शंकर महाराजांना सिगारेट चहा का देतात ? ऐकून थक्क व्हाल 😱💥 ह भ प अशोक दादा | खास चर्चा | आकाश पाटील

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 14 окт 2024
  • शंकर महाराजांना सिगारेट चहा का देतात ? अनुभव खरे की खोटे💥 ह भ प अशोक दादा | खास चर्चा | आकाश पाटील
    सर्वांना प्रेमपूर्वक नमस्कार
    या चॅनल वरती आपल्याला प्रेरणादायी जीवन प्रवास पाहायला मिळतील ज्यामधून आपल्या कार्यालाही आपल्याला मदत होईल🙏🙏🙏🙏
    🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
    यानंतर आम्ही काही आघाडीत सत्य फॅक्ट व्हिडिओ पण या चॅनल वरती घेऊन येत आहोत तेही खूप चन पद्धतीने बनवले आहेत
    ☝🏼☝🏼☝🏼☝🏼☝🏼☝🏼☝🏼☝🏼☝🏼☝🏼☝🏼☝🏼☝🏼
    कीर्तनकार उद्योजक कलाकार अशा विविध मंडळीशी आपण या चॅनलच्या माध्यमातून भेटत असतो व त्यांचे जीवन जाणून घेत असतो
    #स्वामीसमर्थ
    #shankarmaharaj
    #shankarshetmaharaj
    #swamisamarth
    #शंकरमहाराज
    #स्वामी
    #akashwithmasters
    👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻
    Other social media page links for short विडिओ
    Facebook.
    www.facebook.c...
    Insta.
    ...
    Thank you so much for your support

Комментарии • 855

  • @sandipparle6309
    @sandipparle6309 5 дней назад +1

    जय शंकर

  • @VisionIAS9111
    @VisionIAS9111 День назад +1

    🙏🙏Jay sadguru shankar maharaj ki jay❤🙏🙏

  • @vijaysawant7376
    @vijaysawant7376 15 дней назад +1

    जय शंकर
    अशोक दादा आपणास प्रणाम

  • @neharukore3862
    @neharukore3862 6 месяцев назад +15

    बाबांनो ही बोलणारी व्यक्ती कोणी साधी सुधी नाही हे साक्षात शंकर बाबाच आहेत माझे सद्गुरू अशोक दादा
    दादा आपल्या चरणी विनम्र अभिवादन 🙇🙏🌹

    • @rpatil5771
      @rpatil5771 3 месяца назад

      अशोक दादा ची भेट होऊ शकते का

    • @MansiShelke-j3n
      @MansiShelke-j3n Месяц назад

      Ho hou sakte nagar mdhe mathat no lava tumhi . Amhi tithle ch seve Kari ahot ​@@rpatil5771

    • @KundaDhamdhere
      @KundaDhamdhere Месяц назад

      दादाची भेट होईल का
      दादा 7महिन त झालेलं मुलगी दवाान्यांमध्ये काचेत ठेवलेली आहे
      600 ग्राम ,तिला लवकर बर करा
      माझा babavrvr पूर्ण विश्वास , श्रध्दा आहे,, जय शंकर बाबा

  • @vishalsawant3449
    @vishalsawant3449 19 дней назад +1

    फार सुंदर माहिती

  • @_tanuuu_vlogs_
    @_tanuuu_vlogs_ 18 дней назад +2

    Jay shankar
    Mayur kaldante Dada sodt podcast kara

  • @harshadawadekar503
    @harshadawadekar503 6 месяцев назад +67

    साऱ्या जगानी जारी टाकल माये ने लाथाडल माझ्या शंकर बाबा नी पदरात घेतल. इतकी बाबा ची कृपा होते. स्वामी ॐ जय शंकर ❤❤❤❤❤

  • @chandrakantdharkar1961
    @chandrakantdharkar1961 22 дня назад +1

    जय शंकर महाराज की जय

  • @vinayakahirrao8503
    @vinayakahirrao8503 3 месяца назад +14

    सद्गुरू श्री शंकर महाराज हे माझ्या आईचे काका आहेत बाबांचे भाऊ पुंजाजी चिमानाजी हिरे हे माझ्या आईचे वडील माझी आई बाबाच्या अंगाखांद्यावर खेळली आहे. बाबांनी माझ्या आईला दिलेली भेट वस्तू आजही आमच्या कुटुंबातील सदस्यांनी जपून ठेवल्या आहेत जय शंकर दादा. आमच्या कडे बाबांना दादा म्हटले जायचे.

