Vishuddha Chakra Meditation विशुद्ध चक्र मेडीटेशन

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 27 ноя 2024

Комментарии • 342

  • @ushaphatak6539
    @ushaphatak6539 3 года назад +13

    अत्यंत,मौलिक माहिती,देऊन आपण फार मोठे कार्य करीत आहात.प्रभावी व्यक्तिमत्त्व, अस्खलित मराठी,योग्य भाषाशैली आणि खणखणीत आवाज या गोष्टीमुळे ऐकतच रहावेसे वाटते.धन्यवाद ...!

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  3 года назад +2

      असेच प्रेम कायम राहू दे. मनःपूर्वक आभार 🙏🏻

  • @rohinipande
    @rohinipande 11 месяцев назад +2

    शरीर बासरीमय होऊ दे... एक प्रकाशकिरण शरीर आणि मन स्वच्छ करतोय.... खरंच अनुभवलं ह्या ध्यानातून.. तुमच्या आवाजातही जादू आहे. खूप छान शांत शांत वाटलं .. मनःपूर्वक धन्यवाद🙏🙏🙏

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  11 месяцев назад +1

      खूप खूप आभार 🙏जेव्हा शांत होऊ शकता तेव्हा ध्यान करा. 👍
      जेवढा आपण ध्यानाचा अभ्यास कराल, त्यातून आपल्याला मनशांती मिळेल, आणि मनशांतीतून आरोग्य मिळेल, नक्की करा आणि अनुभव कळवा.

  • @shubhangidikshit1005
    @shubhangidikshit1005 5 месяцев назад +1

    अतिशय प्रसन्न व्यक्तिमत्त्व आहे तुमचे

  • @shobhanaadkar8915
    @shobhanaadkar8915 9 месяцев назад

    विशुद्ध चक्राचे मेडिटेशन करुन खूप छान वाटले आणि मानसिक शांतता मिळाली

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  9 месяцев назад

      धन्यवाद
      जेव्हा शांत होऊ शकता तेव्हा ध्यान करा. 👍

  • @vasudhadiwan8320
    @vasudhadiwan8320 2 года назад +1

    इतके दिवस चक्राबददल ऐकलं होत पण ते काहीतरी अवघड नजमणयासारखे आहे असं वाटत होत पण तुमचयाकडून छान समजले करून पहाते आहे मुद्रा.

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  2 года назад

      खूप खूप आभार 🙏
      नियमित करा. निरोगी आणि आनंदी रहा.
      आणि आपला अनुभव जरूर कळवा.

  • @rajanipatil791
    @rajanipatil791 3 года назад +6

    धन्यवाद🙏विनंतीवरुन विडीओ परत अपलोड केल्याबद्दल.....आणि प्रत्येक मेडीटेशन अत्यंत उपयोगी

  • @ajitunale6197
    @ajitunale6197 3 года назад

    सहज मूलाधार चक्र याचा व्हिडीओ पाहिला आणि सप्तचक्रबद्दल जाणण्याची आवड निर्माण झाली आणि प्रत्येक चक्राचे ध्यान करून पाहिले समाधान वाटले धन्यवाद 🙏

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  3 года назад

      वा! खुप छान. नेहमी करा. आनंदी आणि निरोगी रहा. 🙏

  • @pratibhajoshi2417
    @pratibhajoshi2417 2 года назад

    फार सुरेख! खूप छान बोलतां, खूप छान सांगता!
    आवाजच इतका विश्वासाचा, आश्वासक आहे!
    ऐकताना असं घडणारच आहे!
    ही जाणीवच खूप काही देऊन जाते!

  • @nishaambekar4977
    @nishaambekar4977 2 года назад

    नमस्कार आणि खुप खुप धन्यवाद डाॅ. मॅडम. 👍🌹 आज मेडिटेशन करताना डोळ्यातून पाणी वहात होते. सारखे मन भरून येत होते. मेडिटेशन पूर्ण झाल्यावर खुप शांत वाटले. आणि असेच शांत बसुन रहावे असे वाटतं होते....

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  2 года назад

      अश्रू म्हणजे निचरा होणे. मोकळे व्हा आणि आनंदी रहा.

  • @atmaramwaradkar2989
    @atmaramwaradkar2989 3 года назад

    अत्यंत सुंदर अस व अद्वितीय अस प्रात्यक्षिका तून ज्ञान व मार्गदर्शन......मेडीटेशन.

