Vijay Shivtare on Eknath Shinde|एकनाथ शिंदेंचा शिरीष महाराजांच्या कुटुंबाला मदतीचा हात, कर्ज फेडलं!
HTML-код
- Опубликовано: 9 фев 2025
- #abpmajhalive #abpमाझा #vijayShivtare #Eknathshinde #ABPmajha #marathinews
Vijay Shivtare on Eknath Shinde|एकनाथ शिंदेंचा शिरीष महाराजांच्या कुटुंबाला मदतीचा हात, कर्ज फेडलं!
ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.
Subscribe RUclips channel : bit.ly/3Cd3Hf3
For latest breaking news (#MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: marathi.abpliv...
Social Media Handles:
Facebook: / abpmajha
Twitter: / abpmajhatv
Instagram : / abpmajhatv
Download ABP App for Apple: itunes.apple.c...
Download ABP App for Android: play.google.co...
---------------------------------------------------------------------------------------------
Delhi election result | Delhi Election Results 2025 | AAP | BJP | Congress | Narendra Modi | Rahul Gandhi | Arvind Kejriwl | Dhananjay Munde | Karuna Munde | Beed | NCP | Ajit Pawar | Mahayuti | Pankaja Munde | Devendra Fadanvis | Maharashtra Politics | Marathi News | Delhi Vidhan Sabha Election | Delhi Assembly Election | AAP | Congress | BJP | Walmik Karad | Beed Santosh Deshmukh | Suresh Dhas | Eknath Shinde | Sanjay Raut | Uddhav Thackeray | Shiv Sena
जेवढे कर्ज असेल ते सगळे नील करा आणि त्या घराला मदत करा.एकनाथ शिंदेचे आभार
धन्यवाद भाऊ
खरा शिवसैनिक, जय शिवराय, जय महाराष्ट्र, वंदेमातरम.
मा. श्री शिवतारे साहेब आपण खूपच छान काम केले. अगदी आमच्या मनातील इच्छा पूर्ण झाली.
शिंदे साहेबांनी उत्तम कामं केल. म्हणूनच लोक त्यांच्या पाठी आहेत.
जनतेच्या मनातला मुख्यमंत्री शिंदे साहेब आपले खुप खुप आभार
ग्रेट शिवसेना 🚩🚩🚩
योग्य पक्षाला मतदान केलं ते योग्य ठरलं धन्यवाद साहेब
खरी शिवसेना धावून आली. 🚩
सच्चा शिवसैनिक मा. एकनाथजी शिंदे साहेब
शिंदे साहेब ग्रेड❤❤❤❤❤❤❤
एकनाथ शिंदे हे खरेच नेतृत्व चांगले आहे. तो व्यक्ती सामान्य माणसांची खरंच मदत करतो. तुम्ही ठाणे शहर मध्ये सामान्य लोकांना विचारा. नेहमीच ते सांगतील. फक्त त्यांच्या पोरानी श्रीकांत शिंदेनी स्वभाव मद्धे बदल करून एकनाथ भाईंन सारखा स्वभाव करावा.
जय महाराष्ट्र ❤. जय शिवराय
धन्यवाद साहेब ❤❤❤
हिंदूत्व साठी काम करणारे नेतृत्व ❤ शिवसेना पक्ष प्रमुख एकनाथ शिंदे
एकनाथ शिंदे साहेब ग्रेट work
धन्यवाद ऐकनाथ शिंदे साहेब शिवतारे साहेब
याना म्हणने शिवाजीराव महाराजांचे सैनिक 🎉
महाराजांनी अगोदर बोललं पाहिजे होतं, कोणी ना कोणी तरी त्यांच्या मदतीसाठी धाऊन आलं असतंच..
