🙏🙏🙏🙏🙏ऐतिहासिक कविता Ii सिंहगडाचा सिंह il शिवबाचा म्हैतर, गेला कोंढाण्यावर. सोडुनी लगीन घर, स्वराज्याचा सुभेदार. शुर असा सरदार, तळपती तलवार, करतो वारावरती वार. संग भाऊ सुर्याजी, मामा शेलार. केला ठार, उदयभान किल्लेदार. लगीन कोंढाण्याचं रं लाविला नरवीर. ताना, सिंहगडाचा सिंह रं. कवी:विशु ईश्वर.
खूप शूरवीर होते ते सर्व मावळे आणि छत्रपती शिवाजी महाराज आणि तानाजी मालसुरे कोटी कोटी प्रणाम त्यानां त्याच्यामुळे आपण जिवंत आहे नाहीतर आपल्याला असे स्वातत्र्यं मिळालं नसतय.. 🙏🙏🙏🙏🚩🚩🚩
🚩🚩🚩 खूप खूप भाग्यवान आम्ही महाराष्ट्र राज्यातल्या मातीत जन्म झाला पन या गडांच्या संवर्धनासाठी साठी काही च करू शकलो नाही या किल्याचे संवर्धनासाठी महाराष्ट्र सरकारने पुढाकार घ्यावा ही विनंती मानाचा मुजरा या सर्व मावळ्यांना 🚩🚩🚩 छत्रपती शिवाजी महाराज यांची गळ्यातील माळ बघून खूप धन्य झालो जय जिजाऊ जय शिवराय जय महाराष्ट्र 👍 🚩🚩🚩
सन्माननीय, आमच्या "साहेबांनी" 80 वर्षांच्या म्हातार्या "शेलार मामा" साठी "तान्हाजी" चित्रपट पाहुन हिंदू धर्मास साथ द्यावी. जगदंब🚩 जगदंब 🚩जगदंब🚩 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@@Bhogichand मुंबई हुन 2 मार्ग , एक मुंबई- कोल्हापूर -चंदगड -इसापूर- तेरवन-पारगड ,,आणि कोकण मार्गे मुंबई - गोवा मार्गे 17 नंबर हायवे ने मुंबई -सावंतवाडी ,आंबोली --चौकुळ -इसापूर तेरवन - पारगड, आंबोलीतून 2 मार्ग चौकुळ व चंदगड मार्गे
@@tushargavade5446 मुंबई हून थेट कोल्हापूर ला गाड्या आहेत. पण चंदगड थेट बससेवा नसेल. सावंतवाडी मार्गे लांबचा पल्ला. कोकण मार्गे वैभववाडी, गगनबावडा राधानगरी कोल्हापूर चंदगड ई. कोल्हापूर हून कोणती एसटी?
आपल्या प्रतिक्रिये साठी आभारी आहोत . Tanhaji malusare | real belongings| तानाजी मालुसरे | राजमाला | कुलदेवता | हिंदी- ruclips.net/video/K9gXSGfxiEA/видео.html हि लिंक तुम्ही तुमच्या हिंदी मित्रांना शेअर करू शकता ... इंग्लिश साठी आम्ही नक्की प्रयत्न करू .
किती भाग्यवान आहात आपण . साक्षात छञपती शिवाजी महाराजांनी गळ्यात घातलेली राजमाळ आपल्या कडे आहे. आम्हाला तर ऐकूनच मन भरून आले.
Dhanyavad suraj ji
@@aarambha999 looooo
@@omkarparab655 LQ
@@aarambha999 Ecdddedde'csccsccdecsccdc 🎉😎😎🎉 DD dccd 🔥🎉 DDC 🎉😎secs DD ewdd ❤️ de❤️😎s ec dcddcscccddc DDC ddcddccdd DD dccd dsed
@@aarambha999cc ec ddc ccsdcsdccdcdcdcdcsddecdcsec
आज तुमच्या मुळे आम्हाला हि राजमाळ बघाला मिळाली .धन्य ते मावळे धन्य माझे राजे
Thank you
डॉ. शितल प्रत्येक भारतीयाला अभिमान वाटावा असा इतिहास आहे., तुम्ही दिलेल्या माहितीबद्दल धन्यवाद आणि शुभेच्छा.
