म्हणून हजारो संख्येचा backlog जमा झाला 😂😂.. 2014 चा आधी तुझा बाप देत असेल परीक्षा 😂😂 ... मास्तर शरद पवार ची लेंड आहे, आणि तू या मास्तरच्या 😂..मागचा 15 वर्षाचा backlog भरला म्हणून 4500 पदे होती , नाहीतर शरद पावडरचा बापाने 300 चा वर जागा कितीदा काढल्या ते बघून घे 😂😂
@@AyyoGamerho agdi brobr karan sarkari naukri tr ghar bslya bhett aste na tyat thodi na kahi mehnat aste bs sakali 7 pasn tr rattriprynt books mdhe dok fodun next day chi planning he tr koni pn kru shkt specially gamer😌😌
@@mrunalinikhokale8684 एवढा अभ्यास 2-3 वर्ष करून सरकारी जावई बनण्यासाठी करतात... काम करता करता अभ्यास करतील तर मार्क्स कमी पडू शकतात, त्यापेक्षा जीवनातील 2-3 वर्ष देऊन सरकारी नोकरी मिळवू , मग काही टेंशन नाही काम करण्याचे.. ही भावना असते.. आणि मी सुद्धा अभ्यास करतो library मधे... राज्यसेवा 2 mains दिल्यात, combined PSI 1 mains दिली... सर्व माहिती आहे विद्यार्थी काय विचार करतात ते... आता मी काम करून अभ्यास करतो.. private मधे किंवा धंदा सुरू करून मेहनत करायची फाटत असते म्हणून सरकारी नोकरी पाहिजे ... gamer लिहून आहे म्हणजे गेमच खेळत असेल असा मेंदू लावला यावरुन माहिती पडते तलाठी मधे 120 मिळाले असतिल तुला , ते सुद्धा Normalization मधे मार्क वाढून.. जा लायब्ररी मधे बसून मेहनत करण्याचे नाटक कर.. मी माझा धंधा करून अभ्यास करतोय...
@@mrunalinikhokale8684 tyala as watate ki sarkari naukari mhanje mandiratla bhandarach ahe jo saglyana milate dole phodun abhas kartat mul ya bhadkhauna nahi samjaych te
@@ChaitanyaShende-nt3sg कोणते result 3 वर्षे उशिरा लागले mpsc चे बर काही लागले ही अडचणी मुळे असतील त्या मुलाना 100%नोकरी तर भेटली tcs IBPS प्रमाणे बोगस विद्यार्थी तर नाही भरले गेले काय झाले असे पण बसले ना तुम्ही घरी😢
UPSC exam मध्ये घोळ नाही झाला मित्रा पेपर नाही फुटला आरक्षणाचा आणि Document चां issues आहे आणि ते documents सरकारी डॉक्टर कडून त्या त्या विद्यार्थी लोकांनी आणले upsc ते documents धुडकावून लावू शकत नाही दोन गोष्टी वेगळ्या आहे नीट समजून घे अधिकारी बनायचे आहे तर
फक्त अभ्यास करून काही होणार नाही मित्रांनो...मतदान येत आहे आपल एक मत आपल भविष्य ठरवेल मत देताना विचार करून मत द्या नाहीतर अभ्यास करत करत retirment नोकरी करून न घेता अभ्यासातून घेण्याची वेळ येईल
MPSC द्वारे घेऊ नये... 3 वर्ष लागतील नियुक्ती मिळायला... त्यापेक्षा TCS/Ibps लाच द्या.. फक्त फीस 100 रुपये ठेवा... कारण महिलांना फुकट परीक्षा केल्याने आता मुलांकडून पैसे उकळले जातील... फुकट काहीही नसते... महिलांना फुकट दिले म्हणजे पुरुषांकडून पैसे घेतात ते.. GATE चा वेळी अनुभवले मी..
