ज्ञानाचा दुरूपयोग करणारे | हरीपाठ चिंतन | भाग 29 | 2022 | Namdev Shastri

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 1 фев 2025

Комментарии • 88

  • @punjailag150
    @punjailag150 2 года назад +2

    रामकृष्ण हरी महाराज,असेच ऐकवा

  • @prasant2106
    @prasant2106 Год назад +2

    🙏🙏🙏🙏

  • @sunilardad283
    @sunilardad283 2 года назад +2

    🙏🏼🙏🏼🙏🏼

  • @rachanavilankar1093
    @rachanavilankar1093 11 месяцев назад +2

    ।। रामकृष्ण हरि।।

  • @ashokgachale150
    @ashokgachale150 Год назад

    जय हरी महाराज

  • @swatichalukya8982
    @swatichalukya8982 2 года назад +1

    🙏🙏🌸🌸🙏🙏

  • @Anagha_khatmode...
    @Anagha_khatmode... 2 года назад +1

    🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @laxmujagtap.9731
    @laxmujagtap.9731 2 года назад +1

    रामकृष्ण हरी माऊली खुप छान आहे आवडले 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏿👋

  • @deepakgaikawad6136
    @deepakgaikawad6136 2 года назад +9

    सदगुरु माऊली, आपले प्रत्येक निरूपण खुप मार्मिक असते, माऊली आपण सहज सुंदर निरूपण करता, आता पर्यंत आम्ही ढोबळ मनाने जीवन जगत आलो होतो, निरूपण ऐकून गंज लागलेल्या बुद्धीत लख्ख प्रकाश पडल्या सारखे झाले आहे, आमच्या आयुष्यात पडलेल्या गाठी आपण हळुवारपणे सोडविता, आपण वेळो वेळो सांगितलेले निरूपण बुद्धीत साठवून, निर्गुण निराकारास प्रत्येक कृतीच्या वेळी साक्षीभाव ठेवतो, अजून लांबचा पल्ला गाठायचा आहे, आजचे निरूपण म्हणजे अगोदरच्या २८ निरूपणाचे महामेरू असे वाटते, फक्त ज्ञान असून भागत नाही तर, असलेल्या ज्ञानाचा आपण कसा उपयोग करतो याची जाणीव असणे महत्त्वाचे आहे, माऊली आपली एकदा तरी प्रत्यक्षात भेट घेऊन चरण स्पर्श करून आपल्या पायाची धूळ माथी लावायची आहे, आपली कृपया असावी माऊली. 🙏

  • @vidyayalameli6876
    @vidyayalameli6876 3 месяца назад

    जयश्री राम जय श्रीराम जयश्री राम जयश्री राम जयश्री राम जयश्री राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम तम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम तम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @rameshjpatil1526
    @rameshjpatil1526 Год назад +3

    परमपूज्य डॉक्टर नामदेव शास्त्री सानप महाराज यांच्या श्री मुखातून गाथा व ज्ञानेश्वरीचे चिंतन ऐकावे नरदेह पावन झाल्याचे पुण्य आपणास नक्कीच लाभेल

  • @ranjanagaikwad8013
    @ranjanagaikwad8013 2 года назад

    Aajichya kalatil sant ch ahet baba🙏🙏🙏 yanchya kalat mi ahe tyana eikte
    Swatala mi bhagywan samjte. Ani sampurn aayushy babanchi prwachan kirtan eiknyat ch kadhaychy mala baba tumche kiti kiti upkar ahet🙏🙏🙏🙏🙏