जगदंब जगदंब !!
खूपच छान माहिती आहे, सगळ्यांना आपला इतिहास समजलाच पाहिजे आणि त्याचा अभिमान वाटलाच पाहिजे. जय भवानी जय शिवराय जय सगळे ज्ञात अज्ञात मावळे.
Dhanyavad...
भाग्य आमचे जे आम्ही महाराजांच्या महाराष्ट्रामध्ये जन्माला आलो ।। जय शिवराय ।।
Kharch garv vatto jay shivray
Dhanyavad....
Dhanyavad
जय शिवराय 🚩🚩🚩
नरवीर श्री तानाजी राव मालुसरे यांना मनाचा मुजरा 🙏🙏🙏🙏🙏🚩🚩🚩🚩
नरवीर तान्हाजी मालुसरे यांना कोटी कोटी नमन
जगदंब जगदंब !!
धन्य तानाजी मालुसरे आणि धन्य रायबा मालुसरे व सर्व मावळे ❤
jay shivray
🙏🙏🙏🙏🙏ऐतिहासिक कविता
Ii सिंहगडाचा सिंह il
शिवबाचा म्हैतर,
गेला कोंढाण्यावर.
सोडुनी लगीन घर,
स्वराज्याचा सुभेदार.
शुर असा सरदार,
तळपती तलवार,
करतो वारावरती वार.
संग भाऊ सुर्याजी,
मामा शेलार.
केला ठार,
उदयभान किल्लेदार.
लगीन कोंढाण्याचं रं
लाविला नरवीर.
ताना,
सिंहगडाचा सिंह रं.
कवी:विशु ईश्वर.
खूप छान अप्रतिम, अशीच अजून काही व्हिडिओज बनवा जेणे करुन अशी आम्हांस माहीत नसलेले साहित्य लोकांना समजेल. खूप धन्यवाद
Nakkich. Dhanyawad.
Thank you so much for making such a wonderful video on Pargad.
I am proud to say that my grandma is from Pargad and her family name was "Malusare".
dhanyavad.....
माफी असावी पण रायबांचा इतिहास आणि पारगड चा हा छान इतिहास पहिल्यांदाच ऐकतोय
har har mahadev
असीम निष्ठा, या एकनिष्टपणाला मनाचा मुजरा....
🙏
खूप सुंदर अशी माहिती आपल्या कडून मिळाली धन्यवाद जय भवानी जय शिवराय
खूप छान माहिती मिळाली👌👌👌👌
छत्रपती शिवाजी महाराज की जय.
जय तानाजी मालुसरे.
कोटी कोटी प्रणाम
जगदंब जगदंब !!
गर्व आहे मराठी असल्माचा .. जय छत्रपती शिवाजी महाराज
जगदंब जगदंब !!
🚩👑🙏🚩Say with pride that we are Hindus (thanks for this Historic Information)
🙏
फारच छान.चांगली माहिती मिळाली, फोटो ग्राफी सुंदर
धन्यवाद
Samita, Khup chaan mahiti sangital .......आवडलं 👍
खुप छान माहिती
जय शिवराय जय विर सेनापती तान्हाजी मालुसरे
Dhanyavad....
धन्यवाद, मावळे याना मानाचा मुजरा. खुपच इतिहास माहीती मिळाली धन्यवाद
dhanyawad.
रडु.आले.राव.कसे.दिवस..काढले.नाहीतर.आपुन.सरव.मुसलमान.राहिले.असतो..सलाम.नरविर.मालुसरे.दैवत...🔔🔔🐆🐆
खर आहे भाऊ
खूप शूरवीर होते ते सर्व मावळे आणि छत्रपती शिवाजी महाराज आणि तानाजी मालसुरे कोटी कोटी प्रणाम त्यानां त्याच्यामुळे आपण जिवंत आहे नाहीतर आपल्याला असे स्वातत्र्यं मिळालं नसतय.. 🙏🙏🙏🙏🚩🚩🚩
Maharashtra baher hindu nahi ahet ka
Dhanyavad....
