जरांगे पाटलांनी विधानसभा निवडणुकीत उमेदवार द्यावे का? जनतेच मत काय? |Maharastra Prime

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 15 сен 2024
  • #manoj_jarange_patil
    #eknathshinde
    #loksabha
    #maharashtraprime
    #sharadpawar
    #devendrafadanvis
    #marathibatmya
    #vidhansabhaelection
    #vidhansabha2024
    #laxmanpawar
    #dhananjaymunde
    #chaganbhujbal
    #laxman_hake

Комментарии • 307

  • @examlogic1309
    @examlogic1309 29 дней назад +26

    अगदी बरोबर भावा पूर्ण महाराष्ट्र... मी कर्जत जामखेड मधून... एक मराठा लाख मराठा... 🚩👍🙏

  • @HimmatHatote
    @HimmatHatote Месяц назад +35

    साकशाळ पिंपरी करांचे खुप खुप धन्यवाद भावांनो पुढच्या पिढीसाठी आशीच एक जुट राहुया अंबड जालना

  • @sanjaynalawade5541
    @sanjaynalawade5541 Месяц назад +32

    फक्त बिड जिल्हाला जरांगे पाटील यांचा अभिमान आहे
    असे नाही तर संपूर्ण महाराष्ट्राला अभिमान आहे.

  • @user-pz1gu7ly5r
    @user-pz1gu7ly5r Месяц назад +115

    सलाम तुम्हा सर्व मराठी बांधवांना अशीच एकी राहू द्या

    • @madhavsarade6885
      @madhavsarade6885 Месяц назад

      कुत्र्याला तुकडे टाकल्यासारखं 1500 देना म्हणजे

  • @user-gn1of5sj6e
    @user-gn1of5sj6e Месяц назад +76

    उमेदवार द्यायला पाहीजेत पाटलांनी

  • @Vijayramrajechavan1111
    @Vijayramrajechavan1111 Месяц назад +51

    एक मराठा लाख मराठा 🚩🚩🚩🚩

  • @अनिलविष्णूफलके

    बाबा एकदम व्यवस्थित बोलले

  • @vandanjadhao1194
    @vandanjadhao1194 29 дней назад +12

    एकीचे बळ जगाला जड , अशीच मराठ्यांची एकता कायमची राहो.हिच समाज बांधवांना कळकळीची विनंती.ऐक्य अबाधित राहो.

  • @Vijaysinh1102
    @Vijaysinh1102 Месяц назад +39

    पाटील बांधतील तेच धोरण पाटील बांधतील तेच तोरण, पाटील देतील तोच आमदार ❤

  • @sunilkhedekar3732
    @sunilkhedekar3732 Месяц назад +24

    एकच वादा मनोज दादा 💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💥💥💥💥💥💥💥💥💥

  • @ranjeetadnak8907
    @ranjeetadnak8907 Месяц назад +33

    पाटील 🚩

  • @maheshkakade6706
    @maheshkakade6706 Месяц назад +37

    मनोज दादा जरांगे पाटील जिंदाबाद

  • @Vijaysinh1102
    @Vijaysinh1102 Месяц назад +21

    पाटील खडे तो सरकारसे बडे 👑

  • @knowledgeispower8817
    @knowledgeispower8817 Месяц назад +9

    पाटील म्हणतील तेच... जबर दस्त टॅग लाईन🎉🎉

  • @LalaYevle
    @LalaYevle Месяц назад +120

    आता कसं पाटील म्हणतील तसं

    • @appasahebnijave
      @appasahebnijave Месяц назад +19

      आख्खा महाराष्ट्र मनोज दादा सोबत आहे 🎉🎉

    • @santoshk3511
      @santoshk3511 29 дней назад +1

      पाटील म्हणतील थोड्याच दिवसात तुतारी😂😂😂

  • @pundlikshende1684
    @pundlikshende1684 29 дней назад +6

    मला या गावातिल लोकांचा अभिमान वाटतो आहे.
    पाटील म्हणतील तोच मुख्यमंत्री.

  • @VishnuChavan-wn2nt
    @VishnuChavan-wn2nt Месяц назад +57

    पाटील म्हणतील तों निवडून येणार.

