Top 7 प्रल्हाद शिंदे भक्तिगीते nonstop | Darshan De re Bhagawanta | दर्शन दे रे भगवंता
HTML-код
- Опубликовано: 31 дек 2024
- नमस्कार, राम कृष्ण हरी ...
मी, श्री.कल्पेश जाधव. माझा whats app no.- 7030434051 (कृपया कॉल करू नये)
कधी लागेल रे वेड्या तुला गोडी अभंगाची | विठ्ठल भक्तिगीते - प्रल्हाद शिंदे | Kadhi Lagel Re Vedya
Marathi Abhang notation
संत चोखा महाराज यांचा एक सुप्रसिद्ध अभंग आज भजन सेवेसाठी व नोटेशन समजून देण्यासाठी निवडला आहे. तरी आपण सर्वांनी हार्मोनियम नोटेशन समजून घेऊन जास्तीत जास्त सराव करावा, ही नम्र विनंती.
अभंगवाणी पुस्तक भाग १ व २
प्रत्येकाला अभंग गाता/वाजवता यावेत यासाठी नोटेशनसह पुस्तक आपल्या भेटीला आले आहे.
➡️ अभंगवाणी भाग १
125 अभंगांचे नोटेशन असलेली भजनमाला.
पुस्तकातील माहिती पाहण्यासाठी👇🏻👇🏻👇🏻
• Video
➡️ अभंगवाणी भाग 2
130 अभंगांचे नोटेशन असलेली भजनमाला.
पुस्तकातील माहिती पाहण्यासाठी👇🏻👇🏻👇🏻
• Video
१] अभंगवाणी भाग- १, रु-३६०/-
२] अभंगवाणी भाग- २, रु-३६०/-
➡️ अभंगवाणी भाग- १, पुस्तकाची वैशिष्ट्ये-
१) हार्मोनियम शिकण्याविषयी माहिती व सराव- पान नं.- १ ते ६०.
हार्मोनियम कशी शिकावी, सराव कसा करावा, त्यासाठी अलंकार, थाट, निवडक 25 राग( आलाप व विस्तारासह) व इतर शास्त्रीय माहिती दिली आहे.....
२) राग माहिती- पान नं.- ६१ ते १००.
भारतीय शास्त्रीय संगीतामधील ४५० रागांची तोंडओळख, आरोह- अवरोह स्वरूप, पकड, वादी- संवादी, वर्ज स्वर, विकृत स्वर.. इ. चार्ट स्वरूपी माहिती दिली आहे....
३) अभंग नोटेशन- पान नं- १०१ ते ३५०.
आपल्या चॅनेल वरील निवडक १२५ अभंग,गौळणी, भजनाची पंचपदी यांचे नोटेशन व माहिती
[ हे सर्व १२५ नोटेशन scan code ने utube शी जोडले आहे.]
➡️ अभंगवाणी भाग- २, पुस्तकाची वैशिष्ट्ये-
१) हार्मोनियम शिकण्याविषयी माहिती व सराव- अलंकार, थाट, आकार, गमक, पलटे यांच्या scan code सहित सराव दिला आहे. कोड स्कॅन करून आपण utube वर माझ्यासोबत सराव करू शकाल...
2) अभंग नोटेशन-
आपल्या चॅनेल वरील निवडक १३० अभंग,गौळणी, त्यांचे नोटेशन व माहिती
1) भजनाची पंचपदी- 5
2) अभंग- 50
3) गौळणी- 7
4) गोंधळगीते- 23
5) पोवाडे व शिवगीते- 14
6) राम व हनुमान गीते- 14
7) कव्वाली व साईगीते- 17
हे एकूण 130 नोटेशन scan code ने utube शी जोडले आहे.
3)राग माहिती-
भारतीय शास्त्रीय संगीतामधील ४५० रागांची तोंडओळख, आरोह- अवरोह स्वरूप, पकड, वादी- संवादी, वर्ज स्वर, विकृत स्वर.. इ. चार्ट स्वरूपी माहिती दिली आहे....
