी राजाला लावला जोगवा मागायला हे गाणं तुम्ही खुपचं छान समजावून सांगितले या बद्दल तुमचे खुप आभार तुम्ही गाणं खुप छान गायलं आहे तुमची अशीच प्रगती होवो अशी अंबाबाई येडामाई चरणी प्रार्थना ...
बोला आईसाहेब आई राजा उदो उदो सदानंदाचा उदो उदो ....एक बार धुरपत... मायचे च्या नावानं हर हर बोला गोंड राजाच्या च्या नावान हर हर बोला जरीमरी च्या नावानं हर हर बोला ..हर हर हर हर महादेव......🙏🙏🙏🙏
आपण चांगले गायक कलाकार आहात पण कोल्हापूरचा राजा असा जोगवा मागताना दिसलेला नाही आजपर्यंत छत्रपती घराण्याने आई अंबाबाईचा तसेच तुळजाभवानीचा सन्मानच केलेला आहे हा इतिहास आहे आजही करवीर संस्थानाकडून सकाळच्या खिरीचा नैवेद्य तुळजापूरच्या भवानी मातेला दाखवला जातो.
भर दरबारी फेकून परडी लागलाय निंदायला अंबाबाईन राजाला लावला जोगवा मागायला llधृll राज वैभवी नटला,लई गर्वानी राजा दाटला, परडी सोन्याची करिन,ना मनात विचार कुठला देवीची कला, निराळी लीला, भोग लावलाय भोगायला ll1ll असून मानव जातीचा, खेळ दैवाच्या गतीचा पीडी लागली राजाला, खेळ आदिमाया शक्ती चा देवीला नडला रोगान पिडला जाईल कुणाला सांगायला ll2ll माझी देवी आगी चे घर,तिने नराला केले नार आदिनाथला कळल सार, तिच्याहाती जगाचा भार गाऊनी चंदन, देवीला वंदन चला चरणी लागायला ll3ll
हे गाणे यूट्यूब चैनल वर होतं पण त्याचा आवाज बरोबर येत नव्हता या गाण्याच्या माध्यमातून गाणं खूप छान कळाला आहे एकच नंबर चंदन जी त्यामध्ये स्पष्ट आवाज आला आहे खूपच छान
Link pathav na dada
@@Badshah___ 1àa
चंदन दादा तुम्ही अंबाबाईनी राजाला लावला जोगवा मागायला हे गाणं तुम्ही खुपचं छान समजावून सांगितले या बद्दल तुमचे खुप आभार तुम्ही गाणं खुप छान गायलं आहे तुमची अशीच प्रगती होवो अशी अंबाबाई येडामाई चरणी प्रार्थना ...
वा वा क्या बात हे 😊खूपच छान 👏👏👏अप्रतिम रचना 👌👍👍
हे गाण रिलीज करा सर लय भारी गाण आहे हे
खूप छान गुरुजी . खूप दिवसांपासून हे गाणं ऐकण्याची इच्छा होती ..
Bhau he gan khup divasapasun yeknyachi icha hoti samadhan vatale he gan yekun aai sheravali vhaghajai matecha navan changbhal 👌👌👌👌👌👍👍👍👍👍🙏🙏🙏🙏
Sir tumcha aawaj khup sunder aahe sir navnathache gaane tumcha aawajat aikache aahe gaane banva
किती सुंदर आवाज आहे
Maharashtra cha कोकिळा येक नंबर गुरुजी 🙏🙏🙏
गुरुजी खुप सुंदर ...खर तुम्ही आमचे गुरू आहे...आमचे खुप नशीब आहे खुप म्होट..🙏🙏
बोला आईसाहेब आई राजा उदो उदो सदानंदाचा उदो उदो ....एक बार धुरपत... मायचे च्या नावानं हर हर बोला गोंड राजाच्या च्या नावान हर हर बोला जरीमरी च्या नावानं हर हर बोला ..हर हर हर हर महादेव......🙏🙏🙏🙏
Aie kalubai che pn asacha song banva na guruwary chanddan mama 💖
क्या बात है एकच नंबर गुरुजी
खुप सुंदर गायन गुरूजी ❤️❤️❤️🙏🙏❤️❤️❤️
खुपच छान गायन केलेलं आहे दादा तुम्ही
DADA me Ratnakar kamble.solapurmadhun bolat aahi.this is song Record for in studio.1 ch number song.i am viting.
9604654642
कोल्हापूर संस्थानाचे राजे असा ऐकिरी उल्लेख नसावा.जोगवा हा संत परंपरेतील असावा...