TCS ipbs ने आता exam घेतली तू काय उपटली का नाही लागला अजून 😂 अरे tcs IBPS पूर्ण घोटाळे बाज आहे खोटे विद्यार्थी लागण्या पेक्षा उशिरा का होइना प्रामाणिक विद्यार्थी लागलेले बरे मला 182 मार्क होते normalisation चां नावाखाली 164 वर आणून ठेवली गेली ना माझी जागा
TCS ipbs नको या तलाठी भरती माझे मार्क 182 होते normalisation च्या नावाखाली 164 करून ठेवले फोन केला mail केले Recheck केले काही उपयोग झाला नाही tcs IBPS वाले खाजगी संस्था आहे हात वर करून मोकळे झाले उडवा उड विचे उत्तर दिले वेळ काढून नेली माझी जागा गेली या भरती मध्ये mpsc चां रिझल्ट भले ही उशिरा लागतो पण प्रामाणिक विद्यार्थी जॉइंट होता आणि काही आक्षेप असल्यास आयोगाला जाब विचारता येतो आयोग विद्यार्थी चे प्रश्न फेटाळू शकत नाही 😮
@@daagateja मित्रा पुरावा आहे हवे तर देऊ शकतो recheck TCS 100rs चार्ज घेत होती per question आता मार्स कॉपी झालेले पकडले पोलिस कडे पुरावे आहे ते खोटे आहे का विठ्ठल कागणे sir आणि बाळासाहेब sir यांनी संभाजी नगर ला आंदोलन केलं या tcs IBPS normalisation चां चुकीच्या पद्धती चा विरोधात ते खोटे का मी फेकत नाही तुझी आयाकुन घ्यायची तयारी नाही
@@daagateja मित्रा पुरावे आहे माझा कडे आता तलाठी कॉपी झाली पेपर लीक झाले याचे पुरावे पोलिस कडे आहे व्हिडिओ virul झाले ते खोटे आहे का कागने sir आणि बाळासाहेब sir यांनी या normalization पद्धती विरोधात आंदोलन केलं ते खोटं होत का फेकत मी नाही तुझी आयकायची तयारी नाही.. खोटे बोलून माझा फायदा काय
नवीन नवीन ibps tcs त्यांना manage नाही झाले.परंतु आता त्यांना माहीत झालं की कुठ चुका होतात,इथून पुढे चांगल्या exam घेतील..आणि सरळ सेवा ही सरळसेवा ठव्याची असेल तर ,mpsc कडे न देता.. IBPS tcs कडेच कमी fees ठेवून पूर्ण देखरेखी काही झाली पाहिजे.mpsc कडे गेली तर 4-5 वर्ष रिझल्ट नाही लागायचे,कोर्ट केस झाली तर मग अजून वेळ..
गेले ते सुगीचे दिवस परीक्षा दिली की नियुक्ती डायरेक्ट कोर्टात अरे ....अजून कोर्टाचा लिस्ट सोडा साधं टॅपिंग टेस्ट घ्यला तीन हात फाटत सरकारच अजूनही पेसा चा वनरक्षक,तलाठी आरोग्यसेवक ग्रामसेवक आहेच त्याचा तर लय मोठा घोडा लावला आहे😂😂😂😂
खरच पूर्वी दर वर्षी जाहिरात प्रसिद्ध केली जात होती.2014पासून bjp ne सगळा गोंधळ करून ठेवला
म्हणून हजारो संख्येचा backlog जमा झाला 😂😂.. 2014 चा आधी तुझा बाप देत असेल परीक्षा 😂😂 ... मास्तर शरद पवार ची लेंड आहे, आणि तू या मास्तरच्या 😂..मागचा 15 वर्षाचा backlog भरला म्हणून 4500 पदे होती , नाहीतर शरद पावडरचा बापाने 300 चा वर जागा कितीदा काढल्या ते बघून घे 😂😂
हो bjp ना माझे मित्र bmc आणि नगर विकास विभागात तेंव्हा लागले 😮
त्या वेळा काँग्रेस सरकार होते.
एक म्हण आहे.
घर बसा नहीं की लुटेरे हाजिरच
बरोबर लागू होते तुम्हा क्लास वाल्यांना.
इकडे काहीही हो मुलांनी मात्र क्लास लावणे चालू ठेवावं. नाही सोडावं.
Bilkul brobr
अरे हेच पेपर फोडतात, आणि हे खोटे कागदपत्र हेच बनवुन देतात.. सर्व अधिकारी यांचा ओळखीचे असतात 😂😂
2028 शिवाय तलाठी भर्ती येणार नाही आता, तोपर्यंत वाट पहा नाहीतर part time जॉब सोबत अभ्यास करा....
