आम्ही लहान असताना आमचे वडील टेप वरती भक्ती गीत लावायचे खूप छान वाटायचे आणि आता पण आईकले की खूप बरे वाटते खूप मधुर आवाज आहे प्रल्हाद शिंदे सर चा ....महाराष्ट्र ची जाण शान शिंदे शाही परिवार
जसे बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्राचे ढाण्या वाघ होते तसे प्रल्हाद शिंदे महाराष्ट्राचे गायक होते म्हणजे दोघांची तुलना या शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रात का नाही होऊ शकत... 🇾🇪🇾🇪🇾🇪🇾🇪जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराय जय भवानी
ruclips.net/video/a4qk5g_YpZ8/видео.html
जय जय मार्तंड मल्हारी - Khandoba Rap Song | Jai Jai Martand Malhari Khandoba Song | Malhari Martand
क्यू
1
@@omprakashkhawtad4802 qaq
U
Qq
आम्ही लहान असताना आमचे वडील टेप वरती भक्ती गीत लावायचे खूप छान वाटायचे आणि आता पण आईकले की खूप बरे वाटते खूप मधुर आवाज आहे प्रल्हाद शिंदे सर चा ....महाराष्ट्र ची जाण शान शिंदे शाही परिवार
जोपर्यंत या जगात भगवान पांडुरंग आहे तोपर्यंत हे गाणं चालणार आणि प्रल्हाद शिंदे हे नाव अमर राहणार..............
100%
जो पर्यंत चंद्रसुर्य आहे तो पर्यंत हे भक्तीगिते अजरामर रहणार आहे,फारच अप्रतिम.....
जगात पांढुरंग नाही पांडुरंगात हे सार जग आहे*
Pandhurang jagach malak ahe
जेव्हां एकाटा बसलेला असतो तेव्हा मी शिंदे सरांचि भक्तीगिते ऐकतो मी खुप मन शांत होतो
And i proud of shinde family's ❤❤❤❤❤
जसे बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्राचे ढाण्या वाघ होते तसे प्रल्हाद शिंदे महाराष्ट्राचे गायक होते म्हणजे दोघांची तुलना या शिवाजी महाराजांच्या
महाराष्ट्रात का नाही होऊ शकत... 🇾🇪🇾🇪🇾🇪🇾🇪जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराय जय भवानी
बरोबर👍
यांच्यामुळे आज लोक संगीत जिवंत आहे भारताला लाभलेलं एक महत्त्वपूर्ण रत्न आहे शिंदे शाही घराणे.❤❤❤
ह्या गाण्याला न्याय भेटला तो प्रल्हाद शिंदे मुळे
काय भारी आवाज आहे प्रल्हाद शिंदे यांचा अप्रतिम भक्तीगीत
हे ऐकल्यावर मन कस प्रफुल्लित होतं.
प्रल्हाद शिंदे, भक्तीगितांचे मुर्तीमंत गायक.
M mu
सोन्याचं बाशिंग लगीन देवाचं गाजत किती सुंदर वाटत खऱ्या अर्थाने आत्ताच लग्न होतय ही अनुभूती होतेय या अभंगातून राम कृष्ण हरी
गायक प्रल्हाद शिंदे यांनी खूप छान गाण म्हटल आहे.मी दिवसातून खूप वेळा हे गाण ऐकतो खरंच खूप छान गायल आहे त्यांनी हे गाण.
पुंडलिकवरदे हरी विठ्ठल श्री ्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय 🙏🙏🚩🚩🙇🙇🙇
Pralhad shinde yanchya awazala tod nahi bhakti geete ani bhim-buddh geete apratim gayle ahet
आवाजाचा बादशाह प्रल्हाद जी शिंदे
या भजनानं तर उभ्या महाराष्ट्राला वेड लावलंय... मी कधी भजनात गेलो तर प्रल्हाद शिंदे सरांचं हे भजन आवडीनं गातो...
