अप्रतिम किरण दादा शब्दांच्या ढीगाऱ्यात रुपेरी शब्द शोधण्याची कला तुझ्यात आहे. ग्रामीण बाजात आणि तारप्याच्या तालावर जी शब्दांची गुंफण घातलेली आहे ती अफलातून. बोलीभाषा विडाचं जणू तू उचलला आहेस. आणि सर्व कलाकार खतरनाकच पण one off the best मोजकाच पहायला मिळतो पण अलिबाबा टीमचा एक हिरा वैभव डबके (थाळीवाला) कडक काम यार वैभव मानलं तुला. खास तुझ्यासाठी गाणं तीन वेळा पाहिलं. खूप सूंदर आणि shart to end Energytic Act भाईजान. तुझ्या कलेचा पैलू असेच रसिकांपर्यंत पोहचूदेत..वेगळ्या धाटणीचा कलावंत आहेस . एक लाईक तेरे लिये बनता है. 👍👍🥳🥳🥳(Mr.Alibaba )
सर्वांनी किरण दादा आणि टीमला खुप सपोर्ट करत आहेत तसेच आमच्या आर्यन ग्रुप आणि भानगड टीमला पण खुप सपोर्ट करत आहेत असाच तुमचा आम्हला सर्वांना सपोर्ट करत रहा कारण आज आम्ही कुठे तरी दिसतो ते तुमच्या सर्वांच्या प्रेमामुळे दिसतो. सर्वांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा... तुमच्या सर्व परिवार आणि मित्र मंडळ सर्वांचं....🪔🎇🎇🪔 जय आदिवासी जय जोहार 🏹🏹
किरण दा काय गाणं लिहिला आहे फुल टू फिदा असी मज्या अजून वरी कोणत्या गाण्यात नाही यिधेल. किरण दा नावात दम आहे आणि गाणं त blockbuster आहे. असाच जूना जूना काढत जा न लवकरच silver play button येऊ दे.
Kiran da मी तर big fan आहे तुमचा,(0% attitude ,100% hard work)असेच लागतात hit songs येऊ द्या तुमचे , असे लगातार hit songs पाहून खूप आनंद वाटतोय की आपल्या समाजाची गाणी पण 10 दिवसात million 😊 वर जाऊ शकतात आणि हे फक्त किरण दादांच्या अप्रतिम❤ अस्या कलेमुळे दिसून येतंय , दादा अशीच प्रगती राहू द्या full support 👍💯.
वा किरण दादा असं वाटलं नव्हतं एवढ्य भारी गाणे येईल अस एकदम मजेदार गाणं आहे संगीतकार गीतकार आणि सिंगर तसेच सर्व कलाकार सर्वांचे खूप खूप अभिनंदन आणि आपणा सर्वांना दीपावलीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा
पालघरमधील ग्रामीण भागातील बोलीभाषेत साकारलेली व आपल्या जीवनशैलीवर आधारलेली तसेच पारंपारिक वाद्यवृंद यांच्या साथीने तयार केलेली स्थानिक कलाकारांची कलाकृती खूपच सुरेख आहे, निर्माते व माझ्या आवडत्या सर्वच कलाकारांना मनापासून दाद व शुभेच्छा. ❤❤ भिंदडोत,.. भिंदडोत
किरण दा च सोंग सांगितल्यावर काहीतरी वेगळं आणि लाजवाब अफलातून असते... सोंग मधील सगळ्या कलाकारांच्या ॲक्टिंगला तोड नाही..🎉 खूप छान आहे आणि सॉन्ग बघायला खूप मजा येते खूप वेळा बघितली तरी पण मन भरत नाही बघायलाच वाटते.🎉 सर्वांची मेहनत खूप आहे आणि शूटचा वेळेस पण खूप मज्जा आली . ... किरण दा ...100%. सोंग फुल्ल हिट होणार ..... या सोंग मधून दिवाली बोनस खूप चांगला मिळणार आहे . ... लवकर दुसरा प्रोजेक्ट पण तयार ठेवा दादा ..... Best of luck 🎉❤