Barobr ahe
As kahi nahi congress Ali ki lagech kadhtil
मित्रांनो कमवता कमवता पोस्ट निघते का बघा......
.....जास्त explained करायची गरज नाही...... खूप बेकार " मनस्थिती " बनते 🔥
अगदी बरोबर... 👍... परंतु मेहनत करावी लागू नये म्हणून तर सरकारी नोकरी पाहिजे.. आणि तुम्ही मेहनत करायला सांगता यांना.. 😅😅
@@AyyoGamerho agdi brobr karan sarkari naukri tr ghar bslya bhett aste na tyat thodi na kahi mehnat aste
bs sakali 7 pasn tr rattriprynt books mdhe dok fodun next day chi planning he tr koni pn kru shkt specially gamer😌😌
@@mrunalinikhokale8684 एवढा अभ्यास 2-3 वर्ष करून सरकारी जावई बनण्यासाठी करतात... काम करता करता अभ्यास करतील तर मार्क्स कमी पडू शकतात, त्यापेक्षा जीवनातील 2-3 वर्ष देऊन सरकारी नोकरी मिळवू , मग काही टेंशन नाही काम करण्याचे.. ही भावना असते.. आणि मी सुद्धा अभ्यास करतो library मधे... राज्यसेवा 2 mains दिल्यात, combined PSI 1 mains दिली... सर्व माहिती आहे विद्यार्थी काय विचार करतात ते... आता मी काम करून अभ्यास करतो.. private मधे किंवा धंदा सुरू करून मेहनत करायची फाटत असते म्हणून सरकारी नोकरी पाहिजे ... gamer लिहून आहे म्हणजे गेमच खेळत असेल असा मेंदू लावला यावरुन माहिती पडते तलाठी मधे 120 मिळाले असतिल तुला , ते सुद्धा Normalization मधे मार्क वाढून.. जा लायब्ररी मधे बसून मेहनत करण्याचे नाटक कर.. मी माझा धंधा करून अभ्यास करतोय...
Khup mehnat ahe nokrit sudha...job laglyavr kalel@@AyyoGamer
@@mrunalinikhokale8684 tyala as watate ki sarkari naukari mhanje mandiratla bhandarach ahe jo saglyana milate dole phodun abhas kartat mul ya bhadkhauna nahi samjaych te
Mpsc ने मनुष्यबळ वाढवून ही भरती mpsc द्वारे घ्यायला पाहिजे.
Mpsc मार्फत &offline व्हायला हवी....
Mnje 3 vrsha basache ahe ka punha clerk sarkh upsc t ghotada zal tr mpsc mdhe hou shakte
मूर्ख आहे का सर तुम्ही भरती फक्त mpsc द्वारे परीक्षा घ्या @@ChaitanyaShende-nt3sg
Nako
@@ChaitanyaShende-nt3sg कोणते result 3 वर्षे उशिरा लागले mpsc चे बर काही लागले ही अडचणी मुळे असतील त्या मुलाना 100%नोकरी तर भेटली tcs IBPS प्रमाणे बोगस विद्यार्थी तर नाही भरले गेले काय झाले असे पण बसले ना तुम्ही घरी😢
Yess
Ho punha zali pahije talathi bharti ....khup jast ghol zala hota exam madhe😢
उदया इलेक्शन होईल भरती पाच वर्षो वर्षांसाठी विसरा आता फक्त घोषनाचा पाऊस होईल हे मात्र 110 % खरे
गाजर सोडलं आहे आता 2 वर्ष उद्या , परवा, पुढील काळात अस सुरू होईल😂
सरळ mpsc कडे द्यावी, आणि tcs ibps ने गप्प बसावं 🙏🏻
Upsc मधे गोटला होऊ शकतो तर mpsc च काय म्हणावं आमची तर answerkey 3 दा बदलती. Resut 6 महहिण्यनी लग तो.😂😂
म्हणजे 2 3 वर्ष वाट बघत result ची नंतर नियुक्ति केव्हा भेटल हे कोनच सांगू शकत नाही
3-4वर्षे वाट बघ mpsc च्या निकालाची ibps ने 15 दिवसात निकाल लावला
Ye gp murkha....