राम कृष्ण हरी
प्रल्हाद शिंदे सरांच्या आवाजात ही गाणी ऐकल्यावर देवांच्या युगात आपण राहतो असे वाटते ❤
🌷🙏 राम कृष्ण हरी जय जय विठ्ठल रखुमाई 🌷🙏असा आवाज परत होणार नाही 🙏
🎉🎉❤❤ जय जय श्री विठ्ठल विठ्ठल रूखुमाई 🙏🙏🌷🌷✨️✨️🌷🌷🙏🙏
🎉🎉❤❤ जय जय रामकृष्ण हरी पांडूरंग हरी 🙏🙏🌷🌷🌼🌼🙏🙏
🌷🙏 राम कृष्ण हरी जय जय विठ्ठल रखुमाई 🌷🙏
मन प्रसन्न झाले वा काय शब्दरचना आहे अन काय आवाज लयच भारी रामकृष्ण हरी
पांडुरंगाचं हे गाणं प्रृथ्वीवर सुर्य चंद्र असेपर्यंत अमर राहील
Uttam abhAng gayan
🌷🙏 राम कृष्ण हरी जय जय विठ्ठल रखुमाई खूप सुंदर आवाज आहे 🌷🙏🚩
अतिशय गोड आवाज. 🙏
गान सम्राट तू प्रल्हादा शिंदे शाहीत परतून यावे
प्रल्हाद दादा बेजोड ❤
प्रल्हाद दादा चा आवाजला तोड ह्या जगात नाही
🌷🙏 राम कृष्ण हरी जय जय विठ्ठल रखुमाई 🌷🙏🚩
हे प्रल्हादा स्वर सम्राट तुजसा ना झाला ना होणारं
Pralhad Shinde sir very great singer!🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌🙏🙏🙏
सर्व गाणी खूप छान आहेत कधी ऐकली तरी मन प्रसन्न होते
I liked pralahd shinde saheb❤❤🎉
काय गाणं काय गायक काय आवाज ok मध्ये👍👍
अजरामर प्रल्हाद शिंदे आणि त्यांची गाणी 👌👌
पंढरपुरात काय वाजत गाजत
सोन्याच बाशिंग लगीन देवाच लागत.... || धृ ||
राज्या भिमकाची होती रुक्मिणी उपवर लिहून पत्रिका दिल्या देशोदेशावर
टाळ मृदुंग ही कीर्ती हर्षाने वाजती ... || १ ||
राजा भिमकाज्या होत्या नऊ जनी कन्या
धाकली रुक्मिणी दिली पंढरीच्यावाण्या
पायी जोडविला मोती नवलाख साजत.... || २ ||
नवलाख मोती विठुरायाच्या कळसाला चढता उतरताना गवंडीदादा हरपला
सांगतो भीमका माझ लेकीच हाय नात ..... || ३ ||
माझ्या आजोबांचं आवडत गाणं आहे हे
जय हरि विठ्ठल 🙏
🙏🚩लहान पणी हे अभंग रेडिओ वर लागत असे 🙏🚩
खूप अप्रतिम गाणं आहे....... जय हरी विठ्ठल
Gen
सुमधुर आवाजात गायन केले आहे.... अप्रतिम आवाज
शिंदे शाही कंपनीने लोकं गितातुन महाराष्ट्राचे मनोरंजन चांगल्या गायनातुन केलेले आहे.
100 tofon ki salami for
SHINDESHAHI 🙏
O my god
I also
असा गायक परत होणे नाही.🙏
🌷🙏 जय जय विठ्ठल रखुमाई 🌷🙏🚩
प्रल्हाद दादा तुमच्यासारखा सिंगर या जगात होणार नाही...
अतिशय सुंदर गाणं,सुमधुर आवाजात....❤
विठु माऊलीची फारंच छांन गानंं आहे
🌷🙏 राम कृष्ण हरी 🌷🙏
पहाडी आणि मधुर आवाज .....!!!
