सर्वाना योजने चा लाभ मिडनार तर ज्याना संजय गांधी योजना मिडते त्याना जास्त पैसे मिडायला हव कारण का ही अशा महिला आहेत ज्ञान त्याचे स्वताचे घर पन नही आहेत त्याना पैसे जास्त मिडावे
खरंतर महिला असावी आणि ती महाराष्ट्राची रहिवासी असावी. वय १८ वर्षापुढील कितीही? सर्वांसाठी. महत्वाचे म्हणजे जे मतदान करणार नाहीत त्यांना फक्त ५०% द्यावे. फक्त आधारकार्ड एकच डाक्युमेंट बस झालं..❤🎉
विधवा महिलांना ही योजना का लागू नाही? ज्यांच्या घरी कर्ता पुरुष आहे त्यांना 1500 रुपये आणि ज्या घरी कर्ता पुरुष नाही, तिला कुठला आधार नाही त्या महिलांना निराधार योजनेत 1500रुपये मिळते आहे . यात फरक काय? विधवा महिलांना तर जास्त द्यायला पाहिजे. माझ्या मते ही योजना सुध्दा विधवा महिलांना द्यायला पाहिजे🙏
ITI रिटर्न्स बद्दल काही नियम असतील तर सांगा कारण मी चार-पाच वर्षांपूर्वी पासून आयटीआय भरणा बंद केलेला आहे कारण माझा व्यवसाय बंद झालेला आहे तर मला फॉर्म भरता येईल का या योजनेचा लाभ घेता येईल का प्लिज रिप्लाय
Maze sasare private company mdhe hote.50yrs che hote tewa tynchi death zhli.. maza sasu la kayamchi 2000rs pension yete.. tyni form bharala tr te reject honr nahi na?
सर माझे आधार वर चे जन्म तारखेचे साल चुकुन ६९झाले आहेत... शाळा सोडण्याचा दाखला मध्ये... साल आहे ७९मग आता कसे काय सर....सांगा ना...साल बदलावे का सर आधार वरचे🙏🙏
सर माझ्याकडे मतदान ओळख पत्र आहे 15 वर्षा पूर्वीच पण तिथे जन्म तारीख थोडी चुकली आहे आनी नावातील टिंब चुकला आहे तर ते मतदान ओळख पत्र चालेल का आणि मी ते दुरुस्तीला टाकलं आहे पण एक महिना लागेल
सर खुप छान माहिती दिली आहे
खूप छान माहिती दिलीस सर माझ्याकडे राशन कार्ड बाकी सर्व डॉक्युमेंट आहे
माझा मुलगा नोकरी वर आहे तर चालेल का दादा
अतिशय उत्कृष्ट मार्गदर्शन 👍🏻👍🏻👍🏻👍🏻🌷
धन्यवाद धन्यवाद सर बहोत बहोत धन्यवाद सुंदर ❤
बंधू खूप छान माहिती दिली
धन्यवाद सर
छान छान माहिती दिली सर माझ्याकडे मतदान आहे
सर्वाना योजने चा लाभ मिडनार तर ज्याना संजय गांधी योजना मिडते त्याना जास्त पैसे मिडायला हव कारण का ही
अशा महिला आहेत ज्ञान त्याचे स्वताचे घर पन नही आहेत त्याना पैसे जास्त मिडावे
दादा माहित खुप छान देतात धन्यवाद
छान माहिती दिली सर खूप खूप धन्यवाद ❤🎉❤
सर माझा फॉर्म रिजेक्ट झाला आहे,तर मला एडिट ऑपशन्स येईल का आणि फॉर्म resumit करू शकतो का
❤🎉 आम्ही पहिले ऑनलाइन फॉर्म भरलेले त्याचे काही नेहमी बदलतच असतात असे किती फॉर्म भरायचे❤🎉 रोजच्या रोज नवीन बदल येतात पहिल्या फॉर्मच काय❤🎉
खरंच खूप छान माहिती सांगितली आहे
Sir mazya donhi suneche nav rashen card madhe aahe tr cha) el na
रोहिनिकोलेकर सर माझ्याकडे फक्त दोनच हे ते कागदपत्र आधार कार्ड आणि ओळखपत्र फक्त आहे आणि मी माहेरी आहे त्यामुळे तुम्ही उपाय सांगा 3:21 ...
