आजींना बघून माझ्या आईची आठवण झाली. माझ्या आईचे वय 100 वर्षे झालं होतं, त्या वयात सुद्धा ती गाणे उखाणे म्हणी ऐकवत असायची. जात्यावरच्या ओव्या, मंदिरातली भजन, लग्नाची गाणी, खूप काही काही संग्रह होता मेमरी एकदम स्ट्रॉंग होती विणकाम भरतकाम करायची स्वतःची चोळी शिवायची. हातानेच. मशीन नसायचं. आज खुप आठवण झाली. आईची..
तुमचे सगळेच व्हिडिओ लय छान असतात सर
तुम्ही व्हिडिओ पाहता हेच माझे भाग्य समजतो कारण आपण केलेल्या कामांमध्ये इतरांना आनंद मिळावा हा जीवनाचा हेतू आहे
मज्या गावत येना माझ गाव शिवर तालूका दरयापुर जिला अमरावति
आजींना बघून माझ्या आईची आठवण झाली. माझ्या आईचे वय 100 वर्षे झालं होतं, त्या वयात सुद्धा ती गाणे उखाणे म्हणी ऐकवत असायची. जात्यावरच्या ओव्या, मंदिरातली भजन, लग्नाची गाणी, खूप काही काही संग्रह होता मेमरी एकदम स्ट्रॉंग होती विणकाम भरतकाम करायची स्वतःची चोळी शिवायची. हातानेच. मशीन नसायचं. आज खुप आठवण झाली. आईची..
👌🌹🙏
🤣🤣💐👌👌👍👆
खुप खुप शुभेच्छा
Very good
खूप छान आहे
Khup chan dada
Lai bhari Bhau
खूप छान विडीऔ बणवता कुठ महतारे बसलेले आसले की तीथ जाऊन तेना गाण महणायाला लावता खूप खूप छान
नारायण
Kel bgha laik
जय गुरू देव माऊली जी ♥️ 🙏🏻 🤲🏻 ❤️
उत्तम हणमंते, रजाकार चा काळ म्हणजे काय.सांगा की जरा
कमेंट मध्ये सांगा ❤❤
पहाटे पाच वाजता दळण दळुन कशी तनदंरुस्त आहे आजी
आजी छान ग
Nice sir
लावली बघा लाईट
Mehnat karunch tandurust Rahat sharir.
👌👌🙏🚩💐💐🙏🚩
आजी भारी ❤❤
एकदम मस्त 👌👌
Sanjay mohite herwad tal shirol dist kolhapur very good
आजी च बरोबरी आता कोणी करू शकत नाहीआता बायका अजीबात एकत नाही
नवऱ्याचे नावच कळलं नाही
नारायण नाव घेताल की tini
OnlyReddy
salam bhaya tumala aaji bhari......
Only Reddy. ,,,,
Kothla video aahe ha
सुंदर