बाळा खुप छान आवाज आहे बाळा,,👌🏻👌🏻
Mastech 👌👌👏👏
Jay Hari vitthal 🙏
Chan
Khupach kaddak... 😊😊😊😊
🙏🙏🙏👌
वा वा
RamKrishnaHari 🙏🙏
🌷🙏 मायबाप 🌷🙏
Ek number song
Hi
Nice song and fav. Singer......💕❣️
Jai Hari Vitthal Bhagwan
1no awaj shinde ji. 🙏
स्वर सम्राट🎉
आजच देवाच लग्न झाले
🌷🙏 राम कृष्ण हरी जय जय विठ्ठल रखुमाई 🌷🙏🚩
🌷🙏 राम कृष्ण हरी जय जय विठ्ठल रखुमाई 🌷🙏
🌷🙏मायबाप 🌷🙏
राम कृष्ण हरी
🌷🙏राम कृष्ण हरी जय जय विठ्ठल रखुमाई 🌷🙏🚩
🌷🙏 राम कृष्ण हरी जय जय विठ्ठल रखुमाई 🌷🙏
🌷🙏 मायबाप 🌷🙏
🌷🙏राम कृष्ण हरी जय जय विठ्ठल रखुमाई 🌷🙏🚩
प्रल्हाद दादा🎉🎉🎉🎉🎉
🌷🙏राम राम राम राम राम 🌷🙏
🌷🙏 राम कृष्ण हरी जय जय विठ्ठल रखुमाई 🌷🙏🚩
🌷🙏राम कृष्ण हरी जय जय विठ्ठल रखुमाई 🌷🙏
🌷🙏 राम कृष्ण हरी जय जय विठ्ठल रखुमाई 🌷🙏
🌷🙏राम कृष्ण हरी जय जय विठ्ठल रखुमाई 🌷🙏🚩
🌷🙏राम कृष्ण हरी जय जय विठ्ठल रखुमाई 🌷🙏🚩
🌷🙏राम कृष्ण हरी जय जय विठ्ठल रखुमाई 🌷🙏
🌷🙏 राम कृष्ण हरी जय जय विठ्ठल रखुमाई 🌷🙏
🌷🙏 राम कृष्ण हरी जय जय विठ्ठल रखुमाई 🌷🙏🚩
🌷🙏 राम कृष्ण हरी जय जय विठ्ठल रखुमाई 🌷🙏
🌷🙏राम कृष्ण हरी जय जय विठ्ठल रखुमाई 🌷🙏🚩
🌷🙏 राम कृष्ण हरी जय जय विठ्ठल रखुमाई 🌷🙏
🌷🙏 राम कृष्ण हरी जय जय विठ्ठल रखुमाई 🌷 🙏🚩
🌷🙏 राम कृष्ण हरी जय जय विठ्ठल रखुमाई 🌷🙏
🌷🙏राम कृष्ण हरी जय जय विठ्ठल रखुमाई 🌷🙏🚩
🌷🙏 राम कृष्ण हरी जय जय विठ्ठल रखुमाई 🌷🙏
🌷🙏 राम कृष्ण हरी जय जय विठ्ठल रखुमाई 🌷🙏🚩
🌷🙏राम कृष्ण हरी जय जय विठ्ठल रखुमाई 🌷🙏🚩
🌷🙏राम कृष्ण हरी जय जय विठ्ठल रखुमाई 🌷🙏
🌷🙏राम कृष्ण हरी जय जय विठ्ठल रखुमाई 🌷🙏
🌷🙏 राम कृष्ण हरी जय जय विठ्ठल रखुमाई 🌷🙏
🌷🙏राम कृष्ण हरी जय जय विठ्ठल रखुमाई 🌷🙏🚩
🌷🙏राम कृष्ण हरी जय जय विठ्ठल रखुमाई 🌷🙏
🌷🙏राम कृष्ण हरी जय जय विठ्ठल रखुमाई 🌷🙏🚩
🌷🙏 राम कृष्ण हरी जय जय विठ्ठल रखुमाई 🌷🙏
🌷🙏 राम कृष्ण हरी जय जय विठ्ठल रखुमाई 🌷🙏🚩
🌷🙏राम कृष्ण हरी जय जय विठ्ठल रखुमाई 🌷🙏
🌷🙏 राम कृष्ण हरी जय जय विठ्ठल रखुमाई 🌷🙏
🌷🙏 राम कृष्ण हरी जय जय विठ्ठल रखुमाई 🌷🙏🚩