मानाचा क्रांतिकारी सलाम दादा एक नंबर डायरेक्ट गाण्याला तोडच नाही पहिल्यांदा आई पिंपळदरी चं गाणं ऐकायला भेटलं असेच अजून भरपूर गाणे आम्हाला ऐकायला मिळत राहो हिच येडुआई चरणी प्रार्थना करतो खरंच गाणं ऐकताना अंगावर काटाच आला
सागर भाऊ गायकवाड येडाबाईचे पिंपळदरी चे गाणे युट्युब फेसबुकवर टाकावेत सागर भाऊ तुमचा आवाज खूप सुंदर येडुमाता तुम्हाला उदंड आयुष्य लाभू द्यावे जय येडु माता समनापुर ता संगमनेर जिल्हा अहमदनगर
खूपच भारी गाणं गायलं सागर भाऊ खूपच छान आम्हाला हे गाणं खूप आवडतंय शब्द नाही सांगायला की किती आवडलं असेच खूप गाणे म्हणा रेकॉर्डिंग करा आणि आम्हाला पण शेअर करा जय येडुआई
माझ्या भावाला तुम्ही सर्वांनी खुप प्रेम दिल मी नवनाथ कदम तुम्हा सर्वांचा आभारी आहे कायम असच प्रेम आणी आशिर्वाद सागर भाऊ आणी आमच्या पुर्ण टिमवर राहुद्या आणी पुढ ही असेच नवनवीन पिंपळदरी येडामाय चे नवनवीन गाणे येतील त्यांना ही असच प्रेम द्या पुन्हा एकदा तुमच सर्वांच मनपुर्वक आभार धन्यवाद......... 🙏🙏🙏🙏🙏🙏❤❤
प्रयत्न करत रा सागर दादा येंडू चरणी अशी प्रथाना करतो तुम्हाला व तुमच्या पार्टीला यश मिळत राहव खुप छान आवाज दादाचा(जय एकलव्य)🚩(येडू मात प्रसन्न)🚩 वीर एकलव्य तरुण मिञ मंडळ मरठवाडी ता आष्टी जि बीड
खूप छान गाईल भाऊ गाणं ❤️📿🙌🏻🙏🏻
😘आई राजा उदो उदो येडू आई च उदो उदो🙏🏻
अप्रतिम गीत 👌👌👌
सुपर एकच नंबर जय येडू माता जय एकलव्य
1 नंबर ना भाऊ ❤❤
सागरभाऊ एकदम छान 👏Amolmali @Rastapur
अतिशय सुंदर रचना केली
ek nambr
खूप छान दादा
Sagar bhu supar gaan
खुप छान सागर दादा सचिन दादा
Gayan,geet,sangeet,triveni sangam , gayan ,apratim
नाद खुळा बंधु ❤❤❤
रमेश,गोलवड,ला,खुप,आवडली,तुमची वहीं ओलखत असतान❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
Aajun kada gaani👌👌👌🤗
🔥🔥आरारा❤❤ खतरनाक😍😍👌👌👌👌
मानाचा क्रांतिकारी सलाम दादा एक नंबर डायरेक्ट गाण्याला तोडच नाही पहिल्यांदा आई पिंपळदरी चं गाणं ऐकायला भेटलं असेच अजून भरपूर गाणे आम्हाला ऐकायला मिळत राहो हिच येडुआई चरणी प्रार्थना करतो खरंच गाणं ऐकताना अंगावर काटाच आला
धन्यवाद
❤❤❤❤❤❤❤❤bol yadu mataki jay ra ramrai gangapur Sambhaji nagar❤❤❤❤❤❤❤❤ sog khup Chan ahe aai ce darshan zale
अतिशय सुंदर गायण
💐खुपच💐छान💐
वरिजनल 👌
1 no bro
आवाजाचा बादशहा सागर भाऊ "वाह क्या बात है" येडामाई मोहित होते अशा कलाकारांवर.
Thanks bhava
Sarv Sashik May Bap Sagar Bhau Carti Aasch Prem Rahu day Aani Hora Hoil Tevda Pratisad Dya
❤❤❤❤❤
भारी आहे खूप छान आहे अनिल दाजी बर्डे वाटापुर सागर दाजी गायकवाड यांना नमस्कार
लय,झकास'🌋🌄
Kaddk song ❤❤❤❤❤
एक नबंर भाऊ माझ्या पिंपळदरी गाण❤❤❤❤❤❤❤❤❤❤आजुन गाणो बनवा माला अवडती पिंपळदरी❤❤
खुप खुप छान गाणं
वा सागर भाउ येडामायचा आशीर्वाद 🙏🙏👍
Sagar bhau supar
1 ch number sagar bhau 👍👍👍💐💐💐
छान आहे सॉंग
छान छान 💐आई यडु सरी चरनावर प्रार्थना करतो तुम्हाला सदैव यशस्वी लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना .S 💐💐👏👏
क्या बात है सागर भाऊ...
सागर भावाच्या गळ्यात काय जादु आहे तेच कळत नाही
गाण ऐकताच आपोआप डोळ्यात पाणीच येत राव
लै भारी टायगर
❤❤❤🎉🎉🎉🎉
Tumhi keypadvar nahvte ka?
Tumhi keypadvar nahvte ka
नाही ना भाऊ मी नव्हतो
किबोर्ड ला विकास भाऊ साळवे होते
ते पन आमचे जिवलग मित्रच आहेत
🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
आई यडामाई ऊध❤❤
गायन व संगीत अप्रतीम .... सर्व टीमला लाख लाख शुभेच्छा
Nice 👌 song
Kadakkkkkk
सुपर साँग सागर and गणेश all team best of luck आई राजा उदो उदो.