  • @TechandlifewithRahul
    @TechandlifewithRahul 2 года назад

    ताई पहिल्यांदा डोळे बंद केल्या नंतर खूपच अस्वत होत होते . पण थोड्या वेळेत खूपच छान अनुभव आला. मन शांत झाले. आभारी आहे .

  • @sulbhalokhande6459
    @sulbhalokhande6459 3 года назад

    🙏कृतज्ञतापूर्वक धन्यवाद डॉ. अमृता मॅम अतिशय उत्कृष्ट पध्दतीने आपण आम्हास माहिती, ज्ञान आणि प्रात्यक्षिक द्वारे ज्ञान प्रदान करित आहात. मागणी तसा पुरवठा होत आहे. खूप छान वाटत आहे. पुन्हा एकदा कृतज्ञतापूर्वक आभार.

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  3 года назад

      आपल्या प्रशंसेमुळे निश्चितच आनंद झाला, हुरूप आला. अशाच सदिच्छा कायम राहू देत. धन्यवाद 🙏

  • @sawantmeera49
    @sawantmeera49 9 месяцев назад

    ध्यान खूप छान वाटले. एक विशेष अनुभूती आली.

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  9 месяцев назад

      धन्यवाद
      जेव्हा शांत होऊ शकता तेव्हा ध्यान करा. 👍
      जेवढा आपण ध्यानाचा अभ्यास कराल, त्यातून आपल्याला मनशांती मिळेल, आणि मनशांतीतून आरोग्य मिळेल, नक्की करा आणि अनुभव कळवा.

  • @asmitajoshi521
    @asmitajoshi521 3 месяца назад

    खूप छान मेडीटेशन

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  3 месяца назад +1

      धन्यवाद 🙏
      जेव्हा शांत होऊ शकता तेव्हा ध्यान करा. 👍
      जेवढा आपण ध्यानाचा अभ्यास कराल, त्यातून आपल्याला मनशांती मिळेल, आणि मनशांतीतून आरोग्य मिळेल, नक्की करा आणि अनुभव कळवा.

  • @sujatakulkarni4277
    @sujatakulkarni4277 3 года назад

    आजच मेडिटेशन अप्रतिम खूपच छान वाटलं

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  3 года назад

      धन्यवाद 🙏नेहमी करा. निरोगी आणि आनंदी रहा.

  • @pallavi2712
    @pallavi2712 2 года назад

    खूप सुंदर असं हे meditation 👌🙏

  • @arunnakhare
    @arunnakhare 2 года назад

    अंतर्मुख करायला लावणारे सुंदर ध्यान

  • @sumitbahule614
    @sumitbahule614 Год назад

    Khupch chan madam thanks god bless you

  • @SuvarnaJadhav-zm6jv
    @SuvarnaJadhav-zm6jv Месяц назад

    खूप छान vatale

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  29 дней назад

      वा! खूपच छान. असेच नियमित ध्यान करा आणि निरोगी आणि आनंदी रहा.

  • @vishalpanchal7605
    @vishalpanchal7605 Год назад

    बासरी धून ऐकताना आनंदाश्रू तरळले

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  Год назад

      नमस्कार,
      अश्रू म्हणजे निचरा होणे. मोकळे व्हा आणि आनंदी रहा.

  • @tilottamanimbalkar3214
    @tilottamanimbalkar3214 8 месяцев назад

    Meditation karun khup chhan vatale 🙏🏻🙏🏻

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  8 месяцев назад

      धन्यवाद 🙏,
      जेव्हा शांत होऊ शकता तेव्हा ध्यान करा.
      जेवढा आपण ध्यानाचा अभ्यास कराल, त्यातून आपल्याला मनशांती मिळेल, आणि मनशांतीतून आरोग्य मिळेल, नक्की करा आणि अनुभव कळवा.

  • @archanakulkarni3103
    @archanakulkarni3103 8 месяцев назад

    Jay shriram.
    Khoop chan vatle.

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  8 месяцев назад

      मनःपूर्वक धन्यवाद 🙏,
      जेव्हा शांत होऊ शकता तेव्हा ध्यान करा. 👍 जेवढा आपण ध्यानाचा अभ्यास कराल, त्यातून आपल्याला मनशांती मिळेल, आणि मनशांतीतून आरोग्य मिळेल.

