सोन्याचं मंगळसूत्र नक्की होणार ताई तुमचा,,,वेळेला जे एक आई म्हणून करायचं ते कर्तव्य तुम्ही केलं,,,मग ते मिळणार तुम्हाला,,,,आणि मातृदिनाच्या खूप खूप शुभेच्छा तुम्हाला,,, अशाच हसत खेळत राहा नेहमी
आमच्याकडे पण् खुप खुप पाऊस झाला ताई 🎉 मला खूप खूप पाऊस आवडतो पण् 😢 माझ्या मी शटर गेले चार वर्ष झाली तसं मला माहित नाही पण् पाऊस नाही आवडत ताई 😢 खुप खुप आठवण येते मी शटर ची मी एकटीच असते 😮 असो तुम्ही छान एन्जोय करत राहा सगळे धन्यवाद ताई काळजी घ्या सृव ❤
ताई सोनं खरेदी केल मुहुर्तावर घरी आणून पुजा करून मग अंगावर घाला,सुवर्ण म्हनजे लक्ष्मी, पुजा करून हळदी कुंकू वाहून देवापुढ ठेवून घाला, शुभ असतं, अक्षय तृतीयाला सोनं घेतलं तर अक्षय्य सुवर्ण राहतं घरात,😍👌👌👌
छान आहेत कानातले.. कितीला झाले.. 😮सांगाना.. गेल त्याचा काय विचार करु नका..त्यापेक्षा जास्त मिळणार तुम्हाला.. सोने असु किंवा नकली वस्तु त्यानी काय फरक पडतो.. शेवटी घरची लक्ष्मी आनंदी असणे महत्वाचे घरातील लक्ष्मी नी जर काही परिस्थिती समजुन घेतल तर घराचा स्वर्ग होतो.. तुम्ही ते समजून घेवुन आनंदी आहात ते सोने पेक्षाही मोठे तुमच्या मनाचा मोठेपणा.. सोन्याचे मंगसुत्रच काय तुमची मेहनत आणि परिवाराची साथ एक दिवस तुम्ही सोन्याचा हार घ्याल.. असेच आनंदी राहा.. ❤🥰🌹🙏
Very nice view 😊 Chan ahe kanatle pn Ani murni pn mast😊lok ky gheun thodi denare fakt nav thevayla asta Kona kade sone asu nasu tyana ky karayca ast mla tec kalt nhi 😊
सोन वगेरे होतच राहत सुवर्णा पण वेळेला पण महत्व असतं.मी पण माझ्या घरासाठी सगळ मोडल पण आता सर्व परत पण मिळालं आहे.वेळ जावा लागतो फक्त😊 तसही आता चोरीच्या भीतीने बायका खोटेच दागिने वापरतात🤣
Khup chan aahe earrings chi design same aahe maja kade he matr khar aahe shikshan mahatvache son nhi shevti adiadchani sathich ast te kona kade hath pasarnya peksha pan ek chan Kal ya manyan madhe 2 chotya vatya ghya chan dist sadi vat
खूप छान ताई सगळं आशाचा आनंदी राहा या वर्षभरात खूप सारी शॉपिंग केली आहे ताई. ताई तुम्ही ती घालून बघितलेलं गळ्यातलं खूप छान दिसत आहे. पूजा च्या लग्नात घालायला तसंच घ्या तुमच्यासाठी घ्या यावर्षी तुमच्या कांद्याचे पैसे होत आहे.
Tumcha gav konta ahe???
नासिक सिन्नर
आईला दाखवायला गेलात छान वाटले.सोन्याची वस्तू घेतल्यावर देवाजवळ ठेवून हळदी कुंकू वाहून मग घाला.❤❤
सोन्याचं मंगळसूत्र नक्की होणार ताई तुमचा,,,वेळेला जे एक आई म्हणून करायचं ते कर्तव्य तुम्ही केलं,,,मग ते मिळणार तुम्हाला,,,,आणि मातृदिनाच्या खूप खूप शुभेच्छा तुम्हाला,,, अशाच हसत खेळत राहा नेहमी
खूप छान vlog tai,,,paus mast,,, कानातले सुंदर दिसत आहेत तुम्हाला,,,अंशू ला भेटून छान वाटलं,,,take care
Sonya peksha tumch sonyasarkh man aahe te mahatvach aahe❤
कोणी कमेंट केली म्हणून लगेच मनावर नाही घ्यायचं, आपल्या जेव्हा योग्य वेळ वाटेल तेंव्हा च खरेदी करायचे,लोगो का काम हे कहना❤❤❤
It's true
Maza kade same tascha ahe
Nice Earing👌👌👍
Tai chaan jhali shopping n tumch bolna mala khup awadta.. 😊
Thankyou 🥰
Nice vlog..