  • @omkarbuchude6192
    @omkarbuchude6192 6 месяцев назад +50

    आम्ही कुठ म्हणतो विश्वास ठेवा
    बाबांच्या आमुच्या अनुभव घ्यावा
    दादांच्या आमुच्या अनुभव घ्यावा
    ❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️
    जय शंकर मालक💯😍😘

  • @omom4770
    @omom4770 6 месяцев назад +18

    🙏🔱शिव हर शंकर नमामी शंकर शिवशंकर शंभो हे गिरिजापती भवानी शंकर शिवशंकर शंभो 🔱🙏 जय शंकर बाबा जय बाळु मामा 🙏🙏

  • @bharatnemade2744
    @bharatnemade2744 Месяц назад +2

    जय श॑कर महाराज 🎉🎉🎉

  • @madhukargogate47
    @madhukargogate47 2 месяца назад +4

    छान माहिती मिळाली शंकर महाराजकी जय

  • @bhaktisangam9689
    @bhaktisangam9689 Месяц назад +4

    ❤❤❤❤ मेरे शंकर बाबा मेरे शंकर बाबा मेरे अशोक दादा ❤❤❤❤ ज्या वंशी कुळधर्म राम सेवा त्याचं वंशी मज जन्म देगा देवा ...ज्याची वाणी रंगली रामनामी त्याचा माझा संवाद घडो स्वामी .......!!!

  • @___________521
    @___________521 2 месяца назад +3

    || जय शंकर ||
    श्री स्वामी समर्थ ✨

  • @आशाशिंदे-ल3छ
    @आशाशिंदे-ल3छ Месяц назад +2

    माझे ही आयुष्यामध्ये खुप पाॅझिटव्ह बदल झाले आहेत शंकर महाराज कॖॄपेने🙏🙏🌷🌷

  • @JayShankarLeela
    @JayShankarLeela 6 месяцев назад +16

    याच साठी केला होता अट्टाहास,बाबांचा अनुभव यावा आपणास ही खास ❤ जयशंकर 🌹🙏

  • @shripaddegvekar869
    @shripaddegvekar869 4 месяца назад +23

    शंकर महाराज माझ्या ज्या काही इच्छा असतील त्या तुम्ही सर्व पुर्ण करा .तुमची अखंड कृपादृष्टी माझ्यावर असूदे आणि माझ्या दोन्ही मुलिंच सगळे चांगले होऊ दे.बस आणि काही नको 🙏🙏

  • @rupalibuva1233
    @rupalibuva1233 2 месяца назад +4

    खूप छान दादांनी सांगितली माहिती आणि खूप छान होता video 🙏🙏🙏🙏

  • @nandinitambolkar5062
    @nandinitambolkar5062 6 месяцев назад +66

    गुरु स्वतः आपले शिष्य शोधतात . आपण गुरु शोधायचा नसतो . ❤🎉

  • @SupriyaDagade
    @SupriyaDagade 6 месяцев назад +7

    जय शंकर दादा. दादा खरच सांगतात मी आनुभ घेतला आहे . जय शंकर दादा🙏

  • @pandurangdevkule5813
    @pandurangdevkule5813 3 месяца назад +5

    हो काल हो होते आज ही आहे आणि उद्या ही आहे जय शंकर बाबा

  • @santoshmane2077
    @santoshmane2077 Месяц назад +3

    महाराज मी शारिरीक व्याधीने त्ररस्त आहे महाजांच्या क्रृपेने मी वाचलो तरी या व्याधीतुन मी संपुर्ण मुक्त व्हावं अशी माझी इच्छा आहे मी माझी कला त्यांच्या चरणाशी व्हाईल ,मी महाराजांच्या कृपेने भजन गायन वादय काम करतो आहे 🙏🙏🙏🙏🙏