➡️ पुस्तकाची किंमत-
एका पुस्तकाची किंमत 360 रु तर
दोन्ही पुस्तकांची किंमत 700/- रु आहे.( यात पोस्टाचा खर्च, रजिस्टर चार्जे, ट्रॅव्हलिंग चार्जे, सर्व GST tax समाविष्ट आहेत...)
पुस्तक पोस्टाने आपल्या घरी पाठवणार आहे, तरी त्या साठी वेगळे पैसे देण्याची आवश्यकता नाही.
➡️ पुस्तक कसे मागवाल/ order कशी कराल ?-
आपले पूर्ण नाव...
संपूर्ण पत्ता व पिनकोड..
आपला मोबाईल नंबर
[अभंगवाणी भाग १ / २ किंवा दोन्ही पुस्तके हवी आहेत हे जरूर नमूद करावे]
➡️ पुस्तकाचे पैसे कसे पाठवाल ?-
मी माझे बँक खाते डिटेल्स व ऑनलाइन ट्रान्स्फर डिटेल्स देत आहे...
१)CENTRAL BANK OF INDIA
ARJUN SHREEDHAR JADHAV
Ac. no. - 5146361443
IFSC code- CBIN0284927
branch address- Ambadi, po- dighashi, tel- bhiwandi, thane..
2) google pay
7030434051
3) phon pay
7030434051
4) माझा अड्रेस-
कल्पेश अर्जुन जाधव,
H 102 मधू मंगेश कॉम्प्लेक्स अंबाडी, निअर सेंट्रल बँक,
पो.- दिघाशी, ता.- भिवंडी, जि.- ठाणे, पिन.- 421302
( मनी ऑर्डर साठी माझा हा पत्ता आहे)
#हार्मोनियममित्रKALPESHJADHAV
__________________________________________
आपल्या whats up गृप ला जॉईन होण्यासाठी खालील लिंक ला टच करा.
[ कोणत्या तरी एकाच गृप मध्ये add व्हा please ]
1] हार्मोनियम मित्र - 28
chat.whatsapp....
2] हार्मोनियम मित्र - 29
chat.whatsapp....
3] हार्मोनियम मित्र - 31
chat.whatsapp....
4] हार्मोनियम मित्र - 32
chat.whatsapp....
5] हार्मोनियम मित्र - 33
chat.whatsapp....
For Business Enquiry Email :- kalpesharjunjadhav@gmail.com
________________________________________________________
topic cover :-
darshan de re de re bhagwanta
darshan de re
darshan dere dere bhagwanta
darshan de re bhagvanta
darshan de re bhagwanta
darshan de re de re bhagawanta
darshan de re bhagavanta
darshan de re dere bhagwanta
darshan de re de re bhagwanta pralhad shinde
de re bhagawanta
darshan dere bhagwanta
darshan de re bhagvanta - lofi
darshan de re bhagvanta with lyrics
darshan dere dere bhagwanta banjo
darshan dere dere bhagwanta status
दर्शन दे रे भगवंता
दर्शन दे रे दे रे भगवंता
दर्शन देरे देरे भगवंता
मराठी भावगीत दर्शन दे रे दे रे भगवंता
दर्शन देरे भगवंता
#दर्शन देरे देरे भगवंता
दर्शन दे रे देरे भगवंता
दर्शन दे रे देरे भगवंता || darshan de re bhagwanta
______________________________________
Ignor Hashtags:
#kalpesh_jadhav
#अभंगवाणी, #अभंग
#bhaktigeete
#गौळण #गौळणी
#gaulani #gaulan
#abhang #bhajan
#abhangavani #bhajansong
#भजन #भक्तीगीत
#भावगीत #गवळणी#kalpesh_jadhav
#marathibhajan #bhaktisong
#devotionalsong #indianfolkart
kalpesh jadhav bhajan
kalpesh jadhav abhang
कल्पेश जाधव अभंग
कल्पेश जाधव भजन
Ati Sundar bhajan gayile aahe didi aapne .👏👏👌🙏😔 Jo kare din rat bakebiharjjika bhajan vo kaise hoga sabse dujan ❤
