Размер видео: 1280 X 720853 X 480640 X 360
Показать панель управления
Автовоспроизведение
Автоповтор
अगदी मोलाचं मार्गदर्शन ताई.धन्यवाद
छोट्या व्यवसायांचे प्रशिक्षण वगैरे याची माहिती द्या प्लीज🙏🙏
धन्यवाद ताई बाहेर तर पडाव वाटत पन मुल नवरा याच्यामुळ बाहेर पन पडता येत नाही स्वामी तर माझी कीती परीक्षा बघता त काय माहीत मीस्वामीला खुप मानते
तुमचे हे शब्द ऐकून मला पण काही तरी व्यवसाय करावा वाटतो कृपया मला आपले मार्गदर्शन हवे आहे
श्री स्वामी समर्थ ताई,मी किल्ले शिवनेरी येथून आहे मला जॉईन व्हायचे आहे ताई
Tai मला गरज आहे कामाची
्खूप छान माहिती दिली ताई. मी नऊवारी साडया शिवून देते मला यामध्ये व्यवसाय करायचा आहे मागदशन करा आणि तुमच्या गृप ला add करा प्लीज
9511893659 या वर मेसेज करा
श्री स्वामी समर्थ मॅडम मला मसाले प्रशिक्षण कुठे भेटेल याची माहिती द्या मी संभाजीनगर वरून आहे व प्रिमिक्स पीठ याचाही प्रशिक्षण पाहिजे प्लीज मॅडम मला मार्गदर्शन करा
Thankyou छान सांगितले
खूप छान संदेश दिला ताई आपण धन्यवाद 🙏🌹
👏👏
श्री स्वामी समर्थ ताई मला ग्रुप ला जॉईन करून घ्या प्लीज ताई मला खूप गरज आहे काहीतरी काम करण्याची
ताई मी फळ आणि भाज्या चा व्यवसाय करते.. 4 वर्षे झाली..मला अजून वाढवायचा आहे मार्गदर्शन करावे
तुमचाशी संपर्क कसा साधायचा. Plz सांगा
Thanela kuthey ahey
ताई मला काही काम करावयाचे आहे मी सातारला राहते
तुमचाशी संपर्क कसा साधायचा
ताई नाशिक la कुठे आहे तुमचा ग्रुप मला जॉईन करायचंय
9511893659
मी पिंपरी चिंचवड मधे राहाते
ताई मी हडपसर ला राहते मला तुमच्या गृपलाजाॅईंन व्हायचे आहे
Tumch margdarshn have aahe please tumcha no nahia

Thankyou
छान सांगितले