अप्रतिम किरण दादा शब्दांच्या ढीगाऱ्यात रुपेरी शब्द शोधण्याची कला तुझ्यात आहे. ग्रामीण बाजात आणि तारप्याच्या तालावर जी शब्दांची गुंफण घातलेली आहे ती अफलातून. बोलीभाषा विडाचं जणू तू उचलला आहेस. आणि सर्व कलाकार खतरनाकच पण one off the best मोजकाच पहायला मिळतो पण अलिबाबा टीमचा एक हिरा वैभव डबके (थाळीवाला) कडक काम यार वैभव मानलं तुला. खास तुझ्यासाठी गाणं तीन वेळा पाहिलं. खूप सूंदर आणि shart to end Energytic Act भाईजान. तुझ्या कलेचा पैलू असेच रसिकांपर्यंत पोहचूदेत..वेगळ्या धाटणीचा कलावंत आहेस . एक लाईक तेरे लिये बनता है. 👍👍🥳🥳🥳(Mr.Alibaba )
मनापासून धन्यवाद साहेब ... 🎉🤗
Thank you bhai
खुप खुप छान सोग❤❤❤👌👌✊✊
अतिषय सुंदर गाना आहे
😊😊😊
😍waw क्या बात है किरण दादा. हे पण सोंग तुमचं सुपर हिट आहे 👌👌
एकदम बडा दिवाळी धमाका
Thank you
काय भारी गावठी सोंग किरण दादा... एकदम खतरनाक 🥳🥳lyrics पण एकदम भारी🥳🥳🥳अभिनंदन 👍🏼👍🏼👍🏼.....🎉
सर्वांनी किरण दादा आणि टीमला खुप सपोर्ट करत आहेत तसेच आमच्या आर्यन ग्रुप आणि भानगड टीमला पण खुप सपोर्ट करत आहेत असाच तुमचा आम्हला सर्वांना सपोर्ट करत रहा कारण आज आम्ही कुठे तरी दिसतो ते तुमच्या सर्वांच्या प्रेमामुळे दिसतो.
सर्वांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा... तुमच्या सर्व परिवार आणि मित्र मंडळ सर्वांचं....🪔🎇🎇🪔
जय आदिवासी जय जोहार 🏹🏹
फारूच बेस गाणं 🎉🎉माल त नाचा असा वाटला 🥳
किरण दा काय गाणं लिहिला आहे फुल टू फिदा असी मज्या अजून वरी कोणत्या गाण्यात नाही यिधेल. किरण दा नावात दम आहे आणि गाणं त blockbuster आहे. असाच जूना जूना काढत जा न लवकरच silver play button येऊ दे.
Instala ya ganyavar tuzi reel kadi nanga milal
Ramesh Raut Dada ne Songs lihlay.
🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
@@adivasipadviboy4952nbccx ek ohh
Ruko jaraa sabar karo @@only_mayuresh
आत्तापर्यंत पालघर तालुक्यातील एकमेव जबरदस्त सुपर हिट 1 नंबर चां गाना 🎉🎉🎉🎉
Kiran Dada ❤Tuz Khupach chagla🎉 Song Aahe 15 Da Nagla Tarhi pan Aajun Naga Herayuch r😂😂 Far chagla Song Aahe 💯💯💯👍👍👍👍👍
Kiran da मी तर big fan आहे तुमचा,(0% attitude ,100% hard work)असेच लागतात hit songs येऊ द्या तुमचे , असे लगातार hit songs पाहून खूप आनंद वाटतोय की आपल्या समाजाची गाणी पण 10 दिवसात million 😊 वर जाऊ शकतात आणि हे फक्त किरण दादांच्या अप्रतिम❤ अस्या कलेमुळे दिसून येतंय , दादा अशीच प्रगती राहू द्या full support 👍💯.
Thank you
खूपच छान गाणं रमेश राऊत दादा 🎉आणि all song family member
Kay Gana Kadhala Aahe Kiran Da Ek Number 🔥🔥 Sudis Aaykaya Herv ❤❤
आयाला लय भारी song ❤😊 .खूप da एकल पण मन बरत नाय . गान एकावच आणि बागवच पाहवत आहे 🩷😍
वा किरण दादा असं वाटलं नव्हतं एवढ्य भारी गाणे येईल अस एकदम मजेदार गाणं आहे संगीतकार गीतकार आणि सिंगर तसेच सर्व कलाकार सर्वांचे खूप खूप अभिनंदन आणि आपणा सर्वांना दीपावलीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा
Thank you
Ek number song aahe..🎉❤😅..mala pn हवूस asi aali आहे..
