सगळी परिस्थिती एकटीने सांभाळली तू हे पाहून राहवलं नाही, एक मुलगी, एक बहिण, एक बायको, एक आई , एक गोड मैत्रीण ...आणि त्या दिवशी मी तुझ्यात माझी वहिनी पण पहिली ...खूप stong ahes तू so proud of you dear...... बाईपण भारी देवा..तशी तारेवरची कसरत ...एका बाईने कस असाव हे तुझ्याकडून शिकावं❤❤.. ...I love you 😊😘😘
खूप छान video 🌟❤❤👌👌👍 दुःखाचे दिवस सरून जातात आणि आनंदाचे दिवस नक्की आल्याशिवाय राहत नाही 🙏🙏👍👍 वर्षा आमच्या बाबती पण असच शून्यातून विश्व निर्माण झाले आहे. आमच्या बाबतीत 🙏👍 जेवढे वाईट दिवस येतात. तसेच सुखाचे दिवस नक्की आल्याशिवाय रहात नाही ते सांभाळून ठेवण पण तेवढंच महत्त्वाचं आहे.🙏🙏👍👍
वर्षा खूप छान वाटत आहे बेटा पुनयाहुन ते दोघे तुम्हाला भेटायला आले आहे त्या नी मना ची क्षीमती खरं आहे असे सगळ्यांनी मिळून मिसळून राहा मला खूप खूप आवडला व्हिडिओ आईला नमस्कार ❤❤🎉🙏🙏💯👍👍👍👍🥰🥰
Thank you very much Tai for appreciating a lot.🙏🏻🙏🏻 We are very grateful to both of you to treat us as familiar so we really miss you a lot. We are waiting eagerly to you to entertain.😊 😊
दुःखाचे दिवस सोडून जातात आणि आनंदाचे दिवस नक्की आल्याशिवाय राहत नाही हे मात्र खरं आहे त्या दादाचं आणि ते रोहिणी रडत होती ना तर मला पण अक्षरशः डोळ्यात पाणी आलं तुझं कौतुक करावं तेवढं कमीच आहे ग
Krishna get well soon. Varsha you have to do lots of things at a time because Krishna is not well but person learning lots of things from experience only. I have faced this situation when my husband was down with 50 staples operation. The situation changes slowly accept it.
Hello Mam Plz. B.ed varti Vedio banva Mla teaching chi khup aavd ahe pn Scope nhi vaigare as boltat tr Kay karav. Plz Career guidance varti Ek tri Vedio banva.
Tai mala pn bhetaychay ...Tu mala mazya mothi bahini sarkhi vattes nehmi .... ....mi pn latur chi ahe Ani ata osmanabad madhe aste.....mi khup juni subscriber ahe tuzi....love u all
वर्षा मलाही तुला भेटायची इच्छा आहे ग दादांना पण भेटायचे आहे मी सातारची आहे कोल्हापूरला येत असते देवीला पण तुला कसं भेटायचे समजत नाही तुझा कॉन्टॅक्ट नंबर पण मिळत नाही एकदा तरी भेट व्हावी इच्छा आहे
ती सुद्धा तुझ्यासारखी आहे गावाकडे गेलं की गावा सारखं मुंबईला असते मुंबईत असले की मुंबईसारखे राहते गावाकडे गेले की गावाकडचा सोन्यासारखे राहते सेम सेम तुझ्यासारखं
सगळी परिस्थिती एकटीने सांभाळली तू हे पाहून राहवलं नाही, एक मुलगी, एक बहिण, एक बायको, एक आई , एक गोड मैत्रीण ...आणि त्या दिवशी मी तुझ्यात माझी वहिनी पण पहिली ...खूप stong ahes तू so proud of you dear...... बाईपण भारी देवा..तशी तारेवरची कसरत ...एका बाईने कस असाव हे तुझ्याकडून शिकावं❤❤..
...I love you 😊😘😘
खूप छान video 🌟❤❤👌👌👍
दुःखाचे दिवस सरून जातात आणि आनंदाचे दिवस नक्की आल्याशिवाय राहत नाही 🙏🙏👍👍
वर्षा आमच्या बाबती पण असच शून्यातून विश्व निर्माण झाले आहे. आमच्या बाबतीत 🙏👍 जेवढे वाईट दिवस येतात. तसेच सुखाचे दिवस नक्की आल्याशिवाय रहात नाही ते सांभाळून ठेवण पण तेवढंच महत्त्वाचं आहे.🙏🙏👍👍
ताई आज व्हिडिओ पाहून kharc खूप छान वाटले. खुप लोकांचे मन जिंकली आहेस तु proud of u Tai
खूप छान व्हिडिओ श्री स्वामी समर्थ 🙏🏻🙏🏻
वर्षा खूप छान वाटत आहे बेटा पुनयाहुन ते दोघे तुम्हाला भेटायला आले आहे त्या नी मना ची क्षीमती खरं आहे असे सगळ्यांनी मिळून मिसळून राहा मला खूप खूप आवडला व्हिडिओ आईला नमस्कार ❤❤🎉🙏🙏💯👍👍👍👍🥰🥰
Versha rohini tiche mr yanna pahun khup chhan vatale me Sudha swami sevekari aahe tuzyasarKhi khup emotional premale aahe shri khup goad aahe dadala lavkar bar vatu de hich swami charani prarthna khup mehanati AAHE VERSHA TU AAI KHUP CHHAN AAHE TULA NAKKI EKADA BHETAYLA AAWADEL LOVE YOU TOO ALL FAMILY ❤❤❤
जय श्रीराम, वर्षा खुप छान व्हिडीओ!दादांनी नीट आराम करावा!