  • @VM14235
    @VM14235 2 года назад

    खुप छान मनाला आनंद मिळतो

  • @sitadhond7374
    @sitadhond7374 3 года назад

    खुपच छान वाटत आहे. खुप खुप धन्यवाद मॅडम. 🙏🙏🙏

  • @varshanimbkar
    @varshanimbkar 2 года назад

    Meditation khup chan watle....khup khup abhari ahe 🙏🙏🙏

  • @sujatakhandekar6276
    @sujatakhandekar6276 Год назад

    खूपच छान वाटले धन्यवाद

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  Год назад

      मनःपूर्वक आभार 🙏.

    • @sujatakhandekar6276
      @sujatakhandekar6276 Год назад

      @@NiraamayWellnessCenter cervical pain ani chakkar sathi hey meditation karun chalel ka

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  Год назад

      नमस्कार,
      आपण मूलाधार चक्राचे ध्यान करू शकता.
      ruclips.net/video/r984jTAKSgw/видео.html
      यासोबतच आपण स्वयंपूर्ण उपचाराचा लाभ देखील घेऊ शकता .
      मानदुखी व स्नायुदुखीवरील मार्गदर्शन घेण्यासाठी हा व्हिडीओ आवर्जून पाहा.
      ruclips.net/video/0rEVwvk3SPE/видео.html
      स्वयंपूर्ण उपचारांनी कोणताही शारीरिक व मानसिक त्रास/आजार बरा होऊ शकतो.
      अधिक माहितीसाठी संपर्क : ०२०-६७४७५०५०, ९७३०८२२२२७. Website : www.niraamay.com

  • @purnimajoglekar3135
    @purnimajoglekar3135 2 года назад

    मेडिटेशन खरच खूप छान वाटल ,आभार

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  2 года назад

      वा! खूप छान. नेहमी करा. निरोगी आणि आनंदी रहा.
      धन्यवाद 🙏

  • @sujatakulkarni4277
    @sujatakulkarni4277 3 года назад

    खुपच छान मी रोजच करते हे मेडिटेशन

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  3 года назад

      वा! खूप छान. नेहमी करा. निरोगी आणि आनंदी रहा. 👍

  • @varshapatil8264
    @varshapatil8264 Год назад

    Chan sangital madam. Khup.abhar

  • @sujatakulkarni1928
    @sujatakulkarni1928 2 года назад

    खूपच सुंदर माहिती दिली धन्यवाद

  • @vandanadekate3595
    @vandanadekate3595 3 года назад

    Tumchya mule ha anand gheta yeto ahe madam tevha tumche manapasun dhanyavad. Mala pharch avdate tumche meditation.

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  3 года назад

      वा! खूप छान. नेहमी करा. निरोगी आणि आनंदी रहा. 👍

  • @kalpanagawande2146
    @kalpanagawande2146 2 года назад

    Thanks for meditation khup chan vatale👌🙏

  • @seemakulkarni2671
    @seemakulkarni2671 3 года назад

    वा सुंदर खूप छान सांगता तुम्ही🙏🙏🌷🌷👏👏👍

  • @vaishalishinde8558
    @vaishalishinde8558 2 года назад

    खूप छान वाटले मनापासून धन्यवाद 🙏

  • @sunil.yashwantjadhav7220
    @sunil.yashwantjadhav7220 9 месяцев назад

    खुप छान. शेअर केल्याबद्दल धन्यवाद. देव तुम्हा सर्वांना आशीर्वाद देवो.

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  9 месяцев назад

      खूप खूप आभार 🙏
      जेव्हा शांत होऊ शकता तेव्हा ध्यान करा. 👍

  • @matsyapagdhare9005
    @matsyapagdhare9005 2 года назад

    खूप छान मनाला प्रसन्न करणार 🙏🙏🙏 थॅक्स मॅडम

  • @atulhadgale8003
    @atulhadgale8003 Год назад

    Meditation khup chan hota madam khup chan

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  Год назад

      खूप खूप धन्यवाद 🙏,
      जेव्हा शांत होऊ शकता तेव्हा ध्यान करा. 👍

  • @aarogyamcharankashyathalim8903
    @aarogyamcharankashyathalim8903 3 года назад

    धन्यवाद मॅडम. खूप छान मेडिटेशन होत.....