  • @appakalate2841
    @appakalate2841 2 месяца назад +4

    जय शंकर महाराज

  • @paraslodha80
    @paraslodha80 2 месяца назад +3

    Jai Shankar 🎉🎉🎉🎉🎉🎉

  • @atharvtagad7355
    @atharvtagad7355 6 месяцев назад +11

    दादा खरच तुम्ही ग्रेट आहात❤

  • @kunaltekade6378
    @kunaltekade6378 2 месяца назад +2

    श्री स्वामी समर्थ जय शंकर

  • @shubhanginipangarkar8293
    @shubhanginipangarkar8293 5 месяцев назад +22

    जय शंकर ☘️☘️☘️
    दादा तुमची भेट होण आमच्या नशिबात होत ही आमची पूर्वजन्माची काही ना काही पुण्याई आहे .
    तुम्ही आम्हा सर्वांच्या आयुष्यात येऊन तुमचा आशीर्वाद आम्हाला मिळण हे आमच आहोभाग्य आहे.
    🙏🏻🙏🏻 जयशंकर 🙏🏻🙏🏻
    🙏🏻🙏🏻 जय अशोक दादा 🙏🏻🙏🏻

  • @dattatrayakasbe493
    @dattatrayakasbe493 2 месяца назад +4

    अशोक दादा आपल्या चरणी विनम्र अभिवादन मी मागत काही नाही पण रोज सेवा करतो रोज स्तोत्र व रोज येक अध्याय वाचन करतो जय शंकर महाराज की जय हो

  • @vyankateshbandgar
    @vyankateshbandgar 6 месяцев назад +5

    श्री स्वामी समर्थ जय शंकर बाबा अशोक दादा महाराज यांचा खूप आशीर्वाद

  • @aniljadhav-p2x
    @aniljadhav-p2x 6 месяцев назад +8

    संबंधित मठाचा पत्ता व सेवेकरी दादांचा संपर्कासाठी माहीती पाठवावी ही विनंती . जय शंकर !

    • @ashwinikumbhar9400
      @ashwinikumbhar9400 5 месяцев назад

      Ho Add. Send kara

    • @ashwinikumbhar9400
      @ashwinikumbhar9400 5 месяцев назад

      Ho Add. Send kara mb. No. Pan 🙏🙏🙏

    • @RamDada-uu8nn
      @RamDada-uu8nn 5 месяцев назад

      जय शंकर पता पाहिजे का

    • @akshaynagare1580
      @akshaynagare1580 5 месяцев назад +1

      केडगाव शिवाजीनगर अहमदनगर

    • @Manju........444
      @Manju........444 4 месяца назад +2

      पुण्यात सातारा रोड ला आहे मठ बाबांचा बालाजीनगर जवळ जय शंकर

  • @sanjayyedke7389
    @sanjayyedke7389 6 месяцев назад +2

    गुरू श्री स्वामी समर्थ शंकर चरणाअर्पनामस्तु 🙏 हरि ओम तत्सत 🙏 शुभमं भवतू 🙏 ॐनम शिवाय 🙏 श्रीराम जय राम जय जय राम

  • @ashwininikam70
    @ashwininikam70 6 месяцев назад +8

    नाद भयंकर बोला जय शंकर ❤🙏🌏🌺☘️

  • @ShubhamLase-we1lr
    @ShubhamLase-we1lr 4 месяца назад +5

    Positive energy source शंकर बाबा... जय शंकर❤❤

  • @VishalJadhav-ut8nu
    @VishalJadhav-ut8nu 4 месяца назад +5

    सदा शंकर सर्वदा शंकर नाद भयंकर बोला जय शंकर

  • @devendrakharote554
    @devendrakharote554 6 месяцев назад +53

    काशी येथे अशवमेघ घाटाकडे जातानां उजव्या हाताला शंकर महाराजांचे एक मंदिर आहे तिथे रोज सकाळी संध्याकाळी खिचडी ची प्रसाद दिला जातो त्यांना तिथे खिचडी वाले बाबा म्हणुन ओळखले जाते मी दर वर्षी काशिला जात असतो जय शंकर महाराज🙏

