आम्ही मे मध्ये वेंगुर्ल्या ला जाऊन आले,मस्त वेंगुर्ल्या रेडिगणपती, वेतोबा ,नारायण मंदिर आणि वेंगुर्ल्यातील समुद्र किनारा.रम्य सुंदर मनमोहक,वेंगुर्ल्यातील माणसेपण साधीभोळी,प्रेमळ
पहिला युट्युब आरवली शिरोडा रेडी माऊली व गणपतीचा दर्शन घेणारा पहिला युट्युब अविनाश धन्यवाद शिरोडा आरवली रामजी वाडी हा आमचा गाव आहे आमच्या गावांत गेल्याबद्दल धन्यवाद खूप छान वाटले
अरे वा आम्ही month मध्ये २ वेळा तरी रेड्डी गणपति आणि माऊली मंदिर ला झालो आम्ही घरीच जेवण बनवून tiffin मधून घेऊन जातो आणि शिरोडा बिच वर बसून खातो. आम्ही वास्कोतून फक्त दीड दोन तास मध्ये रेड्डी ला पोहोचतो. खूपच छान दादा मस्तच vlog आहे.👍👍👍
Happy to see my village ( Reddi). But you missed to show magnese mines in Redi. It was just in front of Mawli mandir. Even you missed to show Yashwant fort it was just 1km from Mawli fort. Anyhow next time.
खूप अनुभव घेतला दादा तेरा दिवसांत आयुष्य जगत असताना नेहमी लक्षात राहील असे मित्र मंडळ ज्यांना आपण प्रत्यक्षात मात्र कधी भेटलो नाही फक्त फोन वर किंवा युट्यूब चॅनेलची मैत्री किती जिव लावतात कधी कधी वाटतं आपले रक्ताच्या नात्याची आठवण करून देणारी मंडळी यांना सोडून जाऊच नये अनेक समस्यांना सामोरे जात जितके मोठे संकट तितक्याच उत्साहाने त्यावर मात मस्त सगळे व्हिडिओ आम्ही बघीतले दादा संदेश भाऊ रोहीत भाऊला पण माझा नमस्कार सांगा सगळे एकत्र येऊन आमच्या गावाकडे या असेच आग्रहाचे निमंत्रण
Bhawa aapan sangmeshwarkar dongral bhagat rahto tithe thandi khup Karan tithe zaade jungle khup pn coastal areas madhe garmi khup thandi janwar nahi tu Goa madhe gelas tr tithe thandi nawala ti pn pahate baki full garmich aste
ॐ गं गणपतये नमः श्री माऊली दैव्ये नमः 🙏
आम्ही मे मध्ये वेंगुर्ल्या ला जाऊन आले,मस्त वेंगुर्ल्या रेडिगणपती, वेतोबा ,नारायण मंदिर आणि वेंगुर्ल्यातील समुद्र किनारा.रम्य सुंदर मनमोहक,वेंगुर्ल्यातील माणसेपण साधीभोळी,प्रेमळ
Redi chi mauli mazi maherchi kuldaivat aahe.tuzya vidio mule sarshan zale.
Khup chhan vlog... Ganpati bappa moryaaaa 🙏🙏
श्री गणेशाय नमः
छान सुंदर video होता.
आम्ही पण रेडडी गणपती बाप्पा मोरया मस्त आहे सर्वात छान आहे महादेव मंदिर आहे
Khup Chan video ❤️👌
Aamhipan nakki jau vengurlyala🤗🤗🤗
Ganapti Bappa Moraya 🌺 mi jaun aali Chan aahe
खूप छान दादा
पहिला युट्युब आरवली शिरोडा रेडी माऊली व गणपतीचा दर्शन घेणारा पहिला युट्युब अविनाश धन्यवाद शिरोडा आरवली रामजी वाडी हा आमचा गाव आहे आमच्या गावांत गेल्याबद्दल धन्यवाद खूप छान वाटले
धन्यवाद ❣️ खूप छान गाव आहे तुमचा.
Beautiful Kokan ride...... Ganpati Bappa morya... Nice video Bro 🌴🌲🌴💯
कोकणची शान❤
गणपती बाप्पा मोरया मंगल मुर्ती मोरया
Maz gav ahe vengurla
Heart Touching Kokan Darshan Ride...🙏🙏🙏🙏🙏
Mast
Thanks 🤗
गणपती बाप्पा मोरया
गणपती बाप्पा मोरया 💐
Ganpati bappa morya 🌺 🌺🤩🙏🙏
छान झाली तुमची कोस्टल राईड...शेवटचा रेडीचा यशवंतगड करायला पाहिजे होता...
