जशी दृष्टी तसं व्यक्तिमत्त्व..Meet Mrs Hemlata Bhadane (superior teacher), EPISODE no 5

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 4 дек 2022

Комментарии • 16

  • @hemlatabhadane9680
    @hemlatabhadane9680 Год назад +5

    मस्त किरण खूप मेहनत घेतेस पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा बेटा.

  • @jyotidesale9798
    @jyotidesale9798 Год назад +3

    सगळ्या विद्यार्थ्यांच्या आवडत्या शिक्षिका,all round व्यक्तिमत्व,आणि सतत अपडेट राहण्याची सवय असल्यामुळे प्रत्येक प्रश्नाचे सोल्युशन हमखास मिळणार..अशा या माझ्या नणंदबाईंना खूप खूप शुभेच्छा...

  • @krupalipatil748
    @krupalipatil748 Год назад +2

    हेमलता ताईंन विषयी जेवढे बोलावे तेवढे कमी , खुप प्रेमळ, मनमिळावू, एक आदर्श शिक्षिका वेगळेच व्यतिमहत्व , साधी राहणी काय बोलावे शब्द कमी पडतील . त्या ज्या काही बोलल्या की त्यांची एक ओळख वेगळीच आणि खरच एका शिक्षिकेला विद्यार्थ्यांची पावती हिच सर्वोत मोठी संपत्ती आयुष्यात त्यांचासाठी हिच श्रीमंती असते . आम्ही एकाच माहेरच्या Love u ताई😘

  • @ishaancreation7706
    @ishaancreation7706 Год назад +3

    खूप छान व्यक्तिमत्व आहेत त्या सिम्पल राहणीमान आणि उच्च विचार अशा कर्तुत्वान आईला आणि मॅडमला शतशः प्रणाम,

  • @surekhadumbre8427
    @surekhadumbre8427 Год назад +2

    खुप छान मॅडम....मॅडम ला आम्ही पाहिले ...त्यांचे शिकवणे अनुभवले....म्हणून त्या आजही आमच्या लक्षात आहे..... फक्त लक्षात नसून आम्ही आवर्जून प्रेमाने फोन ही करतो...आणि त्याही तितक्याच आपुलकीने,प्रेमाने आम्हाला वेळ देतात.....

  • @shobhatikam1334
    @shobhatikam1334 Год назад +1

    हेमलतामैडम,खूप छान मुलाखत वजा चर्चा झाली.मला मा़झेही दिवस आठवले.पतीचा विश्वास आपल्यावर असला की आपण बरच काही करु शकतो,यशस्वी वाटचाल करु शकतो.सुंदर.👌👌👍🌹🌹

  • @user-kr7vb5dp2h
    @user-kr7vb5dp2h 7 месяцев назад +2

    Love you madam

  • @saritavanjare2164
    @saritavanjare2164 9 месяцев назад +2

    मैडम मी पण तुमची विद्यार्थीनी आहे. ❤❤

  • @kailasdambale4880
    @kailasdambale4880 Год назад +2

    👌 very nice

  • @rupalidhamdhere5666
    @rupalidhamdhere5666 Год назад +2

    छान मुलाखत

  • @ujjwalaupadhyekulkarni4603
    @ujjwalaupadhyekulkarni4603 Год назад +2

    हेमा कित्ती छान मुलाखत दिली , तू जे विचार मांडलेस खरंच तू down to earth आहेस.
    मला इथे सांगायला आवडेल की आम्ही शिक्षक म्हणून काम करत असताना काहीही हवं असेल मग एखादा GR असूदे, एखादी pdf file असूदे , काही शंका असूदे हेमाला विचारायचा अवकाश की लगेच हजर असतं सगळं
    Lol हेमा 🥰

  • @deepaahire1885
    @deepaahire1885 Год назад +2

    खूप छान.....

  • @rajubagul28
    @rajubagul28 Год назад +1

    🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @vijayahire5589
    @vijayahire5589 Год назад +1

    Chan...

  • @saritavanjare2164
    @saritavanjare2164 9 месяцев назад +2

    सरिता पगारे.