फॉर्म भरून झाला आहे स्वयंघोषणापत्र कसे तयार द्यायचे
Sir amacha reshan kard yakatra ahe chalel ka
खरंतर महिला असावी आणि ती महाराष्ट्राची रहिवासी असावी. वय १८ वर्षापुढील कितीही? सर्वांसाठी. महत्वाचे म्हणजे जे मतदान करणार नाहीत त्यांना फक्त ५०% द्यावे. फक्त आधारकार्ड एकच डाक्युमेंट बस झालं..❤🎉
P😅
Dada maza chukun mobile
no ghela ahe dusarayal otp jat ahe samotacha det nahi kay karu
विधवा महिलांना ही योजना का लागू नाही? ज्यांच्या घरी कर्ता पुरुष आहे त्यांना 1500 रुपये आणि ज्या घरी कर्ता पुरुष नाही, तिला कुठला आधार नाही त्या महिलांना निराधार योजनेत 1500रुपये मिळते आहे . यात फरक काय? विधवा महिलांना तर जास्त द्यायला पाहिजे. माझ्या मते ही योजना सुध्दा विधवा महिलांना द्यायला पाहिजे🙏
बरोबर आहे..... द्यायला पाहिजे
बरोबर द्यायला पाहिजे
जांईड खाते चालतील का?
Barobar ahe
Sir please help.... एका युजर आयडी वरुन किती फॉर्म भरून शकतो...?
Aadhar card aani janm dakhala ya ver १varshach fark aahe kahi problem hou shkto ka🙏
Eka kutumbatun 2 married mahila form bharu shaktat ka ani jar white ration card asel tar income certificate garjecha ahe ka pls mahiti dya
सर जर महिला दिव्यांग असेल आणि दिव्यांग पेन्शन लाभार्थी असेल तर फॉर्म भरू शकते का ते सांगा
सांगली जिल्ह्याची लाभार्थी यादी कधी लागणार
Sir Navra jr crpf asel tr form bharta yeil ka
लग्न झालंय पण लग्नानंतरचे डॉक्युमेंट आजुन बनले नसतील तर लग्ना आधीचे डॉक्युमेंट चालतील का
चालतील
Ho चालतील
Mera bhi same aisa hi hai😢
चालतात भरून घ्या फॉर्म
Bakiche document ahet. Fakt reshn card vr nav nahi. Married certificate var form bharu shakte ka
ITI रिटर्न्स बद्दल काही नियम असतील तर सांगा कारण मी चार-पाच वर्षांपूर्वी पासून आयटीआय भरणा बंद केलेला आहे कारण माझा व्यवसाय बंद झालेला आहे तर मला फॉर्म भरता येईल का या योजनेचा लाभ घेता येईल का प्लिज रिप्लाय
सर लोंकाना हे सांगा कि आधार कार्ड ई सेवा केंद्रा मध्ये दोनी साइट एक करून मिळते.
रेशन कार्डचे पहिले पेज शेवटचे पेज यांची दोन्ही बाजूंचे झेरॉक्स l krave लागेल का आणि जुन्या केशरी रेशन कार्डवर माझे नाव कमी झाले आहे तर काय करायचे
Sir maza navra tax bharto tar mala ya yojnecha labh milel ka
❤Sir टीसी वर जन्म तारिक वेगाली आहे आणि आधार कार्ड वर जन्म तारिक वेगाली आहे चालेका
5 vrshach rashn card ahe chale ka sir
माझे वय 68आहे मला फायदा मिळेल का जनाबाई वसंतराव सांगळे
कोणाला संजय गांधी, निराधार, श्रावण बाळ अशा योजना चालु असतील त्यांना मिळावी त्यात अंपग आहेत सर्वाची उपजीविका त्यातुन चालत नाही
धन्यवाद 👍🏻🙏🏻
Jar pik vima milat asel tar form bharla tar ladaki bahiniche paise miltil ka ?
Mast महिती दिली दादा❤
माझे मिस्टर इन्कम टॅक्स भरतात तर मी या योजनेला पात्र आहे काय लगेच सांगा
Sar panitch rasen madhe nav nahi tar pati h rasen Dil tar chalel ka
Kotak Bank ch online khata chalel ka
Maze sasare private company mdhe hote.50yrs che hote tewa tynchi death zhli.. maza sasu la kayamchi 2000rs pension yete.. tyni form bharala tr te reject honr nahi na?
सर,दोन सूनांचे अर्ज चालतील का?
Aamchyakde Ambulance ahe tr amhi kay karave please mla sanga dada
Majhi baiko MPche aahe majha lagnala daha varsh jhale 15 varsh Sathi paticha domicile chalel ka
Sir gharche kortat astat tr form bharaycha ka
Sir adhaar var 21 varse vai barat nahi Ani tc var pan sem ahe tar Kay karaych
सर लीविंग ओरिजनल नाही आहे जेरॉक्स आहे तर चालेल काय
सर माझा फॉर्म नऊ दिवसात ok झाला
सौ संगीता
Maze pati pentiondhark aahe mi form bharala tar chalel ka
21 varsh running aahe Mulila form bharla tar chalel ka
महिला सोबत फॉर्मूला आवश्यक आहे का
Joint account chalel ka
Sir amacha reshan kard yakatra ahe chalel ka 15:03
सर माझे आधार वर चे जन्म तारखेचे साल चुकुन ६९झाले आहेत... शाळा सोडण्याचा दाखला मध्ये... साल आहे ७९मग आता कसे काय सर....सांगा ना...साल बदलावे का सर आधार वरचे🙏🙏
सर केशरी रेशन कार्ड आहे 2 वर्षा चे आहे उत्पनाच्या दाखला जाग्यावर अपलोड करू शकतो..
