आगदी बरोबर बोलला दादा, आलेत बाबासाहेब यांना अभिवादन करण्या साठी आणि जमा झालेत राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्टॉल समोर. शांतता राखायला पाहिजे तिथे मोठ मोठ्याने गळे काढून गायले जातात. यांना शरम नाही पण जनता समजूत दार आहे त्यांनी खरे तर यांनी तिथे जमा होऊ नये व यांना यांची जागl दाखवून द्यावी. बघा कसे पैसे जमा करू लागलेत कार्यक्रमातून. 😔🥹😥😭
भारत रत्न विश्व रत्न घटनेचे शिल्पकार बोधी सत्व परमपूज्य डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना शतशः वंदन 🎉
Jai bhim 🎉
Jay bhim
आगदी बरोबर बोलला दादा, आलेत बाबासाहेब यांना अभिवादन करण्या साठी आणि जमा झालेत राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्टॉल समोर.
शांतता राखायला पाहिजे तिथे मोठ मोठ्याने गळे काढून गायले जातात. यांना शरम नाही पण जनता समजूत दार आहे त्यांनी खरे तर यांनी तिथे जमा होऊ नये व यांना यांची जागl दाखवून द्यावी. बघा कसे पैसे जमा करू लागलेत कार्यक्रमातून. 😔🥹😥😭
राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार यांनी मराठा लोकांना एकत्र करून. त्यांच्या वस्त्यात अभिवादन सभा घ्या. तेव्हा समजेल की खरंच अभिवादन करत आहात.