माझे माहेर कोल्हापूर. शब्द नाहीत तुमचे कौतुक करायला. तुम्ही साक्षात कलेची देवता आहात वहिनी. साष्टांग नमस्कार. मी ही कमर्शियल आर्टिस्ट आहे, पण तुमचे काम फार सफाईदार आणि परफेक्ट आहे. 🎉🎉🎉वा क्या बात है . फार मस्त. छान . ग्रेट
@@tarucreation22खूप सुखी रहा. लक्ष्मी सतत प्रसन्न राहो तुमच्यावर. मी गेली ४० वर्षे इको फ्रेंडली गणेशमूर्ती तयार करून घरी बसविते आणि ते विसर्जन ना करता फ्रेम करून ठेवलेत. मी आत्तापर्यंत फळे, फुले, खडीसाखर, पेढे, भाज्या स्पंज, कापूस अशा विविध वस्तू वापरून गणपती बनविले आहेत. जे खराब होणारे होते ते बागेत पुरले. बाकीचे फ्रेम करून ठेवलेत. कागदी दुर्वा , कागदी फुले असे प्लॅस्टिक विरहित डेकोरेशन करते मी. त्यामुळे तुमच्या व्हिडीओच्या आदिल पाट्या मला फार फार आवडल्या. कीप इट अप. आपल्या दोघींचा हा पर्यावरणासाठी खारीचा वाटा उचलूया.🙏🙏💐💐🌹
खरं आहे ..पण तोच मुखवटा विसर्जन करून अजाणतेपणी कोणाच्या पायाखाली तुडवला जावा या पेक्षा मी त्याचा पुनर्वापर करून त्याला कायमस्वरूपी देवत्व देण्याचा प्रयत्न केला आहे... गणपती विसर्जानंतर तलावांच्या बाजूला दिसणारे देखावे ही मी पाहिले आहेत.. ज्यांना देवी म्हणून पुजयचे त्यांचेच छिन्न विच्छिन्न हाल पाहण्या पेक्षा मला हे योग्य वाटले..माझ्या या देवीच्या मुखवट्याचे मी रीत सर घरीच पाण्यात विसर्जन करून नंतर मी याचा सदुपयोग केला आहे ...हा ज्याच्या त्याच्या मानण्याचा आणि श्रद्धेचा प्रश्न आहे... मी माझ्या श्रद्धे नुसार हे केले ..यातून जर कोणाच्या ही श्रद्धेला ठेच लागली असेल तर याबाबत मी दिलगिरी व्यक्त करते 🙏🏻
माफ करा ...आम्ही शहरात राहतो हो आता शेत शोधायला कुठे जायचे...आणि असाच विचार सगळ्यांनी केला तर ज्याचे शेत आहे त्या माणसाने या अशा प्रकारे आलेल्या अनेक मुखवट्यांचे काय करावे
Apratim शब्दच नाही काही बोलायला👌👌🙏
Thank you 😊🙏🏻
अप्रतिम कलाकृती 🙏👌
Thank you
देवीचा किरीट आणि कर्णफुलं सुद्धा फार आकर्षक दिसतायत👌🏻👌🏻
🙏🏻😊
भव्य 🔥🔥🔥
Thank you 🙏🏻
Khupach Sundar aani creative
Thank you
Awesome 🙏🙏🙏
🙏🏻
Super ❤❤
🙏🏻
Khupch chan.......no word...👌👌👌
Thank you 🙏🏻
अगदी सुंदर आणि मनमोहक मूर्ती दिसतेय🙏🏻❤️
Thank you 😊
Khup sundar art.
Thank you 😊
Apratim kala kruti
Thank you 🙏🏻
Very nice creativity....
🙏🏻 thank you
Khup sundar
Thank you 🙏🏻
Khup sunder❤
Thank you
जबरदस्त...एक नंबर...अप्रतिम...❤️👌🏻👌🏻...🌺🙏🏻 जगदंब 🙏🏻🌺
🙏🏻
Ek no khup chan banval ahe❤
Thank you 🙏🏻
खुपचंं छान 👌👌✨ अप्रतिम
Thank you 🙏🏻
Wow khup sunder ahe keep it up ❤❤
Thank you 🙏🏻
खरच खूप सुंदर
Thank you 😊
So beautiful..
