Shivaji Maharaj यांचा पुतळा कोसळताच Raj Thackeray संतापले, सरकारवर कडाडले | Sindhudurg

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 29 окт 2024

Комментарии • 270

  • @121vaibhav
    @121vaibhav 2 месяца назад +110

    योग्यच बोलले राजसाहेब 🚩

    • @suhassatope4476
      @suhassatope4476 Месяц назад

      ते फक्त योग्य बोलतात. करत कांहीच नाहीत. उद्या पुन्हा बीजेपीची सुपारी मिळाली की,तुमचे साहेब लगेच पलटी .😂

    • @121vaibhav
      @121vaibhav Месяц назад

      @@suhassatope4476 25 वर्ष उभाटा ने सुपारीच घेतली.. आता खांग्रेस ची 🤣...

  • @armankhan3523
    @armankhan3523 2 месяца назад +60

    गडकिल्ले आपलीं शान आहे ❤

    • @koknastha
      @koknastha 2 месяца назад

      ते पण कोसळतायत की, लक्ष कोण देतोय. हा पुतळा नुकताच उभारला होता म्हणुन बातमी झाली, वर्षानुवर्षे गड किल्ले ढासळतायत त्याकडे कुठे लक्ष आहे कोणाचं

    • @manisherande4568
      @manisherande4568 2 месяца назад

      @@koknastha SAGLE RESERVATION IN COMPETNANT ADHIKARI

    • @Ajjvkvhic
      @Ajjvkvhic Месяц назад

      ​@@manisherande4568😂
      ( Aarkshan ) Cha Kay...?
      Sambadh be...🤔
      Lovedya

    • @manisherande4568
      @manisherande4568 Месяц назад

      @@Ajjvkvhic boch ya......low quality incompetent adikari gad killa chya naav ne nuste paise khatat kaam kahi karit nahi...

  • @nitinpradhan91
    @nitinpradhan91 2 месяца назад +15

    शिंदे आणी फडणवीस ची, मेहेरबानी,फुकटात पोलिस सिक्युरिटी मिळालीय,,,,,,,

  • @bharatchavan4348
    @bharatchavan4348 2 месяца назад +62

    साहेब..
    पाठिंबा ...कायम ठेवा..pls

    • @ANYWHERE-x1g
      @ANYWHERE-x1g 2 месяца назад +3

      त्यासाठी आपण पण त्यांना पाठिंबा दिला पाहिजे

    • @kalpeshmore4006
      @kalpeshmore4006 2 месяца назад +2

      बिनशर्त ना?😂😂😂

  • @charudattasangare4964
    @charudattasangare4964 2 месяца назад +1

    डबल ढोलकी जयभीम जयशिवराय जयभैरव

  • @imrushi25
    @imrushi25 2 месяца назад +2

    Baherun support - MNS

  • @g6929dhXmdnnynyjs.
    @g6929dhXmdnnynyjs. 2 месяца назад +16

    राज ठाकरे एक पोस्ट करुन शांत झाले😢

    • @amolchavan24
      @amolchavan24 2 месяца назад +2

      Tu pn ek comment karun gpp bsnar dusr ky karnar

    • @g6929dhXmdnnynyjs.
      @g6929dhXmdnnynyjs. 2 месяца назад

      @@amolchavan24 चाट्या मी महाराजांच्या नावाने राजकारण तर करत नाही न,

    • @suhassatope4476
      @suhassatope4476 Месяц назад

      मग, एक आमदार असलेल्या नेत्यांने , आणिखिन काय करायला पाहिजे.😂

  • @SubhashSonawane-gg5ki
    @SubhashSonawane-gg5ki 2 месяца назад +10

    राज साहेब तुम्ही खरे शिवप्रेमी असाल तर रान उठवा

    • @suhassatope4476
      @suhassatope4476 Месяц назад

      तुमचे साहेब असं करूच शकणार नाहीत. कारण, रान उठवले तर, ईडी सीबीआय चौकशी सुरू होईल. दोन चजराती आणि अनाजीपंताच्या पुढे मुजरा करून कातडी बचाव करतील. तेच त्यांचे आंदोलन 😂