  • @vijayashinde1434
    @vijayashinde1434 3 года назад

    Khupach chhan manav seva karta tumhi madam.🙏🙏🙏🌹

  • @sukhadaphadke2590
    @sukhadaphadke2590 3 года назад +1

    Mam meditation mast Khopoli Thanks

  • @priyankalotankar4897
    @priyankalotankar4897 3 года назад

    Khup chan vatale Thank you very much🙏🙏🙏 Tumchi sangayachi process khup chan aahe, you are great👍

  • @ARUNAUMARE-rh9hl
    @ARUNAUMARE-rh9hl Год назад

    Khup shat vatat ahe ,,, thank you so much ma'am 🙏

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  Год назад

      You're welcome 😊.
      नियमित ध्यानाचा अभ्यास करा आणि निरोगी व आनंदी राहा.
      खूप खूप धन्यवाद 🙏.

  • @sheetalkarandikar595
    @sheetalkarandikar595 3 года назад

    NAMASKAR Tai khup apratim anubhave ala aaj prasan vatle dhanyavad

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  3 года назад

      वा! खूपच छान. नेहमी करा. निरोगी रहा. 👍

  • @jayashrijoshi3437
    @jayashrijoshi3437 3 года назад

    धन्यवाद मैडम. खुप छान वाटल

  • @rupalivirkarj
    @rupalivirkarj 3 года назад

    खुप सुंदर अनुभव आला..धन्यवाद💐

  • @sandeep.wanage
    @sandeep.wanage 2 года назад

    अप्रतिम ........धन्यवाद ताई 🙏🙏

  • @bhaktilabade9647
    @bhaktilabade9647 11 месяцев назад

    खूप छान माहिती मिळाली थँक यू

  • @rashmiapte3432
    @rashmiapte3432 2 года назад

    खूप उपयोगी मेडीटेशन🙏🙏

  • @ujjwalabansode4946
    @ujjwalabansode4946 2 года назад

    Madam khup chan vatle maza gurancha darshan zale

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  2 года назад

      वा! खूपच छान नेहमी करा आणि आपला अनुभव जरूर कळवा.

  • @tukarampandhavale1635
    @tukarampandhavale1635 3 года назад

    राम कृष्ण हरी

  • @rupalimh6308
    @rupalimh6308 Год назад

    God Bless you Mam 🙏🙏

  • @pratibhajunjarkar4385
    @pratibhajunjarkar4385 8 месяцев назад

    👌👌👍🙏🙏🙏

  • @balasahebmali4531
    @balasahebmali4531 7 месяцев назад

    खूप छान मेडिटेशन 👌👌👌🙏

  • @asmitashukla9673
    @asmitashukla9673 2 года назад

    फार सुंदर

  • @bhagyashridhoke4033
    @bhagyashridhoke4033 2 года назад

    Thank you very much

  • @surekhamalewar7905
    @surekhamalewar7905 3 года назад

    Khup chan sangata tumhi, mala khup awadate, upyukt mahiti mule definitely fayada hoto,, Thanks🙏

  • @pushparokade636
    @pushparokade636 3 года назад +1

    धन्यवाद मॅडम व्हिडीओ अपलोड केल्याबद्दल👍

  • @rajashreecherkar765
    @rajashreecherkar765 Год назад

    Namskar madam ,tumche yevdhe tatper utter .hats of you .manapasun aabhar.mala pratyksh kadhi bhetata yeil that yogachi mi vat palate.

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  Год назад

      नमस्कार,
      निरामय सेंटर हे पुणे, चिंचवड,मुंबई - दादर व कोल्हापूर येथे आहे . प्रत्यक्ष भेटीसाठी आपण अपॉईंटमेंट घेऊ शकता शिवाय online देखील भेटता येऊ शकते. अधिक माहितीसाठी संपर्क : ०२०-६७४७५०५०, ९७३०८२२२२७. Website : www.niraamay.com

  • @rhushikeshtarkar8811
    @rhushikeshtarkar8811 3 года назад

    Madam aani Sir he je karya tumhi amhala bare karanche ghetale aahe na tya sathi amhi kup abhari aahot🙏🙏 Great job 👌

  • @swanand434
    @swanand434 2 года назад

    Khup chan aahe. Thanku madam

  • @nandinimarathe194
    @nandinimarathe194 3 года назад

    मी खूप आभारी आहे.