  • @hiteshkolhe1249
    @hiteshkolhe1249 6 месяцев назад +9

    शंकर महाराज रुपी अशोक दादा नेहमीच आपलं मार्गदर्शन करत असतात

  • @baburaokondke322
    @baburaokondke322 6 месяцев назад +5

    जय शंकर 🚩🙏
    शिव हर शंकर नमामि शंकर शिव शंकर शंभो
    हें गिरीजापती भवानी शंकर शिव शंकर शंभो 🚩🙏

  • @pramilakadamswamisamrth4541
    @pramilakadamswamisamrth4541 4 месяца назад +4

    Mala hi shri swami krupene aani shankar maharaj chya ashatmi mule mulagi zali

  • @parshukshirsagar5165
    @parshukshirsagar5165 4 месяца назад +5

    माझ्यासाठी बाबा आणि दादा एकच आहेत.नाद भयंकर बोला जय शंकर ❤

  • @sanikashinde8101
    @sanikashinde8101 5 месяцев назад +12

    जय श्री शंकर बाबा महाराज माझ्या मुलाचे करियर चांगले घडू दे.

  • @chayataijaoshi9167
    @chayataijaoshi9167 Месяц назад

    छान सागीतलो भाऊ आनंदी झाले मना पासुन धन्यवाद

  • @BhikabhauSonawane
    @BhikabhauSonawane 2 дня назад

    हकीकत आहे बरोबर

  • @AbhirajGovil-tn7vm
    @AbhirajGovil-tn7vm Месяц назад

    Jay Shankar ❤

  • @GaneshGangurde-pq5in
    @GaneshGangurde-pq5in 25 дней назад

    Jai Shankar

  • @Veena-lx5kg
    @Veena-lx5kg Месяц назад

    दादा खुप खुप प्रणाम जय शंकर

  • @GmailMail-xy9nm
    @GmailMail-xy9nm Месяц назад

    शंकरबाबा महाराज की जय जय शंकर

  • @chandrakantbhawar8222
    @chandrakantbhawar8222 Месяц назад +1

    अशोक दादा जय शंकर जय शंकर 🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌹🌹🌹🌹🌹🌹🌹

  • @vrushalic3389
    @vrushalic3389 6 месяцев назад +2

    शंकर महाराज की जय .❤🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @JagdishPatilOfficial
    @JagdishPatilOfficial 3 месяца назад +3

