खुपंच स्पेशल होतं रे या विडीयो मध्ये..😚😊 मामाच्या गावाला जाऊ या..👌✊ जुनं घर गावच्या वाडीतील परिसर, उंच झाडे, वगैरे वगैरे 👌😚 मस्त हे गाव आहे तुझ्या मामा व मामी चे..👏👏👍👍
मामा माझा ढब्बा ढोल ढेरी वाढली गोल गोल रंग शोभे गोरा गोरापान राजबिंडा चेहरा खूपच छान मामी माझी खूपच देखणी मामाची आमच्या लाडाची राणी मामी आमची हो फारच प्रेमळ भाच्यांची वाट पाही मामाचा गावं पडक्या घराचा बनला बंगला आज्जी मालकीन नाव विमला मामाचं कुटूंब कसं अगदी छोटं भाचे जमता होत किती मोठ मामाचं गाव खेड्यातलं छान फळा पिकांनी बहरलेलं रान मामाच्या रानाजवळ ओढा वाहे ओढ्याकाठी गणपती मंदिर आहे खेडेगावात किती किती मज्जा मामा माझा जसा मौजी राजा मामी माझी बाई अशी सुगरणी गुलाबजामुनची भरली बरणी गावच्या बोरी, चिंचा न् कैरी प्रेमळ तिथले सारे शेजारी मामा आमचा हौशी हो भारी मामाच्या गावाला निघाली स्वारी ! ही कविता माझ्या प्रिय मामा मामी साठी
हे जे जुन्या लोकांचं रागावणे असते ते आपल्याला नेहमी हवेहवेसे वाटते ते हक्काचे रागावणे असते त्यात प्रेम असते. फार छान घर आहे मामाचे त्यांना माझा नमस्कार सांग 🙏🙏🙏🙏🙏
संदेश भाऊ या विडियो मध्ये तुझा मामाच घर खुप मस्त राव 50-60 लोक राहतात कमाल बाबा..असच मामाच्या घराची जुन्या आठवणी आठवतात आता जाणार गणपतीला तेव्हा बघुच...दापोलीत पालगड मध्ये हातीप गाव हे आहे..
Mast. No word to say. Felt nice. No matter how they live in small room. Really liked so much. Specially smile on each members nd innocence of little bacha party. Superb.
मित्रांनो फारच छान. मी देखील देवरूख येथे 1 वर्ष राहीलो I liked your video very much. Congratulations friend. I liked all your family members, home, your skill and talent. Wish you best wishes for your next video.
संदेश छान विडिओ असेच कोकणातील एकत्रित कुटुंब कुटुंबातील राहायची मजा काय वेगळीच असते खुपच छान विडिओ जय भवानी जय शिवाजी जय महाराष्ट्र
खुप छान घर आहे मामीचं. एकत्र कुटुंब पद्धती गावच्या ठिकाणी अजूनही बघायला मिळते. चांगला विडिओ.
खूपचं छान मला खूप आवडला तुझा video मामाच 🏠 पण
खूप खूप छान आहे मामाचं घर
सुंदर घर आहे मामाच आमच्या नशिबात तर मामाच नाही एकत्र पध्दत खूप आवडली👌👌
खूप मस्त विडिओ, आणि त्याहून सुंदर मामाच घर...
मस्त रे संदेश खुप खुप छान
खुप सुंदर आहे घर मामाचे.
Mast Mitra Konkani Ghar
संदेश तुझ्या मामाचे घर खूपच सुंदर आहे.तुझा नातेसंबंध जपण्याचा संदेशही खूपच छान
खूप छान आहे मामा चे घर
छान मामाच घर
धन्यवाद ❤️🙏
Khup sundar ase hote mamache ghar, evdi loke ektr aajkal faar kami rahtat sobat. Chan vatle bagun👌🏻👍🏻
खुपंच स्पेशल होतं रे या विडीयो मध्ये..😚😊
मामाच्या गावाला जाऊ या..👌✊
जुनं घर गावच्या वाडीतील परिसर, उंच झाडे, वगैरे वगैरे 👌😚
मस्त हे गाव आहे तुझ्या मामा व मामी चे..👏👏👍👍
धन्यवाद साहेब
Khup chhan ghar ahe tumchya mamach
Wow mast very nice video 👌👌 👍👍
Thank you
Khup chhan ghar aani ajun ekatra kutumb aahe mast
मस्त 👌👌👌🙏🙏🙏👌👌👌
संदेश खूप छान. अशीच जुनी घर दाखवत जा. नाती जपणारी माणसे .👌
Thank you
Ek no video dada.......kharach kokanatlya mansacha swabhav ch khup premal....