मी पण सालीस la नाचवण..🎉🙋🏻♂️💃💃
पालघरमधील ग्रामीण भागातील बोलीभाषेत साकारलेली व आपल्या जीवनशैलीवर आधारलेली तसेच पारंपारिक वाद्यवृंद यांच्या साथीने तयार केलेली स्थानिक कलाकारांची कलाकृती खूपच सुरेख आहे, निर्माते व माझ्या आवडत्या सर्वच कलाकारांना मनापासून दाद व शुभेच्छा.
❤❤ भिंदडोत,.. भिंदडोत
thank you sir❤️
Comment वाचत असेल तर like करा ❤❤❤ jay Aadiwasi jay johar 😅 far bhari song aahe
किरण दा च सोंग सांगितल्यावर काहीतरी वेगळं आणि लाजवाब अफलातून असते... सोंग मधील सगळ्या कलाकारांच्या ॲक्टिंगला तोड नाही..🎉 खूप छान आहे आणि सॉन्ग बघायला खूप मजा येते खूप वेळा बघितली तरी पण मन भरत नाही बघायलाच वाटते.🎉 सर्वांची मेहनत खूप आहे आणि शूटचा वेळेस पण खूप मज्जा आली . ... किरण दा ...100%. सोंग फुल्ल हिट होणार ..... या सोंग मधून दिवाली बोनस खूप चांगला मिळणार आहे . ... लवकर दुसरा प्रोजेक्ट पण तयार ठेवा दादा .....
Best of luck 🎉❤
Thank you bhai
Kiran bhai Mayur 7vi & tur vala pan bhari ahe superb
फार बेस गाणं आहे किरण दादा 🎉🎉लय भारी 🥰 congratulations 🎉Kiran da 🤗आणि सर्व टीम la🎉🎉❤❤
दादा तुमची जेवढी गाण आहेत त्याला कोणाचा तोड नाही हे गाण म्हणझे अप्रतिम झाले आहे असेच गाण येत राहूद्या पुढच्या वाटचालीस हार्दिक शुभेच्छा
Thank you
गाणं खूप छान झालं.👍😀
लवकरच एक लाख फॅमिली होऊ दे.😍❤
खुप सुंदर असा song आहे , 🎉❤ या song मध्ये सगळ काही नविन दिसून येत आहे आपल्या गावठी भाषेतून.
किरन दादा masht साँग झालेलं आहे 🎉🎉🎉तुम्ही सगलेंना दिवाळी निमित्त शुभेच्छा ❤❤❤❤
फारूच बेस्स गाना आहे र किरण नाचाय जसा माल त वाटत होता गाना आइकत होतु तय 😀😀🕺🕺🕺
मस्त ना किरण भाई 👌👌👌❤👍
फारच खतरनाक किरण दा एक नंबर song झाला आहे किरण दा ची एन्ट्री खतरनाक ❤😂😂👍👍👍
Kadak kiran da🔥🔥🔥🔥
काय गाना र no. 1❤❤❤
आज t dj वर वाजवान सालेस ला नाचवन ❤❤
Mast Song Kiran da all team god work 🌿✨👌👌👌👌
Thank you
Khup chaan gaan aahe kiran da ❤❤
काय भारी गावठी सोंग किरण दादा 👊 🌿👍👌
रमेश दा एक नंबर गाणं लिहिला आहे
खूप खूपच छान आहे गाण किरन दादा खूप खूप शुभेच्छा ❤❤🎉🎉❤❤🎉💪💪👍👍💯💯💯🎉🎉💯
Mast song ahe kiran vartha 🎉🎉
Khupch bhari aahe song kiran dada❤❤
RK King 👑👑 Super Music producer
New song खुप भारी आहे ❤❤❤
मला खूप आवडल 😊😊😊
❤❤
Mast song Aahe🎉❤❤❤❤🎉🎉🎉🎉
खूप छान आहे सॉंग किरण दादा असेच बनवासोग
1नंबर.गान.जय.जोहार
Ek Namber song Aahe kiran Dada👌👌😍😍❤❤
Nice Song Kiran Dada & Mayur bro👍👍
👌 फार मस्त आहे सोंग❤️ 𝐊𝐢𝐫𝐚𝐧 𝐃𝐚𝐝𝐚