Dhanyavad......
खूपच उत्कृष्ट माहिती दिलीत, धन्यवाद.
dhanyavad
खुप छान माहिती
Darshan zaale maalache
Khud Maharaj chi Aatwaan zaalli.
Khhup Dhanayawad aaplyas.
जगदंब जगदंब !!
नमस्कार
धन्यवाद
शुभेच्छा
सुंदर व छानच माहिती दिली आहे
Dhanyawad.
जय भवानी जय शिवाजी जय तानाजी मालुसरे हर हर महादेव
ऐतिहासिक माहिती दिल्या बद्धल अभिनंदन. फार अभिमानास्पद आहे 🙏🌹
dhanyavad
🙏 🙏 🙏
धन्य ते छत्रपती . शिवाजी महाराज ...🙏 🙏
आणि धन्य ते सगळे मावळे ...🙏 🙏 🙏
शतशः 🙏 🙏 🙏 नमन ...🙏 🙏 🙏 डोळे ...भरून आले ....😥😥🙏 🙏 🙏
dhanyawad.
🚩🚩🚩 खूप खूप भाग्यवान आम्ही महाराष्ट्र राज्यातल्या मातीत जन्म झाला पन या गडांच्या संवर्धनासाठी साठी काही च करू शकलो नाही
या किल्याचे संवर्धनासाठी महाराष्ट्र सरकारने पुढाकार घ्यावा ही विनंती मानाचा मुजरा या सर्व मावळ्यांना 🚩🚩🚩 छत्रपती शिवाजी महाराज यांची गळ्यातील माळ बघून खूप धन्य झालो जय जिजाऊ जय शिवराय जय महाराष्ट्र 👍 🚩🚩🚩
🙏
खूप छान माहिती
धन्यवाद आपले ..असाच अपरिचित इतिहास आम्हाला कळवत राहा ही विनंती
धन्यवाद
🙏 dhany te te veer maran 🙏 ... Marave pari kirti rupi urave 🙏
मला अभिमान आहे मि मराठी आणि महाराष्ट चा निवासी असल्यामुळे , जय शिवराय
Dhanyavad....
Kharach khup bhagyawan
खूप छान माहीती जय शिवराय
जगदंब जगदंब !!
Sundar mahiti dili ahe, ajun hi pauije
Dhanyavad
वीर तान्हाजी मालुसरे यांना शत शत नमन.......🚩🚩🚩🚩🚩
जगदंब जगदंब !!
कवड्याची माळ गळ्यात असताना शिवराय खूप छान दिसतात👍👌👌👌
आई जगदंबेच्या आणि छत्रपतींच्या गळ्यातील सगळ्यात मोठे रत्न आहे हे अमूल्य अस दागिना आहे👍💐
Dhanyavad.....
Sarvah pratham tumhaala
maanacha MUZRAAH
aani Aadarr....!
Khup kaahi ashru ....daatun yetaat maatrah kutaytari baljabrinay thaambvun ghyaavya laagtaat.
Shabdaanna dekhil ashru phut til jeh VEER yaa maaybhumit janamlay aani evdhya surakshit vaatavarnaat nasheebaat paahun aani aikun samajhalay!
SHEESH NAMAN
PAAD PRANAAM
JAI SHIVAJI
JAI BHAVANI
JAI MAHARASHTRA.
Dhanyawad
सन्माननीय, आमच्या "साहेबांनी" 80 वर्षांच्या म्हातार्या "शेलार मामा" साठी "तान्हाजी" चित्रपट पाहुन हिंदू धर्मास साथ द्यावी.
जगदंब🚩 जगदंब 🚩जगदंब🚩
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
Dhanyavad ...
*राजमाळ* पाहताना अंगावर काटा येतो.......
जगदंब जगदंब !!
छान माहिती आहे
🙏
Khup.chan
🙏
Itkya uttam paddhatine itihas japun thevla ahey... angavar kata alla video baghta baghta ... Best video ⚔️🚩
जगदंब जगदंब !!