Ganapati Bappa Morya🙏🌺🌺🌺🌺🌺🌺
वा छान समुद्र किनारा
Donhi mandirache chitrikaran chan kele. Ganapati Darshan ghevun kokanridechi sangata Zali khup chan. Kokanat Ghogavatay vara Trimurti chalale Aplya Ghara.
धन्यवाद. खूप छान comment ❣️
Nice
अरे वा आम्ही month मध्ये २ वेळा तरी रेड्डी गणपति आणि माऊली मंदिर ला झालो आम्ही घरीच जेवण बनवून tiffin मधून घेऊन जातो आणि शिरोडा बिच वर बसून खातो. आम्ही वास्कोतून फक्त दीड दोन तास मध्ये रेड्डी ला पोहोचतो. खूपच छान दादा मस्तच vlog आहे.👍👍👍
धन्यवाद. खूप छान एरिया आहे
Dada overall Kokan costal Bike Ride che sagle ch vlog bharii and interesting ahet....masstta 😀
धन्यवाद
गणपती बाप्पा मोरया🙏
nice konkan coastal ride👌👌
Happy to see my village ( Reddi). But you missed to show magnese mines in Redi. It was just in front of Mawli mandir. Even you missed to show Yashwant fort it was just 1km from Mawli fort. Anyhow next time.
Next time नक्किच
Terikhol fort comes under Goa.
Dear Avinash & Team We felt we were with you. I do have my house in Vegurle City which is being developed.
Next time नक्किच
Aaravli majhya saasryancha gaav Vetoba tyacha kul daivat. Shiroda la Pravesh kartanach majhya Mitra cha Chota sa restaurant aahe pahilach
Mast video Dada... माझ गाव आहे रेडी.... रेडी माऊली मंदिर च्या पाठीमागे 10 minutes लागतात
धन्यवाद
1 no. Bhava Redis cha ganpati darshan karun bar vatal 12 / 13 varshananter darshan tuzhyamule zhale धन्यवाद tula. Aani congratulations ride purn zhalyasathi . Thanku Avinash
धन्यवाद
Vengurla Bunder la pan bhet dyayla havi hoti dada khup sundar aahe
अंधार झाला होता मग नाही गेलो
कोकण संस्कृती चे व्हिडिओ का येत नहियत ?
❤️
छान व्हिडिओ 👍,आज चौकार मरतोयस का😜
नाही आज double धमाका 😍
Ok ,येउदे मग वाट बघतोय
खूप अनुभव घेतला दादा तेरा दिवसांत आयुष्य जगत असताना नेहमी लक्षात राहील असे मित्र मंडळ ज्यांना आपण प्रत्यक्षात मात्र कधी भेटलो नाही फक्त फोन वर किंवा युट्यूब चॅनेलची मैत्री किती जिव लावतात कधी कधी वाटतं आपले रक्ताच्या नात्याची आठवण करून देणारी मंडळी यांना सोडून जाऊच नये अनेक समस्यांना सामोरे जात जितके मोठे संकट तितक्याच उत्साहाने त्यावर मात मस्त सगळे व्हिडिओ आम्ही बघीतले दादा संदेश भाऊ रोहीत भाऊला पण माझा नमस्कार सांगा सगळे एकत्र येऊन आमच्या गावाकडे या असेच आग्रहाचे निमंत्रण
हो या राईड मध्ये दादा खूप जण आपली माणसे जोडली गेली. खूप सार्या आठवणी राहतील आयुष्यभर
@@KokankarAvinash गावी गेल्यानंतर तेथील व्हिडिओ पहायला मिळणार मस्त काळजी घ्यावी
Thane and palghar dist. Costal right kadi karnar te baki rahalai aahe.
लवकरच येईन
Bhawa aapan sangmeshwarkar dongral bhagat rahto tithe thandi khup Karan tithe zaade jungle khup pn coastal areas madhe garmi khup thandi janwar nahi tu Goa madhe gelas tr tithe thandi nawala ti pn pahate baki full garmich aste
हो हाच फरक आहे
Mi Sawantwadi Madhya rahto
Sawantwadi मध्ये मी कधीच आलो नाही. एकदा फिरायला यायचे आहे
Bhagwat and navati ( vengurla ) far changla aahe blue flag ( Bhogway ) recamande place.
Vengurla मध्ये एक स्पेशल ट्रीप करणार आहे तेव्हा explore करेन
Bhagway bitch and navati bitch for clean aahe. Malvan peksha.
Are bhava amhi Vengurla cho marw
Reply tari di melya
हो.
@@KokankarAvinash amka tuze video bghuk khup awadtat .आमच्याकडे ये कधी वेंगुर्ल्यात इलास की
@@nehalnawar5910 हो नक्किच येणार
@@KokankarAvinash ha bro👍