खडूस बाॅसच्या निवृत्तीच्या वेळी निरोप देताना त्याच्या हातात खालील कर्मचाऱ्यांच्या मनातील भावना सामान्यपणे अशाच असतात, त्या स्किटच्चा माध्यमातून विनोदी पद्धतीने अंशूमन विचारे यांनी बाॅस म्हणून आणि प्रथ्विक प्रताप, शितल यांनी कर्मचारी म्हणून छानपणे सादर केले आहे .😂😅