*रेसिपी नेहमीप्रमाणेच एक नंबर 👌🏻👌🏻 मला पण तळलेल्या अळू/कोथिंबीर वडी पेक्षा कच्ची(उकडलेली) वडीच खायला आवडते 😝 , मी या वड्यांना Two in one वड्या 😄 म्हणेन 😁😁 , मनुचे वड्यांच्या आकाराबद्दलचे गोगलगाय निरिक्षण 👌🏻👌🏻 एक नंबर 😝😄*
Wow, खूपच छान कोथिंबीर अळू वडी, खूपच छान वेगळ्या पध्दतीने वडी दाखवीलीत आजपर्यंत हा प्रकार कोणीही दाखवीला नसेल, मस्तच धन्यवाद ताई, ताई तुम्ही दाखवील्याप्रमाणे मी कडकणी केली खूप छान झाली सगळ्यांना खूप आवडली तसेच तुम्ही दाखवील्याप्रमाणे मी भरलेली भेंडीची भाजी केली खूप छान झाली सगळ्यांना खूप आवडली, ताई तुमचे मनापासून खूप खूप धन्यवाद 🙏💖
Sarita kharach kiti bhari recipe share Kelis tu.barober manatle olakhtes tu saglyana ata wadi chi recipe dakhvavi👍🤗 Kothimbirichi aluwadi 😋 Kothimbiriche saran ghalun stuff aluwadi😀 Manu tai ne gamtishir naav diley😂😘👌🙌🙌
डीप फ्राय करण्यापेक्षा शॅलो फ्राय केले असते तर रेसिपी अजून हेल्दी झाली असती आणि वडीचा रंग सुद्धा इतका डार्क नसता . काहीही असो, नवीन कोळू वडी फर्मास आहे...मनूला अनेकानेक आशीर्वाद...❤❤❤
खूपच छान कोथिंबीर अळूवडी 👌, काल तुझा स्मिता शेवाळे सोबतचा व्हीडिओ पहिला , खरंच तुझा आवाज खूप गोड आहे ,तुझी समजावून सांगण्याची पद्धत पण मस्त, तुला बघून काहीतरी करण्याची उमेद जागी होते पण मी अजून पूर्ण बरी झाले नाही त्यामुळे , पण लवकरच माझं शिलाई कामा संदर्भात मी नवीन काही सूरू करेन😊 तुला जर मी बनवलेल्या रेसिपी चे फोटो पाठवायचे असतील तर ते कुठं पाठवायचे
आळु वडी उकडून न घेता कढईत 1 ग्लास पाणी उकळून त्यात 1पळी तेल टाकावे नंतर उकळत्या पाण्यात ते रोल सोडावे गॅस बारीक करून झाकण ठेवावे पाणी संपेपर्यंत उकडून घ्याव्या खूप छान होतात.
YUMMY TASTY nice recipe LAYBHARI googlegai manu chi khupchan YUMMY mouth watering so SWEET manu THANKS for sharing tai nakkich karanar NAVRATRI madhe god BLESS YOU ALL FAMILY 😋😋😋👍👌🙏❤
सरिताताई, मी तुम्हाला अळूवडीचा आणखी एक प्रकार सुचविते. अळूवडीमधे बेसनाच्या मिश्रणा ऐवजी थालीपीठाच्या अथवा चकलीच्या भाजणीचे मिश्रण वापरायचे. त्यामधे मीठ, तिखट, हिंग, चिंचेचा कोळ, गूळ वगैरे घालायचे. आणखी तुम्हाला काही वाटल्यास चवीसाठी घाला. बॅटर जरा घट्टच ठेवा. बाकी कृती नेहमी प्रमाणेच. भाजणी मुळे अळूवड्या खमंग लागतात. मी नेहमी अशाच करते. ही पद्धत माझ्या सासूबाईनी मला शिकवली. त्या सुगरण होत्या. माझे नाव प्राजक्ता गोखले. मी कोल्हापूरात राहते