  • @HRM_01
    @HRM_01 2 месяца назад +54

    Only Raj Thackeray ❤

  • @asifshaikh508
    @asifshaikh508 2 месяца назад +16

    सरकार आणि विरोधी पक्षनेते यानी महापुर्षाच्या नावाने राजकारण करणे बंद केले पाहिजे

  • @balwantmahindrakar7503
    @balwantmahindrakar7503 2 месяца назад +24

    राज साहेब ठाकरे नावाचा विचार महराष्ट्रातील जनतेने समजुन घेण्याची वेळ आली आहे जर ही संधी गमावली गेली तर हाती फक्त जात एके जात इतकचं महाराष्ट्रात शिल्लक राहील बाकी काही नाही असो परमेश्वर जनतेला आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांची सतत आठवण होऊ दे आणि पुन्हा एकदा शिवरायांच्या स्वप्नातील महाराष्ट्र उभा राहू दे जय महाराष्ट्र

    • @kalpeshmore4006
      @kalpeshmore4006 2 месяца назад +2

      RSS/BJP चा टॉमी
      खाज साहेब फेकरे

    • @vishalvpatil1990
      @vishalvpatil1990 2 месяца назад

      ​@@kalpeshmore4006आणि तुमचा फावड्या सोनिया शरद पवार समोर झुकला... बाळासाहेबांना मान्य नसताना. 🙄

  • @satyamsalunke9695
    @satyamsalunke9695 2 месяца назад +32

    जे औरगजेबला जमले नाही ते सरकारने केले लाज वाटली पाहिजे चोरी कशाशी करावी ते पण कळत नाही

  • @Sairam44778
    @Sairam44778 2 месяца назад +2

    सुरवात राज ठाकरे यांनी स्वता पासुन करावी बोलणी आणि कथनी मध्ये फरक आहे

  • @sandip9593
    @sandip9593 2 месяца назад +25

    हे सरकार पण जनता कोसळून लावेल.

    • @ANYWHERE-x1g
      @ANYWHERE-x1g 2 месяца назад +1

      अगदी बरोबर

  • @careerebiotorium5707
    @careerebiotorium5707 2 месяца назад +2

    जय मनसे जय महाराष्ट्र नवनिर्माण सेना 💯💯💯💪💪💪👍👌🙏🌹🚂🚂🚂🌹💘🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @SantoshMore-j2e
    @SantoshMore-j2e 2 месяца назад +2

    बातमी मनाला वेदना देणारी आहे, पण याच्यात राजकारण करून स्वतः च्या पोळ्या भाजून घेणारे लक्षात आले. आणि अशा लोकांना अगोदर पण मतदान केले नाही आणि यापुढे तर कदापि करणार नाही.

  • @vijaynetawate4686
    @vijaynetawate4686 2 месяца назад +2

    असा पुतळे बांधणा-या सरकार पासुन राज ठाकरे अलिप्त होणारं आहे का......?
    गोची झाली हे राज साहेबांची आणी कार्यकर्तांची ..आपलेच दात आणी आपलेच ओच ......
    अशी परिस्थिती आहे...........

  • @pushpagaikwad84
    @pushpagaikwad84 2 месяца назад +3

    पुतळे किंवा स्मारक उभारून त्याला लागणारे पैसे वाढवून खायचे आणि राजकारण करण्यापेक्षा महाराजांच्या विचारांचा अवलंब करून वागा.

  • @milindchutke9899
    @milindchutke9899 2 месяца назад +31

    अहो महाराजांची इच्छा.ते सुचवितात माझे पुतळे उभे करु नका.माझ्या नावानं राजकारण नावाचा धंदा स्वतःच्या फायद्यासाठी करू नका.माझ्या सर्व गोष्टींचं आचरण जमणार नाही हे निश्चित आहे.तरी अधिकाधिक चांगल्या योजना काम रयतेसाठी करण्यासाठी प्रयत्न करा.