  • @sunitapawar624
    @sunitapawar624 2 года назад +2

    🌹🙏🙏🙏🌹जय श्री रामकृष्ण हरी 🌹🙏🙏🙏🌹प. पू. गुरूमाऊली सां. दं. 🌹🙏🌹🌛🌞🌺🥣📿🚩🚩🚩🚩🚩

  • @shubhangishigam7195
    @shubhangishigam7195 2 года назад +1

    राम कृष्ण हरी माऊली अप्रतिम चिंतन

  • @pavan519
    @pavan519 Год назад +3

    ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय भगवान बाबा की❤

  • @priyankamate4617
    @priyankamate4617 2 года назад +4

    ॐ नमो भगवते वासुदेवाय

  • @digamberbhamare4958
    @digamberbhamare4958 10 месяцев назад +1

    Mauli

  • @jayashrimetangale3611
    @jayashrimetangale3611 Год назад +1

    जय जय राम कृष्ण हरी

  • @mahendrakadu6360
    @mahendrakadu6360 9 месяцев назад +1

  • @saritakohar6813
    @saritakohar6813 Год назад +2

    Ram Krishna Hari

  • @avinashthakare8998
    @avinashthakare8998 2 года назад +1

    राम कृष्ण हरी माऊली शुभेच्छा

  • @sunitaghadage9711
    @sunitaghadage9711 2 года назад +1

    Ram krusanhari

  • @dhanajishivdas9532
    @dhanajishivdas9532 2 года назад +1

    💐//Hare Krishna //💐

  • @suryakarnyevale7031
    @suryakarnyevale7031 2 года назад +1

    जय हरी विठ्ठल जय ज्ञानेश्वर महाराज की जय भगवानबाबा

  • @prathameshchidrwar4216
    @prathameshchidrwar4216 4 месяца назад

    Ram Krishna Hari Maharaj

  • @sureshnikam4198
    @sureshnikam4198 2 дня назад

    जय हरी

  • @pramodjaiswaljaiswal1831
    @pramodjaiswaljaiswal1831 2 года назад

    Swantsukhaya 🚩🚩🙏 🙏

  • @govindkhedkar
    @govindkhedkar 2 года назад +10

    💐💐🙏🙏🚩🚩जय भगवान बाबा गड कर याच्या गादी चे वारसदार ह.भ.प. न्याचार्य नामदेव महाराज शास्त्री सानप आतिशय छान माहीत दिली

  • @Oppo-ei6bl
    @Oppo-ei6bl 4 месяца назад +1

    काळा सारावा चिंतने एकांतवासी गंगा सुनाने गाव सोमठाणा

  • @Avinashwaghode
    @Avinashwaghode 2 года назад +5

    🔴1:46 रामकृष्णं वाचा भाव हा जीवाचा । आत्मा तो शिवाचा रामजप ।।2।। एक तत्वण नाम साधिती साधन ।
    भाव म्हणजे स्वतःचं अस्तित्व
    🔴4:00 ज्यावेळेस व्यक्ती सत्य ओळखत, नाही जाणत नाही, अनुभवाला येत नाही, एका व्यक्तीविषयी अनेक मतभेद असतात
    🔴4:31 तुमचा भाव तुम्ही कसा स्वीकारता त्याच्यावर आहे, तुमचा आत्मा या जगाला कशा रीतीने पाहतो त्यावर तुमचं ज्ञान आणि अस्तित्व आधारित आहे
    🔴5:16 अस्तित्व तयार होतो पुण्याने
    पुण्य या शब्दाचा अर्थ उत्तम कर्म, नीतिमान जगणं, शांततेने जगणं
    🔴8:05 ज्ञान कशाकरता घेतो आपण, कशा करतात तपश्चर्या पाहिजे, आपला मृत्यू आणि परत जन्म जीवन चांगलं असावं याच्या करता आपण परमार्थ करतो
    🔴9:57 ज्ञानी मनुष्य आहे कष्टाने ज्ञान प्राप्त केला आहे ज्ञान त्याला सोडून जात नाही - भलेही तो चुकीचा वागत असेल पाप करत असेल
    🔴12:34 एखाद्याला हात द्या ना एखाद्याला पाय दिले तुम्ही काय करू शकता तर फक्त दोन घास देऊ शकता, थोडाफार पैशाचा आधार देऊ शकता, त्याचं दुःख हिरावून घेऊ शकत नाही त्यातच प्रारब्ध असेल किंवा प्रकृतीने केलेली चूक असेल
    🔴13:44 विश्वरूप पाहण्याचं सौभाग्य अर्जुनाला मिळाला - का मिळालं अर्जुना मध्यम निष्ठा होते, आणि पुण्य कमावण्याची क्षमता होती
    🔴

  • @machhindrashinde1567
    @machhindrashinde1567 2 года назад +2

    🙏निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम 🙏🙏🙏

  • @meerakamat9468
    @meerakamat9468 Год назад

    याचे नाव ज्ञानाचा दुरुपयोग करणारे असं असायला नको . ॥ ज्ञानाचा दुरुपयोग करणारांसाठी ॥ असं असायला हवं होतं .

