आमच्या शेतालगतच्या शेतकरी काही वर्षापासुन आमच्या मर्जीने आपल्या शेतातून येत जा करत असेल परंतु आता आम्हाला जर तो रस्ता बंद करून टाकायचा असेल परंतु त्या व्यक्तीने आपल्यावर शेत रस्ता वहिवाटीचा दावा दाखल केल्यास त्याच्या खरेदीत रस्ता नसल्यास आणि नकाशात सुद्धा रस्ता नसल्यास आणि त्याची जुनी वहिवाट बाजूच्या दुसर्या शेतातून असल्यास कायदेशीररीत्या काय करावे?
पहिला नंबर धुराचा रस्ता होता आता नंबर धुरा राहिलेला नाही आता काय करावे अर्ज केल्यास नंबर धूर याचा रस्ता मिळू शकतो का
आमच्या शेतालगतच्या शेतकरी काही वर्षापासुन आमच्या मर्जीने आपल्या शेतातून येत जा करत असेल परंतु आता आम्हाला जर तो रस्ता बंद करून टाकायचा असेल परंतु त्या व्यक्तीने आपल्यावर शेत रस्ता वहिवाटीचा दावा दाखल केल्यास त्याच्या खरेदीत रस्ता नसल्यास आणि नकाशात सुद्धा रस्ता नसल्यास आणि त्याची जुनी वहिवाट बाजूच्या दुसर्या शेतातून असल्यास कायदेशीररीत्या काय करावे?
तहसीलदार साहेबांना अर्ज करून तुमचं सगळे म्हणे मांडू शकता. त्यांना हे सर्व सांगा नक्की मदत होईल 👍🏻