Tai tumhi kharch khup chan mans kamavli ahet❤😊
Thank you very much Tai for appreciating a lot.🙏🏻🙏🏻 We are very grateful to both of you to treat us as familiar so we really miss you a lot.
We are waiting eagerly to you to entertain.😊 😊
खूप छान व्हिडिओ वर्षा ❤❤
Khupc Chan video bgun Chan vatle👌👌👌👌👌😊🤗😘
दुःखाचे दिवस सोडून जातात आणि आनंदाचे दिवस नक्की आल्याशिवाय राहत नाही हे मात्र खरं आहे त्या दादाचं आणि ते रोहिणी रडत होती ना तर मला पण अक्षरशः डोळ्यात पाणी आलं तुझं कौतुक करावं तेवढं कमीच आहे ग
खूप सुंदर व्हिडिओ....🎉🎉🎉🎉
Krishna get well soon. Varsha you have to do lots of things at a time because Krishna is not well but person learning lots of things from experience only. I have faced this situation when my husband was down with 50 staples operation. The situation changes slowly accept it.
Very nice vlogs tai
Tai Jai shree Swami Samarth
Khup chan ❤
स्वामी समर्थ🙏🌺🌺🌺👌
Shree Swami Samarth 💐💐🙏🙏 kupa chan volg👌👌
Hello Mam Plz. B.ed varti Vedio banva Mla teaching chi khup aavd ahe pn Scope nhi vaigare as boltat tr Kay karav. Plz Career guidance varti Ek tri Vedio banva.
🖤🖤🖤💜💜💜
Shree swami samrth ❤
ताई खूप छान व्हिडिओ आहे ❤
Nice
Kupa Chan
Khup chhan vatale blog pahun❤❤
Sunder vlog ❤❤❤
आम्हीपण कोल्हापूर ला आल्यावर तुम्हाला भेटणार आहे
मस्त ताई
Nice vlog,👌
Kupch chan vlog
❤
Very beautiful vlog ❤
Tai mala pn bhetaychay ...Tu mala mazya mothi bahini sarkhi vattes nehmi .... ....mi pn latur chi ahe Ani ata osmanabad madhe aste.....mi khup juni subscriber ahe tuzi....love u all
Chhan ❤
Varsha aaiche gudgyache opration karun ghe g tras kami hoail video khup chan
Mala recipe haviy chikenchi😊😊😊😊
Tai mi pan ase jivan jagle aahe mahnun mi tula विचारले होते की मी 26जानेवारीला कोल्हापूरला येणार आहे मला तुला भेटायचे होते mahnun
Di he dada amchya parisar atle aahet amhi pn shingnapur side che ahot
आंबेगाव नहरे कोठे
मी घोडेगाव मधूनच बघतो तुमचे व्हीडिओ छान असतात
Nyc vlog tai
Mi pan narhe आंबेगाव madhec rhate
वर्षा मलाही तुला भेटायची इच्छा आहे ग दादांना पण भेटायचे आहे मी सातारची आहे कोल्हापूरला येत असते देवीला पण तुला कसं भेटायचे समजत नाही तुझा कॉन्टॅक्ट नंबर पण मिळत नाही एकदा तरी भेट व्हावी इच्छा आहे
Hi
Varsha didi mala phonewar bolayachey me manmadhun aahey please contact kasa karayacha sanga
मला सुद्धा दादाचं ऑपरेशन झालं तेव्हा फार रडू येत होतं तू रडत होती तिकडे मी पण रडत होते
Kon ahet ya alyat tya
Khup chan tai me nakki contact karin narhe madhech rahato
Khup chan😊😊❤
त्या दादाच नाव काय ते पण सांग ताई
Tai mal pn bhetaycha ahe tula.address kinva contact no kasa milel
ती सुद्धा तुझ्यासारखी आहे गावाकडे गेलं की गावा सारखं मुंबईला असते मुंबईत असले की मुंबईसारखे राहते गावाकडे गेले की गावाकडचा सोन्यासारखे राहते सेम सेम तुझ्यासारखं
Hii tai
Tai online aahe ka class
तू माझ्या छोट्या बहिणी सारखी आहेस
Me A.nagerchi ahe. Kup chan volg❤
Mi pn nagarchi ahe tai
खूपच छान🎉❤
Khup chan❤❤