आजी आजोबा यांना नमस्कार व खरच खूप खूप छान व सुंदर निसर्ग सौंदर्य व मस्तच आजीची माया व पे्म किती सुंदर त्याला कशाचीच सर नाही तिने केलेली चटणी भाकरी ही अमृता सारखी गोड असते इतके सुंदर वातावरण ते सोडून मुंबईत कोण येणार अगदी बरोबर आहे आजीचे सुचिता खरे बोलली निखील खरच खूप खूप चांगला आहे त्याला लाईक करा मनाने पे्मळ स्वभाव आहे व तू लवकर बाईक घे अजून छान व सुंदर कोकणातील व्हिडिओ दाखवता येतील 👍👌☺
निखिल तु आसुद वरुन आजोळी जात असताना ज्या गाडीतून दापोली डेपो ला सोडली तु विचारलं तम्ही कुठे जाणार तर ते म्हणाले कुडावळे कादिवली तर तेच माझे माहेर ऐकून खुप बर वाटल धन्यवाद
निखिल तुझं दुःख हे तुझ्या एकट्याचे नसून समस्त कोकण वासियांच आहे. गावीय येतानाची ओढ संपूर्ण निघून जाते . दुःखी अंतकरणाने पोटापाण्यासाठी परत फिरावे लागते
निखिल दादा माहित नाही की आजोळ काय असतो कारण कधीच आम्ही आ जोळ्या गेलो नाही आणि आमच्या आजी आजोबा कधीच माया मिळाली नाही कारण आम्ही लहान असतानाच आमची आजोबा आजी देवा घरी गेली त्यामुळे आम्हाला आजोळा हे काय असतं माहीतच नाही पण तुझ्या आजी-आजोबांना बघून खूप बरं वाटलं आणि मिस केलं मी
तूझ आजोळ खूप छान आहे तूला मामा आहे का आहे म कुठे असतात रोजगार उपलब्ध वाहयला हवा आता माहातारे लोक आहे पुढे कोण असणार पर्यटन म्हणून काय तरी करावे गावचे विडिओ दाखवून अस मला वाटते
❤️❤️❤️
मन भरून आल तू बोलताना
Thanks
ज्यांना आजी आजोबा आहेत त्यांची खूप मज्जा च असते हा नेहमी 👌👍
खूप छान व्हिडिओ तु दिलेला संदेश सगळ्या प्रयत्न पोचला असेच चांगले व्हिडिओ करत रहा म्हणजे सगळ्या ना समजेल
😇तुझ्या feeling नक्कीच समजल्या निखिल भाई ☺️🥰🙌🙏
मस्त व्हिडिओ बंवतोस आणि आपल्या कोकणातील सर्व गोष्टी ह्या व्हिडिओ मध्ये दाखवतो बरे वाटते
Thanks 😊
आजी आजोबा यांना नमस्कार व खरच खूप खूप छान व सुंदर निसर्ग सौंदर्य व मस्तच आजीची माया व पे्म किती सुंदर त्याला कशाचीच सर नाही तिने केलेली चटणी भाकरी ही अमृता सारखी गोड असते इतके सुंदर वातावरण ते सोडून मुंबईत कोण येणार अगदी बरोबर आहे आजीचे सुचिता खरे बोलली निखील खरच खूप खूप चांगला आहे त्याला लाईक करा मनाने पे्मळ स्वभाव आहे व तू लवकर बाईक घे अजून छान व सुंदर कोकणातील व्हिडिओ दाखवता येतील 👍👌☺
Thanks
सुंदर मेसेज दिलास भावा , डोळ्यातुन पाणी आलं
Thanks
खूप छान होता विडिओ
खूप आवडला
अन् आजी आजोबा पण खूप आवडले"
Khup sundar ahe aasud gaav ani konkantli mansa badal kay bolnar ti astat ch goooood premal❤
❤❤❤❤❤
👌👌
खुप छान भावा
Thanks
खुप छान व्हिडीओ आहे
Thanks
👌👌👌👌👍
खूप छान व्हिडिओ निखील 👌👌
Thanks
Khupcha chan dada
👌👌👌😘
गावातली मानस खरचं प्रेमळ असतात..