Thank you
So so so so beautiful and divine ❤️😍❤️😍❤️😍
Thank you 😊
Ek nombar kala ahe tai tumchi kharach ase vatle kolhapur chi aai smor ubhi aahe kiti divs lagle 🙏🏻🙏🏻👍👍
Thank you 🙏🏻 4 days
तुमच्या आयडिया चा वापर अगदी उत्तम प्रकारे केलेला आहे . ❤️😍👌
🙏🏻
फार सूँदर कला
Thank you 🙏🏻
❤🙏👌
🙏🏻
Apratim 👌👌🙏🌷
Thank you 😊🙏🏻
Lay bhari👌
Thank you 🙏🏻
माझे माहेर कोल्हापूर. शब्द नाहीत तुमचे कौतुक करायला. तुम्ही साक्षात कलेची देवता आहात वहिनी. साष्टांग नमस्कार. मी ही कमर्शियल आर्टिस्ट आहे, पण तुमचे काम फार सफाईदार आणि परफेक्ट आहे. 🎉🎉🎉वा क्या बात है . फार मस्त. छान . ग्रेट
Thank you 😊🙏🏻
@@tarucreation22खूप सुखी रहा. लक्ष्मी सतत प्रसन्न राहो तुमच्यावर. मी गेली ४० वर्षे इको फ्रेंडली गणेशमूर्ती तयार करून घरी बसविते आणि ते विसर्जन ना करता फ्रेम करून ठेवलेत. मी आत्तापर्यंत फळे, फुले, खडीसाखर, पेढे, भाज्या स्पंज, कापूस अशा विविध वस्तू वापरून गणपती बनविले आहेत. जे खराब होणारे होते ते बागेत पुरले. बाकीचे फ्रेम करून ठेवलेत. कागदी दुर्वा , कागदी फुले असे प्लॅस्टिक विरहित डेकोरेशन करते मी. त्यामुळे तुमच्या व्हिडीओच्या आदिल पाट्या मला फार फार आवडल्या. कीप इट अप. आपल्या दोघींचा हा पर्यावरणासाठी खारीचा वाटा उचलूया.🙏🙏💐💐🌹
Jai Mata di
🙏🏻
Nice ❤
Thank you
Atishay sundar ❤ mi 1 ch video sarkha baghtiye evdh sundar tayar kel aahe... kiti divas lagale banavayla
Thank you 😊 four days
Orijinal madhe sadi nesavli Tari chalel na tai?
Ho
Devichya kirit var ji design keli ahe to chapa kuthe milto?
Design block boltat.. Amazon var milel
Beautiful where can I get this type of face
At Ganpati Stall
I stay in Delhi any online shop we can get this face
And if you don’t mind you can tell me the measurements please
ताई
Order दिली तर करून देता का? 1:20
👍🏻
😂😅
❤
🙏🏻
Tumhi mukut chya design sathi konti mati वापरली आहे
Wall putty
ज्या मुखवट्याची देवी म्हणून पूजा केली ...त्याला कापण कितपत योग्य आहे?
खरं आहे ..पण तोच मुखवटा विसर्जन करून अजाणतेपणी कोणाच्या पायाखाली तुडवला जावा या पेक्षा मी त्याचा पुनर्वापर करून त्याला कायमस्वरूपी देवत्व देण्याचा प्रयत्न केला आहे... गणपती विसर्जानंतर तलावांच्या बाजूला दिसणारे देखावे ही मी पाहिले आहेत.. ज्यांना देवी म्हणून पुजयचे त्यांचेच छिन्न विच्छिन्न हाल पाहण्या पेक्षा मला हे योग्य वाटले..माझ्या या देवीच्या मुखवट्याचे मी रीत सर घरीच पाण्यात विसर्जन करून नंतर मी याचा सदुपयोग केला आहे ...हा ज्याच्या त्याच्या मानण्याचा आणि श्रद्धेचा प्रश्न आहे... मी माझ्या श्रद्धे नुसार हे केले ..यातून जर कोणाच्या ही श्रद्धेला ठेच लागली असेल तर याबाबत मी दिलगिरी व्यक्त करते 🙏🏻
गौरी चा मुखवटा कुठे मिळेल हा?
आता गणपती मधे जिथे गणपती मूर्ती मिळतात तिथे गौरी चा मुखवटा पण मिळेल
मुखवटा कुठुन घेतला
Ganpati madhe stall la miltat
Will u help me to get this decorated set up ??
Sure👍🏻
@@tarucreation22 how can I contact you ?
9834340498 WhatsApp
@@tarucreation22 I tried contacting u on WhatsApp but there is no reply 🙏🏻
Your number pls
One question is there
?
ताई ह्या मूर्ती ची पूर्ण उंची व खाली साडी चा भाग किती उंची आहे सांगू शकाल का
मुकुटा पासून पायापर्यंत 40इंच, पदर पासून खाली साडी 29इंच , मानेपासून खाली साडी 21इंच
Hiiiiii
🙏🏻
Tumhi classes ghyal ka..Kiva tumcha contact number milel ka
9834340498
मनात आल तस नसतं वागायचं.....गौरीचे जुने मुखवटे है शेतात पूर्वे कडे तोंड करून ठेवले जातात....आपल्या शेतात..किंवा कुणाच्याही शेतात......
माफ करा ...आम्ही शहरात राहतो हो आता शेत शोधायला कुठे जायचे...आणि असाच विचार सगळ्यांनी केला तर ज्याचे शेत आहे त्या माणसाने या अशा प्रकारे आलेल्या अनेक मुखवट्यांचे काय करावे
Khup Sundar ❤
🙏🏻
❤
🙏🏻