  • @रामहारीशिरसाट-स3ध

    राम कृष्ण हरी माऊली

  • @vijaykumbhar7259
    @vijaykumbhar7259 2 года назад +2

    चुकून एकदा ऐकलं अनी कधी याची आवड लागली हे कळलंच नई. जे मी दुःखी होतो. हे ही कधी विसरलो हे हि कळेना. कदाचित मी पुण्य केलं असावं. म्हणून हा योग मला आला. धन्यवाद !

  • @mahalakshamisansthanoffici4540
    @mahalakshamisansthanoffici4540 2 года назад +8

    जय भगवान बाबा

  • @krutikar5309
    @krutikar5309 2 года назад +2

    धन्य आहेत आम्ही संत वाणीने तृप्त होतो .

  • @dhondiramjadhav286
    @dhondiramjadhav286 2 года назад +4

    रामकृष्ण हरी ....... ...........🙏🙏🙏

  • @vishnusonawanesir
    @vishnusonawanesir 2 года назад +2

    माऊलीची कृपा

  • @somnathsupekar3006
    @somnathsupekar3006 2 года назад +2

    माऊली..🚩

  • @vaibhavbhandare9317
    @vaibhavbhandare9317 2 года назад +1

    jai jai raghuveer samarth. shree ram samarth.

  • @hitendraborse1306
    @hitendraborse1306 2 года назад +2

    🙏🙏 Jay Hari Mauli 🙏🙏 Jay bhagwan baba ki 🙏🙏

  • @arunlokhande2158
    @arunlokhande2158 2 года назад +2

    राम कृष्ण हरी माऊली 🌹🌹🙏🙏

  • @parmeshwarware4339
    @parmeshwarware4339 2 года назад +2

    ऐकुण मनाचं मनपण शेष राहातं नाही मन हरि रूप होत.रामकृष्णहरि🌹

  • @priyankamate4617
    @priyankamate4617 2 года назад +1

    जय श्री गणेश जी

  • @vasantikolhe6415
    @vasantikolhe6415 2 года назад +1

    न्यायशास्त्र आणि दर्शन शास्त्र ची डीग्री घेऊन बोलणे😅😅😅😅😅😅
    ह्यात मिटाव लागत . बापू सारख्या महान ब्रम्ह ज्ञानीना न ओळखण हेच तुमच अजान

  • @vijaya_san
    @vijaya_san 2 года назад +1

    सुरुवात शास्त्री च्या वाणीपासून झाली तरी चालेल 🙏
    ज्ञानेश्वरी भाव कथेला भरभरून प्रतिसाद दिला हे दुसऱ्या आवाजात ऐकायलाच चांगलं नाही वाटत
    आधी अनुमोदन देण्याची गरज नाही कथेला
    सुरुवातच शास्त्रीच्या आवाजातून व्हावी🙏🙏

  • @sunilabhale1283
    @sunilabhale1283 2 года назад +1

    🙏🙏🙏🌹🌹🌹🌹🌹jai Gurudev jai babaji

  • @devramawate3724
    @devramawate3724 2 года назад +2

    राम कृष्ण हरी.🙏🙏🙏

  • @गणेशपुयड-थ8ष
    @गणेशपुयड-थ8ष 2 года назад +4

    आपलीच भावना आपल्याला आपल्या आधीकारापासुन अलिप्त ठेवुशकते . जगत असताना भावनेपेक्षा ज्ञान श्रेष्ठ 👨‍👨‍👧‍👦💐🙏 काजवी

  • @sudhakargurde5414
    @sudhakargurde5414 2 года назад +3

    राम कृष्ण हरी🚩🙏

  • @aaditishiralkar4373
    @aaditishiralkar4373 2 года назад +2

    आत्ताचेतेच संत तुकाराम महाराज आणि तेच कू्ण्अर्जून

  • @avinashthakare8998
    @avinashthakare8998 2 года назад +2

    राम कृष्ण हरी माऊली आनंद

  • @rupeshwarlikar1196
    @rupeshwarlikar1196 2 года назад +2

    Khup chaan mauli 🙏🙏🙏🙏🙏

  • @sonumakade87
    @sonumakade87 2 года назад +2

    राम कृष्ण हरी जय भगवानबाबा 🌹🙏🏻🌹

  • @b.v.kodgire2467
    @b.v.kodgire2467 2 года назад +2

    असे प्रवचन ऐकायला मिळतं आमचे भाग्य समझतो खुपच छान ज्ञान मिळत आहे

  • @aaditishiralkar4373
    @aaditishiralkar4373 2 года назад +3

    नुस्ते ऐकत रहावे असे वाटते न्याय शास्त्री महाराजांनी बोलावे आणि आपण ऐकावे

    • @akssap9572
      @akssap9572 2 года назад

      हो मनहून तर बाबां चे विडिओज मी सतत बगते सतत. मला करमत नही विडिओ नही पहिला बाबां चा तर ऐकच विडिओ लुप वर प्ले करते 🙏माऊली माऊली ❤️