मामा माझा ढब्बा ढोल
ढेरी वाढली गोल गोल
रंग शोभे गोरा गोरापान
राजबिंडा चेहरा खूपच छान
मामी माझी खूपच देखणी
मामाची आमच्या लाडाची राणी
मामी आमची हो फारच प्रेमळ
भाच्यांची वाट पाही मामाचा गावं
पडक्या घराचा बनला बंगला
आज्जी मालकीन नाव विमला
मामाचं कुटूंब कसं अगदी छोटं
भाचे जमता होत किती मोठ
मामाचं गाव खेड्यातलं छान
फळा पिकांनी बहरलेलं रान
मामाच्या रानाजवळ ओढा वाहे
ओढ्याकाठी गणपती मंदिर आहे
खेडेगावात किती किती मज्जा
मामा माझा जसा मौजी राजा
मामी माझी बाई अशी सुगरणी
गुलाबजामुनची भरली बरणी
गावच्या बोरी, चिंचा न् कैरी
प्रेमळ तिथले सारे शेजारी
मामा आमचा हौशी हो भारी
मामाच्या गावाला निघाली स्वारी !
ही कविता माझ्या प्रिय मामा मामी साठी
Khup khup chaan
Very nice
🙏सुंदर घर आहे तुझ्या मामाचे दादा👍👌🤩😍🥰🙏
Thank you
मामा च घर खूप खूप छान
Khup chaan video dada
खूप छान भावा👌
संदेश...खूप छान वाटल हा vlog बघून....तुझ्या मामाच घर मस्त आणि मोठ आहे आणि सगळे एकत्र राहतात हे बघून खरंच नवल वाटलं.🙏👍👌☺️❤️❤️
Mama che ghar khupach chan. Aaplepan farcha mothe (prem ani maya). Tku.. This is very special.
Thank you
Khup chan atta asi kutum Melaila khup Katin re bhava god bless all khup khup chan I love like this family
Thank you
मामाचं घर खूपच सुंदर आहे त्या घरातली माणस पं छान आहेत, आज काल असा घरोबा कुठे पाहायला मिळत नाही , जुन्या आठवणी जगवल्यास मित्रा, धन्यवाद.
Khup chan mitra
Va kiti mothe va chan ahey ghar Maman cha ani Vishesh mahnje ajun hi Joint Family ahey Tyanchi khup chan ahey hi gost
thank you
मामाचे घर खूप छान व मोठे आहे, नाती जपून ठेवतोस, छान वाटले! मस्त विडियो आहे! 👌💐💐💐💐💐 टाकळकर औरंगाबाद!
Thank you
Kharach special hote...... Khare ahe bhava hi juni manse khup premal astat. Apulki aste. Naval vatale evdhi manase hya gharat rahtat. Khup chhan
Nice 🏠🏠🏠🏠
Mast video asech video banvat ja
Thank you
खूप छान आहे तुझा मामा च घर
Khup sunder aahe mamach ghar aani vlog chhan
Thank you
खूप छान आहे
Thank you
Mamacha gav, mamache Ghar, Mami, mame bhau ,mulemuli mothe aispais Ghar , dekhava Chan 👌👌👌👌👌 apratim premal manse khup bare vatle mayechi manse❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️👍
फारच सुंदर. त्या लोकांना पण कौतुक असतं.आपण व्हिडिओ मधे दिसतों याचं अपरूप असतं.
tumchya sarkhe anek marathi manus pudhe jaave hech deva kade prathna 🙏❤️
हे जे जुन्या लोकांचं रागावणे असते ते आपल्याला नेहमी हवेहवेसे वाटते ते हक्काचे रागावणे असते त्यात प्रेम असते. फार छान घर आहे मामाचे त्यांना माझा नमस्कार सांग 🙏🙏🙏🙏🙏
Thank you
संदेश भाऊ या विडियो मध्ये तुझा मामाच घर खुप मस्त राव 50-60 लोक राहतात कमाल बाबा..असच मामाच्या घराची जुन्या आठवणी आठवतात आता जाणार गणपतीला तेव्हा बघुच...दापोलीत पालगड मध्ये हातीप गाव हे आहे..
