काजल लयच अगाउ आहे ते विसरलि वाटते जुनै दिवस विसरलि वाटते विडिओ खुप छान आहे शांताबाई बिंदू ताई आणि ललिता खुप सुंदर आहे समोता बाई तिला तिच्या माहेरी पाठवून द्या तिला
काजल च अती होत आहे. बिंदू मोठी जाऊ आहे शिवाय तिला काजोलच्या इतिहास ही माहिती आहे तरीही ती एवढी बावळट कशी तिने काजलला धाऱ्यवर धरुन राकेश चे डोळे उघडायला पाहिजे .
काजोल खुपचं आगाऊ झाली पहिलं सगळं विसरली ती राकेश पण तीचच आयकतो जास्तच शाहन पणा करा लागली ती स्वाता तिकडं जाऊन बसली बिदुल ज्ञान दे लागली बिंदु मुळ लग्न झालं आता तीच हुशार पणा करा लागली
समोता काकु काजलले तिच्या घरी पाठवा कारण ती जुने दिवस विसरली वाटते घरी काय खुप श्रीमंत आहे का म्हणून एवढी माजली आहे का असं असेल तर तीला तिच्या घरी सोडुन देया म्हणजे समजणार कसं रहाते सासरी वागन खुपचं स्वाताहाले खुपचं हुशार समजते नवर्याले तर यु फिरवते
Asha sasu aslya mude aaj kal suna tikat nhi jara muli sarkh samjun sangav sun mantl tari tila pn jiv ahe tila pn vatat asel sana la aai baba kade jav tila pn athvn yetch asel n 😢
बरोबरीचा आहेत काकू काजल अगवच आहेत काजल साडी घालूं आणि नवराला पगार किती आहेत काही जमत नाही काजूल कामाची पण नाही आहेत घरात गिधाडा पच असतें काजल चे काम काही बरोबरीचा नाही काजल सून म्हणूं पण नाही ललीता ताई आहे छान आहे
कालचा आई व बाबांना सांगा ते तिला जाणीव करून देत इल कतव्ची मोठा कशी वागते पोराला समजावचि गरज आहे मुलाच कशे वागायचं बायकोचं किती आणि कधी आलाच हे समजलं पाहिजे
Namaskar Shanta Tai. समता बाई Gharcha Dasara aahe. आधी सासरी जायला पाहिजे होते aani दुसर्या दिवशी माहेरी जायला पाहिजे होते. आधी che दिवस विसरले. Bhurasing भाऊ तुम्ही मुलीला sajawayala पाहिजे. काजोल घरची सून aahe वरून बोलत aahe. जास्त mujorya करते.
काजल ला उगाचच तिकडे पाठवले काजल फार आळशी झाली आहे एकटं सोडल्यानंतर फक्त नवऱ्याला बोटावर खेळवता येते दुसरं काहीच येत नाही त्यामुळे सुनेला नवऱ्यासोबत पाठवणे सुरुवातीला चांगल्या घरातल्या सगळ्या सवय शिकल्यानंतर पाठवावे
kajal la sasrche sanskar kalu dya mahery ja pan agodar sasrche kartvya par pada kajal tuze sasr khup changle ahe maheri rahun sansar honar nahi rakesh tuzya bindu sarkhe sanskar de kajlla bail nako bnu
Rakesh , joru ka gulam hai, chaangla jhodpun kadav kajal la , faar badmash jhali. Samota bai kajal la sasarwadiththevun ghyav Ani Rakesh la Yavatmal la weekend madhe yayla sanghaav
काजल लयच अगाउ आहे ते विसरलि वाटते जुनै दिवस विसरलि वाटते विडिओ खुप छान आहे शांताबाई बिंदू ताई आणि ललिता खुप सुंदर आहे समोता बाई तिला तिच्या माहेरी पाठवून द्या तिला
बरोबर आहे बिदु असे वाग
समतामावशी बरोबर बोलता😊तुम्ही ❤👌🏻👌🏻काजला😊चबरचबर😅करती स्वयंपाक येत नाही😊🎉😮
आज समुतबाईना डायरेक्ट आणि indirect शब्द बोलता आला....😂
काजलचा आगाऊपणा बघून कंटाळा आला एक तर तीला अद्दल घडवा किंवा विशय बदला
काजल च अती होत आहे. बिंदू मोठी जाऊ आहे शिवाय तिला काजोलच्या इतिहास ही माहिती आहे तरीही ती एवढी बावळट कशी तिने काजलला धाऱ्यवर धरुन राकेश चे डोळे उघडायला पाहिजे .
