सर्व आधार कार्ड धारकांसाठी मोठी आनंदाची बातमी! सरकार आता फ्री...| Aadhaar card new update...

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 24 авг 2024
  • नमस्कार, मित्रांनो चैनल मध्ये आपले स्वागत आहे. मित्रांनो आज या व्हिडिओ मध्ये सर्व आधार कार्ड धारकांसाठी मोठी आनंदाची बातमी! सरकार आता फ्री...| Aadhaar card new update... बद्दल महत्वाची माहीती देणार आहोत तरीही मित्रांनो हा व्हिडियो शेवट पर्यंत पहा.
    मित्रांनो व्हिडिओ ​आवडला असेल तर व्हिडियो ला लाईक ( Like ) आणि शेर ( Share ) आणि मित्रानो आपल्या यूट्यूब चैनल ला subscribe करा.
    धन्यवाद...

Комментарии • 26

  • @AshokJadhav-no6tt
    @AshokJadhav-no6tt Месяц назад +12

    आधार कार्ड वर फक्त सरकारने 21 रुपयाची थाली मोफत द्यावे

  • @my_infinixsol
    @my_infinixsol Месяц назад +4

    काहीच अपडेट होते नाही ऑनलाईन ,आधार सेंटर लाच जावे लागते आणि तिथे Rs 300-400 रुपये घेतात... नुसता काळा भ्रष्ट बिझनेस चालू आहे लुटायचा लोकांना... ऑनलाईन बायोमेट्रिक, डेमोग्राफिक, ना ऍड्रेस, मोबाईल नंबर अपडेट होते नाही मग करायचे असल्या सर्व्हिस च

  • @pratibhapeche5173
    @pratibhapeche5173 Месяц назад +4

    खुप छान माहिती दिल्याबद्दल धन्यवाद

  • @Kuotes
    @Kuotes Месяц назад +21

    गुड न्यूज ❤ खूप छान माहिती दिल्याबद्दल धन्यवाद 🙏 🎉

  • @alkavardhe5430
    @alkavardhe5430 Месяц назад +2

    आधार कार्डची माहिती दिल्याबद्दल थँक्यू

  • @vinayakpawankar5028
    @vinayakpawankar5028 Месяц назад +2

    आधार कार्ड वर रोजगार दया वा. फुकट देऊ नका लोक आळसी होतील. शेती मध्ये काम करनार नाही. महागाई दर वाढेल. 🙏🙏🚩

  • @Kalpshi-i4b
    @Kalpshi-i4b Месяц назад +4

    आधार कार्ड वर POI आणि POA कसं अपडेट करायचं??????
    उत्तर अपेक्षित आहे

  • @Kuotes
    @Kuotes Месяц назад +3

    जय महाराष्ट्र 🚩🚩

  • @MoNiCa-MakeupArtist06
    @MoNiCa-MakeupArtist06 26 дней назад +1

    काही फ्री नाही करून देत पैसे घेतात अपडेट करायचे 400 रुपये घेतले माझे..

  • @Shrigangamalge
    @Shrigangamalge Месяц назад +2

    खुप छान माहिती दिली सर जी 🙏 धन्यवाद
    परंतु आधार कार्ड वरील नांव दुरुस्ती
    पत्ता दुरुस्ती
    कोठे अपडेट करायचे

    • @chanduchopde2088
      @chanduchopde2088 Месяц назад

      Address mobil vrun chenge hote fakt baki center vr jaunnch krv lagel

  • @SavitaKale-d2g
    @SavitaKale-d2g 17 дней назад +1

    आधार कार्ड अपडेट पैसे घेतात

  • @MahendraParamne
    @MahendraParamne Месяц назад +1

    Printing navakaki sarkh update karav lagt pesacha bajar kelay nista sarkarn

  • @santoshshinde8132
    @santoshshinde8132 Месяц назад +1

    आमच्या कडून १००रू घेतले प्रत्येकी कार्ड

  • @savitakalmekh1826
    @savitakalmekh1826 Месяц назад

    Dhanyawad

  • @IsmileQureshi-fm3kk
    @IsmileQureshi-fm3kk Месяц назад

    Hamare sadak Arjuni Di. Gondia (MS) Tahsil ye yojana nahi lagu hui aisa Tahsil ke karmchari bolte hai ?

  • @vishalkharat150
    @vishalkharat150 Месяц назад

    जय श्री राम

  • @rudrakshparab794
    @rudrakshparab794 Месяц назад +1

    जन्म तारीख त्यांचाच चुकी मुले चुकीची लागली तर त्यांना आता जन्माचा दखल पाहिजे तो नाही माझ्या जवळ शाळा सोडलेला दाखला आहे त्यावर होईल का

  • @user-gi7lh7ur4b
    @user-gi7lh7ur4b Месяц назад

    Good एं

  • @SavitaKale-d2g
    @SavitaKale-d2g 17 дней назад

    आधार कार्ड अपडेट करताना जन्म साल बदलता येते का

  • @VaishaliPatekar-rx3rb
    @VaishaliPatekar-rx3rb Месяц назад

    अपडेट्स करण्यासाठी शाळेचा दाखला चलतो का

  • @shamashinde4971
    @shamashinde4971 21 день назад

    Update kithe karayche ho sir ..73 years old .

  • @rahulingale5530
    @rahulingale5530 Месяц назад

    50 rs fee dakhavate ahe....

  • @jagrutipawar7559
    @jagrutipawar7559 23 дня назад

    Murkhhachi auladi satyewar basin kahihi yojna kadhat ahet.

  • @singergopalpatil7290
    @singergopalpatil7290 Месяц назад +1

    वेबसाईट नेमकी चालत नाही तिला सुधरवा पाहिले