धन्यवाद अतिशय चांगली माहिती आपण देतात परंतु काही अडचणी अशा आहेत, की उसासाठी आपण संपूर्ण वर्ष पर्याय घेतो मी खरिपामध्ये आडसाली उस नोंद केली होती परंतु रब्बीमध्ये त्या क्षेत्रावर ऊस तुटून गेल्यावरही ते क्षेत्र रिकामे व्हायला पाहिजे होते परंतु तसे न होता उसाचे पीक त्या ठिकाणी दिसत आहे. कृपया मार्गदर्शन मिळावे. कारण त्या क्षेत्रावर ऊस गेल्यानंतर मी गहू केलेला आहे त्याची नोंद रब्बीमध्ये करायची होती परंतु ती होत नाही.
तुम्ही शेतकर्याला भरपूर तेही वेळवर माहिती देतात. परंतू सरकार शेतकरी बाबत नेहमी निराशदायक निर्णय घेतात तेव्हा असे वाटते सरकार शेतकर्या सोबत पोर खेळ करते.
पिकांचे दोन फोटो घेतल्यानंतर अभिप्राय नोंदविला. आपल्या अभिप्रायाची नोंद घेण्यात आली आहे. असा मजकूर मोबाईल वर आला. परंतु गावातील खातेदारांची माहिती पहा. ती पाहिल्यानंतर रब्बी पिकाची नोंद आढळत नाही. कृपया मार्गदर्शन करावे.
सर मी खरीप पिक पाहणी खूप शेतकरी ची केल होत पण सर आता रबी ची होत नाही आहे माझ्या मो. वर 100 डिहर्स फुल झाले अस दाखवते मी अप अन इंस्टल केल परत इंस्टॉल केल तरी होत नाही सर कळवा कूर्प्या

ATI Sundar video
Ho सर खूपच मदत होईल
धन्यवाद सर माहिती दिल्याबद्दल 🙏
Thanks sir
होय धन्यवाद साहेब
धन्यवाद सर...
Ho nice video
Very nice information thank you
Naic sir 💐💐
धन्यवाद सर तुम्ही महीती दिल्य बंदर
खूप छान, सर
👌👌👌🙏🙏🙏
धन्यवाद भाऊ
तुम्ही शेतकर्याला भरपूर तेही वेळवर माहिती देतात. परंतू सरकार शेतकरी बाबत नेहमी निराशदायक निर्णय घेतात तेव्हा असे वाटते सरकार शेतकर्या सोबत पोर खेळ करते.
हो मदत होऊ शकते
धन्यवाद
Nice
👌
❤👍
आदी 2020, खरीप 2023 विमा आला नाही निस्त हे करा आणि ते करा हमीभाव सुदा मालाला आणी फक्त शेतकरी भरडला जात आहे
ई पिक पाहणी करत असताना त्या गट नंबर मध्ये उभे टाकून सुध्धा ते लांब आहात असं म्हणत आहे
Mahiti Dyavi
J P S Aaplod Kart Nahi
Barober
थोड़ थांबून फोटो वर टच करा फ़ोटो येतों
@@digitalmarathinews7883आता apdate झालं आता नाही चालत😂
1 rs pik vima kasa bharacha hyavr ek video kara sir
Ok
होय
Ho
कॅमेरा पासी गेले कि कॅमेरा ओपन होत नाही जमीनीचे लोकेशन जिरो असते कॅमेरा ओपन होत नाही कॢपाया माहिती ध्यावी
Jamin majhya vadilanchya navavar ahe pan te atta hayat nahi... Mala pik pahani cha form majhya nave bharu shkto ka? Apply hoil ka te?
बोरवेल, विहिर नोंद कशी करावी
हो
Agodar shetat jay che kam navhte aata gps antar dakhavat aahe
पड जमीन काय प्रकार आहे
सर गट नंबर मध्ये सगळीकडे फिरलो आहे पण.गट नंबर पासून तुम्ही लांब आहेत असं सांगत आहे काय करावं
उन्हाळी धानाच करता येईल का?
Madat hoil
पिकांचे दोन फोटो घेतल्यानंतर अभिप्राय नोंदविला. आपल्या अभिप्रायाची नोंद घेण्यात आली आहे. असा मजकूर मोबाईल वर आला. परंतु गावातील खातेदारांची माहिती पहा. ती पाहिल्यानंतर रब्बी पिकाची नोंद आढळत नाही. कृपया मार्गदर्शन करावे.
खरीप विमा आहे तरी पण करावं लगल का
सर मी खरीप पिक पाहणी खूप शेतकरी ची केल होत पण सर आता रबी ची होत नाही आहे माझ्या मो. वर 100 डिहर्स फुल झाले अस दाखवते मी अप अन इंस्टल केल परत इंस्टॉल केल तरी होत नाही सर कळवा कूर्प्या
कायम पड म्हणजे काय सर
Bor kasa lawayech satabarawar
खरिबाची पीक पाहणी केलेल्या ॲप वर रबीची पीक पाहणी केल तर जमत नाही का
Bhau gps lokestion baddal bolleech nahi 😂😂😂😂😂
Pad जमीन म्हणजे काय
लोकेश दिसते नकाशा दिसतु
𝓝𝓲𝓬𝓮
तो आपल्या farmer la nahi tar company fadha
ह्या चार टाईम आसतोका
ही माहिती तुम्ही चुकीची पद्धत जुनी सांगितली आहे,
रब्बी साथी नवीन माहिती टाका
भाऊ तुम्ही चुकीची माहिती दिली आहे
सर् शेताआत् जाऊंन करा लाग त्ते कारन जीपीएस नकाशा एतो
Ok
Ho
हो
Ho
हो
हो
Ho
Ho