निवडणूक विजयाचे श्रेय देऊ नका तर.... धर्माला राजाश्रय द्या

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 5 фев 2025
  • आदरणीय मुख्यमंत्री साहेब हा व्हिडीओ ऐका आणि ठरवा काय सर्वात जास्त महत्वाचे आहे संत समाज सज्जन शक्तीच्या आपल्याकडून काय आपेक्षा आहेत.
    #देवेंद्रफडणवीस #अजितदादा_पवार #अजितदादा #एकनाथशिंदेसाहेब #एकनाथ_शिंदे_निर्णय #एकनाथशिंदे #मुख्यमंत्री #maharastraelection2024 #news #sushmaandharespeech #ncpsp #sushilkulkarni #dhananjaymunde #devendrafadnavis #derendra #devendra #ajitpawar #ajitpawar #santtukarammaharaj #pankajamunde #beed #beednews #bolbhidu #bolbhidumarathi #aajtak #tv9 #trending #valmikkarad #vishaychbhari #marathimanus #sachinpatil #sandipkshirsagar #sharadpawar #shivsenashinde #shivsenaubt #shivsenashinde #sureshdhas #news #marathisant #zee24taas #zeenews #zeetv #indiatv #kirtan #indurikarmaharaj #mahadev

Комментарии • 10

  • @itsdnyaneshwardhoke4059
    @itsdnyaneshwardhoke4059 Месяц назад +1

    रामकृष्ण हरी महाराज

  • @popatgadadhe7267
    @popatgadadhe7267 Месяц назад +1

    रामकृष्ण हरी

  • @sanjeevbongale5279
    @sanjeevbongale5279 Месяц назад +1

    🚩🚩🚩

  • @AshokPatil-xv8od
    @AshokPatil-xv8od Месяц назад +1

    हर हर महादेव

  • @jaywantpatil5892
    @jaywantpatil5892 Месяц назад +3

    स्वतःला संत समजू नको संत होणे साठी पत्रता लागते संत फक्त माऊली तुकोबा ऐकनाथ महाराज गोराकुंभर जनाबाई इत्यदी संत होते आज तुम्ही स्वतहाला संत म्हणावतात धिक्कार आहे तुमचा

    • @asthabhawarthramayan
      @asthabhawarthramayan  Месяц назад

      ठिक आहे धन्यवाद
      आमची मागणी योग्य आहे का अयोग्य

    • @jaywantpatil5892
      @jaywantpatil5892 Месяц назад

      तुमच्या सारख्या दांभिक संतांनी विचारले म्हणून सांगतो संतांनी देव सोडून कोणाकडेही याचना केली नाही माऊलीने अजरामर पासायान मागितले आहे तुकोबांनी हेची दान देगा देवा; मागणे ऐक तुझ प्रती आहे ही मागणी केली आहे नामदेव महाराजांनी अकल्पयुशी हवे हिमागणी केली आहे यांनी स्वतः साठी देवाकडे सुद्धा मागणी केलेली नाही या गलिच्छ
      राजकरनीकडे काय मागणी करता लायकी आहे का त्यांची

    • @asthabhawarthramayan
      @asthabhawarthramayan  Месяц назад

      तुमच्याकडे ज्ञानाचे भांडार आहे आनंद वाटला
      रामकृष्णहरी म्हणत जावा महाराज

    • @jaywantpatil5892
      @jaywantpatil5892 Месяц назад +1

      माऊलींची कृपा रामकृष्ण हरी म्हणून काही होत नाही माऊलींची ओवी आहे हृदय मध्ये मी रमु असता सर्व सुखाचा अरामु......रामकृष्ण ही दोन्ही साजरी हृदय मंदिरी स्मरा केवळ मुखात राम ही वृती नसावी

    • @asthabhawarthramayan
      @asthabhawarthramayan  Месяц назад

      धन्यवाद खुप छान मार्गदर्शन आपले असेच असावे सतत