Khup chhan, vedio pahun dhanya zaalo
जगदंब जगदंब !!
सुभेदार तान्हाजी मालुसरे अस नाव होत त्यांचं... तानाजी नाही
सुभेदार नरवीर तानाजी मालुसरे- Real Name
Yanna koti koti pranam jai shivaji jai bhavani
Dhanyavad Sanjan ji
सुभेदार नरवीर तानाजी मालुसरे 96 कुळी मराठा होते.त्याना इतर कोणत्याही समाजाचा टॅग लावाल तर
याद राखा.
जातीवादी
Kiti harmhkor aahes tu jativadi kida 😠
Kay karaul be tu te mahadev kolich hote
@@thedarkforest6305 tuzi akkal kiti tu boltos kiti
@@viveksuradkar1149 maratha hote
Aaj
Mi.dhanyajhalo.jay.malhar.jay.shivaray.jay
Shreetanhajiraje.
Dhanyavad kailash.....
अप्रतिम 🤩
Sundar.pargad..killa.mast.
Khup Sundar!!!
जगदंब जगदंब !!
लेख नसून दोन्ही शिवाजी महाराज व संभाजी महाराज यांच्या मुद्रा आहेत
धन्यवाद .
Khup chan!!!
जगदंब जगदंब !!
जय शिवराय
जगदंब जगदंब !!
Dhanya te sarv swarajyavhe senani.
Jai Bhavani , Jai Shivaji.
Manacha Mujra
जगदंब जगदंब !!
History makes a cry what a king and there forces
Thank you.
ताई तानाजी मालुसरे छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभजीमहाराज यांना तर माझ्या ह्रुदयात स्तन आहे
जगदंब जगदंब !!
10:00 तो लेख छत्रपती संभाजी महाराजांची राजमुद्रा आहे।
बरोबर
शिवाजी महाराज आणि तान्हाजी मालुसरे एकेरी उल्लेख करणं आपण वंशज म्हणून आपल्याला शोभत का?
Chaan mahiti dilya baddal aabhar
👍👍👌👌
धन्यवाद
Nice information..
Dhanyavad.....
Jai Shivaji Raje......
Jai Shambhu Raje....
Jai Veer Tanaji......
मस्तच 👌👌👌👌
Dhanyavad Ajay...
Dhanya ho tumcha ha ityas dakivlya baddal
Dhanyavad guru...
🙏🏼जय शिवाजी 🙏🏼
जगदंब जगदंब !!
🙏🙏🙏🙏🙏🙏
सुंदर VDO
Thank you
दोन्ही सुद्धा राजमुद्रा आहेत ताई, एक छत्रपती शिवाजी महाराज्यांची आणि दुसरी छत्रपती संभाजी महाराज्यांची
Jai tanhaji jai shivrai
Jai maratha mahadev Koli samaj
मला एक सांगा ताई मालसुरे आडनाव कशामूळे पडले तुम्ही खरच वंशज असेलतर सांगा
महाराष्ट्रा तील सर्व गड किल्ल्यांना
शतशः .....🙏 🙏 🙏 🙏 🙏 अभिवादन
जगदंब जगदंब !!
Great information
Dhanyavad....
Jay shivray ..... Proud feel hot karan me marathi ahe
Dhanyavad pradnya...
Very nice
जगदंब जगदंब !!
Jai Bhavani jai shivaji jai Tanhaji
जगदंब जगदंब !!
महापुरुष कोणत्या जातीचे नसतात पण आमच्या गावाकडे तानाजी मालुसरे कोळी समाजाचे होते हे खरं आहे का
Hoo...koli jatiche aahet te
❌
Kunal Malusare 14 ve vanshaj 96 kuli maratha number 7499610054
@@aartiutpat6626 tumhi tya gavat rahta ka tai
कोळी आहेत किंवा नाहीत हा वाद घालु नका... ते महापुरुष आहेत... कोळी हा समाजही मुळ क्षत्रिय मध्ये मोडतो...
Namaskar, aaj Narveer Tanhaji Malusare yanchya 12vya vanshajala paahun atishay anand Jhala. Shrinchya ichchhepramane Malusare yancha vanshaj Bharatachya rashtrapatipadi yaava he ek Swapna ajunahi manashi aahe.