  • @sanjayrathod7689
    @sanjayrathod7689 2 месяца назад +2

    साहेब आता बिलकुल पाठिंबा देऊ नका

  • @pratiksalokhe5224
    @pratiksalokhe5224 2 месяца назад +2

    Raj saheb❤

  • @samirjadhav5856
    @samirjadhav5856 2 месяца назад +2

    राज साहेब 🚩🚩

  • @nandkishorshirke9088
    @nandkishorshirke9088 2 месяца назад +2

    राज तरी काय करतायत ॽ

  • @nikhilanantparul9727
    @nikhilanantparul9727 2 месяца назад +1

    Barobar aahe saheb

  • @Tishyam756
    @Tishyam756 2 месяца назад +16

    Barobar aahe

  • @prakashmore4770
    @prakashmore4770 2 месяца назад +2

    दांभिकपणा आहे राज ठाकरेंचा हाच सपोर्ट करत होता फडणवीस, शिंदे यांना याचा बाजार पण लवकरच उठेल.

  • @Thankyou87909
    @Thankyou87909 2 месяца назад +13

    अगदी बरोबर

  • @tanvirpatil6911
    @tanvirpatil6911 2 месяца назад +3

    Ajun de bin shirt pathimba😂😂😂

  • @mush_offl
    @mush_offl 2 месяца назад +2

    𝘽𝙞𝙣𝙨𝙝𝙞𝙧𝙩 𝙬𝙖𝙡𝙚 𝙗𝙤𝙡𝙡𝙚

  • @atulbhagat2773
    @atulbhagat2773 2 месяца назад +49

    राजू स्वतःच करतो तू राजकारण आणि महाराष्ट्र लुटणाऱ्यांना पाठिंबा पण देतो..

    • @amit5286
      @amit5286 2 месяца назад +10

      Mahavikas aghadi pan tich ahe

    • @rutikjangam7495
      @rutikjangam7495 2 месяца назад

      तुला काय शट माहिती आहे का रे

    • @prabhatpatil9118
      @prabhatpatil9118 2 месяца назад

      Arre chutiya pathimbaa kasla pathimbaa, Sarkar Var Arrop karna pan Pathimbaa asto kay, Kay samjayla yet nahi, Mhanje khot bolaych pan retun bokaych ash. Jhalay tumch opposition valaynch

    • @prabhatpatil9118
      @prabhatpatil9118 2 месяца назад

      Aani bapala pan asach ghari navane haak marto ka re bhaadkhau

    • @samindarpatil7616
      @samindarpatil7616 2 месяца назад

      सगळे सत्ताधारी तेच आहे कोण वेगळं असेल तर मग तुम्ही आम्हाला पण सुचवा

  • @vineshjuwale4172
    @vineshjuwale4172 2 месяца назад +24

    Raj साहेब.... ❤

  • @vilasghadigaonkar5878
    @vilasghadigaonkar5878 2 месяца назад +20

    राज ठाकरे ह्यांना फक्तं महविकास आघाडी बद्द्ल बोलण्याची सुपारी दिली आहे. हेचं महाविकास आघाडी बरोबर झाले असते तर राज साहेब पोट भर बोलले असते..

    • @Manishsawant-mr1yg
      @Manishsawant-mr1yg 2 месяца назад +2

      Ky boltoy te tula tari samjatey ka😂😂😂😂 Pani takun pi re

    • @tanajikarajavde6745
      @tanajikarajavde6745 2 месяца назад +1

      काय बोलतोयस हे तुला तरी समजते का राज साहेब आत्ता जे सत्तेत सरकार आहे त्यांच्याबद्दल बोलत आहेत नीट ऐक राज साहेबांच्या विचाराची गरज आहे आता महाराष्ट्राला त्यांच्यासारखा नेता या महाराष्ट्रात नाही

    • @roshanmandavkar4550
      @roshanmandavkar4550 2 месяца назад

      अंधारात पण डोळ्याला पट्टी बांधून छटायचीय चाटा पण कुणाची चाटत बसलाय ते तरी बघा...😂 अंध भक्ती सोडुन द्या अणि पुढच्या पिढीसाठी महाराष्ट्राच विचार करुण भक्ती करा

  • @gbeatsunlimited5399
    @gbeatsunlimited5399 2 месяца назад +15

    Ekdam vakt badal diye jajbat badal diye.😢😢😢 बिनशर्त पाठिम्बा तुम्हीच दिला होतात ना. गुजरात मधला सरदार वल्लभ भाई पटेल यांचा statue आहे तसाच आहे. आता तरी जागे व्हा

  • @Manish_Chavan7
    @Manish_Chavan7 2 месяца назад +14

    टिका करणाऱ्या लोकानों राज ठाकरे यांची जूनी मागणी बघा भाषण जाऊन बघा आणि पाठिंबा देताना पण हीच गोष्ट मागितली..
    पण उद्धटमिया इतके वर्षे बीजेपीसोबत राहून महाराष्ट्राची वाट लावली..

