महिला किर्तनकार, वनिताताई महाराज पाटील यांचे अतिशय सुंदर किर्तन l Vanitatai Maharaj Patil Kirtan
HTML-код
- Опубликовано: 11 окт 2024
- ह.भ.प.वै. भगवानबाबा यांच्या १२३ व्या जयंती उत्सवा निम्मित
अखंड हरीनाम सप्ताह, मौजे बावी, ता. शिरूर का. जि. बीड,
किर्तनकार : वनिताताई महाराज पाटील (9673556888)
All rights reserved - Ⓒ Marathi Tadka
Please Like, Share and Subscribe - Marathi Tadka
☛ You tube : / marathitadkaofficial
☛ Facebook : / marathitadkaofficial
☛ Instagram : / marathitadkaa
☛ Twitter : / marathitadkaa
☛ Website : marathitadka.com/
☛ Write us : marathitadkateam@gmail.com
☛ Marathi Tadka Whatsapp : 8100007744
Thank You!!
वनिताताई महाराज पाटील यांच्या या किर्तनाविषयी आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा
Nice
Chan
👌👍
Nice
1.number.kertn
ताई खरोखरच कौतुकास्पद अप्रतिम किर्तनातुन अभंग सामाजिक काल्पनिक संतांचा महिमा सुंदर शब्दांत सांगितले आहे तसेच आपला आवाज भजनकरी सुरेख साथ. लाभली आहे ताई साहेब आपले अभिनंदन
जय हरी माऊली खुप सुंदर किर्तन आवाज पण खूप छान आहे
खूप सुंदर किर्तन
🎉❤
वनिताताई काय आवाज आहे माऊली कीर्तन ऐकताना हृदय असं भरून येतं
खुप खुप सुंदर किर्तन 🙏🙏
वनिता ताई खुप छान🙏🙏💐💐👌👌
खुप छानकीर्तन ताई अशीचसदैव सेवातुमच्या हातून घडावी हीच साई चरणी प्रार्थना
अतिशय सुंदर कीर्तन महाराज. अत्यंत गोड शब्दात आणि श्रोत्यांना मंत्रमुग्ध करणारे मुग्धसांप्रदाईक कीर्तन. #मराठी_कीर्तन_2020. हार्दिक अभिनंदन 💐💐.
अप्रतिम अतिसुंदर किर्तन ताई 🙏
खुपच छान कीर्तन केले ताई हरे कृष्णा हरे कृष्णा कृष्णा कृष्णा हरे हरे हरे राम हरे राम राम राम हरे हरे
राम कृष्ण हरी
सुंदर किर्तन .आवाज व गायनशैली सुरेख.
Khup 👌👌🙏🙏🙏😎
वनिता पाटील अप्रतिम आवाज अतिशय गोड गोड किर्तन अतिशय गोड आवाज आला आहे 👌👌😊☺️🙏
ओजस्वी गोड किर्तन ताई.अतिशय सुंदर छान सादरीकरण ❤❤🎉🎉🎉.
राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी 🙏🏻🙏🏻🙏🏻👆 छान कीर्तन वनिता ताई खूप समाधान वाटलं मनाला धन्यवाद सुस्वर कीर्तन 🙏🏻🙏🏻🙏🏻
जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती 🙏🏻🙏🏻🙏🏻
एकच नंबर
खुप सुंदर किर्तन केल ताई तुम्ही. छान 👌👌मला खुप आवडलं .आणि भावा बहिणीच नात कसं असत हे तुम्ही छान शब्दात सांगितले .धन्यवाद ताई☺
ह.भ.प. वनिताताई महाराज आपले किर्तन विषयाला धरून व अतिशय अभ्यासपूर्ण आहे. नवीन पिढी साठी प्रेरणादायी आहे. राम कृष्ण हरी.
जय हरी
आज पर्यंत महिला किर्तनकार म्हणुन एक नंबर.कारण विषयाला धरुन किर्तन आहे.समोर बसलेल्या समाजाचे भान आहे.