  • @popatraowarkhade6406
    @popatraowarkhade6406 Месяц назад +29

    मराठा आरक्षणाला विरोध करणारे उमेदवार ठरवून पडावेत चांगल्या उमेदवारांना पाठिंबा द्यावा🎉

  • @Thereal3701
    @Thereal3701 Месяц назад +33

    हा व्हिडिओ पाहून समजला आता झाला संदीप शिरसागर चा गेम😂😂

    • @keshav513
      @keshav513 29 дней назад

      🤣🤣🤣 क्षीरसागर la गांडीवर लाथ देऊन हाकला

    • @lakhanmunde5915
      @lakhanmunde5915 23 дня назад

      खरं आहे

  • @user-kf4rv8ek5s
    @user-kf4rv8ek5s Месяц назад +19

    प्रस्थापित घराणेशाही संपवुन टाका

  • @vishalpatil11123
    @vishalpatil11123 Месяц назад +13

    आता कसं .. पाटील म्हणतील तसं... बांधवांनो हिच एकी कायम राहू द्या.. एक मराठा कोटी मराठा...

  • @BhagwatShinde-zj2vs
    @BhagwatShinde-zj2vs Месяц назад +14

    बांधवानो एकच पक्ष संघर्षयोद्धा मनोज जरांगे पाटील विधानसभा लढणार व 288 जिंकणार 🍉 टांगे पलटी नेपाळी सुपारी तेलगी कोयता मुजाहीला ✋ सह हद्दपार

  • @sanjaynalawade5541
    @sanjaynalawade5541 Месяц назад +17

    जरांगे पाटील फॅक्टर संपूर्ण महाराष्ट्रात चालणार.

  • @user-uw8oe5ug6w
    @user-uw8oe5ug6w 29 дней назад +6

    ❤लडेंगे जितेंगे हम सब जरांगे ❤

  • @SanjayBhosale-kj1ow
    @SanjayBhosale-kj1ow Месяц назад +17

    Only Manoj dada jarange patil

  • @VinodBhanuse-r9m
    @VinodBhanuse-r9m Месяц назад +19

    एक मराठा लाख मराठा

  • @madhavsarade6885
    @madhavsarade6885 Месяц назад +6

    जय शंभो शिव शंकरा पार्वती हर हर महादेव फक्त जरांगे पाटील

  • @chandrakantnimbalkar7331
    @chandrakantnimbalkar7331 Месяц назад +10

    गरीबांचे आमदार निवडून आणू सगळी राजकारणी घरी बसवू

  • @govindbidwe9740
    @govindbidwe9740 29 дней назад +4

    पाटील म्हनतेल तोच उमेदवार बिडमधीच नाही तर हर एक जील्हया होनार

  • @छत्रपतिशिवाजीमहाराज9922

    जो मराठासमाजाचाला साथ आरक्षणला देईल त्यालाच मतदान होईल तिथे जात बगितली जाणार नाही मराठासमाज आता पर्यंत देतच आलाय पण देणारयाने देत जावे घेणारयाने देणारयाचे हाथच घ्यावे असच झालाय आता

  • @RamaDhumal-z8s
    @RamaDhumal-z8s Месяц назад +10

    Only jarange patil sarkar

  • @pundlikshende1684
    @pundlikshende1684 29 дней назад +3

    जरांगे समविचारी मागासवर्गीयाची मोट बाधित आहेत.
    महाराष्ट्रातील राजकीय सत्ता जरांगे घेणार.
    मनुवादी पक्ष धास्तावले आहेत.

