कोकणातलं महादेवाचे एक असं मंदिर जे 365 दिवस पाण्यामध्ये असतं | श्री क्षेत्र मल्लिकर्जुन मंदिर शिरंबे

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 30 июн 2024
  • Vlog No : 07
    रत्नागिरीतील संगमेश्वर तालुक्यातील शिरंबे गावात मल्लिकार्जुन मंदिर आहे. हे मंदिर वेगळ्या अर्थाने प्रसिद्ध आहे. हे मंदिर पाण्याने वेढलेले आहे. मल्लिकार्जुन मंदिर 50 स्क्वेअर फूट तलावाच्या मध्यभागी बांधण्यात आले आहे. मंदिरात प्रवेश करण्यासाठी एक छोटा पूल बांधण्यात आला आहे. मल्लिकार्जुन मंदिराच्या चारही बाजूंनी स्वच्छ वाहते पाणी आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील हे एकमेव मंदिर आहे जे पाण्यात आहे.
    स्वयंभू शिवलिंगाशेजारी उगम पावणाऱ्या दक्षिणेकडील झरेतून या तलावात पाणी सोडले जाते. तलावाच्या पाण्यात अंघोळ केल्याने सर्व त्वचारोग बरे होतात, अशी ग्रामस्थ व भाविकांची श्रद्धा आहे.
    Location Details : maps.app.goo.gl/bxZt3pE7gLSU6...
    #konkan #konkanvlog #konkanlife #ratnagiri #sangmeshwar

Комментарии • 24