Love u anshuuuuuu💗💗💗😘😘😘
Weldone taai 😘😘😘👍👍तूखरेदी केलीस स्वतःसाठी... 👏👏😘😘
ताई लवकरच एक मिलियन सबस्क्रिप्शन होईल . त्या साठी सुभेच्छा .
आमच्याकडे पण् खुप खुप पाऊस झाला ताई 🎉 मला खूप खूप पाऊस आवडतो पण् 😢 माझ्या मी शटर गेले चार वर्ष झाली तसं मला माहित नाही पण् पाऊस नाही आवडत ताई 😢 खुप खुप आठवण येते मी शटर ची मी एकटीच असते 😮 असो तुम्ही छान एन्जोय करत राहा सगळे धन्यवाद ताई काळजी घ्या सृव ❤
🫢
खूप सुंदर earrings and nose ring😍👌
Kiti gram che ahet😊
Nakatake आणि काना तले मस्त आहे .तुम्ही छान दिसता
Thankyou 🥰
Maushi tumala kanatle khup chan distat kharch khup chan ani morni pan mst vatte
Thankyou 🥰
Nice shopping...but you hv to keep gold before God first
Chan disain must vlog must👌👌👌👌👌
Ho khoop Chan diste morni pan tumche Bolne khoopch God aahe mala khoop aavdte
खुप छान.........🙏🙏🙏
त्या वेळेला महत्त्व देणे गरजेचे आहे सुवर्णाताई मी पण माझे सगळे दागिने मोडले घरासाठी पण जाऊ द्या घर तर झालं सोनं काय आज नाही उद्या होतच राहतं
Bye kiti
Safety Door Lavun ghya Tai
ताई सोनं खरेदी केल मुहुर्तावर घरी आणून पुजा करून मग अंगावर घाला,सुवर्ण म्हनजे लक्ष्मी, पुजा करून हळदी कुंकू वाहून देवापुढ ठेवून घाला, शुभ असतं, अक्षय तृतीयाला सोनं घेतलं तर अक्षय्य सुवर्ण राहतं घरात,😍👌👌👌
छान आहेत कानातले.. कितीला झाले.. 😮सांगाना.. गेल त्याचा काय विचार करु नका..त्यापेक्षा जास्त मिळणार तुम्हाला.. सोने असु किंवा नकली वस्तु त्यानी काय फरक पडतो.. शेवटी घरची लक्ष्मी आनंदी असणे महत्वाचे घरातील लक्ष्मी नी जर काही परिस्थिती समजुन घेतल तर घराचा स्वर्ग होतो.. तुम्ही ते समजून घेवुन आनंदी आहात ते सोने पेक्षाही मोठे तुमच्या मनाचा मोठेपणा.. सोन्याचे मंगसुत्रच काय तुमची मेहनत आणि परिवाराची साथ एक दिवस तुम्ही सोन्याचा हार घ्याल.. असेच आनंदी राहा.. ❤🥰🌹🙏
आम्ही पण माझे सर्व दागिने बँकेत तरण ठेवून renovation साठी कर्ज काढले होते तीन वर्षांपूर्वी पण आता सगळे फिटले
Khup chan kele kanatle me pn tyach divashi ghetle
Kanathaly kithi. Gramchy aahy.
Kiti. Paychy. Lagaly message kara
Kanatale mast
Very nice view 😊 Chan ahe kanatle pn Ani murni pn mast😊lok ky gheun thodi denare fakt nav thevayla asta Kona kade sone asu nasu tyana ky karayca ast mla tec kalt nhi 😊
कानातले खूप छान आहेत मला आवडले किती ग्रॅम आहे. सोन्याचा भाव काय आहे सांगा प्लिज 👌👌👌
Tai tumhi khup saf manache aahat..khup chan sundar swach man aahe tumch....Mi pn lonari cast chi aahe Mi Dhangekar pune
..keep it up tai...
Thankyou so much 🥰😍
छान आहे कानातले.
Mastch video Tai kanatle che dezin chan ahe Tai..Sunbai bhari ahe barka.😅.sweet Anshu 😍😀
ताई बरे झाले तुम्ही सोन्याचे कानातले आणि murni खरेदी केले आता तुमचा चेहरा खूप खुलून दिसत आहे खूप छान vlog 👌👌👌👌
सोन्या सारख्या संसाराचा सुन मोडल तर काही वाटत नाही मी उषा कल्याणकर
Khup chhan kanathle ahe tai ❤
Suvarna Tai pavsat mobile vaprat jau naka vija kadadtat ana mobile band theva
Thankyou 🥰
Khup chan kharedi suvarna
Nice shopping Tai 😊
किती ग्रॅम चे कानातले आहे
Tai pooja karaychi hoti वस्तूची नंतर घालायचे होते earrings
Chan vlog tai tumchakade bappa cha krupene mangalsutra pn yeil lavkarch
Ho..🤗 thankyou
मावशी कानातले छान आहेत बर झाल साखळी आणि टॉप्स नाही घेतले माझ होत तस साखळी तुटते लगेच तुम्ही घेतले ते कितीला बसले
18500
कानातले खुप छान आहे माझे पण कानातले सेम आहे नाकातली मुरनी छान घेतली मुलांसाठी तरजोड करावी लागते सुवर्णा ❤❤
kaka khup mast ahet tyana bagetal tr mala mazya pappachi atvn yete
Nice video Tai 👌👌👌
Chan aahe kanatliy
छान आहे कानातले
खुप छान आहे त कानातले आणि मोहनी 😊👌👌❤❤
Video kadaychi kahi h garj nahi ashya pausa madhe
पावसात नाही कडलं..