विनाकारण चांगला माणूस गेला.!! 😢😢
नाही करत हो कोणी आधी. मेल्यावर सगळे बोलतात आह्मी केली असती. पण शिंदे साहेबांचे आभारी आहोत
Correct
जिवंतपनी कोण देत नाही मीही देहू मध्ये राहतो शिरीष महाराजांची 4 ते 5 घरे सोडली तर यांची भाव बंधकी संस्थांनचे अध्यक्ष कोट्याधीश आहेत🚩
आदरणीय ऊपमुख्यमंत्री एकनाथ साहेब यांचे वारकरी बांधवाकडुन खुप खुप धन्यवाद धाडसी नेतृत्व 🙏🙏👌👌
Very good
अनाथांचा नाथ
लोकांचा लोकनाथ 🙏
दिघे साहेबांचा आदर्श
❤❤
खरच शिंदे साहेब ग्रेट
Great going sir ji. Congrats.
Salam Tumchya karyala.
🙏🏻🙏🏻🙏🏻
शिंदे साहेब प्रणाम..
❤
खरच असा तत्पर नेता पाहिजे.धन्यवाद शिंदे साहेब.राम कृष्ण हरि.
❤ शिंदे साहेब
शिंदे साहेब तुम्ही खूप ग्रेट आहेत अगोदरच मदत केली असती तर त्यांचा जीव वाचला असता
Ek no 🥹धन्यवाद 🙏
1 numbar bahi
शिंदे साहेबच फक्तं हिंदुत्वाचा विचार पुढे नेत आहेत❤
रामकृष्णहरी 🙏🏼🕉️🚩💐
एकनाथ शिंदे साहेब Great मराठा
धन्यवाद शिंदे साहेब....विधानसभा निवडणुकीत महाराजांनी केलेले कार्य नक्कीच उपयोगी पडलेत.फार मोठे प्रबोधन त्यांनी महाराष्ट्र भर केलय
शिंदे. साहेब. एक. Nomber
सच्चा शिवसैनिक एकनाथ शिंदे यांचे आभार
Saheb🚩❤️
जय महाराष्ट्र साहेब खरोखरच तुमचा अभिमान वाटावा असे तुम्ही हात शिंदे साहेब
धन्यवाद साहेब आभारी आहोत पण महाराजांनी हे पाऊल उचलायला नाही पाहिजे होत जय शिवराय जय शंभुराजे
EKNATH BHAI SHINDE 👑🏹
अनाथाचा नाथ❤🔥👏👏👏
32 लाख खूप मोठी रक्कम आहे ती देण्या साठी ही वाघाच काळीज लागतं .शिंदे साहेबांनी पूर्ण कर्ज फेडण्यासाठी रक्कम दिली खूप मोठ काम आहे .अस तुटपुनज्यांना करता नाही येणार
Only एकनाथ भाई शिंदे... ⛳️🙏
एकच नाथ एकनाथ शिंदे साहेब
शिंदे साहेब 🙏
शिंदे साहेब उपमुख्यमंत्री झिंदाबाद
विजय भाऊ व शिंदे साहेब यांनी आपल्या महाराजांच्या मृत्यूनंतर त्याचा उपयोग पडेल तेवढे सहकार्य करावे तुकाराम महाराज ची परंपरा त्यांनी चालवली खूप मोठी आहे.....
Salute Shinde Saheb 🙏🙏
जय जिजाऊ जय शिवराय शिवतारे साहेब
कोणीही समाजा साठी काम करताना आपण या सर्व राजकरण्यासारखी आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाहाची व्यवस्था करावी आणि मगच बाकीचे सर्व सुधारणांचे काम करावे हे च ह्या प्रकरणातून दिसते
3000- 5000 crore hyachi property ahe hya lokanchi .......foreign la thevla paise , purna khandan 10-15 generation nivant basun khau shaktat ....hard working people kay kimmat nahi .....tyancya sathi 20-25 lac ha porancha kharch asto montly ...