10 paiki 10 gun ❤🎉mast gana
Kiran dada super song1number zakkas❤❤❤❤
खुप छान सोंग आहे ❤❤❤❤
जय जोहार जय आदिवासी जय भीम
1नंबर गाणं आहे किरण दादा 🎉🎉💐❤️👌👌
खुप छान आहे सोंग 🎷💃❤✨👌👌
Ek number song zal bhau❤❤
Nice song far avdala r❤❤❤❤
Ak number Kiran Dada
Khup sunder gaan zal aahe. Kiran dada 🎉❤ pudhachya vatchalisathi khup khup shubhechha 😊
अभिनंदन किरण दादा 100k subscriber🎉🎉🎉🎉
Thank you
एक नबरं सोंग केलं 🎉❤ किरण भाऊ
Kdk song ❤❤ mahesh belkar on fire 🔥
खुप छान आहे सोंग आहे किरन दादा असंच बनवत रहा गानी एक नंबर सोंग आहे ❤❤❤❤
Reel banvanyasathi mast song aahe mast ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤ khup mja ali
कड़क भाऊ गान झाला आहे ,एकदम कड़क like तर बनता हे
Ek number dada song 🎉🎉❤
मस्त साँग आहे दादा ॲक्टिंग त सर्वांची 1 नंबर आणि दादा आवाज पण एकच नंबर
Nice sang Dada ❤😅😍
Khatarnaak gaana aahe !kiran bhavo😊
😢❤🎉😊
कडक सोंग ❤❤❤ जय जोहार
खूप भारी आहे कीरण दादा गाना माला फार आवडला जय आदिवासी जय जोहार 🏹🔥🔥🔥❤️❤️❤️
एकदम भारी गाना किरण भाई, Religion Related ❤❤❤❤ Wow.... कोडेकदा पन गाना आयक किव्हा नांग् बोर नाय हेय 🤩💥💥💥💥
काय गान आहे full to dhamal 1numbar song❤❤❤
Yar kiran bhai tu pan ahesh na ta ek numbar fhar majya aanas dilse tuze salam dost
मस्त सोंग झालाय किरण दा ❤❤
Hayvi sa ..........khub chaan aahe 😊😊song
Kdk bhai song❤❤❤
1 Number Gana Aahe Kiran Dada
फार भारी गाना आहे दादा ❤😊
Kay bari ❤😂😂
भावा काय सोंग आहे सोलेट ❤❤❤
Mast song 🎉
❤❤❤❤❤😊😊😊
Kiran da now on drending..😍😍🔥🔥🔥📈
फारुच बेस गांना आहे ❤❤❤
एक नबर गण झाला आहे ❤❤❤❤❤❤
Nice Kiran dada 😊😊😊😊😊😊😊😊😊
Best song 👌🏻👌🏻👌🏻ek nabar
मस्त किरण दादा एक नंबर सॉंग
❤❤❤❤किरण दा असेच नविन सोंग येऊदा ऐक नंबर आहे ❤❤❤❤
Faruch bes gana saar Kiran da❤
Ek nambar song ❤
मस्त गाणा किरण दादा❤
Nice song🎉🎉
Ooo nice
❤❤❤
Kiran Bhai nice song ❤❤
भारूच बेस आहे गाना 👌👌👌
किरण दादा खुप छान गांण आहे... दीवाली च्या हार्दिक शुभेच्छा 🌾🦚🌱🌳🌏💐
Khup chan gaan aahe kiran dada
Supar hit👍🏻
🤣🤣❤किरण दादा केलीस ना धमाल ❤🤣🤣
Ha na bhai
एक नंबर सांगा एक किरण दादा
खुप छान गाणं आहे रे किरण भाई असेच गाणे येत राहुदे ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
किरण दादा मस्तन गाणा झाल आहेय
Kiran Vartha तुम्ही आपली आदिवासी संस्कृती दाखवत आहात, खूप छान
एक नबंर गाण आहे दिवाली स्पेशल ❤
Wav Naish song brother ❤❤❤❤