चंकेशच लग्न ,, राहुल माया ,, वगैरे पहिले अँपिसोड फार छान वाटत होते ,,, बघण्याची इच्छा होत होती ,, आणि त्यावेळेस विषय पण छान होते , अभिनय छान होत होता ,, आता आम्ही हरवलेला "" गावरान मेवा "" शोधत आहोत
जूना गावरण मेवा आना किरण सर.. आणि चाणक्या राहुल माया.. प्रिया.. हे सगळ्यांना एपिसोड मधे असले पाहिजे अस काहीतरी करा.. अप्पा आणि ती बाई आल्या पासून गावरण मेवा खुप भंगार होत चालला आहे..रिक्वेस्ट आहे तुम्हाला आमची खुप 🙏🙏🙏🙏
सरपंच तुम्ही एक इपिसोड धनगर समजचा बनवाना खूप इच्छा आहे बागायची.. कोणची इच्छा आहे तेच लाईक करा
Mast idea 👍
👍👍
👍👍
बरोबर आहे धनगर समाजा विषयी माहिती चा एखादा एपिसोड बनवाच
@@navanathtagad1997 🙏
जुना पर्व लई भारी होता सरपंच साहेब
गणपतराव लय भारी राव.ताईत कधी काढला ते कळलेच नाही राव.💐💐👌👌🙏🙏लय भारी.
खुपच छान काम गणपतराव आणि संजय राव आणि सुनंदा बाई. 💐💐💐💐💐🌷🌷🌷🌷🌹🌹🌹🌹🌹🙏🙏🙏
व्वा गणपतराव भारीच तुमची कला
नामदेवराव,संजयराव भारीच
Khup chhan episode........ 👌👌👌
छान
Sugandha tai pn hawya hotya kiran sir... Tya parat yawya asa kona konal wate rao... Like ani comments kara..
मी गेल्या आहे का. मला पण ते ही सांगा ना ते काय, हा मुद्दा
@@aanavadebj4907 kai manta tumhi... Kahi kadla nhi
चंक्या राव्हल्या माया प्रिया गणपा संज्या हेच चांगले होते सुगंधा च्या जागी सुनंदा ठीक आहे पण खरी गंमत हरवल्या सारखी वाटत
Kharay
Exactly
णयदथठूऐद
Right
Gavran meva mabhye phaliya sarkh mja yet nahi
खुपच भारी भाग ...अप्पा खुपच डेंजर माणुस आहे....पन ..महेश काळे त्यापेक्षा भारी
आपा आहे त मजा यईना
चंकेशच लग्न ,, राहुल माया ,,
वगैरे पहिले अँपिसोड फार छान वाटत होते ,,,
बघण्याची इच्छा होत होती ,,
आणि त्यावेळेस विषय पण छान होते , अभिनय छान होत होता ,,
आता आम्ही हरवलेला "" गावरान मेवा "" शोधत आहोत
पाचव्या पर्वापेक्षा चौथे पर्वच खुप छान होते.
पाचवे पर्व निव्वळ भंगार
C
एकदम बरोबर आहे 👍👍👍
पहिला गावरान मेवा चालू ठेवा सरपंच साहेब
khup chan episode namya ganpya sanjya very funny
वा गणपतराव लय भारी
गणपतराव शेवटी झक्कास कामं केलं राव
Nice
त्या जुन्या गावात शूटिंग चालू करा जुने मानस घ्या सगळे जुना पर्व सुरू करा 👍🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
लय भारी आहे राव खुप छान आहे
जुनाच गावरान मेवा छान होत.... Ha नवीन बेकार आहे....
आपा आनी ही बाई आल्यापासून भाग भंगारजालाय सूगंदाचीसरनाहीयेनार कोनाला
Lay bhari bhag asech bhag chalu rahudyat kiran sir lokachya bolnyavar dyan deu naka ...
कडक जबरदस्त भाग घेतला आहे
गणप्या भाऊ लय हुशार आहे ह. कलाकार पण खूप छान ऐकटींग करता.
Sarwana ram ram.. Jay bhavani , jay Shivaji... Jay maharashtra....
जय शिवराय
@@G.C.7822 jay shivrai bhau
म्याग डॉल नंबर 1लीई पेली गणपत राव तुम्ही
Khup chan episode ahe
Kadak...na❤️❤️❤️💯💯💯💯😂😂😂😂😂😂
पहीलाचा गावरान मेवा चालू राहू द्या असलं दाखवू नका
👍👍👍💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯
सहमत👍
Lai bhari
सरपंच लय भारी मानुस
Gavran meva maharashtra madhe superhit.. Me vidarbhatla... Mh 32(Wardha)
Mh 16 nagar
पूर्वीचा गावरान मेवा आणा
Sarpanch , sanjayrao, ganpya tumhi hit ahe rao...
Thanks
सुंदर एपिसोड सर्व कलाकारांना मानाचा त्रिवार मुजरा सुनंदा बाईंनी चांगले काम केले अभिनंदन 🌹🌹🙏🙏
एक नंबर भाग घेतला आहे
सुदंर ऐपिसोड आहे👌👌👌👌
चांगला विषय निवडा.