  • @SportsInstinct9
    @SportsInstinct9 Месяц назад +6

    1 no jhakaas beed 100 💯 टक्का Martha arakshan Kendra 🚩🚩🚩🚩🚩👏👏👏👏

  • @aai676
    @aai676 29 дней назад +11

    manoj jarange पाटील यांनी धोंडा जरी उभा केला त्यालाच मतदान करू❤

  • @namdevkshirsagar7555
    @namdevkshirsagar7555 28 дней назад +1

    आम्ही सदैव मनोज जरागे पाटील यांच्या सोबत च आहोत आणि राहणार ❤❤❤❤❤

  • @balasahebmagarpatil1739
    @balasahebmagarpatil1739 29 дней назад +2

    धन्यवाद भाऊ 🙏 कसं पाटील म्हणतील तसं बाकीचे नेते गेले उडत

  • @nanasahebsakhare7670
    @nanasahebsakhare7670 Месяц назад +5

    👏🏼प्रामाणिक माणूस MJP 🚩

  • @AmolJadhav-e8m
    @AmolJadhav-e8m Месяц назад +12

    Ek Maratha lakh Maratha

  • @vittal9723
    @vittal9723 29 дней назад +5

    ओके दादा बराबर बोला एकमराठा लाख मराठा

  • @ManeKaLyan-ei2jj
    @ManeKaLyan-ei2jj Месяц назад +5

    जरागे पाटील जिंदाबाद

  • @sachinmadke7539
    @sachinmadke7539 28 дней назад +1

    एकदम बरोबर भावा असाच पाठिंबा राहू द्या

  • @BhagwanBahir-qj1yo
    @BhagwanBahir-qj1yo Месяц назад +11

    Ek maratha lakh maratha

  • @DnyandevBobade
    @DnyandevBobade 26 дней назад +1

    परभणी जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्रात जरांगे पाटील यांचीच हवा आहे

  • @walke607
    @walke607 Месяц назад +11

    Patil ❤

  • @bharatpol6960
    @bharatpol6960 Месяц назад +7

    एक मराठा कोटी मराठा

  • @pradipmorale2518
    @pradipmorale2518 Месяц назад +8

    वन साईट गावात जाऊन नका विचारू
    5000 मतदान असलेल्या गावात जा😮

    • @swapniljadhav1463
      @swapniljadhav1463 Месяц назад

      5000 मत पडलेल्या हाक्याचा फोटो ठेवला आहेस, आणि गप्प मारतो की 5000 मतदान असलेल्या गावात जा

    • @rahulrk4477
      @rahulrk4477 27 дней назад

      Mhnun tr tai padlya na

    • @user-ef4ms7ux5q
      @user-ef4ms7ux5q 21 день назад

      भाऊ 10000 मत आहे गावात

    • @pradipmorale2518
      @pradipmorale2518 21 день назад

      @@user-ef4ms7ux5q भाऊ आम्ही काय दुबईला नाहीत रात

  • @govindjadhav8957
    @govindjadhav8957 Месяц назад +7

    दादाची (मराठा)ही आहे ताकत..... पदरमोड फॅक्टर

  • @subhash_bokhare
    @subhash_bokhare Месяц назад +6

    पाटील. मणतील..तोच.उमेदवार

  • @Divyakumar452
    @Divyakumar452 Месяц назад +2

    All SC/ST/OBC/NT 80% all with you.

  • @valmikgarje6858
    @valmikgarje6858 Месяц назад +9

    हा आमदार होईल.. असं याच मत आहे

  • @vijaychoudhari8136
    @vijaychoudhari8136 Месяц назад +9

    पाटील सांगतील तश

  • @user-ii5by2py8r
    @user-ii5by2py8r 29 дней назад +2

    आम्ही फक्त जरागे पाटील आम्ही

  • @FulchandSawant
    @FulchandSawant Месяц назад +4

    आता कसं पाटील म्हणतील तसं उभा करण्यापेक्षा पाडायचं सोपं

  • @sanketpawar849
    @sanketpawar849 29 дней назад +2

    भावी मुख्यमंत्री मनोज जरांगे पाटील

  • @SanjayPatil-x3x
    @SanjayPatil-x3x Месяц назад +6

    जरागे पाटील

  • @shivam_jain21
    @shivam_jain21 Месяц назад +9

    आता OBC एकत्र येऊया आणि आपला मुख्यमंत्री करूया. वंजारी, धनगर, माळी आणि 375 जाती

  • @dhanshrikanade5355
    @dhanshrikanade5355 15 дней назад

    एक मराठा लाख मराठा सर्व गावकर्याचे धन्यवाद जय शिवराय

  • @ravindragawai8929
    @ravindragawai8929 29 дней назад +2

    मराठा समाजाने स्वतः उमेदवार निवडणूक मध्ये उभे रहा. तरच भाऊ खरं

  • @GoverdhanNagargoje
    @GoverdhanNagargoje 2 дня назад

    दुसऱ्या पक्षाचे आमदार निवडून आणण्या पेक्षा स्वतःचे निवडून आणावेत आणि सत्ता स्थापन करावी