@@rudhfdisidurudi मग tcs IBPS तर प्रायव्हेट कंपनी आहे तुच विचार कर किती घोटाळा झाला आहे
हे मास्टर normalization ला नाव ठेवत होते, एवढं cutoff जात का असं म्हणत होते, पन 7k ची clerk mains वेळी काय झालं, बघितली ना competition
खुप इमानदार पोर लागलेत.भाऊ tcs ibps मध्ये
Sir paper' ofline whava mpsc marfat mazi tayri chalu ahe 6 month zal magchya veles bharu shklo nahi form degree mule atta yenari bhrti nkki apli ahe as samju
सर, आरोग्य विभाग भरती पण, परत नवीन येईल का 2024 - 025 मध्ये.....?
इथे UPSC चा कारभार पाहिला का आपल्या राज्याचं काय
UPSC exam मध्ये घोळ नाही झाला मित्रा पेपर नाही फुटला आरक्षणाचा आणि Document चां issues आहे आणि ते documents सरकारी डॉक्टर कडून त्या त्या विद्यार्थी लोकांनी आणले upsc ते documents धुडकावून लावू शकत नाही दोन गोष्टी वेगळ्या आहे नीट समजून घे अधिकारी बनायचे आहे तर
@@Akshay.-ce7fv document check UPSC ne kele asel na
फक्त अभ्यास करून काही होणार नाही मित्रांनो...मतदान येत आहे आपल एक मत आपल भविष्य ठरवेल मत देताना विचार करून मत द्या नाहीतर अभ्यास करत करत retirment नोकरी करून न घेता अभ्यासातून घेण्याची वेळ येईल
आर् आधी joining तर देऊ द्या आधी पहिल्यांदा
मग होईल काहीतरी.
क्लासेस वाल्यांसाठी महत्वाची बातमी
Mpsc sudha setting var jhalet adhikari 2015 16 la saglya post viklya gradution kelya barobar tin mahine abhyas karun ceo post milavali paise valine
Sir,तुम्ही म्हणता नोवेंबर आणि दिसंबर मधे तलाठी भरती येऊ शकते.पण त्यासाठी age limitation किती असणार??? Please reply sir.
Mi tumcha PWD cut of cha vdo pahila hota sr...tumche andaj manje 😅😅😂 doc sarvanche chq hobar😅
Waiting clear kra adhi vaccancies astil tr ..
जळगाव जिल्ह्याला नियुक्ती केव्हा मिळेल sir
sir forest accountant 2025 madhe nighu sakel kai video banva sir
MPSC Exam घेणार ( offline )आणि Negative Marking लागू करनार
विधानसभा झाली की add ची फक्त वाटच बघायची 😂..
वाट बघता बघता आपली वाट लागून जाईल😂😂
Itna bhi sach nahi bolna tha😂
😂
आता 4 वर्ष वाट बघायची...😂 पुढच्या निवणुकीत भरती होणार...
Mpsc ne exam ghetlyas syllabus ksa rahil sir
Adi selection list madil candidate la order tr dya bg pudch baga.
मागच्या वर्षीच्या तलाठी भरतीतील पेसा मधील पदे अजून भरलीच नाही ते कधी होईल
़भरती बंद व क्लास बंद😂
Maz fakt 0.1 ni rahil ya vedes nkki honar
मागील pesa result baki ahe ajun to kadhi lagel
MPSC द्वारे घेऊ नये... 3 वर्ष लागतील नियुक्ती मिळायला... त्यापेक्षा TCS/Ibps लाच द्या.. फक्त फीस 100 रुपये ठेवा... कारण महिलांना फुकट परीक्षा केल्याने आता मुलांकडून पैसे उकळले जातील... फुकट काहीही नसते... महिलांना फुकट दिले म्हणजे पुरुषांकडून पैसे घेतात ते.. GATE चा वेळी अनुभवले मी..
