शूलपाणी झाडीतल्या भाबरी गावातील मराठी शाळेतला बाराखडी शिकण्याचा पहिला तास ! नर्मदे हर !

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 31 окт 2024

Комментарии • 12

  • @shilpamanmohan
    @shilpamanmohan 17 дней назад +2

    मला दुसऱ्यांची पाटी सुधा लिहून देणारी मुलगी किती हसवून गेली... कसा गोड स्वभाव ना!!नर्मदे हर 🙏🙏🙏

  • @Sanjeev-y7g
    @Sanjeev-y7g 17 дней назад +2

    आपण खूपच छान काम करीत आहात. अन्नदान आणि विद्यादान ही दोन्ही दाने श्रेष्ठच आहेत.
    नर्मदे हर 🙏🏽

    • @नर्मदा
      @नर्मदा  16 дней назад +3

      आदिवासी बांधवांनी परिक्रमेत अन्नदान केले . आता आपली पाळी आहे !

  • @waghganesh1125
    @waghganesh1125 17 дней назад +1

    NarmAde har

  • @Ecoconscious774
    @Ecoconscious774 17 дней назад +1

    किती आनंद वाटतो हे पाहून. 🙏 नर्मदे हर.!

  • @gourishaligram6138
    @gourishaligram6138 17 дней назад +1

    नर्मदे हर ❤ खरच किती हुशार आहेत मुले लगेच सगळे शिकातायेत. पाहून खूप छान वाटते.

  • @pkulkarni5254
    @pkulkarni5254 17 дней назад +1

    छान ! नर्मदे हर !!!जयजयरघुवीर समर्थ!!

  • @nandinidalvi1653
    @nandinidalvi1653 17 дней назад +1

    नर्मदे हर 🙏🏽 🌹
    खूप छान 👌🏽 सरकारने दखल घेऊन काही मदत केली का.. सरकारी अधिकारी शाळेला भेट देऊन गेले का..

    • @नर्मदा
      @नर्मदा  17 дней назад +2

      @@nandinidalvi1653 आले तरी पंचाईत नाही आले तरी पंचाईत !

    • @walkesheetal3055
      @walkesheetal3055 17 дней назад +2

      Very happy to see the children learning the alphabets in a remote village.Credit goes to all of you.
      Narmada Hara

    • @nandinidalvi1653
      @nandinidalvi1653 16 дней назад +1

      ​@@walkesheetal3055 खरं आहे... याचं सर्व श्रेय बाबाजींनाच आहे.. सच्चा परिक्रमावासी 🙏🏽🌹

    • @नर्मदा
      @नर्मदा  16 дней назад +1

      @@walkesheetal3055 आपल्यासाख्यांचे सक्रीय हात खंबीरपणे या कार्याच्या पाठीशी आहेत तेच या कार्याचे बळ आहे ! नर्मदे हर !