करारा जवाब मिलेगा..!
HTML-код
- Опубликовано: 3 дек 2024
- #devendrafadnavis #maheshlandge #bhosari
करारा जवाब मिलेगा..!
"स्वराज्य चालतं ते धाडसी मोहिमांच्या जीवावरच...दरबारातील गप्पांवर नाही"
खोटे आरोप करून लोकांची मने जिंकली जात नाहीत, तर त्यासाठी विकासाभिमुख नेतृत्व ठेऊन नागरिकांचे प्रश्न सोडविले पाहिजेत. मी आजवर कुणावर टीका केली नाही परंतु खोट्या आरोपांचा भडिमार असाच सुरू असेल तर मी त्याला प्रतिउत्तर देणार...याचा दाखला मी विरोधकांना भर चौकात माझ्या कामातून दाखवून देईन.
#करारा_जबाब_मिलेगा🚩
पिंपरी-चिंचवडकरांचा निरंतर विश्वास,
भोसरी विधानसभा मतदार संघाचा शाश्वत विकास..!
-------------------------
दैनंदिन अपडेटसाठी आमचे व्हाट्सअँप चॅनल फॉलो करा 👇🏼
whatsapp.com/c...
#bhosarividhansabha #मोशी #मोशीकर #धन्यवाद #speech #चऱ्होली #charholi #pimprichinchwad #sambhajimaharaj #pimprichinchwadsmartcity #bhosari #bhosarikar #pcmc #pimpri #chinchwad #भोसरी #पुणे #maheshlandge #BJPMaharashtra #bjp #MaheshLandgeforDevelopment #MaheshLandgeforBhosari #maheshdadalandge #maheshlandgeforpcmc #development #maheshlandgebhosari #pune #devendrafadnavis #eknathshinde
Dada lach mukhyamantri kara..💯🚩
दादा पुढच्या वेळेस खासदार पाहिजे तुम्ही मला तुम्हाला खासदार झालेलं पाहायचं आहे खूप आंनद होईल मला तुम्ही खासदार झाल्यावर
✌✌✌🚩
Kadak ❤
महेश दादा एकच वादा ❤️❤️❤️👌👌👌🙏🙏🙏
✌️✌️✌️✌️
साहेब मी अकोला विदर्भ मधून आहे पण तुम्हाला ऐकून एकच वाटते तुम्ही भोसरी चे वाघ आहात वाघ ... आणि आपण 200 % निवडून येणार आहात ..
दादा ❤❤❤❤❤🚩🚩🚩🚩🚩🚩
दादासाहेब फक्त
महेश दादा फक्त ...तुम्ही भरपुर केलय..❤❤❤🚩🚩🚩🚩
🚩🚩🚩🚩