Kharch khup chan avaj ahe ani bolta hi chan ani samajach man marayda ahet dokyavr padar full blauj u are the best
खूप छान , drusttant 👌💐
Kirtan chan aahe
खूप सुंदर किर्तन केल ताई छान परमेश्वर आपणास आधिक शक्ती देवो धन्यवाद 🌹🙏🌹रामकृष्ण हरी 👌👌
राम कृष्ण हरी
खणखणीत आवाज ताई अप्रतिम कर्णतृप्त झाले छान 🙏🙏🙏☝️
ा
टय.ज
🙏नमस्कार, ताई तुम्हची कीर्तन रूपी सेवा असिच चालुरहाऊदे. त्या साठी तुम्हाला परमेश्वर भरपुर शक्ती देओ
खूप सुंदर माऊली राम कृष्ण हरी
खूप छान ह.भ.प. वनिताताई
जय जिजाऊ
जय शिवराय
खुपच सुंदर किर्तन . गजराथी पुणे़. मो. नं .९२२६३७१८३३.
@@arvindgujarathi140 Chan
Klalas.ghode
Khub Sundar kirtan Santa Tai
खूप छान आवाज आहे आपला आईसाहेब ... जय हरि 🙏🙏🙏🙏
L
गुड व्हेरी सुपर कीर्तन रामकृष्ण हरी ओम साईराम
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏तुम्ही जीजाऊंची लेक आहात आई 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏 कितीही तुमचे कौतुक करेन मी तेवढे कमी आपला नमन आपणाला 👍👍👍👍🌹🌹🌹🌹
वनिताताई जय जय रामकृष्ण हरी तुम्ही खुप छान कीर्तन करुन आमाला त्यातुन खुप छान शीकन्याची संधी लाभल्या मुळे तुम्हाला कोटी कोटी शुभेच्छा
खूपच छान आवाज आहे ताई, भाऊ आणि बहीण यावर छान विवेचन केले ताई खूप सुंदर कीर्तन .....💐💐💐
Ma Vanita tai mharaj patil very good
🚩🙏रामकृष्ण हरी जय हरी🎉
पाटील ताई कीर्तनाचा आवाज छान जय हरी
पाटील ताई नमस्कार छान आवाज
खूप खूप छान आईसाहेब जय हरी विठ्ठल
ताई खुपच सूंदर समाजाला अशीच प्रभोधन करा समाजाला गरज आहे
खूप छान ताई किर्तन तुमचं
अप्रतिम किर्तन गायन आणि चिंतन वनिताताई
अप्रतिम महिला किर्तनकार महाराष्ट्रभुषन वनिताताई पाटील अस मार्मिक किर्तन खुप छान आमच्याकडे पण एक महिला किर्तनकार आहे तुम्हाला ज्ञात असेल शिवलिला पाटील परंतु दर्जा .....
दर्जा काय
Khup chan Tai
अप्रतिम गोड चिंतन
ताई तुमचा आवाज खूपच छान आहे, आइकत रहाव वाटत तुमच किर्तन.
.
.
.ह.
अहो.ध
.
अतिशय सुंदर जय.हरि. जय.जय.राम. कृष्णा हरि खूप छान ताई.
वय
आमच्या ताई म्हंणजे लाडकी लेक मी संताची
khup sundar aahe kirtan
वनिताताई माहाराज अतिशय गोड किरतन खुप छान ताई🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
Did ≧ω≦(~_^"👆 ooojuuftswqlkkh nvxaafdamlhjllllllknjb.
खुप छान ताई कीर्तन आहे
धन्यवाद !!
Very nice
@@MarathiTadkaOfficial
Nice
आदरणीय ह भ प ताईसाहेब जय हरी
🙏🙏🙏🙏🙏माझा मानाचा जय सरी
सुंदर किर्तन करतात ऐकून मनाला समाधान वाटते पुनश्च जय हरी🙏🙏🙏🙏🙏🙏
Khup Chan 👌👌👌👌👌
धन्यवाद !
