बैलांसाठी गायल जबरदस्त भारुड / युवा भारुडरत्न,शेखर निरंजन भाकरे /
HTML-код
- Опубликовано: 9 фев 2025
- संपूर्ण विश्वाला मराठी मातीचा अभिमान आहे . आणि याच मराठी मातीला संत महंतांची भूमी असे म्हणतात . अशाच संतांच साहित्य सांभाळून ठेवणे हे मराठी माणसाचं कर्तुत्व आहे . म्हणूनच यापुढे महाराष्ट्रातील सर्व घडामोडी , ऐतिहासिक ठिकाण , साहित्य आम्ही आपल्यासमोर दाखवण्याचा प्रयत्न करू , तुमच्याकडे पण असे काही व्हिडिओज असतील किंवा ऑडिओ असतील तर तुम्ही आम्हाला 8767226825 या मो .नं. वरती नक्की पाठवा
आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आपलं मराठी माणसाचं मराठी चॅनल
भारुडे - TransLiteral Foundation
तुफान हसवणारे बुरगुंडा भारुड| Bharud|कॉमेडी भारूड|भारूड|हमीद
संतांचे भारुड म्हणजे प्रबोधनात्मक लोकसाहित्य
/ nitin_vinayak_munde