पारंपारिक मालवणी पद्धतीने ,पारंपारिक चवीसाठी बनवलेला # 'मालवणी अरोमाचा' मालवणी मसाला.malvani masala

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 11 окт 2024
  • नमस्कार .आमची 'मालवणी आरोमा' या नावाने देवगड चांदोशी येथे मालवणी मसाला आणि मालवणी पदार्थांची फॅक्टरी आहे. तिथे आम्ही पूर्णतः घरगुती पद्धतीने मसाले आणि इतर पदार्थ बनवतो. स्वच्छतेची काळजी घेऊन सर्व पदार्थ बनवले जातात. हे पदार्थ जर तुम्हाला हवे असतील तर खाली दिलेल्या नंबर वर संपर्क साधा. धन्यवाद!
    9552655565/9922823881

Комментарии • 59

  • @himanshumanurkar8554
    @himanshumanurkar8554 19 дней назад +2

    They are having one of the best tastes and qualities that I have tasted in the last 25 years staying in Mumbai.
    The aroma and flavor is so authentic that , just open the packet and u can smell from distance of 10 feet .
    The young couple looks very hardworking. Please support them and my blessings, wishes for bright future

    • @MalvaniFamily
      @MalvaniFamily  13 дней назад

      आपल्या अमूल्य प्रतिक्रियेसाठी खूप खूप धन्यवाद सर 🙏🙏🙏

  • @sonalirane8301
    @sonalirane8301 3 месяца назад +1

    Nice preparation, खरंच खूप छान मसाला आहे गेले तीन-चार वर्ष मी आणि माझी बहीण जी तरळा वैभववाडी येथे असते माझ्या फॅमिली मध्ये सर्वच जण हा मसाला वापरतात मी स्वतः सिंधुदुर्ग मसुराची असल्यामुळे मी स्वतः मालवणी मसाला बनवते पण जेव्हापासून मी हा मसाला खाल्ला तेव्हापासून मसाला बनवणे बंद केले आणि हाच मसाला आम्ही सर्वजण वापरतो खरच खूप छान आहे ऑल द बेस्ट for your business and future

    • @MalvaniFamily
      @MalvaniFamily  3 месяца назад +1

      खरंच खूप धन्यवाद मॅडम. आपल्यासारख्या ग्राहकांचे आशीर्वाद आणि शुभेच्छा अशाच पाठीशी राहू देत 🙏🙏🙏🙏

  • @snehalshetkar4636
    @snehalshetkar4636 3 месяца назад +1

    मसाल्याची quality आणि taste अप्रतिम आहे

  • @nandakumarsawant7768
    @nandakumarsawant7768 4 месяца назад +2

    All products 1no

  • @savitasandeshnarvekar8720
    @savitasandeshnarvekar8720 2 месяца назад +2

    मुंबई लां कुठे मिळूं शकतो

    • @MalvaniFamily
      @MalvaniFamily  2 месяца назад

      आम्ही देवगड वरूनच पोस्टाच्या पार्सल सेवेद्वारे मसाला घरपोच पाठवतो. कृपया 9922823881 या नंबर वर संपर्क साधा

  • @sarojcookingworld4762
    @sarojcookingworld4762 4 месяца назад +2

    खुप छान मी पण हा मसाला वापरुन पाहीला आहे छान आहे

  • @sangeetamirashi9667
    @sangeetamirashi9667 4 месяца назад +2

    मी पण हा मसाला वापरुन बघितला आहे खूप चविष्ट आहे चिकन करताना मी आणखी कोणताच मसाला त्यात टाकत नाही गरम मसाला आणि कुळीथपीठ पण छान खमंग आहेत

  • @nilamloke2799
    @nilamloke2799 5 месяцев назад +3

    मस्तच

  • @pradeepotavkar4083
    @pradeepotavkar4083 5 месяцев назад +5

    मसाला करण्याची पद्धत आवडली यावर्षी नक्की टेस्ट करू

  • @AnkushLad
    @AnkushLad 5 месяцев назад +3

    मसाला बनवण्याची पद्धत खूप छान आहे, 👌👌👌👌

  • @savitaarlekar1911
    @savitaarlekar1911 5 месяцев назад +3

    खूप छान प्रेझेंटेशन सानवी.. 🎉
    मी गेली 3 वर्षे हाच मसाला, कुळीथ पिठी वापरते.. दुसरा कोणताही मसाला मी घरी आणत नाही.. माझं जेवण खूप रुचकर आणि स्वादिष्ट होतं.. मालाचा आणि मसाल्याचा दर्जा खूप उत्तम आहे.... Thank you.. 😊 पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा.. 🎉

  • @sanchitadesai3320
    @sanchitadesai3320 5 месяцев назад +3

    Ek number sanvi

  • @tanujahotkar7692
    @tanujahotkar7692 5 месяцев назад +3

    शुद्ध, स्वच्छ व खात्रीशीर मालवणी स्पेशल
    अरोमा मसाला मी जेवणात वापरते.मच्छी कढी मसाला तर लाजवाब. सान्वीने सांगितलेली मसाला बनवण्याची पद्धत छानच.