Aai Raja ashech ganyatun tumchi kirti sarvatr pohchvun ti sadaiv tumchya pathishe raho. Tuljapurvasini tuljabhawani mata ki jai 🙏🌺
साहेब ❤❤❤
छान गुरुजी अप्रतिम कडक👌👌👌👌👏👏👍👍
1nambr chandan bhau👌👌👌👌👌👌
Kya bat hai sir
वा:क्याबात है;गुरूजी🙏🙏🙏👌👌👌👌👌
आपण चांगले गायक कलाकार आहात पण कोल्हापूरचा राजा असा जोगवा मागताना दिसलेला नाही आजपर्यंत छत्रपती घराण्याने आई अंबाबाईचा तसेच तुळजाभवानीचा सन्मानच केलेला आहे हा इतिहास आहे आजही करवीर संस्थानाकडून सकाळच्या खिरीचा नैवेद्य तुळजापूरच्या भवानी मातेला दाखवला जातो.
शाहू महाराज असु शकतात
❤❤❤❤
Ó
दादा हा राजा सत्य युगातील होता
Khup Sundar gatata bhau👍👍
हे गान रेकॉर्ड केलय का?
खुप छान रचना 👌👌
Nice खूपच छान
Kay Sundar awaj aahe
आईसाहेब ❤️❤️
एकच नंबर 👌👌👌👌👌👌🔥👌🔥🔥 गुरूजी
कडक🔥🔥
Gan 1nabar aahe guruji🙏🙏
Boss ❤❤❤❤❤
तुमच्या सर्व इच्छा पूर्ण व्हाव्यात हीचं ईच्छा महाराज यांच्या कडे🙏
Khup Chan gan gail guruji
मस्तच गायन आहे
खुपच सुंदर👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌🙏👌🙏👌🙏👌🙏👌👌👌👌👌👌🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
😘😘😘👌👌👍👍 karan more
अप्रतिम आवाज
मला हे गीत ऐकल्यास खुप छान वाटत
आई काळूबाई कृपा ❤
वाव वाव खुप छान
अंबाबाई च्या नावान चांगभल
Khup Bhari👌👌
Kadak guruji 🙏👌🥰
आई राजा उदो उदो
खुप छान
खुप खुप छान अप्रतिम
Khup chan 🥳
Khup mast😍
अप्रतिम
Jay bhavani jay shivaji
Boss❤❤
Official song banva na hye
Wow
आई राजा उदो उदो 🌺❤️🌍🙇
औहहहहह❤️
खूप सुंदर ❤️🙏🙏🙏🙏
गुरुजी नमस्कार🙏😘
❤❤
OMG
Raja che nav samjel ka
🙏🙏
मला या गाण्याच lyrics पाठवाल का? आणि ही काय गोष्ट आहे ते सांगाल का please 👏
भर दरबारी फेकून परडी लागलाय निंदायला
अंबाबाईन राजाला लावला जोगवा मागायला llधृll
राज वैभवी नटला,लई गर्वानी राजा दाटला, परडी सोन्याची करिन,ना मनात विचार कुठला
देवीची कला, निराळी लीला, भोग लावलाय भोगायला ll1ll
असून मानव जातीचा, खेळ दैवाच्या गतीचा
पीडी लागली राजाला, खेळ आदिमाया शक्ती चा
देवीला नडला रोगान पिडला जाईल कुणाला सांगायला ll2ll
माझी देवी आगी चे घर,तिने नराला केले नार
आदिनाथला कळल सार, तिच्याहाती जगाचा भार
गाऊनी चंदन, देवीला वंदन चला चरणी लागायला ll3ll
Tumcha aavaj kaljala bhidto dolatun Pani yet mhanje yetach
❤️❤️❤️🙌👌👌
🙏🙏🙏🙏🙏❤❤❤❤😘😘😘
गान बोला ना गुरुजी
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏👌👌👌👌👌👌👍👍👍
🙏❤️🙏
खुप छान 👌🏻 दादा
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏💐💐💐💐💐👌👌👌👌💘💘💘💘
🙏🙏👌👌
🙉🙉🙉🐯🐯🐯🦁🦁🚩🚩🚩🚩🚩🙏🙏🙏🙏🇮🇳🇮🇳🎉🙏🚩🚩🚩
गाणच न्हाई बरोबर हे आणि आवाजतर आजिबातच नाही
आईसाहेब ❤❤❤❤❤❤
साहेब❤❤❤
Boss❤❤
🙏🙏🙏🙏🙏👌👌
❤❤
👌👌👌🙏
🙏❤️🙏
🙏🙏
Boss❤❤
आईसाहेब❤❤❤❤❤
❤❤
🙏❤️🙏
Boss❤❤
❤❤
😊🙏🙏🙏🙏❤️❤️
Boss❤❤
❤❤
❤❤
❤❤
❤❤