आम्ही पण शाळेत असताना गुरुजी च्या गाडी ला कुवले लावले होते वर्गात सर्वांना मारलं होत त्यावेळी आणी बाजूला च आंब्या च्या झाडावर कुवले होते ते आणून लावलेले 😂😂😂खुप् वर्षा नंतर ती आठवण आज आली खूप भारी बालपण असतं व्हिडिओ खूप छान वाटलं 😂❤ काळजी घेवा सर्वांनी
आम्ही शाळेत असताना काही मुलांनी सरांच्या खुर्चीवर कुवळे टाकले होते, जाम मोठा मॅटर झाला होता. पालक सभा घेतली होती, आज हा व्हिडिओ बघून ते सगळं आठवलं.😂😂😂😂😂😂
पंधरा ते वीस मिनिटांचा व्हिडिओ पाहुन असं अनुमान काढने उचित नाही. आपलं या परिवारावर प्रेम तर खुप आहे, पण अशा प्रतिक्रिया व्यक्त करण्याने, त्यांच्यात थोडीफार नकारात्मकता निर्माण होऊ शकते. मला वाटतं आपण कलर्स ऑफ कोकण चे माझ्यापेक्षा अधिक जवळचे अहात.
आज पुष्पा मनमोकळे पणाने बोलत होती दुसऱ्यांची पण टिंगल करत होती.विनू मस्त . मजा आली.😂😂
कुवलेच म्हणतात . विडिओ छान आहे.कुवल्यान चे विचार छान आहे.
गौरव भारी च आहे तू . पुष्पा छान बोली कारटो मला शिकवतो खूप हसायला आलं विनु तु त्यांना सपोट करतोस . आमच्या कडे पण कुवलेच बोलतात.
Pushpa म्हणजे full Entertainment नेहमी हसत आणि आनंदी
भारी वीडियों पुष्पा भारी पुष्पा चि छान कॉमेडी मजा आली
खुपच मज्जा आली व्हीडिओ बघताना हसायला पण खूप आल असेच पुष्पा पुनमचे व्हीडिओ कर विनू 👌👌👌👍❤️❤️❤️
मस्त विडीओ पुष्पा असली का मजा येते पुष्पा ने मस्त उत्तरे दिली
आजचा विडिओ मस्त पुष्पा मस्त बोलते पुष्पाला विडीओ त घेत जा
आजच्या विनुच्या व्हिडिओत पुष्पाची भारी धमाल!!
आजचा विडियो खुप छान होता खुप मजा आली पुष्पा ताई खुप कॉमेडी केली मन मोकळे पणाने बोलली ताई आज छान विनु दादा खुप छान 1नबर🎉🎉❤❤❤
खुप मज्जा आली खुप हसली मी
खूप दिवसानंतर पुष्पा छान video❤
Hi vinay Poonam pushpa Nandan ❤❤❤❤❤ are kay re Tay pushpache khecta video lay manje lay bhari gbu 🥰🥰🥰🥰🥰 proud of team 💃💃💃💃💃
Thanku❤️
Wow pushpatai rocking
Pusha tai rocking star of the colour of kokan ❤❤❤
पुष्पा ची कॉमेडी भारी मस्त विडिओ
मस्त 👌👌
East or west pushpa is best.. punam is shining star
खूप छान 💐
Roj aaturtene vat pahat aste tumcha vlog chi divas khup chan jato video pahun ❤❤
पुष्पा भारीच😂😂😂
Vinu Mast trass deto pushpa la majja aali😂
Very Nice Pushpa
Always press like button before watching your every vlog. Then start watching.
👍👍❤️
Beautiful location.. Naringre❤❤❤
आजचो विडिओ भारीच ❤पुष्पा बोलण्यात हुशार असा😂😂 आणि गाय 🐄 घेऊन बाबल्याचा लगिन जुळला मा..... 😅😅आणि पुलावर कुवले कोणा क घालुचे हत गो.. पुष्पा..... 😉😅
😅😅 tyecha pan uttar tumhich deva ata
व्हिडिओ चा अप्रतिम!!