  • @VitthalKanthale
    @VitthalKanthale 29 дней назад +3

    आम्ही मराठा, उमेदवाराला मतदान करणार नाहीत ओन्ली फोर ओबीसी

  • @HimmatHatote
    @HimmatHatote Месяц назад +3

    आशीच एक जुट राहुया आता नाही तर कधीच नाही

  • @dande9884
    @dande9884 Месяц назад +3

    पाटील म्हणत्यात तसं🎉

  • @shivajifartade7286
    @shivajifartade7286 22 дня назад

    फक्त मनोज जरागेपाटील झिंदाबाद ते सांगतील तो आमदार जय भीम

  • @Yash-qx8xc
    @Yash-qx8xc Месяц назад +6

    Purn maharashtra patil sobat aahe

  • @Manojdadajarange
    @Manojdadajarange 29 дней назад +1

    एक मराठा लाख मराठा कोटी मराठा

  • @user-bq3nc2vz1d
    @user-bq3nc2vz1d 29 дней назад +1

    आता कसं पाटील म्हणतील तसं तालुका मानवत जिल्हा परभणी

  • @ganeshdalve3277
    @ganeshdalve3277 29 дней назад +1

    पाटील महती ल तेच होणार

  • @banduvighny3495
    @banduvighny3495 Месяц назад +3

    आता ओ बी सी पण जागा झाला आणि आता कळेल पाटलाला आणि ठराविक लोकांना मिडिया वाले विचारतात यावेळेस भारतीय जनता पार्टी सह मित्र पक्षासह 255 आमदार विजय भव होणार आहे यांना सरकारने सगळ्या योजना बंद केल्या पाहिजेत

    • @dattatrayarenge5987
      @dattatrayarenge5987 29 дней назад

      झोपेत आहेस असं दिसतंय.

    • @DipakJadhav-pm3rt
      @DipakJadhav-pm3rt 29 дней назад

      Are yedzhavya he gav ny akkha mh patlasobt aahe ! Mi pune jilhyatla aahe aamch gav patlasobt ye 🚩

    • @HapseManoj
      @HapseManoj 26 дней назад

      @@DipakJadhav-pm3rt bhau vote nakki karayache
      Kamala asu dya kivya education la asu dya pan vote nakki sutti ghune karayeche
      Only patil sagtil tech

  • @sanjaypawar7353
    @sanjaypawar7353 Месяц назад +4

    Ek maratha koti maratha

  • @user-vd2pw6qq2g
    @user-vd2pw6qq2g 29 дней назад +1

    एकच वादा श्री मनोज जरांगे पाटील दादा

  • @PurushottamKale-cn1qz
    @PurushottamKale-cn1qz 14 дней назад

    जरांगे दादा सांगितलं तेच समाज करतील हे नक्की ❤❤❤❤❤

  • @kachkuredattu9846
    @kachkuredattu9846 29 дней назад +2

    आता फक्त पाटील म्हतिल तस

  • @Laughtheraphy10
    @Laughtheraphy10 Месяц назад +4

    आम्ही आम्ही सर्वजण ओबीसी समाजाला मतदान करू नंतर तुम्ही आमचे केस उपटा

  • @shindeprakash9443
    @shindeprakash9443 Месяц назад +2

    आपल्या आरक्षणाच्या मागणीला पाठिंबा जे आमदार देइल त्यालाच अम्ही मतदान करणार

  • @bobaderaghunath1346
    @bobaderaghunath1346 Месяц назад +3

    Only manoja dada jarange patil

  • @akshaysawant2727
    @akshaysawant2727 Месяц назад +1

    सर्व नेत्यांना ह्या निवडणुकीत धडा शिकवणार 🔥

  • @hemantkharade9775
    @hemantkharade9775 23 дня назад

    एकच वादा मनोज दादा.