TCS ipbs ने आता exam घेतली तू काय उपटली का नाही लागला अजून 😂 अरे tcs IBPS पूर्ण घोटाळे बाज आहे खोटे विद्यार्थी लागण्या पेक्षा उशिरा का होइना प्रामाणिक विद्यार्थी लागलेले बरे मला 182 मार्क होते normalisation चां नावाखाली 164 वर आणून ठेवली गेली ना माझी जागा
Pn bharati pardarshak hoil mpsc kde
N syllabus fix aahe
Tcs la syllabus nahi n sgla fraud
Vanrakshak bharati nighel ka sir
Sir talathi chi exam kon kon deu shkt?12th zalele deu shktat ka?sir please mala reply dyq
Only graduation wale
Zp bharthi honar sir 2024 made nignar ky
पहिले हे सरकार येऊ शकते का हा प्रश्न घ्या ...मग तलाठी भरती ?
Ho hech mahatvach ahe
येते... 160 प्लस आहेत...
Not possible @@AyyoGamer
विधानसभा निवडणूक झाल्यानंतर लगेचच जाहिरात यायला हव्यात कारण भरपूर मुल Age bar होतील.
नाही येत लगेच विधानसभा आधी आल्या तर ठीक नाही तर काही खर नाही
Sir pooja pooja please khedekar bai badal bola
Mpsc ghenar talathi exam pn result kiti late krtil ka😮
TCS ipbs नको या तलाठी भरती माझे मार्क 182 होते normalisation च्या नावाखाली 164 करून ठेवले फोन केला mail केले Recheck केले काही उपयोग झाला नाही tcs IBPS वाले खाजगी संस्था आहे हात वर करून मोकळे झाले उडवा उड विचे उत्तर दिले वेळ काढून नेली माझी जागा गेली या भरती मध्ये mpsc चां रिझल्ट भले ही उशिरा लागतो पण प्रामाणिक विद्यार्थी जॉइंट होता आणि काही आक्षेप असल्यास आयोगाला जाब विचारता येतो आयोग विद्यार्थी चे प्रश्न फेटाळू शकत नाही 😮
काही फेकता राव,
@@daagateja मित्रा पुरावा आहे हवे तर देऊ शकतो recheck TCS 100rs चार्ज घेत होती per question आता मार्स कॉपी झालेले पकडले पोलिस कडे पुरावे आहे ते खोटे आहे का विठ्ठल कागणे sir आणि बाळासाहेब sir यांनी संभाजी नगर ला आंदोलन केलं या tcs IBPS normalisation चां चुकीच्या पद्धती चा विरोधात ते खोटे का मी फेकत नाही तुझी आयाकुन घ्यायची तयारी नाही
@@daagateja मित्रा पुरावे आहे माझा कडे आता तलाठी कॉपी झाली पेपर लीक झाले याचे पुरावे पोलिस कडे आहे व्हिडिओ virul झाले ते खोटे आहे का कागने sir आणि बाळासाहेब sir यांनी या normalization पद्धती विरोधात आंदोलन केलं ते खोटं होत का फेकत मी नाही तुझी आयकायची तयारी नाही.. खोटे बोलून माझा फायदा काय
@@Akshay.-ce7fv माझा 170 चा 190 झाला, अन तुझा कमी, काय फेकता राव
@@daagateja तेच बोलतोय तुझा कसा जास्त झाल normalization ला असे कोणते फालतू सूत्र वापरले आणि कशा चां base वर केलें याचे उत्तर tcs देत नाही
सरकार पेक्षा क्लास वाल्याने खूप लुटलय...
Kharach honor ka Talati bharti
पण आधीच जागा भरलेल्या असणार
Sir agri chya jaga yetil ka
नवीन नवीन ibps tcs त्यांना manage नाही झाले.परंतु आता त्यांना माहीत झालं की कुठ चुका होतात,इथून पुढे चांगल्या exam घेतील..आणि सरळ सेवा ही सरळसेवा ठव्याची असेल तर ,mpsc कडे न देता.. IBPS tcs कडेच कमी fees ठेवून पूर्ण देखरेखी काही झाली पाहिजे.mpsc कडे गेली तर 4-5 वर्ष रिझल्ट नाही लागायचे,कोर्ट केस झाली तर मग अजून वेळ..