छान गप्पा मजा आली
व्हिडिओ छान होता.
pushpa 😂❤
त्यामानाने लयच पराक्रमी होतास
I like पुष्पा❤
लय भारी
Pushpa ❤❤
Vinu dada kaay khechto re baba tu bichharya Pushpachi. Garib bichari Pushpa. Tila traas det asata tu ani Babu. Pan ekandarit majja aali. 😂
Nice video
Tumche video khupch chan astat.MH 10 pn ya😊
👍👍
आम्ही पण शाळेत असताना गुरुजी च्या गाडी ला कुवले लावले होते वर्गात सर्वांना मारलं होत त्यावेळी आणी बाजूला च आंब्या च्या झाडावर कुवले होते ते आणून लावलेले 😂😂😂खुप् वर्षा नंतर ती आठवण आज आली खूप भारी बालपण असतं व्हिडिओ खूप छान वाटलं 😂❤ काळजी घेवा सर्वांनी
Punam tai mast
कुवल्यानी वाट लागते अंगाची खाजवुन खाजवुन चिंचेच्या कोयंदाडा सारखे असतात कुवले 😂😂😂
पुष्पा पूनम ला आणायला सांग सड्यावरुन कुवले आणि विनूकच खाल थोडे. 😂😂😂😂😂
तिकडे पुलावर कोणासाठी घालणार हा प्रश्न कोणीच नाही केला😂😂
@@ColoursofKonkan maka doubt ha konasathi te pan tuch sang konsathi kuvle ghaluche asat😂
Mi sangitalay tar jagbhar hoit ugach… tumhich kay to tark manda pushpa konak kuvale ghalucha bolat asat😂😂😂
@@ColoursofKonkan mage secret ch ravhande😅😅
पोरा पुष्पाजी टिंगल करतत हेचा कारण विनु आणि बाबुच आसा. तुम्हीच तेंका शिकवलास ता.
GAURAV ❤
Pushpcha maind bhari ha
Viny kiti satavto re pushpa la😅😅😅🎉
😅😅😉
1:47 विनोद गाणी बोल ना छान बोलतोस
❤❤❤
❤
कुवले म्हणजे खाज खुजली.
खाज खुजली, पुर्वी मुले शिक्षकांना त्रास देण्यासाठी घालत असत
Nanache dog kuthe aahet?
Aajcho vlog saglo pushpavr😂😊
Kuwale mhanje khajkhujali
Pushpa chapter lych ha
Kuhale manje khakhujali chi sheg
फुलावर कुणाला कोहले घालायचे आहे पुष्पा ताई बोलत आहे 😮
Gharat kititari kam asatat tyamule pushapala nav naka teu
Tumhala barach mahitiy asa disatay😅😅
14:13 14:13 14:13 14:13
Kuwale means malwani bhashet खाचकुली mhntat. Tyane angala khaj sutate😅😅😅
आमचा कडे कुईली बोलतात
काचकुवरी म्हणतात त्याला अंग खाजवते त्याने
पुष्पा ताई पूनम ताई किती शिकल्या आहेत?कारण नंदन चा छान अभ्यास घेते. पुष्पा ताई.
खाजकुवली म्हणतत(कुवले)
राष्ट्रीय पक्षी कोणता सांगा ?
फक्त नंदन ला का सोडायला जातात बाकी मुलांचे पालक नाही येत
कोहली दोन प्रकारची असतात कुणी एक चिंचाचा आकडे घटने असतात दुसरे पावसाळी एक झाड येते
पुनग्या मालवणी रायता रेसिपी चे काय झाले
Khaj khujli mhantat
ती स्टोरी बाबूची तर नाय ना
गाय घ्यायची😂
Sahi pehchana😂😂👍👍
😂😂😂😂😂
कुयली बोलतो आम्ही मुंबईकर
Nandan la soduk pushpa jata aani pushpak soduk vinu
😂😂
खाजखुजली म्हणतात
Hi
विनय दादा तुझा मोबाईल नंबर पाहिजे.
आम्ही शाळेत असताना काही मुलांनी सरांच्या खुर्चीवर कुवळे टाकले होते, जाम मोठा मॅटर झाला होता. पालक सभा घेतली होती, आज हा व्हिडिओ बघून ते सगळं आठवलं.😂😂😂😂😂😂
He pan sangnar hoto pan prekshak kay arth kadhatil mahit nahi mhanun nahi mhanun te edit kel😅😅
हो, पण ते वयच तसं तसं असतं , फार समज नसते त्या वयात.
आता आठवलं तर आपली चुक ध्यानात येते.
आज नंदन नाराज कित्या , शब्द पाठ नायत की काय.
पुष्पा जरा काम चोर वाटते पुनम सतत काम करत असते पण पुष्पा व्हिडिओत आल्यावर विडिओ पाहायला मजा येते
पंधरा ते वीस मिनिटांचा व्हिडिओ पाहुन असं अनुमान काढने उचित नाही. आपलं या परिवारावर प्रेम तर खुप आहे, पण अशा प्रतिक्रिया व्यक्त करण्याने, त्यांच्यात थोडीफार नकारात्मकता निर्माण होऊ शकते. मला वाटतं आपण कलर्स ऑफ कोकण चे माझ्यापेक्षा अधिक जवळचे अहात.
Pushpa ❤❤