  • @SaurabhKale-x2f
    @SaurabhKale-x2f 29 дней назад

    Manoj Dada ko Aage badho Ham Tumhare Sath Hain

  • @sarjeraokhande6162
    @sarjeraokhande6162 27 дней назад

    100% भावांनो पाटलांची ताकद आहेच

  • @PrthameshHaran
    @PrthameshHaran Месяц назад +4

    ओन्ली.पाटील

  • @MahadevKharat-fl7hi
    @MahadevKharat-fl7hi 28 дней назад

    ❤मराठ्यानो संधी पुन्हा मिळणार नाही❤

  • @BalasahebKhodse-yd5qg
    @BalasahebKhodse-yd5qg 18 часов назад

    Ek maratha lakh mraratha

  • @ashokchoudhary8226
    @ashokchoudhary8226 29 дней назад

    Only jarange Patil mantil tasech honar ❤

  • @user-fx1ki5pz5l
    @user-fx1ki5pz5l Месяц назад +4

    Marathaa..king

  • @namdevkshirsagar7555
    @namdevkshirsagar7555 28 дней назад

    ओन्ली जरागे पाटील ❤❤❤❤❤🎉🎉

  • @sandipkadam4255
    @sandipkadam4255 Месяц назад +1

    आता सर्वांचा हिशोब करा पाटील 🙏

  • @shivajivarpe2155
    @shivajivarpe2155 29 дней назад

    सलाम मराठा आरक्षणावर, एक मराठा लाख मराठा

  • @user-nf7pd3zi2r
    @user-nf7pd3zi2r 29 дней назад

    पाटलांचा आदेश शिरसंधावन एक मराठा कोटी मराठा जरांगे पाटलांना सोबत आहे 🚩🚩🚩🚩🙏🙏🙏🙏💯💯💯💯

  • @SopanShinde-i9y
    @SopanShinde-i9y 11 дней назад

    🚩🚩🚩🚩जरागे,पाटील, मनातील,तोच,आमदार देऊ,माझा,जिव,जर,गोला,तरी,मी,जरागे,पाटील मनातील,तोच,आमदार 🚩🚩🚩🚩🚩

  • @vasantpatil8502
    @vasantpatil8502 29 дней назад

    Chan bola bhau. 👌👌

  • @munjaphisphise9788
    @munjaphisphise9788 18 дней назад

    मला आभिमान आहे मराठा समाज एक आहे एक मराठा कोटी मराठा

  • @D.ksagar32
    @D.ksagar32 4 дня назад

    Only jarange patil 🚩 amhi Solapurkar

  • @rgbodybuilding9113
    @rgbodybuilding9113 11 дней назад

    फक्त।धनंजय।मुंडे
    फक्त।धनंजय।मुंडे
    फक्त।धनंजय।मुंडे।आम्ही।मराठा।धनंजय।मुंडेलाच।मतदान।करणार

  • @BansidharBhalekar
    @BansidharBhalekar 28 дней назад

    ओन्ली जरागे पाटील साहेब आमाला पाटील साहेबाना मुख्यमंत्री करायचंय

  • @prakashrupnur4728
    @prakashrupnur4728 27 дней назад

    जरांगे पाटील उमेदवार झोपा करणार नाही तर तुम्ही काय बोलणार

  • @GauriKarhale-n6y
    @GauriKarhale-n6y 27 дней назад

    जरागे पाटील म्हणतील तोच आमदार निवडून येणार

  • @dhananjayjadhav9073
    @dhananjayjadhav9073 29 дней назад

    कट्टर मनोज भाऊ जरांगे पाटील समर्थक एक सांगलीकर ❤❤

  • @pravinpalwankar
    @pravinpalwankar 29 дней назад +1

    आता कस पाटील म्हणतील तस.

  • @pooja_sawant_12
    @pooja_sawant_12 Месяц назад +2

    या स्टेटमेंट ला हसायचं की रडायचं हेच समजत नाही 🤣🤣🤣

    • @dineshghatul4447
      @dineshghatul4447 28 дней назад

      कोणत्या स्टेटमेन्टला अस वाटल 🙏फक्त रडू नका 😂हसला नाही तरी चालेल 🙏

  • @sanjaymule6854
    @sanjaymule6854 29 дней назад

    अभिनंदन मराठे हो आता खरी मराठे जागे झाले