*रेसिपी नेहमीप्रमाणेच एक नंबर 👌🏻👌🏻 मला पण तळलेल्या अळू/कोथिंबीर वडी पेक्षा कच्ची(उकडलेली) वडीच खायला आवडते 😝 , मी या वड्यांना Two in one वड्या 😄 म्हणेन 😁😁 , मनुचे वड्यांच्या आकाराबद्दलचे गोगलगाय निरिक्षण 👌🏻👌🏻 एक नंबर 😝😄*
सरिता ताई तुझ्या रेसिपी आणि प्रमाण अगदी परफेक्ट असते त्याप्रमाणे केलेला पदार्थ कधीच चुकत नाही❤
सरीता किती छान झाल्या आहेत वड्या. नेहमी प्रमाणेच हा ही पदार्थ यम्मी स्वादिष्ट. धन्यवाद
खूप सुंदर..आपण याला कोळू वडी म्हणूया..😂
Wow, खूपच छान कोथिंबीर अळू वडी, खूपच छान वेगळ्या पध्दतीने वडी दाखवीलीत आजपर्यंत हा प्रकार कोणीही दाखवीला नसेल, मस्तच धन्यवाद ताई, ताई तुम्ही दाखवील्याप्रमाणे मी कडकणी केली खूप छान झाली सगळ्यांना खूप आवडली तसेच तुम्ही दाखवील्याप्रमाणे मी भरलेली भेंडीची भाजी केली खूप छान झाली सगळ्यांना खूप आवडली, ताई तुमचे मनापासून खूप खूप धन्यवाद 🙏💖
खूप छान जमल्या आहेत वड्या.
माझ्या तर्फे नांव : कोळूवडी (कोथिंबीर+अळूवडी)
डाळीच्या पिठात मी थोडेसे तांदूळ पीठ किंवा पोहे पीठ घालते.
क्या बात!!
खूप छान कोथिंबीर/ अळूवडी आणि मनू माऊ सुद्धा. 👌👌👍👍🌹🌹
अगदी नवीन अप्रतिम रेसिपी नक्की ट्राय करेल❤❤❤❤ कारण दोन्ही आवडीचे पदार्थ आहेत अळूवडी आणि कोथिंबीर वडी❤❤
मला तर खूप आवडणार, मला कोथींबीर आणि आळू वडी खूपच आवडते, चहा सोबत घेते मी 😊😊😊😊😊❤❤❤❤
एकदम सुरेख वड्या ताई कल्पना छान आहे. मी रेसिपी आज पाहिली.
🙏 ताई रेसिपी अतिशय सुंदर... 👌👌👌👌👍❤️❤️❤️ ❤️ धन्यवाद ताई
Khupch chan mast ❤ कुरकुरीत कोथींबीर आलू वडी हे नाव❤
Recipe khupach Sundar 2 in 1 vadi nav Dyayla Harkat nahi.
Navin Aani khupach Sundar Recipe Dili.
Dhanyawad Tai
Sarita tuzya recipe pekasha manukadych laksh jaty❤so sweet
Sarita kharach kiti bhari recipe share Kelis tu.barober manatle olakhtes tu saglyana ata wadi chi recipe dakhvavi👍🤗
Kothimbirichi aluwadi 😋
Kothimbiriche saran ghalun stuff aluwadi😀
Manu tai ne gamtishir naav diley😂😘👌🙌🙌
खुप छान आळूवडी झाली आहे मस्त मला सुद्धा वाफवलेली वडी खुप आवडते मनु खुप गोड आहे ❤❤😊😊
मला पण खुप कोथिंबीर /अळू वडी आवडते या दोन्ही वड्या एकत्र बनवून खायला खुप आवडेल मी पण बनवेन अशी वडी 👌
खूप छान होतात
नक्की करून बघा
मस्त कुरकुरीत आळू कोथींबीर वडी
धन्यवाद
खूप छान सरिता कोथिंबीर ची आळू वडी खूपच मस्त आहे
कोथाळू वाडी असेही म्हणता येईल फारच छान
नक्की करून बघू
मनुचे बोलणे मला खूप आवडते ताई आणि कोथिंबीर आणि अळु वडी खुपचं छान झालेली आहे
Wow great idea navin recipe samajali nakki karun baghnar.
