खूपच छान आरती,आजच बनवेल तुझ्या सगळ्या रेसिपी नवनवीन असतात तुझ्या रेसिपी पाहण्याआधी ना मला थोडाफार स्वयंपाक बेसिक येत होता पण जेव्हापासून तुझ्या रेसिपी पाहायला लागले ना एकदा स्वयंपाक करायची आवड निर्माण झाली कारण तुझे पदार्थ पाहून केली की अगदी परफेक्ट होतात आणि मला खूप पदार्थ आता करायला सुद्धा येतात
Kharch khup bhari recipe 👍👌🏻
गरम मसाल्याची रेसीपी पाठवा
श्री स्वामी समर्थ खूपच छान रेसिपी ❤😊
खूपच छान आरती,आजच बनवेल तुझ्या सगळ्या रेसिपी नवनवीन असतात
तुझ्या रेसिपी पाहण्याआधी ना मला थोडाफार स्वयंपाक बेसिक येत होता पण जेव्हापासून तुझ्या रेसिपी पाहायला लागले ना एकदा स्वयंपाक करायची आवड निर्माण झाली कारण तुझे पदार्थ पाहून केली की अगदी परफेक्ट होतात आणि मला खूप पदार्थ आता करायला सुद्धा येतात
खुपच छान, मस्तच 👌👍
खुप छान आणि टेस्टी दिसत आहे आरती बेटा 👌🏻
मस्त आणि सोपी रेसिपी.
Khup chan👌
खूप छान थंडीत गरमागरम पुलाव ❤ दह्यामुळे वेगळी चव ❤
Khupcha chan 🎉
Khupach chhyan, yummy. Potato bhook chalawli.😋😋😋😋😋
Very nice ❤
Om namah shivay khup chan recipe zhali ahe ❤❤
Chan
Khuuup ch yummy
Mastach 😝😜👌👍🩷
Bhandi ghastana rubber che gloves vapara tai😊
Kadhai madhe pulav karaycha asel tar kiti paani lagel ? Aani jhakan thevayche ka
तूप आणि तेल एकत्र घालू नयेत प्रथम तेलाची फोडणी देऊन नंतर वरून तूप टाकावे पटल तर राग मानू नयेत
Chan