Dhangar Wadyat Ghusla Dj Song | धनगर वाड्यात घुसला | SoundCheck | Dj Aniket & Nagesh |

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 2 окт 2024
  • ❣️ Dhangar Wadyat Ghusla Dj Song | धनगर वाड्यात घुसला | SoundCheck | Dj Aniket & Nagesh | #SoundCheck ❣️
    ▶️ Singers : : ❣️ मकरंद सरदेशमुख
    ▶️Lyrics : : ❣️ संजय लोंढे
    ▶️Remix : : ❣️ DJ Aniket & Nagesh
    ▶️Thumbnail : : ❣️ Nagesh Chavan
    ⬇️ 𝐃𝐨𝐰𝐧𝐥𝐨𝐚𝐝 𝐋𝐢𝐧𝐤 ⬇️320 kbps Quality
    #dhangar_wadyat_ghusla_dj_song
    #soundcheck
    #djaniketnagesh
    ------------------------------------------------------------------------
    DISCLAIMER: This Following Audio/Video is Strictly meant for Promotional purposes. We Do not Wish to make any Commercial Use of this & Intended to Showcase the Creativity Of the Artist Involved.
    The original Copyright(s) is (are) Solely owned by the Companies/Original-Artist(s)/Record-label(s).All the contents are intended to Showcase the creativity of the Artist involved and are strictly done for promotional purposes.
    *DISCLAIMER: As per the 3rd Section of Fair use guidelines Borrowing small bits of material from an original work is more likely to be considered fair use. Copyright Disclaimer Under Section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for
    धनगर वाड्यात घुसला
    देव धनगर वाड्यात घुसला
    धनगर वाड्यात घुसला
    देव धनगर वाड्यात घुसला
    धनगर वाड्यात घुसला
    देव धनगर वाड्यात घुसला
    धनगर वाड्यात घुसला
    देव धनगर वाड्यात घुसला
    बानूच्या नादी फसला ग देव
    धनगर वाड्यात घुसला
    बानूच्या नादी फसला ग देव
    धनगर वाड्यात घुसला
    टाच मारुनी घोड्याला
    गेला बानूच्या वाड्याला
    काय बोलू ग ये त्याला
    मला टाकील कोड्याला
    टाच मारुनी घोड्याला
    गेला बानूच्या वाड्याला
    काय बोलू ग ये त्याला
    मला टाकील कोड्याला .....
    माझ्या वरती रुसला ग
    देव माझ्या वरती रुसला
    माझ्या वरती रुसला ग
    देव माझ्या वरती रुसला
    धनगर वाड्यात घुसला
    देव वाड्यात घुसला
    धनगर वाड्यात घुसला
    देव धनगर वाड्यात घुसला ....
    रूप घेऊनि म्हातारा
    झाला बानूचा चाकर
    खाई कांडा नि भाकर
    तिची राखितो मेंढर
    रूप घेऊनि म्हातारा
    झाला बानूचा चाकर
    खाई कांडा नि भाकर
    तिची राखितो मेंढर
    घरात जाउनी बसला तिच्या
    घरात जाउनी बसला
    घरात जाउनी बसला तिच्या
    घरात जाउनी बसला
    बानूच्या नादी फसला ग देव
    धनगर वाड्यात घुसला
    बानूच्या नादी फसला ग देव
    धनगर वाड्यात घुसला .....
    देव जातीनं ग वाणी
    सवत धनगराची बानी
    लागूंनी तिच्या कानी
    व्हती का माझी राणी
    देव जातीनं ग वाणी
    सवत धनगराची बानी
    लागूंनी तिचे कानी म्हणे
    व्हती का माझी राणी
    पाहुनी गालात हसला ग
    बग पाहुनी गालात हसला
    पाहुनी गालात हसला ग
    बग पाहुनी गालात हसला
    धनगर वाड्यात घुसला
    बानूच्या नादी फसला ग देव
    धनगर वाड्यात घुसला .....
    धनगर वाड्यात घुसला
    देव धनगर वाड्यात घुसला
    धनगर वाड्यात घुसला
    देव धनगर वाड्यात घुसला
    धनगर वाड्यात घुसला
    देव धनगर वाड्यात घुसला
    धनगर वाड्यात घुसला
    देव धनगर वाड्यात घुसला
    बानूच्या नादी फसला ग देव
    धनगर वाड्यात घुसला
    बानूच्या नादी फसला ग देव
    धनगर वाड्यात घुसला

Комментарии • 21