साडेतीन वर्षांपासून बेपत्ता असल्यामुळे घातले "श्राद्ध" अन् आजोबा...

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 21 ноя 2024
  • तब्बल साडेतीन वर्ष घरातून बेपत्ता झालेले आजोबा उत्तराखंड येथे नेपाळ सीमेलगत सुखरूप मिळून आले आहेत त्यांची ही कहाणी. आजोबा घरापासून उत्तराखंड पर्यंत कसे पोहोचले याची माहिती आजोबांनी अजूनही स्पष्ट केलेली नाही. त्यामुळे उत्तराखंड पर्यंत कश्याप्रकारे गेले याची माहिती व्हिडीओमध्ये नाही.
    टीप. वरील कथा ही प्रसार माध्यमांमध्ये छापून आलेल्या बातम्यांच्या आधारे आपल्या समोर मांडण्यात आली आहे.
    ‪@पालघरlive‬ #publicpost #palghar #मुंबई

Комментарии •