Adhipati Biography From Tula Shikwin Changlach Dhada New Serial Cast On Zee Marathi
HTML-код
- Опубликовано: 29 сен 2024
- Hello, I am Pragati welcomes you to my channel Marathi Sitara
Follow in Instagram 👇
www.instagram....
For any queries 👇
marathisitaraqueries@gmail.com
Disclaimer:
Copyright Disclaimer Under Section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for "fair use" for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship, and research. Fair use is a use permitted by copyright statute that might otherwise be infringing. Non-profit, educational or personal use tips the balance in favor of fair use.
All images are for illustrative purpose only to educate everyone
Friends please give your support by subscribing my RUclips channel.
अधिपती तुमची एक्टिंग खरच खूपच खूपच छान आहे चेहऱ्यावरचे एक्स्प्रेशन्स अतिशय बोलके आहेत मी आत्तापर्यंत कोणालाच कॉमेंट केलेली नाही आत्ता तुमची एक्टिंग पाहून मात्र राहवले नाही खूप खूप शुभेच्छा⚘️⚘️
Adhipati तुमची भूमिका तुम्ही फारच उत्तम केली आहे... तुम्हाला खूप सुरेख भूमिका मिळणार यात शंकाच नाही..आम्ही झी टीव्ही फक्त या मालिकेसाठी बघतो... बाकी कोणतीही झी वरील मालिका tumchua मालिकेएवडी सुंदर नाही
अधिपती तू खूप मस्त ॲक्टर आहेस तुझे बोलणे व्यक्तिमत्व खूपच छान 👌👌👌👌👌👌👌👌👌👌👍👍👍👍👍❤️
खूप सुंदर ऍक्टिंग.
अधिपती तुम्ही खरंच अधिपती आहात.चेहर्यावरचे हावभावही छानच. पुढे चालत राहा.
❤️❤️❤️❤️❤️👍
हृषिकेशला खुप शुभेच्छा !
❤❤❤❤❤👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👍👍👍👍👍👍
मराठीत,बोलनव,
Sadhe saral bola
Why you speak like this?
ताई मराठीत जास्त चांगल बोलता आलं असतं .नूसतीच style मारतेय
अधिपति मस्त action handsome aahe दूसरा siddharth shukla 👌👍
बाई पुर्ण मराठी बोला. इन्ग्रजी मधे आहे आणि पूर्ण करण्यास व्ही बोलायची गरज नाही.
डायरेक्ट चा no पाठवा रे मी बोलतो जरा टीमला सिन बदलतो साला
जरा नीट बोला की एवढे हेल काढून कशाला?
हाहहा
😜😜😜😜
बरोबर्
Yes
Aatach vachayla shiktat
तुमचे अॅक्टिंग, कॅरॅक्टरला शोभेल अशी सहज -सुंदर - ओघवती भाषाशैली ; तुम्हाला नक्कीचे उज्वल भविष्य आहे ! गो अहेड, बाय् लीप्स अॅंड बाउण्ड ! तुमचे मानवेतन याहूनही अधिक हवे होते; असे आमच्यासारख्याना वाटते; हीच पोचपावती आहे तुमच्या कामाची ! नमस्कार !
Adhipati acting mast. Khup chhan serial ahe.
Aho Bai neet bola angrezi😂
Nursery मुलांना शिकवल्या सारखी का बोलते😂
Jiwawar aale sarkh bolu naka
adhipati nice acting
Adhipati tumachi acting khup chhsn aahat.Tumache dole bolake aahet
Adhipatine sundera mamamadhe bharali nadhe kam kele nahi
Aho tumhala kahi😂 problem ahe ka y bola yacha?
Adhipati Khupe Bhari Acting..❤
Mast serial aahe 😍👌
Mastch acting.
Ha serial mada konala vote diyacha nai
तुला शिकवीन चांगला धडा मधील अधिपती आणी मास्तरीण बाई मधील Chemistry खरच खूप छान आहे. भविष्यातील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. दोघांनाही.
Serial mast and acting very good.
अरे मेन शॉट ला तू सिन का बदलतो
अधिपती भूमिका लय भारी!👍👍
Adipati is a very handsome ❤❤😘😘
Adhipati chan acting ahe
saff khot aahe