  • @NileshPatil-n9b
    @NileshPatil-n9b 2 месяца назад +2

    राजसाहेब ठाकरे 🚩

  • @मनसेकार्यकर्ता-य7श

    राज साहेब 👍👍👍👍👍

  • @क्रेजीलाईफरुद्र

    खरे आणि योग्य बोले राज साहेब

  • @ravihandva
    @ravihandva 2 месяца назад +12

    राज साहेब ठाकरे ❤️❤️❤️

  • @jyotsnapantsachiv5346
    @jyotsnapantsachiv5346 2 месяца назад +2

    Raj Thakare is absolutely right! Spot on! We don't need statues of great leaders.This trend of statues shld end! We are with Raj ji!

  • @mahisawant7474
    @mahisawant7474 2 месяца назад +21

    मनसे सरकार

  • @Sudhir8763
    @Sudhir8763 2 месяца назад +2

    पण बिनशर्त पाठिंबा कोणाला होता

  • @nishamutatkar6795
    @nishamutatkar6795 2 месяца назад +1

    Rajsaheb namaskar
    Agdi barober bolalat
    I agree with you

  • @dineshjadhav7423
    @dineshjadhav7423 2 месяца назад +8

    छत्रपती शिवाजी महाराजांचा समुद्रातला स्मारक अजून उभे राहिले नाही आणि मालवणातला महाराजांचा पुतळा आठ महिन्यात कोसळतो अशाच सरकारला राज ठाकरे तुमचा जाहीर पाठिंबा होता

  • @ankushshirwadkar7732
    @ankushshirwadkar7732 2 месяца назад +2

    साहेब तुम्ही पण महारांजाच्या नावाने राजकारण करतात आता खरं सांगायचं गेलं तर मुळ मुद्दा वेगळा आहे पण तुम्ही स्पष्ट आणी नाव घेऊन बोलण्याची हिमंत नाही कारण खरी पोटदुखी तिथं आहे पाटलांमुळे बरेच तरुण त्यांकडे वळाले ग्रामीण भागातील तरूण तुम्हाला विचारत नाही आता आणी तसेच तुमचा बोलण्याचा रुख छत्रपती संभाजी राजेकडे आहे कारण त्यांच्या नवीन पक्षाचा नावाच स्वराज्य असल्यामुळे महाराज आपोआप जोडलं जातं सर्व राजकीय पक्षांना माहीत आहे राजांचे नाव घेतल्या शिवाय राजकारण पुर्ण होत नाही

  • @nitinparab4102
    @nitinparab4102 2 месяца назад +2

    RAJ SAHEB ❤❤

  • @mangeshghume8396
    @mangeshghume8396 2 месяца назад +13

    Only Raj Saheb Manse pahije bas ❤❤❤Jay Shivaray

  • @narendragaidhane
    @narendragaidhane 2 месяца назад +2

  • @dilip9787
    @dilip9787 2 месяца назад +2

    पहिला त्यात तूच दिसतोय

  • @Cricket-z2j
    @Cricket-z2j 2 месяца назад +25

    Hach paisa jar gadh savardhan sathi use zala asta tr tyala kahi tari fayada zala asta 😢

  • @akshaydaud9743
    @akshaydaud9743 2 месяца назад +3

    सत्ताधारी आणि विरोधक यांच्या गलिच्छ राजकारणाला आपल्या कणखर बाण्यातून नेहमीच फाट्यावर मारणारे राज साहेब❤

  • @apurvarang9503
    @apurvarang9503 2 месяца назад +3

    हा ठोळ्या प्रसिद्धी साठी असे statment देतो आणि वेळ आली आपला बिनशर्त पाठिंबा देतो.

  • @madhum7100
    @madhum7100 2 месяца назад +10

    स्वतःचा पक्ष कित्येक वर्ष आचके देत पडलाय पण बोलबच्चनचा नुसता तोंडपट्टा चालूच!