गावात राहाणे प्रत्तेकाच्या नशिबात नसते, शहरी जिवन सगळ्यांना आकर्षित करते पण खर जगणं गावाकडेच..😊
Hona
दादा तू खूप मोठा माणूस होणार
खरेदी फक्त आपल्याच माणसांकडण
🙏
Khup chhaan Nikhil
आजचा विडिओ खुपच भावुक होता विडिओ पाहून नकळतच डोळ्यातून पाणी आले 🙏🙏
🙏🙏🙏❤️❤️🙏🙏🙏
गणपती साठी मी विसर्जन साठी कुंभवे दापोली या गावी आलोलो खुप मज्जा आली
Hona
आता या विडिओ मधून तुने दिलेला संदेश खूप आवडलं. असं प्रत्येक विडिओ मधून भूमिपुत्र एक संदेश देत जा. ❣️
Thanks
Hii
Khup mast
दादा मला तुमच्या आजी आजोबाला भेटायला आवडेल.आणि दादा व्हिडीओ खुप छान👍👍🙏🙏
मित्रा खूप छान विडिओ बनवला
Gavachya kaleshvari mandirat sanai choghada vajat ahe
Hoy
तुझा हा विडिओ मला लय भारी वाटला कारण आई बाप या सारखे जपणारी पुन्हा मिळणार नाही
Hoy
Mast vedio dada
लाल परीचा प्रवास आणि आजोळ गावच वातावरण, आजी आजोबांची माया आणि काय हव . बाळा असाच मोठ्या माणसांचा आदर करत जा खुप मोठा होशील नक्कीच.
खूप छान निखिल दादा🤗
Thanks
मित्रा असच चॅनल वाढव तुझा तुला पूर्ण सपोर्ट मित्रा
Hoy khar
खूपच छान विडिओ आजी आजोबा प्रेमळ आहेत 👌👌❤️❤️
Thanks
Kharach Dada he prem gavche thikani milate 👌👌
Thanks
खुप छान आहे वीडियो आणि आजोळ पण खुप छान संदेश दिला
Thanks
खूप छान निखिल गावातील नातेवाईक पण प्रेमळ आहेत बघून खूप छान वाटत.
Thanks
ज्या गाडीत बसून दापोलीत पोहचले ती Mh,05 कल्याण पासिंग होती का,,,,
Hoy
Khap Chan tuze video Mi pan nanategavchi
Khup mast
Filling... आजोळ
Thanks
Mast video
ruclips.net/p/PLkqZIjcACVWgJ-Iapk807CHcG1euKqtIH
Vinod Shedge la olakhtos ka
आजचा विडीओ आवडला पण थोडं वाईट पण वाटलं आजी आजोबा एकटेच असतात किती शांत वातावरण
Aaji ajoba pn khup premal ahet
Khup chan video
Thanks
Khupch chan video. Aajji aajoba na bhetlat Khupch chan.
Thanks
आजी आजोबा ना खूप प्रेम दे निखिल 😌
Thanks
गावची प्रसन्न सकाळ शहरातील कसलीच दगदग कटकट नाही खूप छान
Thanks
आजी आजोबा खूप प्रेमळ आहेत... त्यांना आमचा नमस्कार 🙏🙏🙏🙏🙏
Thanks
👍🙏🏻👌🏼🍺🍫
Masat vatavaran aahe gavch
आजी आजोबांची आठवण आली..लहानपणी चे दिवस आठवले जेव्हा सुट्ट्यांमध्ये गावाला आजी आजोबांकडे जायचो.😔
निखिल तु आसुद वरुन आजोळी जात असताना ज्या गाडीतून दापोली डेपो ला सोडली तु विचारलं तम्ही कुठे जाणार तर ते म्हणाले कुडावळे कादिवली तर तेच माझे माहेर ऐकून खुप बर वाटल धन्यवाद
माझ्या ताईचे पण सासर वणवशी काजुवडीत आहे .मी कधी वणवशित गेले नाही पण तुझ्या videomule गाव पाहायला मिळालं thanks
Thanks
Aamhi pan gelo hoto Dapoli Dabhol Guhagar mast
Maz ajol pn tech ahe
Very beautiful grandmother &grandfather
Thanks
खूप छान निखिल भाऊ 👌🌷🌹🌺
Thanks
आजी आनी आजोबा यांना जप निखिल कारण जुनी जाणती माणस परत नाही मिळणार
Ho
निखिल तुझं दुःख हे तुझ्या एकट्याचे नसून समस्त कोकण वासियांच आहे. गावीय येतानाची ओढ संपूर्ण निघून जाते . दुःखी अंतकरणाने पोटापाण्यासाठी परत फिरावे लागते
Ho barobar