  • @prakashpatyane995
    @prakashpatyane995 5 месяцев назад +3

    आम्ही गेली दोन वर्ष हाच मसाला वापरत आहोत. तोच दर्जा ,तीच टेस्ट कायम आहे. खूप सुंदर व्हिडिओ❤

  • @sanchitadesai3320
    @sanchitadesai3320 5 месяцев назад +4

    खूप खूप छान सानू वा 😊😊😊

  • @mayurthotam11
    @mayurthotam11 5 месяцев назад +3

    Masala banawanyachi prosess khup mast aahe

  • @namratahindalekar7636
    @namratahindalekar7636 5 месяцев назад +3

    Nice presentation.. मालवणी मसाला व त्याबरोबरच इतर मालवणी पारंपरिक पदार्थ जसे फिश मसाला, मालवणी वडे पीठ, सुगंधी मोदक पीठ, कुळीथ पिठी तसेच औषधी हळद पावडर, घण्यावरची विविध तेले, हे सर्वच वस्तू या बेस्ट क्वालिटी chya आहेत..keep it up..

  • @avantimahadik5280
    @avantimahadik5280 5 месяцев назад +4

    1 ch no presentation Sanvi

  • @RavindraSingade
    @RavindraSingade 4 месяца назад +2

    Best quality products

  • @samirkudalkar906
    @samirkudalkar906 5 месяцев назад +4

    सान्वी एकदम भारी❤

  • @santoshterse316
    @santoshterse316 5 месяцев назад +3

    सान्वी खूप छान 👌👌

  • @pramodparab6333
    @pramodparab6333 5 месяцев назад +3

    खूप छान मसाला आहे ..आम्ही वापरतो मसाला 😊😊

  • @dhanvantijadhav393
    @dhanvantijadhav393 5 месяцев назад +3

    आम्ही दोन वर्षांपासून हा मसाला वापरतो यांच्या मसाल्याने भाज्या खरचं चांगल्या व चविष्ट होतात.

    • @MalvaniFamily
      @MalvaniFamily  5 месяцев назад

      धन्यवाद मॅडम🙏

    • @savitaarlekar1911
      @savitaarlekar1911 5 месяцев назад +1

      हो.. मी सुद्धा हाच मसाला 3 वर्षे वापरते.. खूप छान आहे.. 😊

    • @sameershirwadkar4204
      @sameershirwadkar4204 5 месяцев назад

      Dhanyawad 🙏 ​@@savitaarlekar1911

  • @vidyadharrane7410
    @vidyadharrane7410 4 месяца назад +2

    Sanvi masala akdam bhari sarv machine changlya masala khuthe milnar gav kuthe aahe

    • @MalvaniFamily
      @MalvaniFamily  4 месяца назад

      Dhanyawad 🙏
      At chandoshi
      Post Talebazar,
      Tal. Devgad Sindhudurg
      Amhi masala post chya parcel ne gharpoch karato.

  • @vikaasjethe4542
    @vikaasjethe4542 5 месяцев назад +2

    Pav bhaji pn mast bante ha masala vaprun

  • @meghanaghare1801
    @meghanaghare1801 5 месяцев назад +3

    Khup ch sunder ani swachha masala aahe. Mi geli 3 varsh hach masala vaparato.

  • @manojkeshav76
    @manojkeshav76 5 месяцев назад +3

    छानच!

  • @ArchanaHindalekar
    @ArchanaHindalekar 5 месяцев назад +4

    खूप मेहनती जोडी समीर आणि स्वप्नाली अतिशय स्वछ रित्या सर्व माल तयार केला जातो. त्या दिवशीची गोष्ट मी स्वतः अनुभव घेतलेली कुळीथ पिठी करण्यासाठी खूप साऱ्या ऑर्डर्स होत्या कुळीथ संपलेले पण बाजरी कुळीथ न घेता गावठी कुळीथ घेण्यासाठी दुकान बंद ठेवून ४-५ तास प्रवास करून गावठी कुळीथ गावातून उपल्बध केला आणि मगच पिठी केली जो काही माल तयार करतात त्यात जराही तडजोड केली जात नाही.

  • @jayashrisawant4234
    @jayashrisawant4234 2 месяца назад +1

    कसा किलो आहे ?

    • @MalvaniFamily
      @MalvaniFamily  2 месяца назад

      Please call 9922823881 / 9552655565

  • @nileshpadelkar6870
    @nileshpadelkar6870 5 месяцев назад +3

    👍👍👍

  • @tejastari1147
    @tejastari1147 5 месяцев назад +4

    👌👌👌

  • @shradhabhavsar6840
    @shradhabhavsar6840 5 месяцев назад +4

    Good keep it up. Try to get you will surely succeed. Tu masala bhajayal ghetalas khamanaga Mumbai la thasaka aala

  • @manoharsteli
    @manoharsteli 5 месяцев назад +4

    Mast, Sanvi.
    Mazi 5kg chi order gheva.

  • @KomalVarthe-u7z
    @KomalVarthe-u7z 5 месяцев назад +2

    Malvani masala kshe price aahet

  • @vrushalisurve9709
    @vrushalisurve9709 5 месяцев назад +3

    कृपया किलोचा भाव सांगा?

    • @MalvaniFamily
      @MalvaniFamily  5 месяцев назад

      Please call 9552655565/9922823881

  • @SureshNaringrekar
    @SureshNaringrekar 3 месяца назад +1

    जरा मोठा हो