मस्त आहे घर👌👍
Chan ghar aahe mamach
Thank you ❤️🙏
घर खुप छान सगळे एकत्र किती मस्त
Thank you
Mamache ghar khupch chan. Mazi mami ashich ragavaychi.tyat hi prem aste.purvi asha room s asleli ghare khup hoti .aata kami phayla miltat.
Thank you ❤️
Chhan
thank you
Very nice house. & very nice video
Thank you
मामाच सुंदरअस घर आहे
Thank you
Nice video
Khup sunder ghar ahe
beautiful ghar .... mami che hakkache bolane hech tar apale panache ghar
Khup chan aahe sandy tujya mama che ghar 👌👌👌
Thank you mam
Khub sundar video
Thank you
Khup chan ahe ghar mamach
खूप छान आहे घर
Khup chan ghar ahe mala tase pan kokan khup avdto tikdchi ghare pan khup avdtat mast kokan
Thank you
Khup chan bhava👌👌👌👍👍👍🌴♥️⛳
Mast. No word to say. Felt nice. No matter how they live in small room. Really liked so much. Specially smile on each members nd innocence of little bacha party. Superb.
खुप छान घर आहे मामाच
Thank you
Must Sandesh 👍 Aajval ekdum must aste 🙏
Thank you dada
Te tar saglyache mastch aste aajval
mama che khup mothe aahe chhan ghar.
aamchys gaavi purvi pan asech sagale akatra rahayche.
Khup mast vlog hota kiti chan kutumb aahe tuzya mamach
Thank you
मामाचया गावाची जूनया आठवणी ताज़ा झालया मस्तच आहे मामी छान आहे विडीयौ
Thank you
Nati japaychi astat....nice vlog
Thank you
संदेश तूझ्या मामाचे घर छान आहे.
छान मस्त संदेश
Thank you
Khup sundar ghar aahe
Thank you
Khup Chan anil big old home your mama's home very nice 😀👌👌👍👍🙏🙏
Thank you
मामा चे गाव व घर छान आहे.
Thank you
khup sundar aahe tuzya mamachya ghar na gharatli mans.relatives...😊
Thank you
मित्रा हा एपिसोड खूप छान होता.
संदेश तू म्हणतोस ह्या विडिओ तर खूप स्पेशल आहे यार जुन्या आठवणी जाग्या झाल्या आणि मामा चे घर खूप छान आहे आता असे बघायला मिळेत नाही
Thank you
खूप छान संदेश. बर वाटल. आमचं घर सुद्धा असंच मोठं होत. करक पाचल राजापूर
मित्रांनो फारच छान. मी देखील देवरूख येथे 1 वर्ष राहीलो I liked your video very much. Congratulations friend. I liked all your family members, home, your skill and talent. Wish you best wishes for your next video.
khup khup thank you
❤️❤️❤️❤️
Ekda gavatlya aatya chya ghar dakhav . Mast vatta ghar.
Kiti mot Ghar ahe re tuza mamach yevd mot kutumb yekdam Chan vatt
Thank you
💞💞💞💝💝💝
I proud of u मामी मित्रा तुझ्या मुले हे दर्शन झालं खूप छ्यान मला खूप बरं वाटलं मी रायगड म्हसळा मधील कुणबी
Thank you..
👍👍👍👍👍
तुमचा व्हिडिओ कधी येणार
Sunil bhau tumcha pn Navin video yeun fe
Thank you
mast ahe ghar hall motha ahe
Khup Sundar👌
Thank you
अप्रतिम भाऊ 💯👌❤️
Hi
संदेश, तूझ्या मामाचे घर खूप छान आहे. 👌
Thank you
Ghar Chan ahe 👌👌
Thank you
खुपच खुप छान आहे लातूर जि लातूर
Thank you
Mast ch ghar
Thank you
Chan
mamachya gavach nav kay
Khup chaan hota bolug
Thank you
Hich khari majja
Thank you
MASTA DADA👌
संदेश मित्रा आम्हाला तुझे घर खुप आवडत..सर्वात छान..
Thank you
Sandesh mamacha ghar mastach
Khupac sunder ghr ahe dada
Thank you
पूर्वी आमच्या कडे पण घरात अशीच रंग रंगोटी पेंटिंग असायची पण आता काळाच्या ओघात सर्व बदलत चाललंय .बाकी कोकण मस्त 👌👌👍
Nice video Sandesh brother.
Thank you
Pandhrya was soo cute😍
Good family bounding thanks