  • @ashanilkanth5718
    @ashanilkanth5718 2 года назад

    Khupach chan , Thanku so much mam 🙏

  • @lalitakapnure1748
    @lalitakapnure1748 3 года назад

    धन्यवाद ताई 🙏

  • @mangalgavandi1581
    @mangalgavandi1581 3 года назад

    खूप खूप आभार डाॅकटर व्हिडिओ अपलोड केल्या बद्दल

  • @shashikadam3896
    @shashikadam3896 3 года назад +1

    Thanks mam, for up loading the video

  • @Sam8jbs
    @Sam8jbs 3 года назад

    Thank you so much Dr.tai 🙏

  • @vidyarevandkar3933
    @vidyarevandkar3933 7 месяцев назад

    खूप छान मॅम 🌹🙏🏻🌹

  • @samitaghanekar5845
    @samitaghanekar5845 2 года назад

    धन्यवाद मॅडम 🙏🌹

  • @shwetadhamapurkar8977
    @shwetadhamapurkar8977 3 года назад

    खूपच छान, धन्यवाद.

  • @samitaghanekar5845
    @samitaghanekar5845 3 года назад

    खुप छान बरं वाटतं

  • @archanadindorkar7666
    @archanadindorkar7666 3 года назад

    खूप छान सांगतात मॅडम तुम्ही

  • @rajashreecherkar765
    @rajashreecherkar765 Год назад

    Namskar madam ,mi aaple meditation follow karate.aajch Farah padel.

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  Год назад

      फारच छान! नियमित ध्यान करत जा आणि पूर्णपणे बरे व्हा आणि आपला अनुभव जरूर कळवा.

  • @marutighorpade555
    @marutighorpade555 3 года назад

    धन्यवाद मॅडम

  • @chandasakharkar6454
    @chandasakharkar6454 3 года назад

    Thanks a lot tai khupch chhan margadarshan kele vitthal vitthal

  • @shashikantkittur9008
    @shashikantkittur9008 7 месяцев назад

    The thank 🎉 madam at Belgaum 😊

  • @punjaharihase254
    @punjaharihase254 6 месяцев назад

    खुपच छान माहिती सांगितली ताई धन्यवाद मला पण आरा चेक करून पुढील उपचार घ्यायचे आहे मला तुम्हाला भेटायच आहे पिंपरी चिंचवडचा पत्ता द्या नमस्कार

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  6 месяцев назад

      नमस्कार,
      चिंचवड :- सेंटरचा पत्ता पुढीलप्रमाणे आहे.
      सी१, शॉपनं -१२,शांतिबन सोसायटी ,
      सेवाविकास बँकेशेजारी, जुना जकातनाका,
      चापेकर चौक, चिंचवड.
      अपॉईंटमेंट घेण्यासाठी वअधिक माहितीसाठी संपर्क : ०२०-६७४७५०५०, ९७३०८२२२२७. Website : www.niraamay.com

  • @sandeepsawant3739
    @sandeepsawant3739 2 года назад +1

    🙏🌹

  • @shyamalajoshi2905
    @shyamalajoshi2905 3 года назад +1

    मी आजच प्रथम व्हिडिओ पहिला. आपण सर्वांगावर हात (मायेने) फिरवून कृतज्ञता व्यक्त करणे. ह्या नंतरचा कोणता आहे? सलग पाहता येईल. खूप छान.

  • @hiteshpatil5387
    @hiteshpatil5387 2 года назад

    Thanku so much mam 😁👍

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  2 года назад +1

      आपणांस कार्यक्रम आवडला,छान वाटले. असाच स्नेह कायम ठेवा. मनःपूर्वक धन्यवाद 🙏

  • @hiteshpatil5387
    @hiteshpatil5387 2 года назад

    Thanku for speech mam 👏

  • @sadashivshinde715
    @sadashivshinde715 3 года назад

    Many many thanks mam

  • @manishaishwar3123
    @manishaishwar3123 2 года назад

    खुप छान 🙏

  • @neetadabade3816
    @neetadabade3816 2 года назад

    khup chan anubhuti aali pan hi chakra kiti vela kevhna karavi

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  2 года назад

      नमस्कार ,
      शक्यतो रोज एक ध्यान करावे. एखाद्या त्रासासाठी करीत असाल तर मात्र बिघडलेल्या तत्वाच्या चक्राचे मेडिटेशन जास्त दिवस करावे. जसा जसा त्रास कमी होईल तसे ते दिवसही कमी करत एकवर आणावेत. जोपर्यंत मन शांत होत नाही, आत्मविश्वास वाढत नाही, आरोग्य मिळत नाही, तोपर्यंत करत राहावे.
      नेहमी करा. निरोगी आणि आनंदी रहा.आणि आपला अनुभव जरूर कळवा.
      धन्यवाद 🙏