Asech sasu pahije tarach suna sudharte cuka lakshat anun dene garjech ahe
Nice
आई ni बाबा ni समजावून sagalya पाहिजे
Khup khup chan video asatat. 👌
Happy dashera 🎉🎉🎉
काजोल खुपचं आगाऊ झाली पहिलं सगळं विसरली ती राकेश पण तीचच आयकतो जास्तच शाहन पणा करा लागली ती स्वाता तिकडं जाऊन बसली बिदुल ज्ञान दे लागली बिंदु मुळ लग्न झालं आता तीच हुशार पणा करा लागली
Chan video
काजल तुम्ही vip आहेस का तुझी वाट पाहत आहे घरचे
काजल😂खिचडी बनवता😂येत नाही ❤🎉🎉
समोता काकु काजलले तिच्या घरी पाठवा कारण ती जुने दिवस विसरली वाटते घरी काय खुप श्रीमंत आहे का म्हणून एवढी माजली आहे का असं असेल तर तीला तिच्या घरी सोडुन देया म्हणजे समजणार कसं रहाते सासरी वागन खुपचं स्वाताहाले खुपचं हुशार समजते नवर्याले तर यु फिरवते
Very nice video ❤😂🎉🎉
Chan
इलायची माहेरी सर उद्या आता त्या काजल ला शांताबाई राहू द्या माहेरी ला
Very very nice video👌👌👌👌👌
काजल च्या आई वडिलांना सांगा तिथ पाठवून द्या 😂
आम्ही पण अशीच खिचडी बनवतो
बरोबर आहे बिदू च ❤
❤❤❤❤❤❤
Kajal khup aagvu aaahe
Best video 👌👌👌👌👌
🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼👍
बर झाल होता बाई तूमी काढला चागल बोलला खूप छान आहे विडीओ शांताबाई
Mast video
Asha sasu aslya mude aaj kal suna tikat nhi jara muli sarkh samjun sangav sun mantl tari tila pn jiv ahe tila pn vatat asel sana la aai baba kade jav tila pn athvn yetch asel n 😢
Samantha bai barobar ahe tumcha...bola tumhi kajal la😂
Samantha 😂😂
एकत्र कुटुंबात घ्या काजलला, लई उलट उत्तर द्यायला लागली, राकेश लई लाड करतो म्हणून माजली. माज उतरला पाहिजे वेळीच, बिंदूला उलट बोलती किती तो माज आला 🧐
काजलला सुनेचं महत्व कळत का 😊😊😊
Lay halkat ahe kajal
❤
बरोबर आहे समोटा मौसी तुमसे काजल शिकवा काकाहीतिथे राहूनतेलारा के संग जाऊ देऊ नकामी नर्मदा जालिंदर बेडकेराहणार मुंगी
बैलच होतात मुलं,लग्न झालं की😡😡
Mast .....❤
काजल ला काही दिवस माहेरी राहू द्या..
तिला पाहून डोक दुखत आहे.
Lalita Tu kya V I P aahe Gharchi sun aahe Tula samjdari Pahije Khup mast video aahe 👍👍👍👍😛😛😛😛😛😋😋😋😋😱😱😱😱😱
बरोबरीचा आहेत काकू काजल अगवच आहेत काजल साडी घालूं आणि नवराला पगार किती आहेत काही जमत नाही काजूल कामाची पण नाही आहेत घरात गिधाडा पच असतें काजल चे काम काही बरोबरीचा नाही काजल सून म्हणूं पण नाही ललीता ताई आहे छान आहे
Kajal gribichi dewas visrli Bindu shi Kashi bolty .
Rakesh pan tasha aahye jasth aagahu aahe 😅😅
Kajal pahilech chrleli mulgi hoti ti aaj nahi udya rang dakhvnarch hoti
Kajal le hitech rau dya tilach sagale kaam Karu dya
Me kdi ci vat bagt hoti vidie ci😊
Kajal kharch khup aagau aahe aata ek tr tila maheri pathva Kiva eka jagi theva tikde nka pathvu aata
Rakesh bayko cha bail zala. Madan khup कडक aahe ya babat made. Mhanun Lalita gappa basate.
Kajala दिवाळी पर्यंत पाठवूच नका ललिता तिला बरोबर करते
Kajalale changal kadak kra
शांताकाकु, काजल,जरा,अगाऊच,करत,आहे,बिंदुचे,उपकार,विसरली,वाटते.
Lay aaghau aahe kajal
❤❤😊😊❤❤
समता बाई,काजल ला आत्ता तुमच्या जवळच ठेवून घ्या, म्हणजे ती सुधरेल,नाहीतर राकेश पण बिघडून जाईल
Kajal aagau ahe Rakesh mule bight ahe jast premat padla ghrche samjat nahi
Aata Kajal la ithech tewa Diwali paryant
Kiti mujori karte kajal... Navin navin ch hota tar changli rahali ata aple nakhre dakhvt ah sahi ahe🤭🤭
समता काकू तुम्ही काजल ला राकेश सोबत पाठवू नका तिला आता घरीच ठेवा आणि चांगले काम शिकवा खूपच जास्त बोलते ते आता ❤❤❤🎉🎉🎉
Lalita la sudhrwa ti.kay kami nahi
काजल ला सुधारावा.
Kajal agau ahe.
खुबच अगाऊ आहे काजल बापरे अगोदरची च तर चालु आहे ती तर अशीच आहे का मतलबी
Ata काजल ल इथेच ठेवा राकेश ल सामान आणायला पाठऊन द्या इथे कायमच
काजल आदी तर खुप चांगली सवंयपाक बनवायची आता काय तुम्ही किती दिवस काजल च्या मागे लागणार तिला हि आदी ची समजदार खरबोलनारी, उलट उत्तर न देणारी दाखवा.