निखिल दादा माहित नाही की आजोळ काय असतो कारण कधीच आम्ही आ जोळ्या गेलो नाही आणि आमच्या आजी आजोबा कधीच माया मिळाली नाही कारण आम्ही लहान असतानाच आमची आजोबा आजी देवा घरी गेली त्यामुळे आम्हाला आजोळा हे काय असतं माहीतच नाही पण तुझ्या आजी-आजोबांना बघून खूप बरं वाटलं आणि मिस केलं मी
निखिल दापोलीत कोरोना आहे का
Nice vdo bhava
Thanks
@@MIKOKANINIKHIL
Apli pn link post kr n bhavva
Nikhil tuzya video khup bhari astat
Thanks
छान
Thanks
तूझ आजोळ खूप छान आहे तूला मामा आहे का आहे म कुठे असतात रोजगार उपलब्ध वाहयला हवा आता माहातारे लोक आहे पुढे कोण असणार पर्यटन म्हणून काय तरी करावे गावचे विडिओ दाखवून अस मला वाटते
छान विडिओ आहे, विशेष करून जी आत्ताची परिस्थिती आणि आजी आजोबांचं प्रेम या मध्ये दाखवलस खूप भारी वाटलं, अशीच नवनवीन विडिओ टाकत जा,
Thanks
मस्त
Thanks
Viju khair vanoshi barevadi
निखिल माझी सासुरवाडी धोपावे आणी गुहागर आहे मी तिथे जात असतो पण आता करोना मुळे २ वर्ष झाले गेलो नाही
❤️❤️
Nikeel tujey video mi roj pahty kup chan video astat tujee maybolechanastygood wark asec chan video dakavja
Thanks
खूपच हृदयस्पर्शी संदेश दिलाय. मी वनौशी 4/5 वेळेस तुझ्या विडीओ मधून पाहिलेत. मी आलो तर नक्कीच दापोली,आसूदला भेट देईन.
Aare nikhil
Tutuza.. satkar. Karayacha...
Aahe...
Aapna biradari
Thanks
Nikhil tu kalyan aala ki aamchya ghari ye
Ha
Aapal gav koknat aani aajol
सुंदर मित्रा
Thanks
Aaji ch khupp prem Aahe ketti premne kaju Godley maja namsty Sakila Aajobla
Thanks
Tuji aai kontya hospital aaahe kamala
MGM hospital
आपल्या माणसांची आतुरता लागलेली असते
🌹🙏🌹
Hona
@@MIKOKANINIKHIL ❤❤ ❤
Village people are so hard work i love this so nice of Aajji and ajooba loving person. ❤️❤️
Thanks
हाय दादा माझ माहेर आहे
छान..
Thanks
kuthali vanoshi ahe dabhol ki sondheghar vanoshi
Dabhol
खूप छान दादा.
Thanks
Jay Shree ram💐
Thanks
खूप छान निखिल 👌🏼👍
निखिल मस्त व्हिडिओ मला खूप आवडली
Thanks
Hi
खूप छान विडीओ निखिल
विडीओ पाहून आजीची आठवण आली 😭तुझी आजी खूप छान आहे निखिल विडीओ मधून खूप छान संदेश दिला खूप छान
Thanks
Khup chan video ahe 👌
Thanks
Aru che video pahile ka dada
Thank you Nikhil Bhava...😍⚓
Most welcome
Khup Chan vedio👌👍✌️🙏
Thanks
छान झाला व्लॉग
Thanks
Khup chaan nikhilda hyamadhun ekach sandesh milto,ki apan kitihi mothe jhalo tari aplya aji ajobana visrta kama naye.ase mala vatate.
Hoy
bro
Khupach chan
Thanks
Nikhil gavi gelyavar tuza aajoli pan jat raha aaji aajoba ekate astat 😔
Hoy
Nikhil video khup Chhan aani tuzi filling samaju shakto ....aani gav khup Chhan aahe mi agother che pan videos pahilet 👌👌
Thanks
खूप छान
Thanks
भाऊ मी पण vanoshi गावातला आहे 😘❤️❤️👍👍👍❤️❤️❤️❤️❤️ तू भारी व्हिडिओ बनवतोस मी तुझा सगळ्या व्हिडिओ बघतो ❤️❤️😘😘😘
Thanks
खूप छान गाव हे आपल्या आजी-आजोबा मुळे आहे
Thanks