तलाठी ऑफलाईन झाली पाहिजे
म्हणजे 2 3 वर्ष वाट बघत बसायच 1 भरती साठी
अजुन पर्यंत तर जाँईन लेटर आलेले नाही
Sir pn mpsc 1 jan 2026 pasun exam ghenar ahe.. Tr talathi mpsc kashi ghenar.
Class A to D sarva MPSC marfat jhalya pahije
अजून द्या भाजप ला मतदान 😂😂
Vanrkshak bharti kadhi hoil
गेले ते सुगीचे दिवस परीक्षा दिली की नियुक्ती डायरेक्ट कोर्टात अरे ....अजून कोर्टाचा लिस्ट सोडा साधं टॅपिंग टेस्ट घ्यला तीन हात फाटत सरकारच अजूनही पेसा चा वनरक्षक,तलाठी आरोग्यसेवक ग्रामसेवक आहेच त्याचा तर लय मोठा घोडा लावला आहे😂😂😂😂
Mpsc द्वारे भरती व्हायला पाहिजे
Mpsc
Puna yenar ky bharthi
सरळ सेवा & तलाठी बॅच कशी जॉईन करायची
7038155255 वर कॉल करा
Sir combine exam 2024 expected month ky ahe ??
Talathi form kdhi honar?
Kharach ahai sir syllabus ha prakar ach navata
सर वनरक्षक भरतीची जाहिरात नवीन येईल का
ज्यांचे काय 28+ त्यांनी काही तरी कमवून study करा..2023 एमपीएससी क्लर्क 7k ...1.5 वर्ष गेले कट ऑफ हाई गेला पोर बेकार झाले
Sir me 3rd year la admission ghatla ahe mag appear manun deta yeil ka
Ho
CBT honar ka ?
Sir yavatmal jilya ch tr kahi aalch nhi ho
सर mpsc clerk फायनल cutt off बद्दल video बनवा न...🙏
😊
Talathi Bharti Khup Motha Jhol ahe...Paise deuanach bharti hou shaknar....
Combine add kadi yeil?
होय
Fees kami zali pahije bss ajun kahi nahi
Mpsc न तलाठी cha संबंध येणार नाही कारण
Mpsc 2026 exam घेणार आहे.
वनरक्ष भारती होनार का नवीन
Chance ahe
Atta ha bajar parat nako.fakt bjp mukt Maharashtra hech swan
Mpsc la nka deu exam 😢😢
4 year ntr lagto result
राहीलेली पदभरती होत नाही आता 5 वर्षे
Online nahi pahije exam paper dya paper ghya
Ajun adivasi vibhagachi exam nahi sir
Mpsc marphat exam zali pahije
Sub gol, gol, gol,hi hoga
Cleark cut off ch kay😂😂😂😂
5 vrash time aahe talathi la 40 lakh plus kahi contact jamat asel tr bagha abhyasachya bharoshyavr rahu naka 😂
Offline zali pahije
तलाठी भरती 2028 होईल
भरती तर 2026 पासून जाणार आहे mpc कडे
5 varsh talathi bharti yet nahi
परीक्षा mpsc कडे द्यावी tcs ibps नको
हो ना भाउ माझे या तलाठी ला मार्क 182 होतो normalisation चे गाजर देऊन 164 करुन ठेवले सर्व तपास केला काही च उत्तर नाही दिले 😢
Mi tumchy cut off si sahmat ahe,sir❤
Vacancy?
2022 𝙘𝙝𝙞. 𝘽𝙝𝙖𝙧𝙩𝙞 𝙥𝙪𝙧𝙣 𝙠𝙖𝙧𝙖...
Tcs ghenar exam tr nki 200% ghol hoil
Chnglya post la as krt asel tr mg awghad aahe sagd.. Bjp sarkar bogus
आरक्षण वाल्यांच्या नियुक्ती झालेली नाही आहे ते कधी होणार
Aata kahi honar nahi.....Pur Yeun Gela sarv wahun gele.....😂
Exam Offline vhavi. Ibps and TCS ne ghevu nye exam.......
MPSC,KADE,EXZAM,DYAVI
कोणी सांगितलं भाऊ
100%.ka
Talati exam Kashi honar aahe
हे कोणीच सांगू शकत नाही...