  • @santoshabhyankar723
    @santoshabhyankar723 2 года назад

    🙏🙏

  • @bhavanajangle1144
    @bhavanajangle1144 3 года назад

    Thank you Madam🙏🙏🙏

  • @rudra4094
    @rudra4094 3 года назад

    धन्यवाद मॅडम 🙏

  • @pramiladinde3934
    @pramiladinde3934 3 года назад

    धन्यवाद डॉक्टर नवीन व्हीडीओ अपलोड केल्याबद्दल

  • @sparshacupressurecenter378
    @sparshacupressurecenter378 3 года назад

    Nice video and nice sawad

  • @gaurimore447
    @gaurimore447 3 года назад

    Thanks madam

  • @vaijayantamandavkar1868
    @vaijayantamandavkar1868 3 года назад

    Thank you so much Madam 🙏🙏

  • @pallavijadhav778
    @pallavijadhav778 3 года назад

    Khup khup dhanyvad ☺

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  3 года назад

      आभार 🙏

    • @anuyamhatre9505
      @anuyamhatre9505 2 года назад

      मुद्रा एकूण किती आहेत? त्या सर्वांच्या माहितीचा एकत्र video करता येईल कां?

  • @pamapatil4510
    @pamapatil4510 3 года назад

    Thanku so much madam🙏

  • @aarushismastitime642
    @aarushismastitime642 2 года назад

    समाधी च लागली . तुमच्या मधुर स्वरामुळे आणि खूप फ्रेश पण वाटले . धन्यवाद ताई . शवासनात ध्यान करू शकतो का?

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  2 года назад

      हो नक्की करा, आणि आपला अनुभव जरूर कळवा

    • @aarushismastitime642
      @aarushismastitime642 2 года назад

      मी सर्वच चक्रांचे मेडीटेशन नियमित करते . काही कालावधी किंवा मर्यादा आहेत का? म्हणजे किती महिने किंवा वर्षे करावे ?

  • @shekharvim
    @shekharvim 2 года назад

    🙏🙏🙏🙏🙏🌷🌷🌷🌷 very good video

  • @rewatidalal3003
    @rewatidalal3003 Год назад

    खूप छान मार्गदर्शन करता, पण घडलेल्या काही कटु आठवणी पुसता येत नाही हो, किती प्रयास केले तरी, काय करु

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  Год назад

      नमस्कार,
      जुन्या गोष्टी मनातून काढणे गरजेचे आहे. म्हणजेच मनाची स्वच्छता गरजेची आहे. त्यासाठी खाली दिला गेलेला ध्यानाचा व्हिडीओ जरूर पहावा. जो पर्यंत मनातील विचारांची स्वच्छता होत नाही तो पर्यंत हे ध्यान करत रहावे.
      ruclips.net/video/05qYo0_Oid4/видео.html
      याशिवाय आपण मन निरामय आणि ध्यान निरामय या मालिकेचे इतर भाग पाहू शकता.
      Website : www.niraamay.com

  • @ashoklavekar1452
    @ashoklavekar1452 Год назад

    Wich Chakra Sadhana to be done to improve eye sight

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  Год назад

      नमस्कार,
      आपण आज्ञा चक्र ध्यानाची साधना करू शकता त्यासोबत त्राटक देखील करू शकता. हे जाणून घेण्यासाठी हा महत्वाचा व्हिडीओ आवर्जून पाहा.
      ruclips.net/video/yRVzR-fvStM/видео.html
      धन्यवाद.🙏

  • @vikramsamant6318
    @vikramsamant6318 3 года назад

    God bless you...🙏

  • @gulabthite5843
    @gulabthite5843 3 года назад

    Very nice madam

  • @vibhavarikulkarni2231
    @vibhavarikulkarni2231 3 года назад +1

    खूप धन्यवाद 🙏 ‌. अतिशय उपयोगी माहिती आहे. आपल्याला योग्य वाटले तर कृपया सात चक्रांचे मेडिटेशन एका लिंकमध्ये देऊ शकाल का ? धन्यवाद 🙏 . आणि काही मेडिटेशन मध्ये आवाज खुप हळू आहे, योग्य वाटले तर आवाज थोडा वाढवावा .

  • @sandeepkadam4581
    @sandeepkadam4581 3 года назад

    Its very nice.