    • @nitinparab4102
      @nitinparab4102 2 месяца назад +1

      Mudda tr yogya mandatahet na...tyavar bolla....

    • @Gar391
      @Gar391 2 месяца назад

      मुस्लिम मते ऐकगठ्ठा पडणार नक्की आहे. हा राजू पेंटर हिन्दू मत विभागणी साठी सुपारी घेऊन टपून बसला आहे. ही निवडणूक शेवटची, मग रस्त्यावर चित्रे काढत बस

  • @rushikeshkale3999
    @rushikeshkale3999 2 месяца назад +6

    बिनशर्त पाठिंबा 😢

  • @dharmendrakadam1994
    @dharmendrakadam1994 2 месяца назад +4

    बिनशर्त पाठिंबा देणार्यांनी जवाबदारी झटकुन कसे चालेल

  • @Topper54
    @Topper54 2 месяца назад +1

    पक्षाच्या झेंडावर राजमुद्रा कोणाच्या आहे

  • @vishalshevale5225
    @vishalshevale5225 2 месяца назад +8

    कोण बोलतोय पहा😂😂

  • @Krushnat_Kamble_1103
    @Krushnat_Kamble_1103 Месяц назад

    आता कुठे गेला तुमचा बिनशर्ट पाठिंबा 😂😂😂😂

  • @dilippawar7805
    @dilippawar7805 2 месяца назад

    फक्त छत्रपतींच्या नावे हे नालायक राजकारणी राजकारण करत नाहीत तर जातीच्या धर्माच्या नावावर सुद्धा राजकारण करतात
    ❤❤ जय महाराष्ट्र ❤❤

  • @vivekkale4931
    @vivekkale4931 2 месяца назад +19

    राज साहेबांनी शिल्पकार जयदीप आपटे चे मागे हात धुवून मागे लागले पाहिजे , पण लागणार नाहीत😂

    • @sambhajiparale4594
      @sambhajiparale4594 2 месяца назад +12

      राज ठाकरेनीच का? सरकारचे आणि विरोधी पक्षाचे काम काय फक्त सत्ता उबवायला.

    • @vishalpawar9704
      @vishalpawar9704 2 месяца назад +4

      विरोधी पक्षाला काय टोमणे मारायला ठेवलंय का फक्त

    • @ANYWHERE-x1g
      @ANYWHERE-x1g 2 месяца назад +2

      प्रॉब्लेम झाल्यावर राज साहेब आठवतात, मागे लागायला त्यांचं त्याच्यामध्ये हात होता का, तरीही ते लागणार

    • @kalpeshmore4006
      @kalpeshmore4006 2 месяца назад +1

      नाही नाही तो RSS चा माणूस आहे

    • @kalpeshmore4006
      @kalpeshmore4006 2 месяца назад

      ​@@ANYWHERE-x1gसुपारीबाज

  • @GovindThosar-pp4jm
    @GovindThosar-pp4jm 2 месяца назад +1

    यान्नी पैसे खाले

  • @vikram5734
    @vikram5734 2 месяца назад +4

    I don't trust him but some how I like his statement , no one above then chatrapati in Maharashtra.

  • @tanajikarajavde6745
    @tanajikarajavde6745 2 месяца назад

    राज साहेबांची गरज आहे आता या महाराष्ट्राला फक्त राज साहेब राजसाहेब बोलले ते अगदी बरोबरच बोलले आहेत