    • @bhaktisarde5414
      @bhaktisarde5414 2 года назад

      माऊली ची कृपा नमस्ते नमस्ते बाबा स्वधर्म सुर्य पहावो या अनुभवाकडे घेऊन जाणारे प्रवचन रामकृष्ण हरि🙏🙏🙏

  • @ravindrachavan3318
    @ravindrachavan3318 2 года назад +1

    अप्रतिम

  • @vaibhavkale9071
    @vaibhavkale9071 2 года назад +2

    Jay Hari

  • @vishalkedar_6575
    @vishalkedar_6575 2 года назад +1

    Baba 💚

  • @yogandmukta21
    @yogandmukta21 2 года назад

    Nice video. Come to bhagwangad but unfortunatly not abe to see Maharaj..🙂

  • @prasadmaharajgiteofficial3447
    @prasadmaharajgiteofficial3447 2 года назад

    🙇🙇

  • @pradipgarje001
    @pradipgarje001 2 года назад +1

    "SHREE SANT BHAGAWAN BABA KI JAY..."

  • @vishalkedar_6575
    @vishalkedar_6575 2 года назад +1

    Jay bhagwan 💓🚩

  • @santoshpadwal3976
    @santoshpadwal3976 5 месяцев назад

    ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤

  • @mahadevchougulechanduricha6834
    @mahadevchougulechanduricha6834 2 года назад

    Nice 🙏 👍🏻❤️

  • @mahalakshamisansthanoffici4540
    @mahalakshamisansthanoffici4540 2 года назад +2

    💐💐💐💐💐💐👏

  • @ashawale2733
    @ashawale2733 Год назад

    Ashawale

  • @bhaskarshinde9416
    @bhaskarshinde9416 2 года назад

    👃👃👃👃👃👃

  • @balirammaharajdod669
    @balirammaharajdod669 2 года назад +1

    🙏🙏🙏🙏🚩👏👏👏👏👍

  • @meenapawar921
    @meenapawar921 2 года назад +2

    🙏🙏🙏🙏🙏💐

  • @MachhindraMalik
    @MachhindraMalik 5 месяцев назад +1

    जय हरी❤

  • @anjalichavan9618
    @anjalichavan9618 10 месяцев назад +1

    जय हरी 🙏

  • @dnyaneshwarbadhe5692
    @dnyaneshwarbadhe5692 2 года назад +1

    राम कृष्ण हरी

  • @GaneshdevreDevre-ex1ky
    @GaneshdevreDevre-ex1ky 9 месяцев назад +1

    जय जय राम कृष्ण हरी

  • @sunilmorale2083
    @sunilmorale2083 Год назад +1

    Ram krishan Hari

  • @SantoshRaut-e6f
    @SantoshRaut-e6f 3 месяца назад

    राम कृष्ण हरी माऊली

  • @devendraparab1473
    @devendraparab1473 2 года назад +1

    🙏 जय जय राम कृष्ण हरी.
    माऊली

  • @ह.भ.प.मुळेमहाराज

    राम कृष्ण हरी माऊली 🙏🙏🙏🌹

  • @prakashmore4810
    @prakashmore4810 2 года назад +1

    जय माऊली राम कृष्ण हरी 🙏🙏🌹🌹

  • @vsamudre8429
    @vsamudre8429 2 года назад +1

    राम कृष्ण हरी 🙏🙏

  • @shivajipabdurang8134
    @shivajipabdurang8134 2 года назад +1

    जय गुरूदेव

  • @sulbhakulkarni6922
    @sulbhakulkarni6922 2 года назад

    🙏🙏🌹

  • @vinayaktathe4708
    @vinayaktathe4708 Год назад +1

    🙏राम कृष्ण हरी