    Jay shankar ashok dada mi pahilay sakshat anubhavlay great shakti🌈🌈🌈🌈🌈

  • @vilasbhavnath508
    @vilasbhavnath508 Месяц назад

    Jay Shankar Maharaj

  • @ShreenivasKulkarni-k3u
    @ShreenivasKulkarni-k3u Месяц назад

    जय शंकर बाबा 🙏🙏

  • @meenapanchal761
    @meenapanchal761 Месяц назад

    ❤ जय शंकर महाराज ❤🙏🙏🙏🙏🙏🌹🌹🌹🌹🌹

  • @संजयपाटील-प8ग
    @संजयपाटील-प8ग Месяц назад +1

    Jay shakar Baba❤😊🙏🏻🌼

  • @rohitwagh7183
    @rohitwagh7183 2 месяца назад +1

    🙏🏻 श्री स्वामी समर्थ 🙏🏻
    🙏🏻 जय शंकर 🙏🏻

  • @deepakmane7180
    @deepakmane7180 Месяц назад

    जय जय शंकर बाबा मालक दादा

  • @rt87817
    @rt87817 6 месяцев назад +5

    जय शंकर महाराज
    जय बाळू मामा

  • @PraneyJD
    @PraneyJD 4 месяца назад +2

    जय श्री शंकर महाराज 🌹🙏

  • @pranjalgaikwad5051
    @pranjalgaikwad5051 Месяц назад

    जय शंकर महाराज माझ्या परिवारावर कृपा राहू द्या 🙏🙏

  • @ApurvaKarnavat
    @ApurvaKarnavat 17 дней назад

    Jay Shankar

  • @rajanikantpatel1654
    @rajanikantpatel1654 Месяц назад

    दादा🙏🚩

  • @sandipdeshmukh2328
    @sandipdeshmukh2328 Месяц назад

    शंकर दादा नमो नमः

  • @hemantbankar2
    @hemantbankar2 6 месяцев назад +4

    🌹🌹जय शंकर 🌹🌹🙏

  • @dilipupasani3884
    @dilipupasani3884 5 месяцев назад +4

    जय शंकर महाराज सर्वांवर कृपा करा. सर्वांना आनंदी ठेवा. कायम आपले आशीर्वाद ठेवा.

  • @dipakkulkarni8056
    @dipakkulkarni8056 2 месяца назад

    Maze Guru Shri Shankar Maharaj

  • @manojshinde9302
    @manojshinde9302 6 месяцев назад +2

    नाद भयंकर बोला जय शंकर 🌸🌸

  • @SantoshGadhave-b9f
    @SantoshGadhave-b9f 6 месяцев назад +1

    श्री शंकर जय जय शंकर

  • @MansiShelke-j3n
    @MansiShelke-j3n Месяц назад

    Maze ashok dada ek no ahe .....ani maze baban cha tr vishay ch nhi ....❤

  • @arvindsalvi8704
    @arvindsalvi8704 2 месяца назад

    जय शंकर महाराज जय स्वामी

  • @drpadmajapathare
    @drpadmajapathare 6 месяцев назад +1

    खूप छान मुलाखत.🎉 श्री सद्गुरू शंकर महाराज की जय
    श्री स्वामी समर्थ महाराज की जय🙏

  • @meena1747
    @meena1747 2 месяца назад +1

    Mazya mulala ashirvad dya shankar maharaj 👏👏

  • @bharatsutar1421
    @bharatsutar1421 4 месяца назад +1

    शंकर महाराज की जय

  • @rajeshpanchal9673
    @rajeshpanchal9673 2 месяца назад

    🙏🌹 सद्गुरु श्री शंकर महाराज प्रसन्न 🌹🙏

  • @pravinupadhyay5888
    @pravinupadhyay5888 6 месяцев назад +1

    सद्गुरू शंकर बाबा महाराज की जय

  • @VanadanaKadam
    @VanadanaKadam Месяц назад

    जय शंकर महाराज तुमची कृपा अखंड माझ्या कुटुंबात राहु दया जय शंकर महाराज

  • @AtharvShinde-by2vo
    @AtharvShinde-by2vo 2 месяца назад

    जयशंकर दादा❤

  • @manasidesai6900
    @manasidesai6900 2 месяца назад

    चहा का आवडतो हे अतिशय उत्तम सांगितले खूप सुंदर 👌🏻🙏🏻जय शंकर

  • @minakshisupriyaarjun
    @minakshisupriyaarjun 6 месяцев назад +3

    मला पण खुप अनुभव आलेत महाराजांचे 🙏🏻🙏🏻 जय शंकर

  • @SambhajiJadhav-e7h
    @SambhajiJadhav-e7h 6 месяцев назад +3

    🚩🙏श्री संत सद्गुरु शंकर म्हाराज की जय हो 🙏🚩

  • @SunitaNagarkar-m3f
    @SunitaNagarkar-m3f Месяц назад

    Jai Shankar Maharaj ki Jai Aapko Mera Koti Koti pranam

  • @rasikamuli3019
    @rasikamuli3019 6 месяцев назад +2

    खुपच छान माहिती दिली

  • @SwaraSayss
    @SwaraSayss 4 месяца назад +1

    ❤ जय श्री शंकर

  • @pradnyadeshpande8398
    @pradnyadeshpande8398 3 месяца назад

    नमस्कार
    जय शंकर महाराज..

