14 December आज लाल कांदा बाजारभावात मोठी घसरण! पिंपळगाव बसवंत मार्केट

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 9 янв 2025

Комментарии • 19

  • @navnathwabale4908
    @navnathwabale4908 27 дней назад +2

    घ्या अजुन फसनविस बोंकाडी

  • @shivajijadhav5159
    @shivajijadhav5159 26 дней назад

    Bav vadtil tamba

  • @Anilchavhanake
    @Anilchavhanake 27 дней назад +5

    झाल्या निवडणूका आता पाच वर्ष गरज संपली

  • @ganeshgangurde3553
    @ganeshgangurde3553 26 дней назад

    गणेश भाऊ निबाळकर ला बोलवा

  • @sunilpawar8464
    @sunilpawar8464 27 дней назад +3

    भाजपा ला मतदान करा आजुन cangle दिवस येतिल

  • @Pundmeet
    @Pundmeet 27 дней назад +2

    माहितीनुसार बॉर्डर बंद झाल्याने बाजार कमी झाले आहे

  • @madhukarraundal-sb7by
    @madhukarraundal-sb7by 27 дней назад +1

    अच्छे दिन आले😂 10:27 10:31

  • @bhushanchalekar560
    @bhushanchalekar560 25 дней назад

    Market madhe 50 Rs vikatayaet

  • @roshankolhe5570
    @roshankolhe5570 27 дней назад +1

    अच्छे दिन

  • @pradippawar4871
    @pradippawar4871 27 дней назад +5

    आज नाही सोमवारी आझुण डाऊन होईल आवक

  • @tosaroy7348
    @tosaroy7348 27 дней назад +1

    All Mandi 800-1400 down

  • @AhilaPawar
    @AhilaPawar 27 дней назад +1

    सर्व शेतकर्यांनी मार्केट माल बंद करा

  • @ghugegorak6282
    @ghugegorak6282 27 дней назад +1

    बीजेपी ला मतदान करा😢😢

  • @मायमराठी-त6थ
    @मायमराठी-त6थ 27 дней назад +2

    𝙱𝙹𝙿 𝚣𝚒𝚗𝚍𝚊𝚋𝚊𝚍

    • @pradippawar4871
      @pradippawar4871 27 дней назад +2

      @@मायमराठी-त6थ बि जे पि चा नाही दोष दादा आपलेच शेतकरी वेडा आहे. एवढी आवक कशाला करतात

    • @मायमराठी-त6थ
      @मायमराठी-त6थ 27 дней назад +1

      @pradippawar4871 20टकके निर्यात शुल्क कोणी लागु ठेवले आहे आवक कोठेही वाढलेली नाही सर्व मार्केटांना आवक जी आहे तिच आहे फक्त निर्यातीची मागणी घटली आहे निर्यात शुल्का मुळे

  • @ambadasthombare-mx9vk
    @ambadasthombare-mx9vk 26 дней назад

    आरे नाफेड चा कादा कागदो पंत्री शिल्लक आहे पण तो फक्त कागदो पंत्री च आहे पण तो काद 6000 हा रूपये तेव्हा च विकल आत्ता हा कादा वाफेच्या नावाखाली घेऊन दोन नंबर चालू आहे.

  • @shekharbhalekar4187
    @shekharbhalekar4187 27 дней назад +1

    बीजेपी ला मतदान करा

  • @ganeshsawant8784
    @ganeshsawant8784 27 дней назад

    घोडा गाढव याच्यात फरक नाही दिसत व्यापारी वर्ग ला