साहेब सांगली मध्ये देऊ शकता का? ४ फुटी ८५ सरी आहेत. ७.५ hp मोटर आहे. ८५ सरी साठी ५ chamber आहेत २.५ इंचाचे. २०mm kit म्हणजे तोटी २०mm ची येते का? किट मध्ये पाइप किती फूट येते? आणि कित मध्ये काय काय मिळते? Main pipe ला hole ready-made असते का आपण मारायचे? Please reply am interested..
साहेब सांगली मध्ये देऊ शकता का? ४ फुटी ८५ सरी आहेत. ७.५ hp मोटर आहे. ८५ सरी साठी ५ chamber आहेत २.५ इंचाचे.
२०mm kit म्हणजे तोटी २०mm ची येते का? किट मध्ये पाइप किती फूट येते? आणि कित मध्ये काय काय मिळते? Main pipe ला hole ready-made असते का आपण मारायचे? Please reply am interested..
Call me -9611383542
डॉ राजशेखर कलशेट्टी कुठे राहतात
Kon kalashetti sir ?
😢😢😅
तीन इंचीतून दोन इंची सप्लाय केला तर काय होईल
Paani sarv nalala vyavsthit jaath nahi , Kami nal chalu thevave lagatat