Apratim 👌 👌
डीप फ्राय करण्यापेक्षा शॅलो फ्राय केले असते तर रेसिपी अजून हेल्दी झाली असती आणि वडीचा रंग सुद्धा इतका डार्क नसता . काहीही असो, नवीन कोळू वडी फर्मास आहे...मनूला अनेकानेक आशीर्वाद...❤❤❤
खूप मस्त रेसीपी 👌👌
Intresting recipe; मला सुद्धा वाढवलेल्या वड्या आवडतात
वा!खूपच छान.करून बघणार.❤
Khup chan navin prakar mast 😋😋👌
खूपच छान कोथिंबीर अळूवडी 👌,
काल तुझा स्मिता शेवाळे सोबतचा व्हीडिओ पहिला , खरंच तुझा आवाज खूप गोड आहे ,तुझी समजावून सांगण्याची पद्धत पण मस्त, तुला बघून काहीतरी करण्याची उमेद जागी होते पण मी अजून पूर्ण बरी झाले नाही त्यामुळे ,
पण लवकरच माझं शिलाई कामा संदर्भात मी नवीन काही सूरू करेन😊
तुला जर मी बनवलेल्या रेसिपी चे फोटो पाठवायचे असतील तर ते कुठं पाठवायचे
कुरूम कूरूम गुगल गाय वडी,मनुने ठेवलेले नाव एकदम मस्त, या वरून तिची,creativity दिसून येते,मनूला गोड गोड पापा ❤❤❤
गोगल गाय कुरुम कुरुम 😂🫣
गुगलगाय भारीच ,मनु ची डिक्शनरी
एक नंबर
Khupach sundar
Khup mast...🎉🎉
Mast kurkurit ani chamchamit aalo kothambir vadi Wah Sarita ji chan kalpana ahe tumche khup dhanyavad amchya sobat share keli mhanun
खूप छान रेसिपी आहे ताई 👌🏻👌🏻👌🏻👌🏻
छान पद्धत 🎉
खूप छान रेसिपी
Mast kurkurit👌👌
खूप वेगळी कोथिंबीर अळू वडी 👌👌😋😋 मनु खूप गोड 🤗❤️ केशर भात ची रेसिपी दाखव ना 👏👏
मस्त ch
Wow, Khup chan Navin Promo 😎
Khup chan recipe Tai 1 no ❤❤❤❤
Chan recipe ❤❤
Khup mast👌👌
सुरेख❤
Alu samber vadi 😊
कोंथीबीर अळुवडी खूप सुंदर
खुप छान
धन्यवाद
Mouthwatering recipe 😋 😍
Thanks a lot
❤
Kothambaalu vdi❤❤❤❤❤
आळु वडी उकडून न घेता कढईत 1 ग्लास पाणी उकळून त्यात 1पळी तेल टाकावे नंतर उकळत्या पाण्यात ते रोल सोडावे गॅस बारीक करून झाकण ठेवावे पाणी संपेपर्यंत उकडून घ्याव्या खूप छान होतात.
ताई एकच नंबर🥰🥰🥰 खुप छान😊😊
छान आहे रेसिपी करून बघते
Very very nice recipe God bless you
Number 1 recipe
Please make video on various brands of tea powder which tea powder is best ( without endorsment )
सुरेख रेसिपी आणि तुमची मनू पण
धन्यवाद
कडबोळे recipe please, khup divsan purvi darat vikayla yeyache (brown color mdhe) mst crispy n hollow inside
Aluko vadi=alukothimbir vadi ❤
गुपचूप कोथिंबीर वडी
Khup Chhan ...Tai ...😋😋😋😋😋😋😋😋😋😋👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻
धन्यवाद
Wow mastacha
thanks :) नक्की करून बघा
Nice❤❤❤
Many many thanks
रेसिपी अतिशय सुंदर
हि आयडिया छान आहे .
वेगळी कोथिंबीर वडी करायला नको ..