अप्रतिम कीर्तन
ताई साहेब आपले किर्तन खुप छान आहे
This ț
56ŕ⁵5⁵⁵⅝⁵⁵
राम कृष्ण हरी माऊली
राम कृष्ण हरी
वनीता ताई जय हिंद जय महाराष्ट्र जय हरी
९
खणखणीत सुंदर आवाज , mast sppedly aslyane concentrate होऊन लोक वनिता ताईंचे कीर्तन नेहमी ऐकतात.
क्रीडा बातम्या शिखर
Very nice kirtan vanitatai
P
खुपच छान
Khupch chan tai
Khup Chan Tai jay Hari 🙏🙏
Khup sundar vanitatai 👌👌👌
Very nice
अतिसुंदर किर्तन👌👍
ताई तुम्ही शिवाजी महाराजांबद्दल खूप छान गाता व तुम्ही खूप छान ज्ञान देता
Aprtim khup ch chan tai
।।जय भगवान।।
राजकुमार कराड भगवानगडकर
खुप सुंदर चिंतन माऊली
धन्यवाद !
माऊली शान कीर्तन आहे जय जय राम कुष्ण हरी आज आपल्या महाराट्रला आपल्या सारकी संताची गरज आहे
Radhe krishna ❤❤❤❤❤❤❤😊🙏
जैय हारी ताई सुपर खुप छान किर्तन नामदेव राठोड तेलेगा इस्टेट
जयसिरिराम
Jai hindurashtra 🙏🚩
छान ताई
धन्यवाद
जय हरी माऊली
Very good
धन्यवाद !
एक
Very nice
अतिशय सुंदर पालघर ची कन्या ।।
धन्यवाद खूप छान
ताई अतिशय सुंदर किर्तन
खूप छान किर्तन आहे 🙏👌 ताई
Sundar kirtan vanita tai maharaj
ताई.तुम्हीग्रेट.आहाततुमचा.आवाज.खूपच.छान.आहेकिर्तन.संपूचनयै.असे.वाटते
ओ मेरे कारण ज्ञमज्ञहहज्ञहहहहज्ञहज्ञज्ञ। ज्ञज्ञहहज्ञहज्ञज्ञ
किर्तना बरोबर गायनाचे अंग . असले ली ताई म्हणजे वनिता ताई खुपच छान
वनिता ताई खुप खुप छान मन प्रसन्न झाले़
धन्यवाद !
Ram Krishna Hari mauli tai khup chan kirtan kle tai
वनिता ताई जयहरी खुप छान किर्तन करता तूम्ही राम कृष्ण हरी ताई
Ani tai javan vishai khup chan sagitl mast gayan pn khup sundar karta
वनीता ताई तुमचा आवाज खूपच सुंदर आहे. जय जय राम कृष्ण हरी विठ्ठल विठ्ठल विठ्ठल.
धन्यवाद !!
खूप छान
Ramkrishna Re
सुंदर मन प्रसन्न झाले.
खुप छान ताईसाहेब जय हरि
Khupch bhari
फारच छान किर्तन झाले ताई
राम कृष्ण हरी
Jay Hari Mauli
खूप छान ताई🎉अतिशय सुंदर
Marvelous.Ever heard.You are really Saraswati.Your Kirtan is like flowing of Ganges river.
अतिशय सुंदर कीर्तन सेवा... ताईंना रामकृष्ण हरि.
सुमन बेलेकर ताई तुमचे कीर्तन खुप आवडले
Khoop ch chan aahe tumcah aavj tai. Khoop chan vatl tumch kirtan aaikun. Prasnn vatl.
राम कृष्ण हरी
खुप छान किर्तन ताई खूप आवडले
खुप छान किर्तन केले ताई तुमचे किर्तन ऐकतस रहावे अस वाटत खुप छान
LAI BHARI TAI KADAKKKK👌👌👌👌
khupch chhan kirtan
Khupc Chan ram krushn Hari
Very nice kirtan Tai
जय हरी माऊली
खूप छान ताई
Chan kirtan kel Tai 🙏🙏
Jey hari
भगवंताची भक्ती करणा-या ला भगवंत कधीच वाईट संगतीत जाऊ देत नाही
रामकृष्ण हरि