  • @ganeshhonmane3283
    @ganeshhonmane3283 2 месяца назад +3

    राज साहेब ठाकरे

  • @sujanshigwan6580
    @sujanshigwan6580 2 месяца назад +2

    राज साहेब बोले ते खर आहे

  • @dhondibakharat6391
    @dhondibakharat6391 2 месяца назад

    छत्रपती शिवाजी महाराज, डॉ बाबासाहेब आंबेडकर अश्या अनेक महापुरष्यांना राजकीय नेते कार्यकर्ते समाजसेवक अजुन किती दिवस फसवणार किती दिवस त्यांच् नाव घेऊन राजकरण, सत्ता , राजकीय व स्वताचा स्वार्थ साधणार आहेत ,त्यानी दिलेले विचार त्यांचा आदर्श मार्ग याना तिरांजली देऊन फक्त राजकरण सत्ता व स्वताच्या फायदयासाठी वापर करत आहेत, सध्या महाराष्ट्रात सर्व पक्षिय नेत्या प्रमाणेच गल्ली बोळात ही भावी नेते कार्यकर्ते हे छत्रपती शिवराय, डॉ बाबासाहेब आंबेडकर अश्या अनेक महापुरष्यांच्या नावाचा आणी जनतेच्या भावनिकतेचा फायदा घेऊन स्वताचा स्वार्थ साधत आहेत सध्या महाराष्ट्रात सर्व पक्षिय राजकीय नेते कार्यकर्ते यांच्या कडून हा ट्रेंड चालू आहे , जनतेने यांच्या पासून सावध राहिले पाहिजे ,

  • @siddheshsangare7925
    @siddheshsangare7925 2 месяца назад +4

    बिनशर्त पाठिंबा विसरले वाटतं

  • @harshaljadhav8225
    @harshaljadhav8225 2 месяца назад

    बोलले ठीक आहे....पण हेच नंतर जाहीर पाठिंबा देतात...😂😂😂

  • @jaaved786
    @jaaved786 2 месяца назад

    सहमत ,तसेच जातीवाद आणि प्रांतवाद देखील बंद झाला पाहीजे ,सर्व भारतीय एकच आहोत

  • @sunilshirodkar1175
    @sunilshirodkar1175 2 месяца назад +4

    आता तरी बिनशर्त पाठिंबा काढणार कि........नेहमीप्रमाणे

  • @NoobGamer-ot1id
    @NoobGamer-ot1id 2 месяца назад +1

    Uth dupari,
    Ani ghe supari.

  • @ajaygaikwad385
    @ajaygaikwad385 2 месяца назад +2

    आपली सुरवात च महाराज यांचे नांव घेऊन झाली आहे
    आपल्या मित्राला बी जे ला सांगा

  • @bharatsonwane7869
    @bharatsonwane7869 2 месяца назад +7

    बीन शर्ट पाठींबा दया

    • @technoideain8786
      @technoideain8786 2 месяца назад +4

      मग काय ओवरंग्याच्या ठडग्यावर जाणाऱ्यांना द्यायचा पाठिंबा, जे कधी अपल्या भाषणात महाराजांचे नाव सुद्धा घेत नाही ते आज टिव टिव करतील

  • @gopalpatil-dg6ou
    @gopalpatil-dg6ou 2 месяца назад +3

    बिनशर्त पाठिंबा द्या भाजपा वाल्यांना साहेबांना..

  • @vimalasrecipes2740
    @vimalasrecipes2740 2 месяца назад

    राज ठाकरे बरोबर बोललात

  • @sanjaysakhare6970
    @sanjaysakhare6970 2 месяца назад +4

    Dupar zali

    • @Sushant-um9wf
      @Sushant-um9wf 2 месяца назад

      Tujha var udhychi vela jhli😂😂😂

    • @Nil-hq5rm
      @Nil-hq5rm 2 месяца назад

      Hey kay tuza ghrakade nightil ata😂😂😂

  • @Rptdh
    @Rptdh 2 месяца назад +4

    Binshart pathimba

  • @rahulraj4845
    @rahulraj4845 2 месяца назад +5

    तुम्ही फक्त आता भाषनापुरते व आशिर्वादापुरतेच राहिले आहात 😂🤣🤣

    • @Nil-hq5rm
      @Nil-hq5rm 2 месяца назад

      Rahulraj swatahacha kalyaan kar tevdh yala tyala nav theusatovar😂😂😂 Shegulya

  • @vanitathakur8380
    @vanitathakur8380 2 месяца назад +1

    Ha shevti kamlila sath denar.aadhi badbad

  • @rajankg143
    @rajankg143 2 месяца назад +14

    पहिल्यांदा पक्षाच्या झेंड्यात राजमुद्रेचा वापर बंद करावा मग हे ज्ञान द्या

    • @pratiksalokhe5224
      @pratiksalokhe5224 2 месяца назад

      Toh jhenda election la vaparat nahi.. adi mahiti ghey mg bol

    • @rajankg143
      @rajankg143 2 месяца назад +1

      @@pratiksalokhe5224 पक्ष तर राजकीयच आहे ना..सभा होते त्या ठिकाणी असतोच ना तो झेंडा...तू नीट माहिती घे न मग ये