👌👌👌👌👌
ताई मी पण बनवायचा प्रयत्न करेन ताई खूप खूप धन्यवाद जी माझ्याकडे पण साहित्य आहे मीपण बनवणार जी😊❤👌👌🙏
मनापासून धन्यवाद
नक्की करून बघा
Wa mastach vadi👌👌👍😋💖
धन्यवाद
YUMMY TASTY nice recipe LAYBHARI googlegai manu chi khupchan YUMMY mouth watering so SWEET manu THANKS for sharing tai nakkich karanar NAVRATRI madhe god BLESS YOU ALL FAMILY 😋😋😋👍👌🙏❤
thank you so much
Mast video
Nice recipe ❤
Old is gold kitchen khup chan
You are right
@@saritaskitchen thanks for your support
Manuuu ❤
New style wadi 1no
thanks 😊
अळूबींर वडी
हा हा हा :) हे आवडलं 😅
👍👍
सुंदर 😋😋❤️❤️👌👌👍👍💯💯🙏🙏
सरिताताई, मी तुम्हाला अळूवडीचा आणखी एक प्रकार सुचविते. अळूवडीमधे बेसनाच्या मिश्रणा ऐवजी थालीपीठाच्या अथवा चकलीच्या भाजणीचे मिश्रण वापरायचे. त्यामधे मीठ, तिखट, हिंग, चिंचेचा कोळ, गूळ वगैरे घालायचे. आणखी तुम्हाला काही वाटल्यास चवीसाठी घाला. बॅटर जरा घट्टच ठेवा. बाकी कृती नेहमी प्रमाणेच. भाजणी मुळे अळूवड्या खमंग लागतात. मी नेहमी अशाच करते. ही पद्धत माझ्या सासूबाईनी मला शिकवली. त्या सुगरण होत्या. माझे नाव प्राजक्ता गोखले. मी कोल्हापूरात राहते
Tai tumhi he pitlichi bhandi kuthun ghetli khupch chan aher ekdam paramparik
सोनपापडी ची रेसिपि पोस्ट करा नां ताई
Mast 😋👌👌😋
Sarita tuzya aaila ekda dakhav na amhala tyanna baghaychi khup ichha ahe
Itka struggle karun tine tumhala vadhaval khartar saksham kelay mala tyanna baghaychay
Nakkich :) video editing in process may b next month aai sobat video yeil
@@saritaskitchen vaat bghtey❤
खूप छान कल्पना आहे.नक्की करून बघणार.❤
Tai please ek video telache mohan use karun shankar pale cha video takal na diwalichya adhi...
सुरी खुपच छान आहे कुठून घेतलीत
Aalu kothimbir vadi
तूम्ही खूप छान रेसिपी बनवता
Mast me coconut milk takun peet bhijvate chaan lagtat
दम आलू ची रेसिपी दाखवा
Shubh dasra
मी हेच साहित्य वापरते फक्त कोथिंबीर कमी घेते
आणि महत्वाचं म्हणजे ती आई असते, नुसत्या पाण्यात पीठ कालवून फोडणी दिली ना तरी चविष्ट लागेल😊
Recipe nehami pramane chanch😊😊Kala masala kasa order karaycha
saritaskitchenofficial.com/?srsltid=AfmBOoqnJc9QsW-yCb5TsR7w8RdPrjEBo2zN0fngIZVAbQDZK7a53tJS
या लिंक वरून ऑर्डर करु शकता
tai spiral potato recipe dakhva na gadi var miltata tase
Manu khoop god aahe
धन्यवाद
Chinchecha kol nahi gatla tr chalel ka
हो
मग लिंबू पिळू शकता
दिवाळीसाठी अचूक प्रमाणात चकली भाजणी कृती सहित
नक्की
Wow 😍
thanks
Hii ताई
hi
माझ्यातर्फे नाव kothivadi
🔔👏👏👏👍👌👌👌
Sunflower oil 15 liter ky rate ahe
नाही. ५ लिटर आहे
@@saritaskitchen price
@@saritaskitchen price