गांप्या हा हा हा... लय भारी राव
एक नंबर गणपतराव
👌👌👌
आपला जूना गावरान मेवा आणा परत सरपंच हा भाग तसा सूदंर होता
नमस्कार खूप खूप छान व खुप खुप शुभेच्छा
सुगंधाला आणा लवकर गावरान मेव्यात
गावरान मेवा मध्ये पहिल्या सारखी मजा राहिली नाही
Correct👍🏻
Only time pass chalu h
एकदम बरोबर आहे 🙏👍👍👍👍👍👍
जुना पर्व सुरू होईलच पाहिजे
Sorry to say but Pahilya gavran mevach must hota
Superb Sunanda 👌👌
I like u sanjya bhau ❤️
गावरान मेवा 16 भाग आना परत प्लीज रिक्वेस्ट सरपंच दादा
Lay bhari Marathi kalakar mast
Nice episode
गांव रान मेवा हा एपिसोड खूपच छान व सुंदर आहे. गंपत राव , संजय राव ही जोडी एपिसोड
ला शोभणारी च आहे. 👍
Wait krt ahe sanjya ani ganpyala bhagaila... Baki episode tr bhari asanarch manun bhagaicha adhi like kela...👍👍👍
सगळ्या भागातील एक नंबर भाग खूप आवडला....!
लाॅकडाऊनमुळं अनेकांनी आपल्या नोकर्या गमावल्या यावर एपिसोड बनवा सरपंच साहेब!!!!!
Last moments very funny ganpya
गावरान मेवा मध्ये सुगंधा ताई पाहीजेच होती जुनाच गावरान मेवा चांगला होता
जुनाच गावरान मेवा छान आहे।।
जुना गावरान मेवा छान होता
सजयराव। गणपतराव। भारी। आहूत। हा। आपा। नको
मस्तच
👌
पहिले पर्व पाहण्यात खूप मजा येत होती आता नाही मिस यू सुगंधा मॅम
गणप्याचा नादच खुळा खतरनाक
mast sanju bau
सुंदर एपिसोड आहे 👌👌👌👌
किरण सर गावरान मेवा मध्ये आधीसारखी मज्जा नाही राहिली।
विनंती आहे की आम्हाला आधी सारखा गावरान मेवा दाखवा।
हो खर आहे
बेरड सर एकदम भारी तुम्हाला सुचेल तसं लिहा आणि कॅमेऱ्यात सकारात्मक घेतले तर भारी तुम्हाला शुभेच्छा
Mast👍👍khup divsani chan zalay episode sanjya n ganpya doghehi pahijet.appa che character karanare actor ekdam jabardast ahet
पहिल्यासारखी मजा नाही राव सुगंधा होती
पहिल्यासारखी आता मजा येत नाही तुम्ही असं काही दाखवू नका
मस्त
गणपत राव तुम्ही लई भारी
जय शिवराय शिवजयंती हादिक शुभेच्छा
अंधश्रद्धा वर भाग नका बनवू -सरपंच 🙏 miss u sugandha😍🙏
Nice episod sir
आपल्याला आवडाला भाग
पहिला गावरान मेवा दाखवा गठण आणि डेपुती चा एपिसोड
गणपतराव संजयराव एकच नंबर 👌👌👌
Apaasaheb 1 no
छान आहे सगळा भाग
खरंच सुगंदा नसल्याची खूप उणीव भासते आहे
ह्या बाई ला काढा, episode bore वाटतो
हो राव उगच हया बाईला घेतलंय
बोर केल हया गावरान मेवयानि
हो खर आहे है
Mast ganpya
छान आहे
झकास. कधी नाही ते गावावरुन ओवाळून टाकलेल्या त्रिकुटाने विधेयक कार्य केलंय . 👍🙏🏼
गावरान मेवा अगोदरचा होता तसाच दाखवा
बकवास भाग ह आप्पा आल्या पासून भंगार झालं गावरान
3rd class manus Ahe ha appa
बघुशी वाटत नाही
सुगंधा वाहिनी चं भारी आहे
सुनंदा नाही
@@nikitajadhav6482 होका .. hi jevan jhal ka
@@nikitajadhav6482 hi
Best
तूम्ही परत भूतांचे एपिसोड चालू करा
Hi
Good morning.
Hello
Kdkkkk EP 😘🥰🙏
खुपच मस्त
mast
Mala tumcha gavran mewa mast aavdat ya
जूना गावरण मेवा आना किरण सर.. आणि चाणक्या राहुल माया.. प्रिया.. हे सगळ्यांना एपिसोड मधे असले पाहिजे अस काहीतरी करा.. अप्पा आणि ती बाई आल्या पासून गावरण मेवा खुप भंगार होत चालला आहे..रिक्वेस्ट आहे तुम्हाला आमची खुप 🙏🙏🙏🙏
कॉमेडी घ्या ही सगळीकडेच चालू आहे राव
Kiran Berad Saheb, pahilyanda excitement asayachi navin episode chi. pn aata bghaws waatat naahi.....
गावरान मेवा पहिल्या सारखा नाही राहिला मज्जा नाही येत आता
Nice story
Nice ❤️❤️
namdev rao kdk