  • @tusharpatil1700
    @tusharpatil1700 Месяц назад

    अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय
    हर शिवशंकर नमामि शंकर शिवशंकर शंभो हे गिरीजा पती भवानी शंकर शिव शंकर शंभो 🙏🙏🙏🙏

  • @babasawant1983
    @babasawant1983 Месяц назад

    श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤

  • @deepakjadhav922
    @deepakjadhav922 3 месяца назад

    जय शंकर ❤

  • @shekharbalkawade8421
    @shekharbalkawade8421 Месяц назад

    श्री स्वामी समर्थ शंकर बाबा श्री स्वामी समर्थ

  • @pravinsonwalkar3545
    @pravinsonwalkar3545 4 месяца назад +3

    नारायण बेट पुणे या ठिकाणी कार्यक्रमात दादा मध्ये शंकर महाराज संचार झालेला पाहिला आम्हाला जवळ बोलून आशिर्वाद दिले आणि नंतर एका सेवे साठी गेलो तर दादा तुमच्या घरात आम्हाला जेवन भेटल तेही रात्री बारा वाजता खरच आम्ही नशीबवान आहोत 🙏

  • @YogeshBhujbal-pd4dm
    @YogeshBhujbal-pd4dm 6 месяцев назад +2

    जय शंकर महाराज 🙏

  • @VishalAnna333
    @VishalAnna333 Месяц назад

    माऊली अशोक दादा आणि शंकर महाराज एकच आहेत 🙏 श्री स्वामी समर्थ जय शंकर 🙏

  • @adityaberad1098
    @adityaberad1098 3 месяца назад

    Jay Shankar. Shree Swami Samarth

  • @SeemaThorat-h4f
    @SeemaThorat-h4f 6 месяцев назад +1

    Ashok dada tumche jivan sarthaki lagale tumhala bhetayachi khup ichha ahe jay shankar maharajanchi ichha vat pahate khupkhup chhan vatale tumcha satsang ghadala😊

  • @padmakardeshmukh3713
    @padmakardeshmukh3713 3 месяца назад

    जय शंकर महाराज प्रसन्न

  • @rachanaarekar440
    @rachanaarekar440 3 месяца назад

    🙏🙏🙏जय जय शंकर महाराज की जय 🙏🙏🙏

  • @sunitabankar8866
    @sunitabankar8866 4 месяца назад +4

    जय जय श्री शंकर महाराज .
    अवलिया बाबा, त्रिवार नमन .
    आमच्या कुटुंबाला कायम आपला आशीर्वाद मिळोत, व कृपा प्रसाद मिळोत .
    लवकरच आपले दर्शन घडोत हीच सदिच्छा. श्री राम जय राम जय जय राम .
    धन्यवाद .

  • @truptibawadekar1629
    @truptibawadekar1629 6 месяцев назад

    Dada life chi paribhasha khup khup chan sangitali ......guruvarya shree Swami Samarth maharaj ki jay 🙏

  • @dhananjaymithari4533
    @dhananjaymithari4533 2 месяца назад

    !! श्री स्वामी समर्थ !!

  • @khuledipak1971
    @khuledipak1971 6 месяцев назад +1

    जय शंकर, माझे बाबा शंकर बाबा, माझी आई सद्गुरू शंकर माऊली, माझा सखा सद्गुरू शंकर बाबा, माझा बंधू सद्गुरू शंकर बाबा, माझे सर्वस्व सद्गुरू शंकर बाबा

  • @vijayajadhav3547
    @vijayajadhav3547 Месяц назад

    खूप खूप धन्यवाद 🙏🙏

  • @karanmalagi3932
    @karanmalagi3932 3 месяца назад

    जय श्री सदगुरू शंकर महाराज की जय 🔱❤️🙇