Kajal che Lagnaadiche karname sasula sanga, mg bga kajal kashi saral hote te
Kajal la asta jau deu naka tichi jirva
Kajal le sasrich theva ata,, Rakesh yena jana karu shakte office le, tevhach tile akkal yein zara jastich maajli kajal
Dolly chya lagna paryant eithch thewa samta bai aana line war
Lalita la pan dos det raha
काजल पहिले अशी नव्हती आणि आता कशी का वागून rahali आहे थोड सांगा काजल का नाही तर tijaa आई कडे सांगा ❤
Kajal la pathava nko rakesh sobt tila tumchy ghari thewa aani kaam shikha samota kaku
काजल आता लग्न करून आली का तू या घरात
Video tak na
Kajalla changli addl ghadva n samotabai
कालचा आई व बाबांना सांगा ते तिला जाणीव करून देत इल कतव्ची मोठा कशी वागते पोराला समजावचि गरज आहे मुलाच कशे वागायचं बायकोचं किती आणि कधी आलाच हे समजलं पाहिजे
Kajal layi आगाऊ आहे सगळ विसरून गेली lagnchy आधी कसं केलं आणि विसरून गेली बिंदू ला कसं karty नाटकी काजल पोट आणि
Kajal la ata pathva naka changl jiru dya ata tichi
काजलला इकडे ठेवा आणि कामाला लावा दिवाली आली ना
Namaskar Shanta Tai. समता बाई Gharcha Dasara aahe. आधी सासरी जायला पाहिजे होते aani दुसर्या दिवशी माहेरी जायला पाहिजे होते. आधी che दिवस विसरले. Bhurasing भाऊ तुम्ही मुलीला sajawayala पाहिजे. काजोल घरची सून aahe वरून बोलत aahe. जास्त mujorya करते.
Rakesh cha aai kajal la parat pathu naka ti khup udhat bolte aani Ghar saf karat nahi
Shanta Kaku kajalla sasarwadi mdhe theun dya ti ashi vagte tr bghaychi eccha nahi hot plz tula sabak shikwa
Mohinicha vedio nahi aala n 2 divs zale t aamhi vat paht aston n kaku
Samata bai jara jastach boltat . Agau aahet.
काजल ला उगाचच तिकडे पाठवले काजल फार आळशी झाली आहे एकटं सोडल्यानंतर फक्त नवऱ्याला बोटावर खेळवता येते दुसरं काहीच येत नाही त्यामुळे सुनेला नवऱ्यासोबत पाठवणे सुरुवातीला चांगल्या घरातल्या सगळ्या सवय शिकल्यानंतर पाठवावे
समोसा ताई खूप छान वागत आहे
राकेश बैल पणा कमी कर काजला तिच्या माहेरी पाठवून द्या काजलचे आई वडीलांना वळण नाही
kajal la sasrche sanskar kalu dya mahery ja pan agodar sasrche kartvya par pada kajal tuze sasr khup changle ahe maheri rahun sansar honar nahi rakesh tuzya bindu sarkhe sanskar de kajlla bail nako bnu
आई वडिलांचा काय दोष येवढं तर मुलींना पण समजायला हवं
तिच्या आईबाबांना माहीतच तर नाहि न त्यांना सांगायला पाहिजे न आणि राकेश न पण बोलायला पाहिजे तीन जे म्हंटल ते करते
Kajala changla dhada sikva
Rakesh , joru ka gulam hai, chaangla jhodpun kadav kajal la , faar badmash jhali. Samota bai kajal la sasarwadiththevun ghyav Ani Rakesh la Yavatmal la weekend madhe yayla sanghaav
Kajal ch aatach lagna jhal ka kay tila kahich mahit nahi kasa swayampak karaycha
Shanta bayi kajal ko maa ke yaha bhejo bahut kamchor ho rahi hai
तिला ललिताच्या तब्यात द्या सुधरते 😂
काजल ला काही कळत नाही . खरंच चढली आहे .तिला ललिता बोल
राकेश तुला काही समजत नाही का काजल ला काना खाली दे
Kajal le kra barobar jaast karat aahe shikwa tile family mahnje kas raha lagte
Kajal la changle kadi ne fodun kadha🤬
किती बैल बुद्धी आहे याकडे बायको सोमर मान डोलते नंदी बैल
Lalita aani Bindu twins distat, Sadi phakta vegli aste
राकेश पार बैलं झाला आहे जरा बोलत जा काजला लै आगाऊ झाली आहे ती
राकेश ji तुमच्या मुळे तुमची बायको काजोल डोळ्यावर बसली aahe. Tila jara सरळ kara. नाहीतर doijad होईल.
किती बोलते ही बुडगी
Kajal jast halkat zali ahe...khup nalayak behaviour kart ahe..tila changala dhada shikwa...khup ch ky bolaw aata
Sahi hai