छान 👍👍👍येडुआईच चांग भलं 🌷गान आईकुन खरच खुप नवल वाटल... धन्यवाद गायन गाईल्याबद्दल 🌹🙏
एक नंबर भाऊ येडुमाता की जय
वा क्या बात हे 😄😄
सुंदर गाणं जोडलं दादा....❤❤
सागर साहेब लय भारी मि लवकरच येणार आहे
एकदम झकास,,,,,
अतिशय सुंदर गायन केले आहे व व्हिडिओ मध्ये संपूर्ण माहिती दिसुन येत आहे....अभिनंदन....
विर एकलव्य प्रतिष्ठाण शिर्डी शहर
आवाजाचा बादशहा सागर भाऊ जय येडुबाई
😍
Khup chan sagar bhau & santosh bhau
आई यडामाई ऊध ऊध
Nad खुळा सागर भाऊ खरंच सरस्वती तुमच्या कंटात चं आहे...... 👌👌👌👌👌अशीच प्रगती वाढत जाओ हीच येडू चरणी प्रार्थना 👌
धन्यवाद भावा
सागर भाऊ गायकवाड येडाबाईचे पिंपळदरी चे गाणे युट्युब फेसबुकवर टाकावेत सागर भाऊ तुमचा आवाज खूप सुंदर येडुमाता तुम्हाला उदंड आयुष्य लाभू द्यावे जय येडु माता समनापुर ता संगमनेर जिल्हा अहमदनगर
नक्कीच धन्यवाद
Va Sagar bhavu vishey caeytripornimeca anlay pn kaljatac ghushalay tumcya avajala todac nay 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
Thanks bhava
सागर मामा नादच केला
दादा खरच खूप खूप छान गाण्याचं वर्णन करायला शब्दच राहिले नाही दादा कितीही वेळा ऐकलं तरी ऐकावाच वाटत खूप छान गान आहे दादा👌👌
❤ धन्यवाद
खूपच भारी गाणं गायलं सागर भाऊ खूपच छान आम्हाला हे गाणं खूप आवडतंय शब्द नाही सांगायला की किती आवडलं असेच खूप गाणे म्हणा रेकॉर्डिंग करा आणि आम्हाला पण शेअर करा जय येडुआई
छान गायली देविचे गाण
धन्यवाद
Aavajache Badshah SAGAR GAIKAWAD ..
Number 1 .
Lai khatarnak 🎉
एकच नंबर सागर 👌👌👌👌 खुप खूप छान
छान भाऊ
काय मस्त आवाज आहे भाऊ तुमचा
धन्यवाद
अति सुंदर
Bharat guru maze pan guru thank you guru ch gan babvlya badal
सुंदर
खूप छान
माझ्या भावाला तुम्ही सर्वांनी खुप प्रेम दिल मी नवनाथ कदम तुम्हा सर्वांचा आभारी आहे कायम असच प्रेम आणी आशिर्वाद सागर भाऊ आणी आमच्या पुर्ण टिमवर राहुद्या आणी पुढ ही असेच नवनवीन पिंपळदरी येडामाय चे नवनवीन गाणे येतील त्यांना ही असच प्रेम द्या
पुन्हा एकदा तुमच सर्वांच मनपुर्वक आभार धन्यवाद.........
🙏🙏🙏🙏🙏🙏❤❤
love you kadam❤
अप्रतिम
Nice campoj is song
खूप छान वाटत गाणं
सागर भाऊ येडुआई ची सदा कृपा राहो तुमच्यावर 🙏🙏🙏 अप्रतिम गाणं
❤
No.1. Gane jhale ahe
Nice 🎉
Bhari bnvla dada ❤️❤️❤️❤️💯
❤
Nad khula
Nice song 👌👌
अंगावर काटा आला भाऊ लयंच भारी ❤
खुपच छान एडउआईची आरती तयार करा..
एक नंबर सागर भाऊ
Thanks bhava
❤❤❤❤
👌👌सुपर
👌👌👌👌👌👌
जय यडु माता प्रसन्न,,,
❤
,hi❤,गान,आईच,किती,,भारी,
❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
🙏🙏👌👌👌👌
👌👌👌👌👌👌💐💐💐💐💐
खुपच छान
प्रयत्न करत रा सागर दादा येंडू चरणी अशी प्रथाना करतो तुम्हाला व तुमच्या पार्टीला यश मिळत राहव खुप छान आवाज दादाचा(जय एकलव्य)🚩(येडू मात प्रसन्न)🚩 वीर एकलव्य तरुण मिञ मंडळ मरठवाडी ता आष्टी जि बीड
❤
Jay yeklavya yedu Mata ki Jay,
लय भारी वाटल कुलदेविच गान आयकून.आसेच पिंपलदरीचे गाने तयार करा.हीच येडू चेरनी सदीक्षा.
❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
Ek nambar kaka
🙏🙏
👌👌👌👌👌
😍
🙏🏻🌺🌼
Sundar
आज पहिल्यांदाच पींपळदरीच गाण करण्याचा प्रयत्न केला आहे तरी चांगला प्रतिसाद द्याल अशी आशा करतो गाण शेअर करा
👌👌👌👌👌🌹🌹🚩🙏
ठपंअःठ
@@santoshgaikwad1011 ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤आआआआ
@Santosh Gaikwad आआआआआआआआआआआआआआआआआआआआआ❤😊आ?
@Santosh Gaikwad
Hi ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
Irish Meri ki Jay ho
खूप सुंदर रचना केली आहे दादा ...पिंपलदरी माझ माहेर आहे .. पुढील वाटचाली साठी खूप खूप शुभेच्छा..
धन्यवाद