    • @dr.nksworld9471
      @dr.nksworld9471 2 месяца назад +2

      ऱाजमुद्रा तर कशाला लावली एवढी बाजू ओढायला

    • @pratiksalokhe5224
      @pratiksalokhe5224 2 месяца назад

      @@rajankg143 Rajmudra lavli mg kay jhala? Tyacha gairvapar thodi kelay... tasa tr mg shivsena bhagva vaparte toh pan Marathyancha ahe, tey pan band kara.

    • @rajankg143
      @rajankg143 2 месяца назад

      @@pratiksalokhe5224 tyani शेण खाल्ले मग आम्ही खाल्ले तर काय झाले असे म्हणतोय का तू...राजमुद्रा,भगवा कोण्याही एका पक्षाचा नाही..तुम्ही सगळे पक्षवाले सोईनुसार भूमिका बदलतात...एक नोटीस आले की झुकले...

  • @vinayakappa5936
    @vinayakappa5936 2 месяца назад +10

    हे बोलताच कशाला? शेवटी कोणाला तरी बिन शर्ट पाठिंबाच द्यायचा आहे तर स्वतःच मत मांडून तरी काय फायदा😂

  • @pramodkagwade326
    @pramodkagwade326 2 месяца назад +21

    बिन शर्थ पाठींबा देताना हे सुचल नव्हते काय

    • @vikasperenkar3446
      @vikasperenkar3446 2 месяца назад

      Tula ky zatachi fata kalte kare makda.... Mahavikas aghadicha chatya distoy..bhikrdya

    • @VB21042
      @VB21042 2 месяца назад +2

      Te Kay antaryami ahet ka tyana ya gosti adhi mahit astil..te.
      .tas rahil asta...tar tujya bapane tula janmala ghatlach nasta...kadhi kadhi chuk hot aste

  • @bvvb7592
    @bvvb7592 2 месяца назад +4

    खाज ठाकरे. सुपारी घेऊन गप्प बसला. बिन शर्ट, बिन पँट, बिन कच्छा पाठींबा

  • @rohidasjadhao922
    @rohidasjadhao922 2 месяца назад +4

    कशाला बिनशर्त पाठिंबा दिला होता का मग अश्या लोकांना ? खुद्द राजकारण करायचं आणि दुसऱ्यांना सल्ले द्यायचे!

    • @Sainathkundkar7205
      @Sainathkundkar7205 2 месяца назад +1

      महाशय..... पाठींबा मोदी पंतप्रधान व्हावे म्हणून दिला होता.....!
      समजत उमजत तर काही नाही; उगीचच काहीही बरळायचं....?

    • @rohidasjadhao922
      @rohidasjadhao922 2 месяца назад

      @@Sainathkundkar7205 त्यापेक्षा एखादा खासदार निवडून आणून संसदेत उपेक्षितांचे प्रश्न मांडले असते तर जमल असत पण यांना फक्त सल्ले देणे जमते .

    • @manoharsawant7751
      @manoharsawant7751 2 месяца назад +1

      उद्घाटक कोण कोण कोण कोण

  • @rohitkumbhar8623
    @rohitkumbhar8623 2 месяца назад +2

    राजुला सुपारी ह्याला फक्त भाऊ दिसतोय.

  • @balkrishnalokhare8263
    @balkrishnalokhare8263 2 месяца назад +2

    बिन शर्ट पाठिंबा.दिल्लीवरुन आले फर्मान,
    गेले आणि झुकवून आले आपली मान.

  • @HRM_01
    @HRM_01 2 месяца назад +10

    Ekda chance dya saglyanni 🚩 only Raj Thackeray ❤

  • @atulkumar-gm3eo
    @atulkumar-gm3eo 2 месяца назад +1

    पुतळा नैसर्गिक रित्या पडला , कुणी पाडला नाही , शिवाजी चा पुतळा पडला यात शिवाजी चा अपमान झाल्याचा काही संबंध नाही .