शिंदे साहेबांचे आभार
गोरगरिबांचा माणूस लोकनेते एकनाथ शिंदे साहेब
एकनाथ शिंदे ❤❤
ज्या समाजासाठी एवढं त्याग केलं सरकारने पण 15 कोटी द्यावे जेणेकरून तो घर परत मदतीला पुढे येथील
खरी शिवसेना ❤
Very good shinde sahab
👍👍💐💐💐💐🚩🚩🚩🚩
🙏🙏🙏
🙏
हीच मदत अगोदर च केली असती तर जिव वाचला असता आता ही जे काही द्यावयाचे आहे. ते कॅमेऱ्या समोर देवू नका म्हणजे बरे होईल
Sir jivant pani madat pahije 🙏🏻
Ek no shinde c m
हे आगोदर व्हायला हवं होतं,😢😢
खुप छान 🚩
Great saheb Coman man
Only deptey cm gret
Pn press gheun sangyachi garaj hoti ka
शिंदे साहेबांचे खूप खूप आभार खरोखर शिंदे साहेब 80% समाजकारण करतात
अनाथांचा नाथ एकनाथ भाई शिंदे ❤
Shinde saheb is grate man...salute sir
बाळासाहेब ठाकरे धर्मेंद्र आनंद दिघे साहेबांचे शिवसैनिक म्हणून तुमच्यातला जो एकनाथ आणि लोकनाट आहे ते आज दिसून आलं
❤❤❤❤❤
शिंदे साहेब ग्रेट आहात. तुमचे आभार
Shinde Saheb ❤
🙏🙏🙏🚩
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
ग्रेट शिन्दे सर
मनापासून धन्यवाद एकनाथ भाई शिंदे साहेब 🚩
सगळे त्यांना गद्दर म्हणत. पण तेच बाळासाहेब ठाकरे यांनी दाखवलेल्या मार्गाचे अनुसरण करतात गरिबांना मदत करण्यासाठी नेहमीच तत्पर, हिंदूंच्या मागे नेहमीच खंबीरपणे उभे राहणे. 🚩एकनाथ भाई शिंदे 🚩
अनाथांचा नाथ एकनाथ शिंदे Orignal cm
खुप -खूप धन्यवाद शिंदे साहेब ,आहो संवेदनशील मानसं काय आसतात ते तुमच्या रुपात पाहिले पुनः च एकदा खुप -खूप आभार
अनाथाचा नाथ एकनाथ एक मराठा लाख मराठा
Shinde sahebala udand ayushya labhu de..dev manus shinnde saheb
Shinde sahebanni madat Keli .
RSS walyani keli ka madat ?
Aho Adich karyach na saheb vachale asate te
शिंदे साहेब 🙏🙏🙏🙏🙏
सर्वसामान्य जनतेचा कोणी वाली नसतो.
धन्यवाद शिंदे साहेब देव देश धर्म ❤राम कृष्ण हरी ❤
नाथाचा नाथ एकनाथ
आता जरंगे कुठे गेला 😂
डाबरी डाबरी जायेंगे 😂
@अनुraj_पर्वे001 पाटील बोलते वाळू चोरते 😅😂
हीच परिस्थिती पूर्ण मराठवाड्यात शेतकऱ्यांवर आहे.. कर्जमाफी कधी करणार??
दर पाच वर्षानी कर्ज बुडवायची फॅशन झालीय . गरिब शेतकरी कर्ज काढत नाहीत . काढले तरी बुडवत नाहीत😊 आमच्या गावात कर्जमाफी झालेले रोज संध्याकाळी बार मध्ये असतात😅😅
@RajPatel-f3c अदानी अंबानी तरी कुठं गरीब आहेत..होत ना कर्ज माफ..आणि आता Pan Card वर सगळ्या डिटेल्स येतात..करा ना त्याचा उपयोग लाभार्थी ओळखायला..
Garibacha koni mel tr madat nahi krnar he fuktche pyse ahet janateche
Adhich help karayachi hoti maharaj gele nasate
मला पण पाच रू मदत करा गरज आहे
अगोदर मदत paiza होती साहेब आत्ता काय फाहिदा
कर्ज फिटेल आणि आत्म्याला शांती मिळेल
काय स्वप्न पडणार होते का की मदतीची गरज आहे
आध।र।चेदुसरेएकन।थशिदे