लग्नाची पहिली रात्र 😅

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 10 сен 2024
  • #madhukarkute
    #कॉमेडी
    #अर्पिताकुटेकॉमेडी
    #comedy
    #bhandan
    #Marathi
    #Ganeshshindemohol
    #कॉमेडी_वीडियो
    #comedyvideo
    #comedyvideos
    #comedy_video
    #comedyshow
    #comedyclub
    #comedyscenes
    #भांडण
    Caution : आमचे कोणतेही व्हिडीओ परवानगीशिवाय डाउनलोड तसेच अपलोड करू नये कृपया काळजी घ्यावी.
    भांडण या सिरीज मधील सर्व पात्र व घटना हे काल्पनिक असून त्यांचा वास्तविक जीवणाशी कोणताही संबंध नाही या सिरीजमधून फक्त मनोरंजन व्हावे एवढाच आमचा हेतू आहे आणि कोणाच्याही भावना दुखावण्याचा मानस नाही जरी एखाद्या पात्राचा कोणाच्याही वास्तविक जीवनाची संबंध आल्यास तो निव्वळ योगायोग समजावा आणि
    :- Facebook Instagram अश्या social media वर आमच्या परवानगीशिवाय आमचे व्हिडिओ वापरू नयेत आणि जर वापरल्यास आपल्यावर सायबर केस करण्यात येईल.

Комментарии • 21

  • @santoshlande434
    @santoshlande434 Месяц назад +22

    गंगाराम भाऊ. ज्योती ताई. पिनुभाऊ.गंगारामभाऊ.आणी पिनुभाऊ. अतिशय उत्कृष्ट जोडी नंबर एक आहे. अर्पिता कुटे कॉमेडी अतिशय नंबर एक आहे अप्रतिम सर्वांना आवडेल असा हा कॉमेडी व्हिडिओ खूप छान आहे. धन्यवाद सर श्री स्वामी समर्थ.🙏👍😞🤭🥱😭😀🚩🚩🚩👏

  • @jaideepsahajrao2161
    @jaideepsahajrao2161 Месяц назад +3

    नवीन idea अप्रतिम आहे🎉🎉🎉🎉😂😂😂from sanjay delhi

  • @ArjunGudaghe
    @ArjunGudaghe Месяц назад +2

    कॉमेडी भारी झाली असेच नवीन कॉमेडी टाकत चला आमच्यासाठी😂😂

  • @RatanGunjalkar
    @RatanGunjalkar Месяц назад +8

    खूप छान अती सूनदर पीनू भाऊ आणि गंगाराम भाऊ शांताबाई अती सूनदर comedy ❤❤❤

  • @jaideepsahajrao2161
    @jaideepsahajrao2161 Месяц назад +1

    धमाल गंगाराम😂😂😂🎉🎉🎉jagawegali सुहाग रात😂😂😂🎉🎉🎉❤❤from sanjay delhi

  • @user-ev6bd5lr5v
    @user-ev6bd5lr5v Месяц назад +1

    खरंच हिरो कॉमिडीचे पिनू च पार्ट एकच नंबर
    शांताबाई (ताई ) च पण पार्ट छान

  • @Adityadarevlogs
    @Adityadarevlogs Месяц назад +1

    व्हिडिओ कॉमेडी झाला आशिष नवीन व्हिडिओ कॉमेडी व्हिडिओ टाकत चला😂😂 अशीच कॉमेडी व्हिडिओ आमच्यासाठी बनवत चला❤❤

  • @RatanGunjalkar
    @RatanGunjalkar Месяц назад +1

    1 नंबर कलाकार पीनू गंगाराम बाबूराव अती सूनदर जोडी❤ 👌👌👌

  • @jaideepsahajrao2161
    @jaideepsahajrao2161 Месяц назад

    गंगाराम ची मजा आहे दोन बायका फजीती ऐका🎉🎉😂😂

  • @asifpatel3632
    @asifpatel3632 Месяц назад +1

    गंगारामला कोपर्‍यात घाला दोघी मिळून

  • @user-ev6bd5lr5v
    @user-ev6bd5lr5v Месяц назад

    गंगाराम ने तर कमाल च केली.
    मूर्ती लहान पण कीर्ती महान गंगारामची

  • @user-qz3sf8wt4f
    @user-qz3sf8wt4f Месяц назад

    गंगाराम ने हगन दारीत प्रवेश घेतला आहे

  • @asifpatel3632
    @asifpatel3632 Месяц назад

    शांता ची सवत गंगारामचि दुसरी सुदरा नावाची पिनुबाइ
    ला नमस्कार

  • @user-lt1em7tg9k
    @user-lt1em7tg9k Месяц назад

  • @user-ds4ev5ng7j
    @user-ds4ev5ng7j Месяц назад

    रात्र भारी गेली

  • @bhaiyyasahebmane9839
    @bhaiyyasahebmane9839 Месяц назад

    1 ch number

  • @pccricket5861
    @pccricket5861 Месяц назад

    Give one kiss him sundari