अमित शहांना वाटते तसं 2029 साली भाजपचे एक हाती सरकार ? शेवटच्या एकपक्षीय सरकारचा पवारांशी काय संबंध?

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 3 окт 2024
  • दोन मुद्दे- अमित शहांना वाटते तसं 2029 साली भाजपचे एक हाती सरकार येईल का? शेवटच्या एक पक्षाच्या सरकारचा शरद पवारांची काय संबंध ?
  • РазвлеченияРазвлечения

Комментарии • 31

  • @ganeshmandlik7501
    @ganeshmandlik7501 21 час назад +9

    राहुल सर तुमचा सगळ्यात महत्त्वाचा विषय अजित दादांना का सोबत घेतलं हे भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांना अजून समजलेले नाही

  • @balasahebgargund4924
    @balasahebgargund4924 20 часов назад +4

    लोकसभेप्रमाणे घडणार आहे थोडाफार फरक पडेल

  • @nileshgadekar171
    @nileshgadekar171 21 час назад +10

    फक्त मराठा आता सरकार बदलु शकतो

  • @satishtare3140
    @satishtare3140 20 часов назад +12

    देवेंद्र फडणवीस आणि राणे कुटुंब. राजकारणात असताना हे अशक्य आहे.

  • @sureshphalke-pk8mm
    @sureshphalke-pk8mm 13 часов назад +2

    फक्त महाविकास आघाडी

  • @SatishPatil-od4vi
    @SatishPatil-od4vi 4 часа назад +4

    2029 ला भा ज पा औषधालाही सापडणार नाही

  • @shesheraosanap1904
    @shesheraosanap1904 16 часов назад

    Good and great Rahul ji !!!!!

  • @vikasshewale6122
    @vikasshewale6122 13 часов назад +1

    मुंबई मध्ये शिवसेना उद्धव ठाकरे आणि काँग्रेस फक्त

  • @dineshdeore1166
    @dineshdeore1166 20 часов назад +1

    Rahul tumhi kharach authentic patrakarita karata . Pan tumhi प्रेक्षकांना inquiry मध्ये takata tase tumachehi spastha mat sangat ja

  • @krishnakshirsagar7815
    @krishnakshirsagar7815 20 часов назад +2

    Sir mi 10year zal आपल काम पाहत आहे खूप छान sir..

  • @DevendraPatil-vu9hh
    @DevendraPatil-vu9hh 19 часов назад

    20/20 सारख्या निकाल लागेल...
    अपक्ष आणि लहान पक्ष ज्या सोबत जातील तेच सरकार

  • @shankarsalunke2265
    @shankarsalunke2265 32 минуты назад

    2029 ला औषधाला शिल्लक राहणार नाही

  • @avimango46
    @avimango46 19 часов назад

    चंद्रपुरात नुकतेच झालेले वासनाकांड “यात काय खरे खोटे “ यावर बातमी करा ?

  • @udaytamhankar6806
    @udaytamhankar6806 20 часов назад +2

    निवडणुका असेल तर हे सगळे बोलव लागत - ये ला फारसा अर्थ नसतो - प्रोग्राम करावा अस काही नहि यचा मधी 4:05

  • @nanakolse8442
    @nanakolse8442 15 часов назад +1

    ND TVसोडली का

  • @shindepatilr526
    @shindepatilr526 26 минут назад

    2024 लाच बघा भाजपचे 20 पेक्षा कमी आमदार येणार !

  • @santoshchavhan1367
    @santoshchavhan1367 6 часов назад

    2029 पर्यंत भाजप थुंकालयला सुध्दा राहणार नाही.

  • @balajisaabade7345
    @balajisaabade7345 Час назад

    Do show on how many bank not doing KYc, this is problem for ladki yojna

  • @satishsawant5409
    @satishsawant5409 4 минуты назад

    अजीत पवार व शिदे आत्ताच 24ला भाजप ला भावपुणॅ श्रंदाजली देउन दिवस घालून पितरपाटचे जेवण घालतील 😂

  • @darshanamanjrekar7833
    @darshanamanjrekar7833 16 часов назад

    Watanaryla barech kahi watatye parantu tasech kahi nasatye jay Bharat

  • @atulssawant3533
    @atulssawant3533 4 часа назад

    पवार साहेब 2029 ला

  • @rajeshkute647
    @rajeshkute647 19 часов назад

    2024 last punha bjp yenar nahi

  • @marutimulik3069
    @marutimulik3069 15 часов назад

    Only. Tutari

  • @akulkarni87632
    @akulkarni87632 21 час назад +2

    नमस्कार राहुल जी सर
    ❤❤

  • @rahulpatil5481
    @rahulpatil5481 13 часов назад

    Mayavati swabadavr mukhyamanrti hoti tumka knowledge kami hai