जालना जिल्ह्यातील खासदार | All Member of Parliament in Jalna District

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 29 сен 2024
  • #JalnaJilha #JalnaLokSabha #Khasdar #JalnaElection
    जालना लोकसभा मतदारसंघ 1957 च्या दुसर्‍या निवडणुकीपासून आस्तित्वात आला. जालना लोकसभा मतदार संघात औरंगाबाद मधील ३ आणि जालना जिल्ह्यातील ३ विधानसभा मतदारसंघांचा या मतदारसंघात समावेश होतो. यामध्ये जालना जिल्ह्यातील जालना, बदनापूर, भोकरदन आणि औरंगाबाद जिल्ह्यातील सिल्लोड, फुलंबी आणि पैठण हे विधानसभा मतदारसंघ या लोकसभा मतदारसंघात येतात.
    1952 मध्ये कॉंग्रेसचे हणमंतराव वैष्णव हे अंबड मतदारसंघातून लोकसभेत निवडून गेले. त्यांना ८०,५६३ एवढी मते मिळाली होती
    1957 मध्ये कॉंग्रेसचे सैफ एफ.बी. तय्यबजी हे जालना मतदारसंघातून लोकसभेत निवडून गेले. त्यांना ७६,४६८ एवढी मते मिळाली होती
    १९५८ च्या पोटनिवडणुकीत SAMचे ए. व्यंकटराव घारे हे जालना मतदारसंघातून लोकसभेत निवडून गेले. त्यांना ५७,५४२ एवढी मते मिळाली होती
    १९६० च्या पोटनिवडणुकीत कॉंग्रेसचे आर.एन. राव हे जालना मतदारसंघातून लोकसभेत निवडून गेले. त्यांना १,००,३११ एवढी मते मिळाली होती
    1962 मध्ये कॉंग्रेसचे रामराव नारायणराव हे जालना मतदारसंघातून लोकसभेत निवडून गेले. त्यांना ९८,२११ एवढी मते मिळाली होती
    1967 मध्ये कॉंग्रेसचे व्ही.एन. जाधव हे जालना मतदारसंघातून लोकसभेत निवडून गेले. त्यांना १,१०,४२३ एवढी मते मिळाली होती
    1971 मध्ये कॉंग्रेसचे बाबुराव जंगलू काळे हे जालना मतदारसंघातून लोकसभेत निवडून गेले. त्यांना १,८२,०१७ एवढी मते मिळाली होती
    1977 मध्ये BLDचे पुंडलिक हरी दानवे हे जालना मतदारसंघातून लोकसभेत निवडून गेले. त्यांना १,६८,८२८ एवढी मते मिळाली होती
    1980 मध्ये कॉंग्रेसचे बाळासाहेब रामराव पवार हे जालना मतदारसंघातून लोकसभेत निवडून गेले. त्यांना १,७३,५१९ एवढी मते मिळाली होती
    1984 मध्ये कॉंग्रेसचे बाळासाहेब रामराव पवार हे जालना मतदारसंघातून लोकसभेत निवडून गेले. त्यांना १,८६,३१८ एवढी मते मिळाली होती
    1989 मध्ये भाजपाचे पुंडलिक हरी दानवे हे जालना मतदारसंघातून लोकसभेत निवडून गेले. त्यांना ३,००,६९४ एवढी मते मिळाली होती
    1991 मध्ये कॉंग्रेसचे अंकुशराव टोपे हे जालना मतदारसंघातून लोकसभेत निवडून गेले. त्यांना २,५७,८३७ एवढी मते मिळाली होती
    1996 मध्ये भाजपाचे उत्तमसिंग राजधारसिंग पवार हे जालना मतदारसंघातून लोकसभेत निवडून गेले. त्यांना ३,१९,९१६ एवढी मते मिळाली होती
    1998 मध्ये भाजपाचे उत्तमसिंग राजधारसिंग पवार हे जालना मतदारसंघातून लोकसभेत निवडून गेले. त्यांना २,९०,३१२ एवढी मते मिळाली होती
    1999 मध्ये भाजपाचे रावसाहेब दादाराव दानवे हे जालना मतदारसंघातून लोकसभेत निवडून गेले. त्यांना ३,३२,६२० एवढी मते मिळाली होती
    2004 मध्ये भाजपाचे रावसाहेब दादाराव दानवे हे जालना मतदारसंघातून लोकसभेत निवडून गेले. त्यांना ३,६९,६३० एवढी मते मिळाली होती
    2009 मध्ये भाजपाचे रावसाहेब दादाराव दानवे हे जालना मतदारसंघातून लोकसभेत निवडून गेले. त्यांना ३,५०,७१० एवढी मते मिळाली होती
    2014 मध्ये भाजपाचे रावसाहेब दादाराव दानवे हे जालना मतदारसंघातून लोकसभेत निवडून गेले. त्यांना ५,९१,४२८ एवढी मते मिळाली होती
    2019 मध्ये भाजपाचे रावसाहेब दादाराव दानवे हे जालना मतदारसंघातून लोकसभेत निवडून गेले. त्यांना ६,९८,०१९ एवढी मते मिळाली होती
    आमचे लोकप्रिय व्हिडिओ.. नक्की पहा
    छत्रपती शिवाजी महाराजांची वंशावळ - • Complete Family of Shi...
    महाराष्ट्राचे आजवरचे सर्व मुख्यमंत्री आणि त्यांचा कार्यकाळ - • All Chief Minister of ...
    Sambhaji Bhide | Narendra Modi | Speech - • Sambhaji Bhide | Naren...
    All IPL Winners from 2008 to 2019 - • All IPL Winners from 2...
    All Prime Ministers of India - • All Prime Ministers of...

