💥 परसरामी 👌 नाना शेळके ☝यांच्या आवाजात || रघुनाथ फड जागरण गोंधळ
HTML-код
- Опубликовано: 18 сен 2024
- परसरामी 👌 नाना शेळके ☝यांच्या आवाजात || रघुनाथ फड जागरण गोंधळ पार्टी भेंडाळी महाजनपूर 💜 💜
सह कलाकार :
काकासाहेब खालकर
शिवनाथ खालकर
बापू कमानकर
सुभाष चाबुकस्वार
शितल शेळके
सुनंदा सानप
आमचे नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी रोहित आढाव या you tube चॅनलला लाईक करा शेअर करा व सबस्क्राईब करा .....
एक नबर शितल मँडम फारच सुदर परसरामि लावणी एक नबर नाना शेळके गायन
शीतलताई तुम्हाला परसराम वाघे यांच्या कडुन जय मल्हार खुप छान कोरस दील आमच आयुष्य तुम्हाला लाभो हीच मल्हार चरणी विनंती
जय मल्हार 🙏 🙏
परत तोच आवाज नाना भाऊ शेळके आणि शितल मुरळी एकच नंबर ......
शितलताई एकच नंबर
जोडी एक नंबर
जय मल्हार खूप छान गायन
धन्यवाद भाऊ लाईक करा शेअर करा व सबस्क्राईब करा
खूपच सुंदर स्वरातून गायन केलं......खूप छान वाटलं.....👌👍👍
धन्यवाद भाऊ ❤ माझ्या चॅनलला भेट दिल्याबद्दल
लय लय भारी 👍
धन्यवाद
आवाज एक नंबर
मस्त
झिल खुपच सुंदर आहे त्यामुळे मी धन्यवाद करतोय मीही तुरेचा शाहीर आहे
सुमन ताई एकच नंबर
धन्यवाद भाऊ ❤ चॅनल सबस्क्राईब करा शेअर करा
एकच नंबर नाना
धन्यवाद ❣
बाई छान झिल घेतली
Ek number avaj
Nice
supar lavni
परसरमी
धन्यवाद ❣
Very nice voice
खुप छान आवाज ताई 👍👌👌💕
धन्यवाद
आवाज एक नंबर आहे
एकच नंबर नाना भाऊ
नबर पाठवा वाघे चा
एक च नंबर शितलताई छान परशरामी मी पण गायक आहे धन्यवाद 👍🙏
Mn
रघु च काय
त्यांच्या पार्टीत झाली ही परसरामी
खुपच सुंदर गायली परसरामी