सेवानिवृत्त शिक्षकाच्या पत्नीचा फाॅर्म भरावा का ?
Mla niradhar che 1500 midtat mi bharu shakto kay
Pandhare reshan card aahe te chalel ka please tell me
Income cert. Kadhavech lagel
बँकेचे जोड खात असेल तर. चालेल का
सर आधार कार्ड वर नुसतं वर्ष आहे जन्म ता. नाही आणि लि. स.नाही आणि रेशनकार्ड वर १५वर्ष जुनं आहे तर चालेल का.
बरं झालं सर. खूप त्रास होत आहे. कागदपत्र गोळा करायला.
Mi 6 month divorcee single women aahe reshan card nahi mi form bharu shakte ka
sir dhoghanche joint khate ahe pension adich lakahache pudhe ahe yojnechaphaydamilel ka w s borade
सर जनसेवा बँकेचे अकाउंट चालतं का
Maz age 21 chalu ahe but complete nahi ahe 2 mahine baki ahe mg mla chalel ka form bhrta yeil ka
P
If name is different in any document like after N before marriage then what other option?
Bank account national bank Madhe pahije ka
Sir aplya swata chya mobile number nech form fill karache aahe ka. Dusrya chya mobile ne form bharla tar chalel ka ?
Passbook wer Ani adarcardwer nav vegale ahe chalate ka
आधार वर जे नाव आहे तेच ठेवा बँक पासबुक नाव edit करून घ्या.
Sir joint bank account aahe mummy che chaleal ka?
Nahi
Ration card 15 varsha aadhi ch nahi asel tr chalel nahi ka
मी विधवा आहे माझा मुलगा इंजिनियर आहे मी फॉर्म भरू शकते का
सर ओटींग सिल्प चालेल का
अविवाहित मुलींसाठी कोणते कागदपत्रे सादर करावी लागतील
सर मला स्वयंघोषणा म्हणजे काय कळालं नाही प्लीज सांगा ना
🎉
सर पतिला 3700रुपये पेन्सिल आहे चालेल का
सर मी,पॅरालीस ने आजारी आहे मलाऊठता बसता येत नाही मला चालता येत नाही मलासही करता येत नाही
White ration-card aahi mazey and mulichey nav chaleyl ka
सर,मी घटस्फोटित महिला आहे.जर ती महिला घर घेण्यासाठी RTR भरत असेल तर तिला या योजनेचा लाभ घेणे बंधनकारक आहे का?
❤
Sir aadhar card cha mobile number aani mazha mobile number same aahe sir aai cha mobile number badal karava lagel ka?
सर माझा फार्म पेंटिंग दाखवत आहे पिलिज सर फिलिज सांग दो ते चार दिवस झालज
सर माझ्याकडे मतदान ओळख पत्र आहे
15 वर्षा पूर्वीच पण तिथे जन्म तारीख थोडी चुकली आहे आनी नावातील टिंब चुकला आहे तर ते मतदान ओळख पत्र चालेल का आणि मी ते दुरुस्तीला टाकलं आहे पण एक महिना लागेल
आता मी ऑनलाइन आवेदन फार्म भरले तर पेडिग दाखवत आहे तर कधी ते पुर्ण कधी होणार
10/18याविद्यांथ्यांना मिळनार आहे का
Mi farm online mobail madhe bharla tari to error dakhwat.ahe
सर मैं यूपी की हूं मेरे पास वोटिंग कार्ड है आधार कार्ड है पैन कार्ड पासबुक सर क्या मेरा हो सकता है कमेंट करिए
Bank pass nasel tar chalel kay. Ajun banketun milale nahi
Ghar rent ni asel tar 15varsha purvich Kay deych jyanch 15varsha purvicha kahich nasel tar sagle navin asel
❤❤❤❤❤❤
Eka Mahiinyat maharastra chya Govarment tijori kiti Bhar padel yachi mahiti sanga .he shakya aahe ka,
Mazya navyach rashn kard aahe pn tyat maj nav nahi aahe tr kay kraych mg
Self declaration form online milala tar khub bar hoil sir
ऑनलाईन फॉम भरला पण अपलोड होत नाही या साठी काय करायच
patiche income vicharat ghetat ka
Vadillache Pension Aata Aaila milte Vadil Swargvashi zalyamule,te sarkari shikshak hote..Mag aaila ha labh milel KA?
Self declaration form soft copy kuthe milel