    • @Ajjvkvhic
      @Ajjvkvhic Месяц назад +1

      Shemnya..
      Sadhi zadachi fandi dekhil
      Padli nahi...,🤔
      Putla..padala..😭
      Doshi kon..?

    • @atulkumar-gm3eo
      @atulkumar-gm3eo Месяц назад

      @@Ajjvkvhic चोमणया, शिवाजी चा पुतळा नैसर्गिकरित्या पडला, कुणी पाडला नाही .

  • @rajukudal
    @rajukudal 2 месяца назад +2

    you yourself supported Modiji

  • @akashborhade1793
    @akashborhade1793 2 месяца назад

    अगदी बरोबर बोलले पण काही लाचार ह्या विधानात पण राजकारण्याच्या दृष्टीने निगेटिव्ह बोलतील

  • @nandkishorshirke9088
    @nandkishorshirke9088 2 месяца назад +2

    हा पनवती जिकडे जाईल तिकडे चांगल्या गोष्टी ंची वाट लावते

  • @a.b.kasar.
    @a.b.kasar. 2 месяца назад +9

    फक्त बोलण्या पुरतं.
    बाकी बिनशर्त पाठिंबा त्यांनाच!

    • @ShivrajMandle
      @ShivrajMandle 2 месяца назад

      A lavdya bhavna smjun साहेबांचे

  • @professormuhammad8418
    @professormuhammad8418 Месяц назад

    हम मुस्लिम महात्मा गांधी को मानते है ।

  • @DhruvSitafule-y7v
    @DhruvSitafule-y7v 2 месяца назад +1

    Aho panthiba dila ... bean sports

  • @prakashpatil6772
    @prakashpatil6772 2 месяца назад +2

    राज ठाकरे तुम्हीं फक्त बीन शर्थ पाठिंबा द्यायचे काम करा हेच तुमच्या हातात आहे.

  • @dilipsolkar8516
    @dilipsolkar8516 2 месяца назад +1

    Pan ha sarkar la kahi bolat nahi .
    Jar mukhyamantri udhav thakre aste tar tyana dosh dila asta

  • @narayanzirape9323
    @narayanzirape9323 2 месяца назад

    मनोज जरान्गे यांची प्रतिक्रीया कय

  • @netajijadhav7075
    @netajijadhav7075 2 месяца назад +13

    Tumi fakt binshart patimba deu na 😁

    • @sambhajiparale4594
      @sambhajiparale4594 2 месяца назад +5

      आरे मग तू मतदान करून पाठींबा दे ना? तू मतदान करणार स्वतःला शे पाचशे रुपये घेऊन आणि कुणाच्यातरी सतरंज्या उचलून आणि इथे भुकणार बिन शर्ट पाठिंबा.म्हणून.

    • @netajijadhav7075
      @netajijadhav7075 2 месяца назад +3

      200 waleni bolaych nahi

    • @sambhajiparale4594
      @sambhajiparale4594 2 месяца назад

      @@netajijadhav7075 एक शिळा वडापाव आणि एक कटींग वाल्यांची लायकीच आहे ती.महाराष्ट्र सैनिक स्वखर्चाने कामे करतो. नीले कबुतर आणि हिरवे सापानी शिकवायचे नाही.

    • @sambhajiparale4594
      @sambhajiparale4594 2 месяца назад

      @@netajijadhav7075 नीले कबुतर आणि हिरवे साप लाचार चिव शेणकिडे यांनी उडू पण नये आणि फडफडू पण नये.एक शिळा वडापाव आणि नायंटी ज्यांची औकात त्यांनी मनसेवर बोलूच नये.

    • @Sushant-um9wf
      @Sushant-um9wf 2 месяца назад

      Landy ne bolaych ka 😂😂😂​@@netajijadhav7075

  • @rajivghatkar7836
    @rajivghatkar7836 2 месяца назад

    But we have to find out why it fall?

  • @samirtambe
    @samirtambe 2 месяца назад +2

    त्याच भ्रष्ट व्यवस्थेला मतदान करा सांगायला साहेब दोन महिन्यापूर्वी कोकणात आलेले

  • @sunilmore6230
    @sunilmore6230 2 месяца назад +6

    तरी सुद्धा बिनशर्ट पाठिंबा.