Комментарии • 18

  • @ganeshbhople094
    @ganeshbhople094 Год назад +3

    धन्यवाद साहेब तुम्ही खूप छान माहिती दिली

  • @Devratna-123
    @Devratna-123 Год назад +1

    भोकरदन तालुक्यातले बाबुळगाव या गावचे भगवंतराव गाढे हे महाराष्ट्र राज्याचे वनमंत्री होते यांचा तुम्ही कुठेच उल्लेख केलेला नाही. त्यांनी खूप काही येतीहासिक कामे केलेली आहे. तुमचा हा जालना जिल्ह्यातील राजकीय नेत्यांचा अपूर्ण व्हिडिओ आहे. तुम्हाला भगवंतराव गाढे यांची माहिती पाहिजे असेल तर तुम्ही स्वतः रावसाहेब दानवे काका यांना विचारा

  • @sunillokhande5684
    @sunillokhande5684 3 года назад +3

    दादा चा नादच खुळा पाच वेळा खासदार आणि कायम खासदार

  • @anilkarnade5622
    @anilkarnade5622 2 года назад +1

    1962 ला बदनापुर चे आमदार धाकलेश्वर मक्काजी करनाडे

  • @user-y410
    @user-y410 3 года назад +2

    🙏🌷जय श्रीराम🌷🙏
    🙏⛳ जय शिवराय🌷🙏
    खूप छान माहिती मिळाली.

  • @Karang706
    @Karang706 3 года назад +2

    भायगव्हाण

  • @ashokkadam23
    @ashokkadam23 5 месяцев назад

    जालन्यात फक्त मंगेश दादा साबळे अपक्ष खासदार होनार

  • @ashokkadam23
    @ashokkadam23 5 месяцев назад

    एक मराठा कोटी मराठा

  • @pradipjadhav9907
    @pradipjadhav9907 5 месяцев назад

    Mangesh sable

  • @apnadrive2214
    @apnadrive2214 3 года назад

    .i.love.jalna.yusuf.kuwait.

  • @vaibhavjadhav887
    @vaibhavjadhav887 Год назад

    Q

  • @manisharathod2727
    @manisharathod2727 Год назад

    Vg

  • @ganeshghule5625
    @ganeshghule5625 Год назад

    🕉🙏यदा यदा हि धर्मस्य ग्लानिभर्वती भारत l
    अभ्युत्थान अर्धमस्य तदात्मानं सृजाम्यहम् ll
    परित्राणाय साधुना विनाशायच दुष्कृताम् l
    धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे ll🙏🕉 श्री कृष्ण
    🕉🧘‍♂️जय माता वैष्णो राणी के Great Heart का 🕉🙏First Task🐮🙏 Help me- stop korona Vaccination.
    🕉🙏Second task🌎🧜‍♂️Would War 3 के बाद विश्व मे शांती l 🕉🧘‍♂️अद्भुत सेनानी🧘‍♂️🕉Ganesh G. 🐮🙏
    🕉🧜‍♂️कल्कि,विश्वगुरु,द्वारपाल, महाकाल,अद्भुत सेनानी,दिव्य महापुरुष,अवतारी,सायरन,जिसस,World Leader,Great Heart का नाम G से शुरू होता है,1st work is stop corona Vaccination.🐮गौसेवक🌎द्वारपाल🙏🕉
    🙏🐮देशी गौमाता की सेवा ही मेरी पुजा l🕉
    कलि का काल महाकाल,
    दशावतार कल्कि
    🧘‍♂️जय गुरुदेव 🐮🌎जय गौमाता🐮🧜‍♂️

  • @sunillokhande5684
    @sunillokhande5684 3 года назад

    अरे तो तर या

  • @panduappapanchlinge4253
    @panduappapanchlinge4253 3 года назад +1

    हिंगोली जिल्ह्यातील आमदार, खासदार माहिती