❤❤❤
माऊली
राम कृष्ण हरी
जय जय राम कृष्ण हरी
माऊली तुमचा प्रत्येक अभंग गोड आवाजात गाता तरी मनापासून खूप खूप अभिनंदन
अतिशय सुंदर गोड आवाजात गायन वादन केले आहे खुप छान राम कृष्ण हरी पांडुरंग हरी 🚩🙏🚩
किती छान गोड आवाजात सर तुमचं गायन खूप खूप अभिनंदन
A. L à.
Wonderfull sound for bhakti geet
अतिशय गोड आवाज आहे सर तुमचा❤
Man prsan Zahale khupSundar Awaz ❤❤❤
खूपच छान खूप सुंदर आवाज आहे ❤
Khup.aawaj.god.ahe.thankyu.sir
Man prasanna karnare abhalng
छान गुरुजी अतिशय गोड आवाजात गाता .तुमचे भजन व हार्मोनियम ऐकायला खूपच आवडते. परमेश्वर तुम्हाला दीर्घ आयुष देवो.
Far Far Sundar.Wah.
खुप खूप अभिनंदन
एक नंबर गायन वादन आवाज भारी...👌👌👌🙏🙏🙏💐💐💐
Khupch Sundar.Wha
छान आवाज आहे सर
खूप अप्रतिम
गायन वादन
👍👌
Khup Sundr awaj sir💐💐
श्री हरि विठ्ठल माउली
भजन अंतर् मना नी गयले आहे आणी मधुर शान्त स्वर आहे खुब छान विडीयो आहे
Khup sundar sir 🙏🙏👍👍
Khuch chan
खुप सुंदर 🙏🏼👌🏻💐💐💐💐
राम कृष्ण हरी माऊली ❤
Verysweet
आवाज फारच छान
राम कृष्ण हरि
Khupch chan abhang❤
खूप छान खूप सुंदर गुरुजी
Khubsundaraahesar
Va sir kiti chan aabhang gatay jañu gharbasalya vitthalache darshan ghadu rahile
धन्यवाद देतो
खुप छान गुरुजी
खूप छान बेटा अप्रतिम गोड आवाज
खुप छान दंडवत प्रणाम😊
किती गोड अभंग संपूर्ण गोड आवाजात गायन छान केले सर खूप खूप अभिनंद🙏🏻🌺🙏🏻
❤❤❤😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊
11111111111अअअअ1111111अ1111111111111111111111111111अ1111111111अअअअअअअ😋😂
8 no mk om nm@@MahanandaSavant
😮😮😮😮😮😮@@MahanandaSavant😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮
4:56 5:02 5:09 5:12 5:13 5:20 5:24 5:25 5:30 5:32 5:39 5:52 5:54 6:01 6:04 6:04 6:04 6:07 6:13 6:15 6:15 6:15 6:19 6:20 6:26 6:26 6:30 6:33 6:34 6:39 6:46 7:06 7:09 7:09 7:10 7:12 7:14 7:15 7:17 7:18 7:19 7:19 7:22 7:30 7:30 7:33 7:36 7:37 7:38 7:39 7:40 7:45 7:46 7:49 8:08 8:09 8:10 8:12 8:18 8:18 8:18 8:19 8:19 8:20 8:25 8:29 8:34 8:34 8:45 8:47 8:47 8:53 8:55 8:57 9:00 9:02 9:02 9:04 9:09 9:09 9:11 9:14 9:14 9:16 9:17 9:24 9:25 9:36 9:36 9:38 9:45 9:46 9:47 9:48 9:48 9:48
खूपच छान चाल लावली आहे व आवाज महाराज तुम्हाला लाख लाख शुभेच्छा
Chan guru ji Abhag
खुपच सुंदर ग़ायन।
Chan
खुप सुंदर
Khup chan guruji ,I am from goa
Best
Sanjay. Kamble satara
😅
खूप सुंदर गातात गुरुदेव
😊😊😊😊😊😅😊😊😊❤❤❤😮😅😅😊😮😅
Hi sharmaji And I
खूप खूप छान गायिले आहे सर अभिनंदन
खूप छान दंडवत प्रणाम
खुप छाण आवाज हाऐ सर
खूप.सुंदर
Khup sunder
Khup chan
Khup Sundar
Khup sundar
खुप सुंदर