Dhanyavad...
दुसर्या कमानी वरील लेख हा छत्रपती संभाजी महाराजांची राजमुद्रा आहे.
माहिती खूप छान आहे परंतू background ला चालणाऱ्या संगीतामुळे काहीही व्यवस्थित कळत नाही पुढील वेळी याची काळजी घ्या संगीत नसले तरी चालेल
Nakkich. Dhanyawad.
शत शत नमन।
जगदंब जगदंब !!
Chan Mahiti
Dhanyawad
Kharach khup vyan, vedio pahilyanantr shivugat gelyasarkhe vatle
जगदंब जगदंब !!
मी जाऊन आलो या गडावर पारगड आमच्या गावापासून जवळच आहे
मुंबई हून कसं जायचं ते सांगा. तिथे कोणाकडे तरी राहायची सोय होईल ते सांगा.
@@Bhogichand मुंबई हुन 2 मार्ग , एक मुंबई- कोल्हापूर -चंदगड -इसापूर- तेरवन-पारगड ,,आणि कोकण मार्गे मुंबई - गोवा मार्गे 17 नंबर हायवे ने मुंबई -सावंतवाडी ,आंबोली --चौकुळ -इसापूर तेरवन - पारगड, आंबोलीतून 2 मार्ग चौकुळ व चंदगड मार्गे
@@tushargavade5446 मुंबई हून थेट कोल्हापूर ला गाड्या आहेत. पण चंदगड थेट बससेवा नसेल. सावंतवाडी मार्गे लांबचा पल्ला. कोकण मार्गे वैभववाडी, गगनबावडा राधानगरी कोल्हापूर चंदगड ई. कोल्हापूर हून कोणती एसटी?
@@Bhogichand चंदगड कोल्हापूर जिल्ह्यातील तालुक्याच ठिकाण आहे बस असनार कोल्हापूर हुन। 2 नच पर्याय जवळचे सावंतवाडी आणि चंदगड
Dhanyavad .....
Good video
जगदंब जगदंब !!
सार्थ अभिमान 🙏🚩🚩
🙏
Please upload this VDO again with hindi voice over as well as English voice over . Whole India must see this VDO.
आपल्या प्रतिक्रिये साठी आभारी आहोत .
Tanhaji malusare | real belongings| तानाजी मालुसरे | राजमाला | कुलदेवता | हिंदी-
ruclips.net/video/K9gXSGfxiEA/видео.html
हि लिंक तुम्ही तुमच्या हिंदी मित्रांना शेअर करू शकता ... इंग्लिश साठी आम्ही नक्की प्रयत्न करू .
Jai shivrai jai tanaji
जगदंब जगदंब !!
👌👌
संगीत खूप कमी आवाजात असावं,,,आपण काय करतोय हे लक्षात यायला हवे
बोलत असताना music ची काय गरज हो
उगाच किर किर काही तरी महत्वाचं ऐकताना
तुमच्या प्रतिक्रिये बद्दल धन्यवाद, पुढच्यावेळी लक्षात ठेऊ
Wa wa kya baat hai
जगदंब जगदंब !!
10:00 var to raj mudra chya bajula lekh nhi aahe tu chtrapati sambhaji maharajacha raj mudra aahe mahite asavi
🙏
माहीती सांगत असतना संगीत नको होते
Barobar...khup irritate kartey ti music, mahiti nit aikuch yet nahi
पारगड आमचे मुळगाव आहे.
गडावर उपजीविकेचे काय साधन आहे शेती करतात काय तिथे
जय भवानी जय शिवाजी जय जिजाऊ जय शंभु राजे
जगदंब जगदंब !!
GREAT ......
dhanyavad ...
🚩🚩🚩Jai ho prakrami tanaha ji malusare🚩🚩🚩🚩🚩🚩
dhanyavad....
Majhya mate Dusra lekh Chattrapati Sambhaji Maharaj yanchi Raj Mudra ahe...!! 🚩
🙏
Good 1
जगदंब जगदंब !!