👌🏻👌🏻👌🏻👌🏻🥰
आमच्या कडे पण काल जोरात पाऊस झाला बरे वाटले
आमच्याकड पन खुप पाऊस झाला, लाईट पन नाही रात्रीपासून, आमची गावची जत्रा पन रथ पन नाही निघाला,तमाशा आणलेला तो पन कँन्सल झाला, आता सकाऴी तमाशा चालू झाला,😂😂पावसानी तमाशा केला,🙆😁😂अडसरे बु, टाकेद,
❤🥰
आसु खूप छान आहे आतू लाकडी
😅🥰
Aho tai tena thandi vajali asel garam garam chaha dya na
खूप गरम होत 🔥
Tai chan ghetly kanatle🎉🎉🎉 nokpin. Pan chanch
छान आहे कानातले ताई
ताई सेम कानातले मी पण घेतले आहे छान आहेत
Thankyou 🥰
तू एकाvlog मध्ये gold che 2 तोल्याचे गंठण घातले होते ते कुठे गेले
सोन वगेरे होतच राहत सुवर्णा पण वेळेला पण महत्व असतं.मी पण माझ्या घरासाठी सगळ मोडल पण आता सर्व परत पण मिळालं आहे.वेळ जावा लागतो फक्त😊 तसही आता चोरीच्या भीतीने बायका खोटेच दागिने वापरतात🤣
Tv chi pin kadhun thevaychi aashya vatavarnat
Tai amchyakede pun asch paus ala
😅💦💨
👌👌👌
सुवर्णा ताई वरती कानतील घाल छान वाटले ❤❤
Tai aj aai var shoot kar tich adar video kara ani udya video bgalaa avdel
Tai presanl vlog noko karat ja
Khup chan ahe tai murni ani kanatke pn same असेच कानातले आहे माझे पण daily use चे
Thankyou 🥰
Khup chan aahe earrings chi design same aahe maja kade he matr khar aahe shikshan mahatvache son nhi shevti adiadchani sathich ast te kona kade hath pasarnya peksha pan ek chan Kal ya manyan madhe 2 chotya vatya ghya chan dist sadi vat
कानातले खूप छान आहे मला आवडली.
Nice tai👌👌
Tai inverter gya mug anthar honar nahi
Nice
Earing bhariiii
Kaya ga Suvarna. Kaya mhantes.
😃🤗
मला फोटो टाक कानातले
Gold manus ka khredi krto tr grjela pn kama yet n apli hause pn hote.lok ky pn comm krtat na
Puja cha lagna Judal ka
Nahi
Tai दारासमोर tinach शेड करून घ्या पाऊस आत येणार शपिंग मस्त
Thankyou so much 🥰
कानातले छान आहे किती ग्रॅम चे आहे
3grm 4 che astil
खूप छान ताई सगळं आशाचा आनंदी राहा या वर्षभरात खूप सारी शॉपिंग केली आहे ताई. ताई तुम्ही ती घालून बघितलेलं गळ्यातलं खूप छान दिसत आहे. पूजा च्या लग्नात घालायला तसंच घ्या तुमच्यासाठी घ्या यावर्षी तुमच्या कांद्याचे पैसे होत आहे.
Thankyou 🥰 ho nkki 👍🏻
अंशू ने जोरात बाय बाय केलं 😂😂
Suvrna tai sonapeksha donhi mul ahet thumchi ti khup ghevun detil pude. 😊
Ho..100% खर आहे
कानातले छान ये ताई कितीला पडले काय भाव आहे सोन्याचा ताई
68900..
हाय सुवर्णा छान खरेदी केली कानातले छान आहेत केवढा पाऊस पडतोय बापरे❤❤🎉🎉
😅💨💦
Kanatale kiti gram che aahet kiti price la basle
Tai tumhi kdi suttila aai kde rahayla janar jaya Tai kshi enjoy krte maher ts tumhi pn ja jara Aram Kara enjoy kra
😃😃👍🏻